Тёмный
No video :(

मंत्री Chandrakant Patil यांनी घोषणा केल्याप्रमाणे मुलींना Free Education GR आला, कोणाला फायदा ? 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 56 тыс.
50% 1

#BolBhidu #FreeEducationForGirls #ChandrakantPatilNews
महाराष्ट्र राज्यासाठीच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे राज्यातील सर्व जाती-धर्माच्या मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्यात येणार आहे. त्या संदर्भातला जीआर सुद्धा आता निघालेला आहे. यासोबतच अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आधीच केलेली होती आणि जून 2024 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल हे त्यांनी जाहीर केले होते आणि आता या संदर्भातला जीआर आलेला आहे.
राज्यातील मुलींना शिक्षणामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याद्वारे त्या मुलींचं सबलीकरण करण्यासाठी राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून ही योजना लागू करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना पाठोपाठ ही योजना सुद्धा महाराष्ट्रातील जनतेमध्ये लोकप्रिय होईल असं सांगितलंजातंय. जीआर मध्ये नेमकं काय म्हणलेलं आहे हे आज आपण जाणून घेऊयात ह्या व्हिडिओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 312   
@shubhangirane9025
@shubhangirane9025 Месяц назад
मुर्खासारखा निर्णय घेणे चालू आहे. श्रीमंत मुलींना फ़ी माफ का करावी? एखादा गरीब मुलगा केवळ मुलगा आहे म्हणून फी माफ नाही.
@mayureshlomte8970
@mayureshlomte8970 Месяц назад
8 lakh income pekha kami income fakt
@the...devil..
@the...devil.. Месяц назад
Shrimant mula kami utpanacha khota dakhla deun savlat milavtoch aahech na...😂😂
@mayureshlomte8970
@mayureshlomte8970 Месяц назад
@@the...devil.. mula sathi fakt fees madhe concession aahe muli sathi purn fees maaf
@honestindianmen7629
@honestindianmen7629 Месяц назад
​@@the...devil.. devil..tuza @ii chi katkat. .....p0dri cha...
@vaibhavmahadik4495
@vaibhavmahadik4495 Месяц назад
आधी वाच मूर्ख
@aforashish7
@aforashish7 Месяц назад
१. मुलींना मोफत शिक्षण २. मुलींना बस मधे अर्धी तिकीट ३. मुलींना नोकरीत आरक्षण ४. मुलींना बस मधे अर्धी तिकीट ५. मुलींना ट्रेन मधे आरक्षित डब्बा ६. मुलींना दर महिन्याला १५०० रुपय _________________________ १. मुलांना नोकऱ्या नाही (बेरोजगारी आहे) २. मुलांचे लग्न होत नाही ३. मुलांना बस मधे अर्धी तिकीट तर सोडा बसायला सुद्धा हक्काची सीट नाही. ४. मुलं आत्महत्या करत आहेत, त्यावर कुणी बोलत नाही. ____________________________ आपल्या देशात फक्त मुलींना आणि खालच्या जात वाल्यांना जगण्याचा अधिकार आहे.
@SK-xo4hy
@SK-xo4hy Месяц назад
Barobar
@sarthakpawar5360
@sarthakpawar5360 Месяц назад
@shafikshaikh5692
@shafikshaikh5692 Месяц назад
सरकार ला मुलांची /पुरुषांच्या मता ची गरज नाही
@SarveshPednekar-rt5nc
@SarveshPednekar-rt5nc Месяц назад
भेदभाव केला जात आहे 😢
@maheshkale5640
@maheshkale5640 Месяц назад
😢
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Месяц назад
पहिल्या काळात :-- मुलगी शिकली प्रगती झाली. आतापासून :-- मुलगी शिकली प्रगती झाली, भविष्यात तिची लग्नासाठी जोडीदाराकडून अपेक्षा वाढली.
@WeThePeopleOf-INDIA
@WeThePeopleOf-INDIA Месяц назад
Kunach Kay tar yach Kay😂
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Месяц назад
एकीकडे स्त्री पुरुष समानतेची गोष्टी बोलता एकीकडे हा भेद भाव करता. हा लिंगभेद आहे याचा जाहीर निषेध... खुल्यावर्गातील गरीब मुलांचे सर्वाधिक नुकसान होणार आहे.
