Тёмный

मऊ, लुसलुशीत झटपट रवा इडली आणि ओल्या खोबऱ्याची चटणी | Zatpat rava idali 

Pratibha Firodiya's Kitchen
Подписаться 432 тыс.
Просмотров 544 тыс.
50% 1

#ravaidali #rawaidali #रवाईडली #रवाइडली #rawaedali
रवा इडली साठी तीन ते चार व्यक्तींसाठी लागणारे साहित्य :-
दोन वाटी रवा.
एक वाटी दही.
रव्यामध्ये चवीप्रमाणे मीठ.
दीड पॅकेट इनो.
इडली पात्राच्या बेसला लावायला तूप किंवा तेल.
ओल्या खोबर्‍याच्या चटणी साठी साहित्यः-
मध्यम आकाराचा ओल्या नारळाचा तुकडा किंवा सुकलेले खोबरे.
एक चमचा जिरे.
छोटे तीन चमचे दही.
एक हिरवी मिरची.
थोडेसे आल्याचे तुकडे.
चवीप्रमाणे मीठ.
थोडीशी फुटाण्याची डाळ.
अगदी थोडीशी चवीपुरती साखर.
कोथिंबीर.
पुदिना.
बर्फाचे तुकडे.

Опубликовано:

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 320   
@PrakashZagade-td4tr
@PrakashZagade-td4tr 10 месяцев назад
नमस्कार मी तुमची कोणतीही रेसिपी बघतो. कारण स्त्रियांना जेवण किंवा इतर रेसिपी शिकवाव्या लागत नाही. तो गुण आपल्या माहेरून येतो. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. तुम्ही खूप छान सांगता. तुम्हाला अन्नपूर्णा प्रसन्न आहे. जय श्री राम. जय हनुमान.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 10 месяцев назад
धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.तुमचे विचार बरोबर आहे परंतु आजकाल muli-mule शिक्षणं च्या निमित्त बाहेर गावी राहतात.त्यामुळे स्वयंपाक कसा करतात हे पहाणे दुर्मिळ झाले आहे.वत्यांना अश्या पद्धतीच्या सुख सुविधा झाल्या आहेत.आपण आमचे व्हिडिओ आवडीने पाहता धन्यवाद.
@vinayakbharambe3342
@vinayakbharambe3342 2 года назад
मी स्वतः करतच असतो, पण तुम्ही दिलेल्या काही टिप्स खूपच भावल्या, खरंच खूप सुंदर इडली झाली, मस्तततततत.... 👌👌😋
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@nilamlakhan7409
@nilamlakhan7409 2 года назад
ताई खूप छान पद्धतीने ‌समजावून सांगितले मस्त धन्यवाद
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 2 года назад
फार उत्कृष्ठ ईडल्या तयार केल्यात धन्यवाद .
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद.
@meghasangwai6929
@meghasangwai6929 2 года назад
प्रतिभा मावशी तुमचे पदार्थ झटपट व पटकन होणारे असतांत 👌👌👌👌व्वा खुपच छान लुसलुशित रवा ईडली मी नक्कीच करून पाहणार तुमच्या टिप्स पण खुप आवडल्या धन्यवाद मावशी 😋😋🌷🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@murlidhardahake1364
@murlidhardahake1364 2 года назад
Pau bhaji recipy
@manasimalkar1609
@manasimalkar1609 2 года назад
खुपचं छान 👌👌👌👌 पटकन आणि झटपट होणारे पदार्थ... तुमच्या सगळ्याच रेसिपीज खुपचं छान आणि सुरेख झटपट होणारे असतात.. ही रव्याची ईडली बनवण्याचा नक्की प्रयत्न करीन सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा 🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@donnicaalmeida9348
@donnicaalmeida9348 9 месяцев назад
Thank 🙏you maushi khup chan samjaun sangitlya badhal manapasun aabhar.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 9 месяцев назад
धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.
