Тёмный
No video :(

झटपट बनवा रवा डोसा चटणी | Rava Dosa. 

Pratibha Firodiya's Kitchen
Подписаться 431 тыс.
Просмотров 1,2 млн
50% 1

माझ्या इतर चटपटीत रेसिपी पाहण्यासाठी रेसिपींची लिंक खाली देत आहे 👇👇👇.
स्पेशल चमचमीत मिसळ पाव. | Misal Paw 👇👇👇.
• घरी बनवा स्पेशल चमचमीत...
योग्य टिप्स सह घरी बनवा कुरकुरीत कांदा भजे. | Kanda Bhaje Recipe In Marathi.👇👇👇.
• Video
घरगुती चवीचा बटाटा वडा | दह्याची चटणी आणि गोल भजी | योग्य टिप्स सह 👇👇👇.
• घरगुती चवीचा बटाटा वडा...
घरी बनवा चमचमीत असा उडीद वडा सांभर. 👇👇👇.
• घरी बनवा सर्वांचा आवडत...
सर्वजण आवडीने खातील अशी दुधी भोपळ्याची पाव भाजी.👇👇👇.
• सर्वजण आवडीने खातील अश...
चमचमीत इडली सांभर चटनी. (एकाच व्हिडीओ मधे पहा सोप्या पद्धतीने)👇👇👇.
• चमचमीत इडली सांभर चटनी...
टम्म फुगणारी कुरकुरीत पाणीपुरी./ सहज सोप्या पद्धतीने तेही पाणीपुरीचे पाणी सह 👇👇👇
• टम्म फुगणारी कुरकुरीत ...

Опубликовано:

 

13 май 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 617   
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 3 года назад
तुम्ही बॅटर अजिबात फुकट जाऊ दिलं नाही. पाणी टाकून मस्त भांडं स्वच्छ करून घेता, हे मला खूप आवडलं.तुमचे डोसे चटणी जबरदस्त झाली आहे. तोंडाला पाणी सुटले.👌👌👌👍
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
अहो मुलींना शिक्षणामुले स्वयंपाक निगुतीने करायला वेळ मिळत नाही .त्यामुळे छोट्या छोट्या टिप्स देत असते 😊धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@pushpaghayal8337
@pushpaghayal8337 3 года назад
@@pratibhafirodiyaskitchen8702 औऔऔऔऔयतौऔयौऔऔऔऔऔऔयौयौऔ!^
@vaishalibandivadekar8084
@vaishalibandivadekar8084 2 года назад
@sunandagharpure2321
@sunandagharpure2321 Год назад
रवा डोसा आणि चटणी रेसिपी छान आहे.धन्यवाद.
@pratibhafirodiyaskitchen8702
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.
@vetalmeena6888
@vetalmeena6888 2 года назад
प्रतिभा ताई खूपच सोप्या शब्दात आणि प्रत्येक स्टेप खूप छान घाई न करता रेसिपी समजावून सांगता तुमच्या पध्दतीने माझे सांभार छान झाले धन्यवाद ताई !!!☺️👌👌
@ArtiGupta-ms7uz
@ArtiGupta-ms7uz 3 года назад
Ati sundar
@sandipankaikar9855
@sandipankaikar9855 3 года назад
डोसा व चटणी झटपट सुंदर खुप छान माहिती दिली
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@suvarnamisal2624
@suvarnamisal2624 3 года назад
खूपच छान . सर्वांना घरी पटकन करता येणारी अन् हाॅटेलची चव चाखता येणारी.great job
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
सोबत जिलेबी पावभाजी,मिसळपाव ,फाफडा,सामोसे ,पावभाजी मिसळपाव,उदीडवडा व गुलाबजाम करा .सोपे आहेत.खर्च फार नाही शिवाय घरचे ताजे पदार्थ .धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@Kasal269
@Kasal269 Год назад
काय जबरदस्त रवा डोसा बनला आहे, छाटणी तर अप्रतिम, सांगण्याची पद्धत खूप साधी सोपी सरळ 🙏🙏🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
.Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@monaliparab6810
@monaliparab6810 3 года назад
प्रतिभाताई ... तुमची रेसिपी छान आहे. खूप आवडली. आज sunday.. तेच तेच करून आणि खाऊन खाऊन खूप कंटाळा आला होता. सहज u tube वर तुमची रेसीपी पाहीली. घरात सर्व साहित्य होते. म्हटलं करून पहावं! मग झटपट बनवून टाकलं. घरातील सर्व मंडळींना तुमचा डोसा चटणी खूप आवडली... Thank you tai 🙏🙏sunday special होता . माझ्या साठी 👍😘😘
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
खूप छान वाटले .😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा . चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
@bharatsuryawanshi7316
@bharatsuryawanshi7316 2 года назад
khup Chan Aahe Dosa . Tai.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद.