@shirishshahane1079
@shirishshahane1079 Месяц назад
@@JaydeepPatil-d5p अगदी बरोबर आहे. फक्त कॉमेंट्स करून या सरकारला कळणार नाही. मुलांना पण मोफत शिक्षण दिले पाहिजे. हे सर्व मुलांनी एकत्र येऊन आवाज उठविणे आवश्यक आहे. शिक्षण मंत्र्यांना विचारले पाहिजे.
@kalpavrukshapublication
@kalpavrukshapublication Месяц назад
चंद्रकांत दादा मुलांनी काय पाप केल आहे,का मुल अंबांनी च्या घरचे आहेत,मुलांना पण माफ करा पुर्ण फी,नाहीतर गेल्या वेळेस कोल्हापूर मधून गेलात या वेळेस कोथरूड मधून जाल...💯
@aaplashivpatil
@aaplashivpatil Месяц назад
😂😂uddhav saheb detil parat 2.5 varsh ghari bsun
@prakashpatil6085
@prakashpatil6085 Месяц назад
खुल्या प्रवर्गातील मुलांनी या देशात रहावे कि नाही अशी परिस्थितीत झाली आहे.
@SakshiPundekar-kl4im
@SakshiPundekar-kl4im Месяц назад
Agreed 👍
@ArchnaSonavane-xh5wy
@ArchnaSonavane-xh5wy Месяц назад
Totally agree
@ramm.9308
@ramm.9308 Месяц назад
आम्ही पुरुष एकत्र येऊन या सरकारला घरी बसवू.😂. सर्व निर्णय महिलांच्या बाजूने शिक्षण फुकट,1500रू महिना अर्धी तिकीट, कायदा त्यांच्या बाजूने पुरुष नावाची जात पण जगात अस्तित्वात आहे हे सरकारला सांगावे लागेल आता
@shirishshahane1079
@shirishshahane1079 Месяц назад
मुलांना पण मोफत शिक्षण दिले पाहिजे. गरीब कुटुंबात मुले पण शिक्षण घेत आहेत. मुलांच्या शिक्षणाबाबत शासन संवेदनशील नाही का. मुले आणि त्यांच्या पालकांनी एकत्र येऊन आवाज उठविणे आवश्यक आहे.
@vijayc4453
@vijayc4453 Месяц назад
पुरुषांच्या स्वतंत्र्य राजकीय पक्षाची गरज आहे.
@Shubham-np9jx
@Shubham-np9jx Месяц назад
हमारी मांगे पूरी करो जय पुरुष संघटना ✌💪
@atharvakhadke8628
@atharvakhadke8628 Месяц назад
Education must be free for all
@SakshiPundekar-kl4im
@SakshiPundekar-kl4im Месяц назад
Agreed 👍
@ganeshfulsawange8855
@ganeshfulsawange8855 Месяц назад
मुलांना काय तुनतुन वाजवायचे आता मला वाटतय मुलगा होण आपराध आहे❤❤❤
@suhaskaranjkhele3
@suhaskaranjkhele3 Месяц назад
केवळ मुलींना मोफत शिक्षण देण्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुला मुलींना मोफत शिक्षण द्या. यामुळे तर खरं समृध्दसमाज घडेल.
@Rkbroinmission
@Rkbroinmission Месяц назад
मुलींचं पूर्ण माप तर आमचं पोरांचं आर्ध तरी करा माप करा 😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
@Its_blom
@Its_blom Месяц назад
Ahe ki mg EWS/EBC 50% maaf
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Месяц назад
मुलांनो या कायद्या विरोधात एकजूट व्हा, एक व्हाट्सअप ग्रुप बनवा, एक ठिकाण निवडा आंदोलन साठी, माझा मुलींच्या स्त्रियांच्या मोफत शिक्षणाला विरोध नाही पण मुलांना का हा कायदा नाही...