@ShamshadKhan-bo8uq
@ShamshadKhan-bo8uq 11 месяцев назад
मॅडम मला तुमचे सगळे रेसिपी आवडतात मी ढोकळा करून पाहिला खूप छान झाला होता❤❤❤❤
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 месяцев назад
खुप खुप 😊 धन्यवाद 🙏
@nayanjadhav3514
@nayanjadhav3514 2 года назад
प्रतिभा आजी रव्याची झटपट इडली आणि खोबऱ्याची चटणी खूपच छान बनवलीत मीसुद्धा बनवून बघते आजचा व्हिडिओ खूपच छान आणि अफलातून आहे
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
नक्की बनवा.आता मुलांचे आवडते मोमोज टाकणार आहे .खूप छान होतात.😊
@valmikaahire2675
@valmikaahire2675 11 месяцев назад
खूप छान इडली केल्यावर ती पूर्ण थंड झाल्यावर काढलीं पाहिजे ही टीप फार महत्वाची आहे.thanks
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.
@seemawaghade1469
@seemawaghade1469 2 месяца назад
खूप छान ❤❤
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 месяца назад
Ok,धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@lalitaattarde949
@lalitaattarde949 2 года назад
मी सुद्धा या गोष्टीला सहमत आहे धन्यवाद ताई
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@vrshalidixit7179
@vrshalidixit7179 2 года назад
खूप छान बनल्या इडल्या. मी करिन आता आणि तुमची सांगायची पद्धत बारीक टिप्स सह छान आहे
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊उपवासाच्या खूप रेसिपी व्हिडीओ मी टाकलेले आहेत ते पण जरूर पहा .😊
@jeniesbirds7286
@jeniesbirds7286 2 года назад
Chatni tar khup bhari stol takushi vathat ahe yevd sat pat ani mast
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@kiranghemud7757
@kiranghemud7757 2 года назад
Tai khupach chaan recepi dakwata & sangta.thank u very much.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@GoluDode-g4x
@GoluDode-g4x 16 дней назад
Nice 👍
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 13 дней назад
, धन्यवाद,वेगवेगळ्या रेसीपी चे योग्य मार्गदर्शन,पदार्थाचे आहारातील महत्व सांगीतले आहे. व्यवसायिक करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन पहावयास मिळेल .नक्की च्यानल सबस्क्राईब करा.रेसिपी ग्रुप,mitra-maitrni,नातेवाईक यांना शेअर करा.काही शंका असल्यास त्याचे निवारण करू.
@rohinibhagodia4659
@rohinibhagodia4659 2 года назад
Delicious idli tips pan chhan. Dhnyvad tai. God bless you.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@rohinibhagodia4659
@rohinibhagodia4659 2 года назад
आमचे नातेवाईक लंडन ला मराठी समजते त्याना मी पाठवत असते.
@raghunathkulkarni9283
@raghunathkulkarni9283 2 года назад
@@pratibhafirodiyaskitchen8702 8
@tanajigonjare59
@tanajigonjare59 2 года назад
ताई तुंम्हिं केलेली रवा ईडली खुपच सुंदर झाली आहे. तुंमची रेसिपी समजली आहे. आता मीही आमच्या घरि करन्यास सांगनार आहे. ताई तुंमचे खुप अभिनंदन.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@vaishaligavane6228
@vaishaligavane6228 Год назад
Chhantips sunder receipe thank u
@pratibhafirodiyaskitchen8702
हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.
@artibhuyar8723
@artibhuyar8723 Год назад
KHOOP KHOOP CHAN 👌👌👍👍🌷🌷🙏🙏💯💯CHATICHI RESIPI PAN CHAN AHE
@pratibhafirodiyaskitchen8702
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.