@kantilalvarma8314
@kantilalvarma8314 3 года назад
फारच छान रेसिपी खुप आवडली
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@kishorrajurkar9104
@kishorrajurkar9104 2 года назад
Khoop khoop Chan
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
नक्की बनवा छान होतो,इतर रेसिपी ट्राय करा .
@suvarnawagh2862
@suvarnawagh2862 3 года назад
छान झटपट बनणारी रेसिपी आहे
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@ujwalabuwa6076
@ujwalabuwa6076 Год назад
फार छान व सोप्या रीतीने समजावले सारे,करून बघेन नक्की
@pratibhafirodiyaskitchen8702
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@minalbondre7139
@minalbondre7139 Год назад
मॅडम तुम्ही खूप छान सांगता चटणी मला खूप आवडली
@pratibhafirodiyaskitchen8702
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@sulekhaburkule7553
@sulekhaburkule7553 2 года назад
खुप छान..लहान सहान टिप्स सह..सोपी पद्धत... 👍👍
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद.
@manishasardesai4087
@manishasardesai4087 3 года назад
खूप छान झाला आहे रवा दोसा,चटणी
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@ujwalaraje7250
@ujwalaraje7250 Год назад
मस्त झालाय रवा डोसा ,खूप सोप्पा आहे
@pratibhafirodiyaskitchen8702
धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@mugdhabhagwat1279
@mugdhabhagwat1279 12 дней назад
Khupch chan
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 5 дней назад
धन्यवाद,,वेगवेगळ्या रेसीपी चे योग्य मार्गदर्शन,पदार्थाचे आहारातील महत्व सांगीतले आहे. व्यवसायिक करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन पहावयास मिळेल .नक्की च्यानल सबस्क्राईब करा.रेसिपी ग्रुप,mitra-maitrni,नातेवाईक यांना शेअर करा.काही शंका असल्यास त्याचे निवारण करू.
@jayshreepandit1248
@jayshreepandit1248 Год назад
मस्त दाखवलेत डोसे व चटणी करून
@pratibhafirodiyaskitchen8702
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@user-gy9yb6ow7w
@user-gy9yb6ow7w 3 месяца назад
खूप छान वाटले
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 месяца назад
कोणतेही पापड पीठ चांगले शिजवणे व मळून मळून घेणे पापड चिरत नाही.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.कोणतेही लोणचे जून मधे पाऊस पडल्यावरच घाला लोणचे खराब होत नाही.खुप गरमी असल्यामुळे लोणचे खराब होऊ शकते.
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 3 года назад
छान दाखवले डोसे व चटणी मिसेस दिक्षीत
@poojaghanekar7619
@poojaghanekar7619 3 года назад
Va va mastach
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
ok .हो 😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
@sushiladeore9656
@sushiladeore9656 2 года назад
खुपच छान व सुंदर रवा डोसा केला माई
@sushiladeore9656
@sushiladeore9656 2 года назад
🙏🙏👌👌👌
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद.
@renukahousequeen406
@renukahousequeen406 Год назад
एकदम छान आजी
@pratibhafirodiyaskitchen8702
Thanks
@wvfsd070
@wvfsd070 11 месяцев назад
Very nice मी तुम्ही दाखवलेला ढोकळा केला खूप स्वादिष्ट झाला
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 месяцев назад
Thanks.हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.
@nandasabale5399
@nandasabale5399 2 года назад
Khup chhan
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
@siddhiparve2088
@siddhiparve2088 2 года назад
Khupch Chan tai recipe
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 3 года назад
साधा , सरळ, सोपा लवकर होणारा झटपट रवा दोसा फार उत्तम झाला पुदीना चटणी सह . छान V. D. O.धन्यवाद
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद .चटपटीत व गोड पदार्थ तेही पटकन होणारे auplod करणार आहे .