@diyaanawade2888
@diyaanawade2888 Месяц назад
भाऊ मी पण येईल आंदोलन मधे आणि ज्या मुलींना वाटतय की मुलांना पण शिक्षण मोफत होयला हवं आणि इन्कम ची अट 8 लाख नसून 2 लाख असावी त्यानी पण आंदोलन झालं तर त्यात सामील व्हा 🙏
@kartikmore9228
@kartikmore9228 Месяц назад
फुकट घरी बसून 1500 रुपये दार महिना , एसटी महामंडळ मध्ये आरक्षण आणि 50% सूट , उच्चशिक्षणाचे पैसे सरसकट माफ , 33% लोकसभेत जागा आरक्षित , विधानसभेत जागा आरक्षित , पंचायत राज , ग्रामपंचायत मध्ये आरक्षण, सर्व कॉलेज मध्ये आरक्षण , नौकाऱ्यांमध्ये आरक्षण , राशन फुकट , 3 गॅस सिलेंडर फुकट , शिलाई मशीन फुकट , गर्भवती महिलांसाठी योजना , बचत गट , स्पर्धा परिक्षांचे शुल्क माफ , घटस्फोट झाला तर नवऱ्याची 50% संपत्ती महिलेची , खोट्या rape केसेस , एकतर्फी महिलांसाठी आणि पुरुषांविरुद्ध अन्याय करणारे राक्षसी कायदे What a equality 👏👏👏👏 पुरुषांनो जागे व्हा ! नाहीतर फार वाईट दिवस येतील
@dhirajvarkhede2556
@dhirajvarkhede2556 Месяц назад
Ekdam barobar bollas
@Dik.Muhammad.quranovirus
@Dik.Muhammad.quranovirus Месяц назад
Muslim dharm accept karava lagel bhavishyat sarv mard na jar asech chalu rahila tar😂😂😂😂
@SK-xo4hy
@SK-xo4hy Месяц назад
Exactly
@SK-xo4hy
@SK-xo4hy Месяц назад
Tax pun tyanchya kadun ch ghya
@kunalagarwal4201
@kunalagarwal4201 Месяц назад
​@@SK-xo4hyroad var andolan karna jarjeche hai purush sati white divas aahe
@Proud_Maratha
@Proud_Maratha Месяц назад
फक्त राजकारणी लोकांचे इंजिनिअरिंग कॉलेजेस रिकाम्या सीट मुळे बंद पडत आहे ते वाचवण्यासाठी पण हा प्रकार सुरू केला आहे😢
@nanduthorat4429
@nanduthorat4429 Месяц назад
सरकारने सर्व मुलांची मुलगा/मुलगी ह्यांची शिक्षणाची आणि आरोग्य ची सोया करावी जेणेकरून पुढे शिकून ही मुले कोणी डॉक्टर, वकील,इंजिनिअर या आणि अशा अनेक पद निर्माण होतील ह्यातून देशाची प्रगती होईल असे मला वाटते,,
@Dharmik457
@Dharmik457 Месяц назад
मुलांनो जागे व्हा नाही तर आपल्याला भीक मागितल्या शिवाय काही पर्याय राहणार नाही. महिलांना सगळ्या ठिकाणी आरक्षण आहे आता कशाला शिक्षणाची गरज आहे. 😏🤔🙏
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan Месяц назад
Barobar 😢
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan Месяц назад
महिला ना एवढ्या योजना देत आहे तर मग मुलांना काय tax वाढवता काय जास्त 😢
@Skkksksjsjsjskkeje
@Skkksksjsjsjskkeje Месяц назад
@@Dharmik457 tumhi fakt satranjya uchlycha🤣🤣🤣
@lukeshturkar8148
@lukeshturkar8148 Месяц назад
आंदोलन कधी करायचे te सांगा ek WhatsApp group bnva link send kra tithe dicide kra kdhi kuthe Kay krayche khup zale aata sarkar che Maharashtra mdhe he nahi chalnar dakhun dya mitrano
@ramm.9308
@ramm.9308 Месяц назад
आपण बेरोजगार नाहीतर सतंर्ज्या उचलायला यांच्या😢
@atharvapalase
@atharvapalase Месяц назад
Justice For Boys 😢😢
@Samyak_Meher
@Samyak_Meher Месяц назад
एकदम चांगला निर्णय. आज सुध्दा कितीतरी कुटुंब असे आहेत की ते मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यास तयार असतात. परंतु तेच मुलींच्या खर्चा साठी विचार करतात आणि जे मुलं या निर्णयावर रडत आहे त्यांच्या साठी - आजही भारतात कमीत कमी 95% व्यवसाय/नोकरी मध्ये मुलांचे निर्विवाद वर्चस्व आहे. विचार करा उगाच रडत बसू नका
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Месяц назад
अहो भाऊ मग 50% ठीक आहे मग काय सर्वच फ्री देणार का ? किती तरी गरीब मुले पार्ट टाइम नोकरी करून स्वतःच्या शिक्षणाचा खर्च उचलतात. मुलांचे वर्चस्व आहे याचे कारण मुलांची लोकसंख्या जास्त आहे. तुम्ही मुलीचे बाप असाल म्हणून तुम्हाला ही योजना लाभ दायक वाटते, पण गरिबांच्या मुलांचा ही विचार करा.