@bharatidaivadnya8396
@bharatidaivadnya8396 2 года назад
प्रतिभा ताई तुमचा आवाज खूप छान आहे अगदि पदाथॅ असतो तसा.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@santoshbhosale7841
@santoshbhosale7841 Год назад
​😊 😊😮😢
@VIJAYABORSE.-rg3ry
@VIJAYABORSE.-rg3ry 9 месяцев назад
​@@pratibhafirodiyaskitchen8702❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😢
@meenalpradhan53
@meenalpradhan53 2 года назад
Chan masta rava idli dakhavili tyabaddal Dhanywad.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊उपवासाच्या खूप रेसिपी व्हिडीओ मी टाकलेले आहेत ते पण जरूर पहा .😊
@jeniesbirds7286
@jeniesbirds7286 2 года назад
Mi banun dagitali khup khup mast zali kadhi hi lagech karta yeil ase.ani bina into chi keli mi zali hi vevstit. good 1kach number .te nadbrama vale sambar kas banvat asti te kalel ka
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@nayanjadhav3514
@nayanjadhav3514 2 года назад
आजचा व्हिडिओ खूप साऱ्या टिप्स सह सांगता त्यामुळे आम्हाला नवनवीन आयडिया मिळतात आभारी आहे
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
आनंद वाटला .😊
@sunitajambhale6820
@sunitajambhale6820 Год назад
खूप छान समजावून सांगितले आहे
@pratibhafirodiyaskitchen8702
धन्यवाद.इतर रेसीपी पहा चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद.
@vasantpatil6816
@vasantpatil6816 2 года назад
Khuop sunder.chan sangitle tumi
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@neetachavan5722
@neetachavan5722 8 месяцев назад
Vary nice
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 8 месяцев назад
धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी 9 शेअर करा. खुप धन्यवाद.
@malanlohar9910
@malanlohar9910 4 месяца назад
Wa mastch aai ..khup chan mi pan udya banvte ..eadli tq
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 месяца назад
धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले 9 पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.
@malanlohar9910
@malanlohar9910 4 месяца назад
@@pratibhafirodiyaskitchen8702 aatach karnar aahe aai.eadli.cha ghetla ka
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 месяца назад
Ho. धन्यवाद .
@pratibhabagul1546
@pratibhabagul1546 Год назад
सोपी आणि छान पध्दत ताई
@pratibhafirodiyaskitchen8702
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.
@bhavnaparulekar5235
@bhavnaparulekar5235 2 года назад
khup chhan mahiti dili thank you
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@mangalapawar3883
@mangalapawar3883 Год назад
Very nice
@pratibhafirodiyaskitchen8702
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.
@poojabulbule9728
@poojabulbule9728 Год назад
Khupch Chan zalya. Idli. 😊👌👌👌🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@madhuribhapkar9353
@madhuribhapkar9353 2 года назад
मी करून पाहीली खूप छान झाली 🙏🙏 ताई
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊उपवासाच्या खूप रेसिपी व्हिडीओ मी टाकलेले आहेत ते पण जरूर पहा .😊
@gurukrupa3680
@gurukrupa3680 2 года назад
खुप छान माहिती दिली ताई मी पण केले इडली तुमची करणेची पद्धत छान आहे
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊उपवासाच्या खूप रेसिपी व्हिडीओ मी टाकलेले आहेत ते पण जरूर पहा .😊
@leelapatil4971
@leelapatil4971 2 года назад
🙏🌹🙏👌👌👍👍ताई छान दाखविली रवा इडली ,
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@raginiwaghmare1490
@raginiwaghmare1490 2 года назад
Pratibha Tai Tumhi Khup Chan Recipi Sangata Khup Chan Ssmajat
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@artibhuyar8723
@artibhuyar8723 Год назад
I WILL DO IT THANK YOU VERY MUCH 🙏🙏🌷🌷
@pratibhafirodiyaskitchen8702
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.
@malanrajguru9476
@malanrajguru9476 Год назад
Khup can tanks madam
@pratibhafirodiyaskitchen8702
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.