@mansikamble602
@mansikamble602 Год назад
छान बनविले
@pratibhafirodiyaskitchen8702
15 ते 20 दिवस.छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.रोजचे वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.
@sangitatembhurne689
@sangitatembhurne689 11 месяцев назад
छान डोसे आणि चटनी ची रेसीपी ❤
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 месяцев назад
.हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.
@Motivational_Adhyay
@Motivational_Adhyay 2 года назад
Khup chan ahe
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद.
@sayalisurve3104
@sayalisurve3104 3 года назад
खूप छान रेसिपी आहे 👍🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@nishamarghade3594
@nishamarghade3594 Год назад
फारच छान रेसिपी सांगितली 👌
@pratibhafirodiyaskitchen8702
धन्यवाद.इतर रेसीपी पहा चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद.
@adityamane3290
@adityamane3290 Год назад
खूप छान रेसिपी दाखवली आहे
@pratibhafirodiyaskitchen8702
.,Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@mohinisavarkar8548
@mohinisavarkar8548 3 года назад
खुप सुंदर मस्त काकु
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
@soulswagop5006
@soulswagop5006 Год назад
Khup,chan
@pratibhafirodiyaskitchen8702
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@chhayadongre2079
@chhayadongre2079 2 года назад
खूपच छान आहे रवा डोसा
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@aakashirkule7000
@aakashirkule7000 Год назад
खूपच छान डोसा आणि चटणी
@pratibhafirodiyaskitchen8702
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.
@nikitadoshi9441
@nikitadoshi9441 3 года назад
तुमची समजून सांगता ते फार छान वाटते
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@pratibhakapadnis62
@pratibhakapadnis62 Год назад
Khup mast kaku
@pratibhafirodiyaskitchen8702
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.
@sugandhakarmarkar4260
@sugandhakarmarkar4260 3 года назад
चटणी मस्त दाखवली ताई.. धन्यवाद...
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@prakashpatil-lt6vv
@prakashpatil-lt6vv 2 года назад
मॅडम खुप रेसिपी छान आहे. धन्यवाद
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद.दिपावली इतर रेसिपी नक्की पहा .
@archanabolaj321
@archanabolaj321 Год назад
Chan recipe dakhavli
@pratibhafirodiyaskitchen8702
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@sanjivanikarpe2481
@sanjivanikarpe2481 2 года назад
खूप छान
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@rekhajoshi8622
@rekhajoshi8622 2 года назад
khup cchan
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद.
@VijayKumar-hf9wv
@VijayKumar-hf9wv 2 года назад
Tumcha sglech recipe khupch msst ani sopya astat 👌👌👌
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद.
@aartiingulkar540
@aartiingulkar540 2 года назад
खुप छान माहिती देता धन्यवाद ताई
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद.
@anjushirke6803
@anjushirke6803 3 года назад
Atishay Sunder 😘👌👌
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@kanchankhot2228
@kanchankhot2228 2 года назад
खुप मस्त
@preetikhelani7277
@preetikhelani7277 3 года назад
Atishay sunder I must try
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@kanavtulsulkar8552
@kanavtulsulkar8552 3 года назад
Aaji tumhi khup taste recepi sangta 👍
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद .रेसिपी लाईक शेअर ,चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर रेसिपी पहा .
@ashwinithite5222
@ashwinithite5222 3 года назад
खुपच सुंदर चटणी व छान डोसा ताई.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@mixchannel4297
@mixchannel4297 2 года назад
Super recipe👌
@pinkyguptakitchenking
@pinkyguptakitchenking Год назад
My Kitchen King channel watch me a
@pratibhafirodiyaskitchen8702
Ok
@manishabarde8053
@manishabarde8053 3 года назад
Very easy testy Dosa Thnx 👍👌👌😋😋
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
thanks 😊
@pramodinibute9098
@pramodinibute9098 3 года назад
खूप छान आहे मी करून बघेन.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@swatipukale9314
@swatipukale9314 3 года назад
खूपच छान आवडल मला खूप.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@ushawade8537
@ushawade8537 3 года назад
खुपच छान नक्कीच करून बघणार
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@sunitasodhani9135
@sunitasodhani9135 3 года назад
खुप छान पद्धत आहे तुमची सांगायची अगदी माज़ी आई अशीच समजाउन सांगते
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@sudhadeulkar3234
@sudhadeulkar3234 Год назад
Far sundar
@pratibhafirodiyaskitchen8702
धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@ashokghumre4362
@ashokghumre4362 2 года назад
मस्त यम्मी
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
नक्की बनवा छान होतो.इतर रेसिपी ट्राय करा .धन्यवाद.