@Samyak_Meher
@Samyak_Meher Месяц назад
@@JaydeepPatil-d5p अहो दादा लग्नही झाले नाही अजून आणि बहिणही नाही मला. मुलांची लोकसंख्या आणि वर्चस्व यात काहीही एक संबंध नाही.
@aforashish7
@aforashish7 Месяц назад
मुलीचा भाऊ आहेस ना
@SK-xo4hy
@SK-xo4hy Месяц назад
​@@JaydeepPatil-d5p baiche ghulam support karnar ch
@rahulwable6924
@rahulwable6924 Месяц назад
नुसत्या घोषणा झाल्या अमलात कधी येणार 😮
@sonu-gr3lk
@sonu-gr3lk Месяц назад
ज्या मुली च हिंदू मराठा आहे त्याना काय फायदा SEBC जरी आता काढलं तर त्याला VALIDITY साठी पुन्हा वेळ लागेल मग अश्या मुलींनी काय करावे
@user-lz9rm9ho1p
@user-lz9rm9ho1p Месяц назад
EWS ahe
@rahulspeaks9339
@rahulspeaks9339 Месяц назад
ews band kela ahai maratha la​@@user-lz9rm9ho1p
@adityatawate7924
@adityatawate7924 Месяц назад
कुठे गेली स्त्री पुरुष समानता??
@Shri_Naikwade
@Shri_Naikwade Месяц назад
कृपया सबंधित GR ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध करून देत जा.
@kalavathisai2128
@kalavathisai2128 Месяц назад
Education must be free to all girls not only for sebc EWS sebc
@gauri264
@gauri264 Месяц назад
Sc st wale ko to free hi hai na
@SakshiDeshmukh-ul4eb
@SakshiDeshmukh-ul4eb Месяц назад
Cap madhun addmission zali nahi tr ky krnar tyani pap thodi kel dya tr sarvana dya nahi tr nka devu
@ShreyaJadhav-h3w
@ShreyaJadhav-h3w Месяц назад
General category madhun ja muli cap through admission ghetat pan tynche utpann 8 lakha peksha kami aahe asha muli eligible aahet ka
@akshay_bhusari
@akshay_bhusari Месяц назад
मुलगी जर उच्चशिक्षित असली तर तिची मुलाकडून अपेक्षा वाढणार ...ती साधारण शिक्षण घेणाऱ्या मुलासोबत लग्न नाही करणार.त्यापेक्ष्या मुलाची फी माफ करावी .मुलगा शिकला तो नोकरी वर लागला तर कोणत्याही मुली सोबत विवाह करू शकतो.
@omkarbelekar
@omkarbelekar Месяц назад
Are bhadkhau mulincha janm kai fakt lagn karayla zalay kai???kai hi mansikta aahe!!! Tu tuze vichar mothe kar....aani muli suddha desh chalu shaktat😤
@omkarbelekar
@omkarbelekar Месяц назад
Are bhadkhau mulincha janm kai fakt lagn karayla zalay kai???kai hi mansikta aahe!!! Tu tuze vichar mothe kar....aani muli suddha desh chalu shaktat😤
@prajwalsanjaypatil1082
@prajwalsanjaypatil1082 Месяц назад
शिक्षण घेणारा गरीब,आमीर,तो कोणत्या जातीचा आहे आसा भेदभाव करु नये प्रतेक भारतीय नागरिकांना शिक्षण मोफत उपलब्ध झाले पाहिजे तरच भारतात समानता येईल व भारताचा विकास होईल. मेडीकल सुविधा मोफत उपलब्ध झाले पाहिजे सर्वांना न्याय मिळाला पाहिजे
@indianswingtrader14
@indianswingtrader14 Месяц назад
एकदा श्रीमंत झालो की पहिला महाराष्ट्र व नंतर देश सोडायचा बस झाल 😢
@The_bhartiya
@The_bhartiya Месяц назад
Scholarship देणे हा पर्याय ठिक आहे पन आसच जर फ्रि करत बसलो तर अर्थव्यवस्थेच काय होइल
@kundanpawar1409
@kundanpawar1409 Месяц назад
Tax ahe tyachyasathi
@The_bhartiya
@The_bhartiya Месяц назад
@@kundanpawar1409 Bhai fiscal deficit vadhat challay 2022- 67000cr 2023-111000cr
@om77737
@om77737 Месяц назад
“I measure the progress of a community by the degree of progress which women have achieved.”- Bharat Ratna Dr. B.R. Ambedkar This is the one the best decision taken by government of Maharashtra, which helps our sisters get education.