@nalinipuppalwar9218
@nalinipuppalwar9218 2 года назад
Khup chhan idli aani chatni .
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@sangitakumbhar795
@sangitakumbhar795 2 года назад
फारच सुंदर इडली
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@suchitamore8151
@suchitamore8151 2 года назад
खूप छान इडली दाखवली आवडली ताई
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊उपवासाच्या खूप रेसिपी व्हिडीओ मी टाकलेले आहेत ते पण जरूर पहा .😊
@kavitagaikwad6363
@kavitagaikwad6363 2 года назад
Khup chhan Recipe dakhavali maushi. Thank you👌👌👌
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@mirakortikar4536
@mirakortikar4536 2 года назад
वा वा मस्तच झाली आहे
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@medha-u9p
@medha-u9p 2 года назад
व्वा मस्त झटपट पदार्थ.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@user-bn1gb6su3b
@user-bn1gb6su3b 7 месяцев назад
Khup chhan madam 🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 7 месяцев назад
छान,धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.
@kalpanaalhat9675
@kalpanaalhat9675 2 года назад
नमस्कार प्रतिभाताई, झटपट रवा इडली एकदम मस्त,,उडदाची डाळ,कुणाकुणाला पचत नाही आणि इडलीतर खाविशी वाटते ,हा पर्याय छान आहे मी केल्या करीत असते रवा इडली ,आणि वाटी मध्ये पण बनवते पुर्वी सर्वांकडे इडलीपात्र नसायचे त,आ वेळी वाटी मध्येच इडल्या बनवत असे ,धन्यवाद 🙏🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
हो,तब्बेत जरा नरम आहे .ट्रिटमेंट चालू आहे .
@kalpanaalhat9675
@kalpanaalhat9675 2 года назад
@@pratibhafirodiyaskitchen8702 काळजी घ्या ताई 🙏🙏
@nirmalawankhade2201
@nirmalawankhade2201 Год назад
Nice creations Mam
@pratibhafirodiyaskitchen8702
धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@pushpajadhav954
@pushpajadhav954 2 года назад
Khoop Chan ahe dhanyvaad
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@user-cf6ln6iu9m
@user-cf6ln6iu9m Год назад
बरं बेरेबर
@pratibhafirodiyaskitchen8702
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..
@rukhminimasalkar3366
@rukhminimasalkar3366 2 года назад
Danaywad Tai khup chan recipes
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@hiralalpatil3838
@hiralalpatil3838 2 года назад
पुष्पा पाटील ताई खूप खूप छान रेसीपी आहे सागतातसुद्धा छान समाधान झाले
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@gaurihaldankar2598
@gaurihaldankar2598 2 года назад
Kup Kup Chan 👌👌 Thanks 👍
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@mangalagursali5056
@mangalagursali5056 7 месяцев назад
खुप च छान
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 7 месяцев назад
धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चॅनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.
@madhavipawar8434
@madhavipawar8434 Год назад
En o aevji soda ghata tar chalel ka
@pratibhafirodiyaskitchen8702
Ho
@priyamendhapure3615
@priyamendhapure3615 10 месяцев назад
Khup chan ❤❤❤❤❤❤
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 10 месяцев назад
धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.
@sarikadeshmukh6946
@sarikadeshmukh6946 2 года назад
Khup chan tai mazya sasubai che nav hi pratibha aahe thodya far tricks same aahet best
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
😊धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@spatil4192
@spatil4192 2 года назад
ताई इडली रवा कि शीरा चा रवा घ्यायचा
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
साधा रवा.शिरा करतो तो .धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
@swatipatil6598
@swatipatil6598 7 месяцев назад
इनो च्या ऐवजी खायचा सोडा टाकला तर चालेल का
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 7 месяцев назад
Ho,छान,धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.
@anuradhapethe5367
@anuradhapethe5367 2 года назад
डायबेटीक असणाऱ्याना खुपच छान
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@sarikamore2551
@sarikamore2551 2 года назад
Confidant women 1 no
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@krushnagaikwad8713
@krushnagaikwad8713 2 года назад
Khupach chaanvatli
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@Darla_p18
@Darla_p18 2 года назад
Thanks for the delicious 😋receipe Aunty, will definitely try this.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@tanujanayak8263
@tanujanayak8263 2 года назад
@@pratibhafirodiyaskitchen8702खुप छान रीतीने रेसिपी कशी बनवायचे हे सांगता धन्यवाद
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
@nandagole4614
@nandagole4614 Год назад
रवा इडली खूप छान केली चांगले रसीपी दाखवा मी नंदा सुरळीच्या वड्या एकदा रेसीपी दाखवा धन्यवाद
@pratibhafirodiyaskitchen8702
सोप्या पद्धतीने सुरळी वडी हा व्हिडिओ आहे.नक्की पहा
@pramodinibene1960
@pramodinibene1960 2 года назад
मी करून। बघेन
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@vidhyadhar64
@vidhyadhar64 6 месяцев назад
खूप छान..
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 6 месяцев назад
धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चॅनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.
@medhakulkarni8601
@medhakulkarni8601 2 года назад
मस्त
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊उपवासाच्या खूप रेसिपी व्हिडीओ मी टाकलेले आहेत ते पण जरूर पहा .😊
@asubodhapte5770
@asubodhapte5770 9 месяцев назад
Khup chan
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 9 месяцев назад
धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.
@sadhananilangekar3730
@sadhananilangekar3730 2 года назад
Sunder v.nice
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊उपवासाच्या खूप रेसिपी व्हिडीओ मी टाकलेले आहेत ते पण जरूर पहा .😊
@vinayakvarpe1973
@vinayakvarpe1973 Год назад
मस्तच ❤❤❤
@pratibhafirodiyaskitchen8702
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@mamtabhagat5487
@mamtabhagat5487 Год назад
खुप छान ताई
@pratibhafirodiyaskitchen8702
Ho.धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@hlesha3161
@hlesha3161 2 года назад
Khup mast
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@ramgaikwad6886
@ramgaikwad6886 Год назад
Thanks for your delicious recipes 😊😊
@pratibhafirodiyaskitchen8702
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@rudreshparab2161
@rudreshparab2161 Год назад
​@@pratibhafirodiyaskitchen8702--❤😂❤
@veenawaikar5008
@veenawaikar5008 2 года назад
Chaan receipe.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@veenawaikar5008
@veenawaikar5008 2 года назад
@@pratibhafirodiyaskitchen8702 hoo nakki
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊उपवासाच्या खूप रेसिपी व्हिडीओ मी टाकलेले आहेत ते पण जरूर पहा .😊
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 11 месяцев назад
Very nice recipe
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.
@namratadeshmukh5927
@namratadeshmukh5927 2 года назад
Khupch chan kaku
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@akshubhosale558
@akshubhosale558 2 года назад
खूप छान रेसपीसांगितली 👌👌👌👌 🤣🤣🤣
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@kalyanipatil5589
@kalyanipatil5589 2 года назад
👌 👌 Mast, 1 no आज्जी
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@ratnaghatge2217
@ratnaghatge2217 2 года назад
Khoop chan
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@shraddhasane7207
@shraddhasane7207 2 года назад
खूप सुंदर
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
@shubhadavyas8968
@shubhadavyas8968 2 года назад
वॉव मस्त
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊उपवासाच्या खूप रेसिपी व्हिडीओ मी टाकलेले आहेत ते पण जरूर पहा .😊
@minakshiwalke5579
@minakshiwalke5579 9 месяцев назад
Khop chan idali
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 9 месяцев назад
धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.