@ravig0852
@ravig0852 Месяц назад
मि सिमावाशी आहे, माझे शिक्षण बेळगाव जिल्हा कर्नाटकात झाले आहे. आता मि २८ वर्षापासून कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रा मध्ये स्थायिक झालेलो आहे. मुलग्याला डिप्लोमा पर्यंत छ. शाहु महाराज स्कालरशिप ने झाले. मुलीचे सुद्धा डिप्लोमा पर्यंत शिक्षण छ. शाहु महाराज स्कालरशिप ने झाले आहे. सरकार च्या मुलींना मोफत शिक्षण योजनेचा लाभ मुलीगीला मिळेल अशी आशा होती, परंतु आम्ही OBC मध्ये असुनसुद्धा स्थलांतरित असल्याने ते लाभ मिळत नाही, त्यामुळे आम्ही ओपन मध्ये आहे. स्थलांतरित असल्याने राज्य सरकारचे EWS चा लाभ सुद्धा मिळवता येत नाही.... कमि उत्पन असलेल्या आमच्या सारख्या नी काय करावे...????
@adityadoifode2709
@adityadoifode2709 Месяц назад
Justice for boys
@RAHULKUMAR-qh9zu
@RAHULKUMAR-qh9zu Месяц назад
Are बाबा काय राजनीति करता फक्त , सरसकट मुलिना करा ना , किंवा मागेल तिला शिक्षण फ्री करा, लाखो मूली कड़े कागद सादर करता येत नाही
@anilshelke4297
@anilshelke4297 Месяц назад
आठ लाख पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या सर्व मुलींना मोफत शिक्षण मिळाले पाहिजे
@Sheetalbagade123
@Sheetalbagade123 Месяц назад
Ho agadir barobar
@Sheetalbagade123
@Sheetalbagade123 Месяц назад
Please reply sir
@Skkksksjsjsjskkeje
@Skkksksjsjsjskkeje Месяц назад
Post graduation free ahe ka
@kalavathisai2128
@kalavathisai2128 Месяц назад
Education must be free to all girls not only for sebc EWS iam My daughter is born in Maharashtra she doesn't have any EWS sebc obc She got good percentile in mhcet she is eligible for getting seats in engineering colleges Iam very poor man I have no money for engineering colleges please help my daughter
@thatgurl-ig9vb
@thatgurl-ig9vb Месяц назад
which cast
@maharashtrianbhau7893
@maharashtrianbhau7893 Месяц назад
शेतकऱ्यांचा मुलांना मोफत करा शिक्षण ✅
@dhondunaringanekar1132
@dhondunaringanekar1132 Месяц назад
कोल्हापूर युनिव्हर्सिटी ने मुलींना नोटीस काढली आम्हाला अजून जीआर आला नाही ज्या मुलीने अजून फी भरली नाही त्यांनी फी भरा मग काय करायचं
@KalpeshKhairnar-lk1ws
@KalpeshKhairnar-lk1ws Месяц назад
ही योजना MBA साठी आहे का
@sanketdhanwate5942
@sanketdhanwate5942 Месяц назад
Very Good Decision...!!!
@aforashish7
@aforashish7 Месяц назад
तुला नक्कीच बहिण असणार
@sonu-gr3lk
@sonu-gr3lk Месяц назад
खुल्या प्रवर्गातील मुलींना काय लाभ होईल ज्याच्या कडे obc ews sebc कागदपत्रे नाही परंतु त्याच कोटोबिक उत्पन्न हे 8 लाख पेक्ष्या कमी
@Sheetalbagade123
@Sheetalbagade123 Месяц назад
Ho
@samirkanharwar3984
@samirkanharwar3984 8 дней назад
मुलींना मोफत शिक्षण आहे तरी कॉलेज मध्ये फी घेत आहे सर याच्यावर काही माहिती द्या सर प्लीज 🙏🙏🙏🙏🙏
@sunitap510
@sunitap510 Месяц назад
Jya mulinchi ya varshi fees bharlya gele ahe tyancha ky
@poojabhosekar1903
@poojabhosekar1903 Месяц назад
3years Law pan yaaat yeil ka?