@videos_of_ansh_patil9965
@videos_of_ansh_patil9965 2 года назад
छान बनवली
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@vijayakulkarni4800
@vijayakulkarni4800 Год назад
sunder recipe
@pratibhafirodiyaskitchen8702
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@shubhangizagade527
@shubhangizagade527 2 года назад
khoopach chan
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
@user-oe6bb2hi6c
@user-oe6bb2hi6c 5 месяцев назад
Nice👍👌
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 5 месяцев назад
धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
@snehalachrekar3281
@snehalachrekar3281 2 года назад
खूप छान रेसिपी
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@anitadethe77
@anitadethe77 2 года назад
Khup mast receipe..
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@geetanjalitodkar7735
@geetanjalitodkar7735 2 года назад
Mast recipe. Awadle
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@mayararp6912
@mayararp6912 2 года назад
Recipe chan.. without Eno or baking soda Rava idli hau shaktey ka
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
करू शकता पण त्यासाठी पीठ 7ते8 तास अंबावलेले असावे लागते .धन्यवाद.धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@mayararp6912
@mayararp6912 2 года назад
Thank you
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
Ok
@priyankajadhav8668
@priyankajadhav8668 2 года назад
Khup chan tai
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@arogyadayitruptirecipe6771
@arogyadayitruptirecipe6771 2 года назад
Khup khup Chan Tai 👏,👍
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@sachinघारगे
@sachinघारगे Год назад
eno नाही घातला तर चालत का
@pratibhafirodiyaskitchen8702
चालेल.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@suvarnapawar8581
@suvarnapawar8581 2 года назад
तुमची इडल्या फारच छान आहेत
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@aarohibhosaledancer765
@aarohibhosaledancer765 2 года назад
Khupch mast👌👌

Me banvali pn ani khup chan zali thank u so much
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
अरे वा, छान,,इतर रेसीपी ट्राय करा.
@aarohibhosaledancer765
@aarohibhosaledancer765 2 года назад
@@pratibhafirodiyaskitchen8702 ok 👌
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
Thanks.
@mayawagh5407
@mayawagh5407 2 года назад
aaji tumachi edli khupa chan zali aahe
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@sandyasavji2191
@sandyasavji2191 2 года назад
सुंदर ताई 👌👌👌🙏
@kirtimirajkar5254
@kirtimirajkar5254 2 года назад
👍👌
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@saccchibateenin5235
@saccchibateenin5235 2 года назад
As usual Atishay Utkrushat recepi with all Tips Bhabhiji🤩👌👌👌👌👌🤤🤤🙏🙏 mi Rashmi 😀
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@vijayvarke7851
@vijayvarke7851 11 месяцев назад
रु ​@@pratibhafirodiyaskitchen8702ब्क्ष्क्ष्ंँज्ञ्ँॉँॉॉॉॉॉॉॉॉॉॉ😊....ॅ❤ं
@sunitajambhale6820
@sunitajambhale6820 2 года назад
खूप छान 👍👍
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@poorvamore2074
@poorvamore2074 2 года назад
tai khupach chaan
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@sanskargamervideos8587
@sanskargamervideos8587 2 года назад
Ice takla tar mixer kharab hot nahi na
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
नाही होत .छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@malanlohar9910
@malanlohar9910 4 месяца назад
Ratri karun thevle tar asa rava.tyar
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 4 месяца назад
Ho chalel.उन्हाळ्याचे ब्येटर खराब होणार नाही याची काळजी घ्यावी.धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले 9 पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.
@malanlohar9910
@malanlohar9910 4 месяца назад
@@pratibhafirodiyaskitchen8702 laik aani sher pan kelo mazya maytrinina
@malanlohar9910
@malanlohar9910 4 месяца назад
@@pratibhafirodiyaskitchen8702 eadli keli Mast zali
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 месяца назад
छान.आनंद वाटला.
Далее
Мой телеграмм: v1ann
00:14
Просмотров 51 тыс.
Мой телеграмм: v1ann
00:14
Просмотров 51 тыс.