@yogesh-mh2rr
@yogesh-mh2rr Месяц назад
माझी सरकारला एवढी विनंती आहे की त्यांनी मुलांना हिमालयात तपस्या करण्यासाठी तिथे जाण्याची सोय करावी 😶
@prajaktavaravdekar2155
@prajaktavaravdekar2155 Месяц назад
खाण्या पिण्याची पण 😅
@TrueStorm123
@TrueStorm123 Месяц назад
Post Graduation aahe ka free?
@user-iw1ny5wf4s
@user-iw1ny5wf4s Месяц назад
मुलांना का नाही मुलं सुध्दा गरीब असु शकतात 😢 हा सरळासरळ भेदभाव आहे
@vireshtadolge7211
@vireshtadolge7211 Месяц назад
OPEN BOYS....RIP
@saurabhdeore9809
@saurabhdeore9809 23 дня назад
मुलांनी शिकणे बंद केले पाहिजे आता अस वाटतंय आणि मत देणे पण..
@vaibhavipawar6380
@vaibhavipawar6380 Месяц назад
please instution level admission also in this scholarship
@vishwambharsadegaonkar5129
@vishwambharsadegaonkar5129 Месяц назад
माझी मुलीने नांदेड़ येथे स्वामी रामानंद तिर्थ मराठवाड़ा विद्यापीठात यावर्षी P G DMLT ला प्रवेश घेतला आहे या विद्यापीठात वरील अभ्यासक्रम पुर्ण केल्यावर शासकीय नौकरी करीता पात्र राहील परंतु सदरील अभ्यासक्रमास फिस माफ होणार नाही किंवा कमी होणार नाही कारण सदरील अभ्यासक्रमास शासनाकडुन कसलेही अर्थसहाय्य होत नाही विद्यापीठ स्वतः हा अभ्यासक्रम चालवत आहे करीता या ठिकाणी शिकत आसलेल्या मुलीना या जी आर मुळे काही फायदा होईल का कारण विद्यापीठ तर शासनाकडुन स्थापन केले गेले आहे याबाबत आपण काही प्रयत्न करून मदत करू शकता का कारण आपले लोकप्रिय चॅनल असुन हा मुद्दा उपस्थित करू शकता 🙏🙏🙏🙏
@VaishnaviChoudhari-ro8bo
@VaishnaviChoudhari-ro8bo Месяц назад
For bba course??
@kumudpatil2853
@kumudpatil2853 Месяц назад
MBA sathi pn ahe ka GR?
@prajwalsanjaypatil1082
@prajwalsanjaypatil1082 Месяц назад
फक्त मानवी जात समोर ठेवली पाहिजे
@aviipatil
@aviipatil Месяц назад
विचार करतोय कोणत्या शिवा देऊ तुम्हाला
@Web-Tech126
@Web-Tech126 Месяц назад
त्यांना बाबा😂
@stayupdate663
@stayupdate663 Месяц назад
Sir he graduation sathi ahe ki post graduation sathi pn?
@Parivartan999
@Parivartan999 Месяц назад
मुलांना काय 🔔🔔🔔 देणार का मग???
@yogeshpatil6814
@yogeshpatil6814 Месяц назад
मामाची मुलगी आहे आई वडील मयत आहेत, आजी आहे सांभाळणारी वार्षिक उत्पन्न आहे ४०,००० ओपन categirj मध्ये मोडत आहे mang basto ka amahi , बारावीला 90 %, सिईटी 96% निर्देश
@thatgurl-ig9vb
@thatgurl-ig9vb Месяц назад
sebc kadha
@Mayuri_2007
@Mayuri_2007 Месяц назад
Bsc सायन्स वाल्यांना सुद्धा फी माफ करा
@rohitwalke6100
@rohitwalke6100 Месяц назад
Thank you eknath shinde and chandrakant patil
@sunilgawde5721
@sunilgawde5721 Месяц назад
कॉलेज ने आधीच फी घेतली आहे तर 2024 ते 2025 ची घेतली आहे
@santoshchavan736
@santoshchavan736 Месяц назад
Pn dada open madhun no. LaglelyA mulini ky karaych ews madhun apply krun pn😢
@namdevpatil8492
@namdevpatil8492 Месяц назад
ओपन कॅटेगरी मध्ये माझ्या मुलीला सवलत भेटेल का माझ्याकडे वार्षिक उत्पन्न दाखला आठ लाखांच्या आतील आहे
@mangeshmore4394
@mangeshmore4394 Месяц назад
Cap round मध्ये प्रवेश न मिळालेल्या पण Spot round मधून प्रवेश मिळालेल्या मुलींचे काय ? त्यांना सवलत मिळेल की नाही ? या GR मधून तसे स्पष्ट काही कळत नाही
@poojabhosekar1903
@poojabhosekar1903 Месяц назад
Sir...income 8lakh chya kaaami ahe... Faktaa 3lakh ch ahe.but mi 2nd year LLB LA Ahe...but majhyakade EWS certificate nahiye.Tarrr income certificate ney Kaaam chalel?
@aakankshalifestyle9021
@aakankshalifestyle9021 Месяц назад
Same question 😢
@mysteriousfactz-Hindi
@mysteriousfactz-Hindi Месяц назад
मुलांना एक एक डझन केळं तरी द्या .
@ganeshshintre2215
@ganeshshintre2215 Месяц назад
शासकिय कोट्यातुन अडमिशन मिळालेल्यांनाच फक्त फी माफ आहे पण नेहमीप्रमाणे स्काॅलरशिप मिळणार की नाही याबद्दल सविस्तर माहिती नाही
@anjalipawar7441
@anjalipawar7441 Месяц назад
B.ed pan ahe ka free
@Skkksksjsjsjskkeje
@Skkksksjsjsjskkeje Месяц назад
Bolbhidu tumhi lokcha comment la reply ka det nahi🤬🤬🤬
@lileshsirsclassicclasses
@lileshsirsclassicclasses Месяц назад
Te bandhil nahit bhau
@surajpatilofficial2023
@surajpatilofficial2023 Месяц назад
Bol bhidu pan ya aanyayavirudhdha aavaj uthavat nahi itaka motha aanyay hotoy pan media aekadam chup aahe te Ambani's chya wedding che explanation det basalet itaki barakaine kon kon aal, gel pan yanna ya mulanbaddal kahich sanvedana vatat nahi aata mulanna pan aatmahatya karanyachi vel aali
@Vickyy11001
@Vickyy11001 Месяц назад
Why not BCA /MCA ..included in it ?
@Komalchaudhari29
@Komalchaudhari29 Месяц назад
Mca sathi pn hoil ka free cap through no. Lagla tr
@ulhasmane2579
@ulhasmane2579 Месяц назад
EBC विद्यार्थ्यांनीही 100%फी सवलत मिळणार आहे का👆
@aditisantoshpathak5140
@aditisantoshpathak5140 Месяц назад
Will it applicable to semi goverment college also?
@shree_krishn_vande
@shree_krishn_vande Месяц назад
Medical bpt dr physiotherpiest saathi hoil ka he lagu genreal category ews
@com349
@com349 Месяц назад
सगळ मुलींना देऊन मुलांनी काय करायचं का मूल गरीब नसतात का आस सरकार का वाठ का की सगळी मुलांच्या घरची पैसे भरू शकतात आणि फक्त मुलींच्या घरचेच गरीब असतात म्हणून...!!!
@poonamagarwal9004
@poonamagarwal9004 Месяц назад
Sir bba ke liye ye applicable hai na
@UdayGovilkar
@UdayGovilkar Месяц назад
It is also applicable to bams or not
@In_real_world
@In_real_world Месяц назад
Please mention name of colleges in Maharashtra, clarify it
@jyotilokhande-l6t
@jyotilokhande-l6t Месяц назад
इथं जे पण बोलतात ते की मुलींना फ्री शिक्षण का तर अशांनी लक्षात ठेवावे की बऱ्याच मुली हा गरीब घरातील असू नाहीतर श्रीमंत घरातील असून आपल्या इथे बालविवाह किती प्रमाणात होतात तसेच मुलीला शिक्षणाची परवानगी दिली जात नाही बाप, भाऊ यांना तिच्या लग्नाची घाई असते. मुलींनी स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी हा निर्णय योग्य आहे. गावाकडील भागात मुलींची लग्न किती लवकर लावून देतात हे कोणाला माहिती नाही का? तसेच शहरी भागातही एवढं शिकून काय करणार लग्नच करावं घर सांभाळावे लागणार आहे ना अशी भावना कितीतरी पालकांची आहे. घरच्यांच्या विरोधात जाऊन ज्या मुली शिक्षण घेतात त्यांच्यासाठी हा निर्णय योग्य आहे.
@ireview8621
@ireview8621 Месяц назад
If this is still true in 2024, then it's a collective failure of society. All these freebies will NEVER resolve any of the issues you mentioned. It's just for political gains, and any free isn't for free, someone else is paying for it directly or indirectly.
@babavyavahare259
@babavyavahare259 Месяц назад
सर यात फक्त फर्स्ट इयर च्या मुलींना माफ होणार का? की सेकंड , थर्ड इयर मध्ये असणाऱ्या मुलींना पण माफ होणार
@GitanjaliJadhav-w8q
@GitanjaliJadhav-w8q Месяц назад
मुलगी महारष्ट्र मधली असेल आणि तिझा कॉलेज परराज्यात असेल तर ह्या योजनेचा लाभ मिळेल का?
@gauri264
@gauri264 Месяц назад
Semi goverment clg sathi pn ahe ka plz sanga
@subhashbhoyar9659
@subhashbhoyar9659 Месяц назад
Yes
@gauri264
@gauri264 Месяц назад
@@subhashbhoyar9659 ani private sathi pn ahe ka
@shivanimasade2433
@shivanimasade2433 Месяц назад
private college la number laglyas सवलत मिळेल का???
@johndsouza2141
@johndsouza2141 Месяц назад
Nursing course included?
@omkarshinde6907
@omkarshinde6907 Месяц назад
कॉलेज म्हणत आहे की मुलींना fees पूर्ण भरावी लागेल व नंतर योजने अंतर्गत refund होईल काय करावे?हीच process आहे का?की नवीन काही process आहे?please reply
@punammehetre5513
@punammehetre5513 Месяц назад
Sir Dmlt PgDmlt Lab technician Asha courses sathi lab hoil ka
@Inmylifeofbangtan
@Inmylifeofbangtan Месяц назад
Sir can round through private kimha deemed University midali tr pan fees maaf honar ka?
@nilkanth6576
@nilkanth6576 Месяц назад
आधी शालेय शिक्षण मोफत दया मग उच्च शिक्षण
@aksh41541
@aksh41541 Месяц назад
यशवतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मधे B.A फ्री आहे का मुली साठी
@sayalichaudhari4465
@sayalichaudhari4465 Месяц назад
Sir, Is it eligible for post graduation??
@Yash-fz7kw
@Yash-fz7kw Месяц назад
Champa 🍀
@shubhamchavan6314
@shubhamchavan6314 Месяц назад
सर हे मुकत विदया पिट हया साठि जमेल का
@pratikshathakre5763
@pratikshathakre5763 Месяц назад
Against cap sthi sudha ahe ka
@nilimanevase4734
@nilimanevase4734 Месяц назад
आठ लाखाच्या पुढे उत्पन्न असेल तरी वार्षिक उत्पन्न कर स्वरूपात पैसे सरकारच्या तिजोरीत जातात त्यामुळे अशा अटी घालू नये
@supriyakashid-jq9qx
@supriyakashid-jq9qx Месяц назад
MBA cha students na hi yojna lagu aahe ka ?
@SuyashRPatil209
@SuyashRPatil209 Месяц назад
CAP round मधुन काही कर्नामुळे addmiton जल नसेल् तर् hi yojna मिलेल ka?
@anvitaphansalkar7385
@anvitaphansalkar7385 Месяц назад
फी माफी वै.नको सर ज्या शिकल्यात त्यांना आधी नोक-या द्या.....फी माफी करायचीच असेल तर.उत्पन्न मर्यादा ठेवा.
Далее
🫢 #tiktok #elsarca
00:11
Просмотров 4,1 млн
🫢 #tiktok #elsarca
00:11
Просмотров 4,1 млн