@neetagajellu2226
@neetagajellu2226 3 года назад
Rava dosa khup chaan jhala , mi Karun pahila thank you kaku
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@vilasgosavi148
@vilasgosavi148 3 года назад
अप्रतिम रवा डोसे... आपण छोट्या छोट्या टिप्स, रेसिपी मार्गदर्शन करण्याची पध्दत अतिशय सुंदर आहे....👍👍👌👌💐💐💐
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
सोबत जिलेबी पावभाजी,मिसळपाव ,फाफडा,सामोसे ,शेव व गुलाबजाम करा .सोपे आहेत.खर्च फार नाही शिवाय घरचे ताजे पदार्थ .धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@parvatikotagi3472
@parvatikotagi3472 3 года назад
छान झटपटरेसिपी
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर करा
@prasadkadam2122
@prasadkadam2122 3 года назад
Khup. Mast. Aanti
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@madhavigite152
@madhavigite152 2 года назад
खूप खूप छान पद्धत
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
@pinkyguptakitchenking
@pinkyguptakitchenking Год назад
Niche disha
@pratibhafirodiyaskitchen8702
धन्यवाद.
@kirtishahare6303
@kirtishahare6303 3 года назад
Khup Chan rava dosa 👍
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 3 года назад
मस्त करुन बघणार मिसेस दिक्षीत
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा . चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
@bhagwanrane841
@bhagwanrane841 2 года назад
Khup shan banavli chatani
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
छान होते, नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
@nirmalaakalwadi178
@nirmalaakalwadi178 2 года назад
Khup chan dose zale aahet
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद.
@suvidyatalawdekar5354
@suvidyatalawdekar5354 Месяц назад
मस्त
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Месяц назад
Ok,धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@sharayujadhav3366
@sharayujadhav3366 3 года назад
खूप छान साधी सोपी
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा . चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
@ravindraghosalkar4882
@ravindraghosalkar4882 10 месяцев назад
Pratibha ताई खूपच छान dosa चटणी
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सण वांराला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.
@rajiv_rajput
@rajiv_rajput 3 года назад
एकदम मस्त...झकास
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@aradhanakanhed6428
@aradhanakanhed6428 3 года назад
खूप छान रेसिपी ताई
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा . चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
@dhanashrimane1365
@dhanashrimane1365 3 года назад
👍 mast easy thanks mam
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@manjushreesale6381
@manjushreesale6381 3 года назад
Rava dosa sathi chi chatni kalat padte .Pan tumhi khup sunder mahiti dili .Ki limbu pilalyane chatni green rahate...thanku mam......Mi manjusha sale...kalpat mhanayche hote.
@smghar
@smghar 2 года назад
Mast👌
@alkamane49
@alkamane49 3 года назад
Khup chan mi banvale mast zale
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
खूप छान होते नक्की बनवा ...धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@sahil_zagade_09
@sahil_zagade_09 Год назад
खूप सुंदर मावशी
@pratibhafirodiyaskitchen8702
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.
@jayashreebuwabuwa2651
@jayashreebuwabuwa2651 10 месяцев назад
Chan
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.
@sabinkudel6055
@sabinkudel6055 2 года назад
छान 👍
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद.
@minadeshmukh2099
@minadeshmukh2099 3 года назад
Dosa, Chatni recipe sopi and
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@UjjwalW5
@UjjwalW5 3 года назад
Khup sundar
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
ok .हो 😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
@ratnachaudhari9568
@ratnachaudhari9568 2 года назад
Khupch chhan kaku, mi nakki karel🙏🏻🙏🏻🙏🏻
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
नक्की बनवा खूपच छान होतो .इतर रेसिपीज नक्की पहा .
@user-lj2xf8qh1v
@user-lj2xf8qh1v 2 года назад
@@pratibhafirodiyaskitchen8702 अप
@laxmansagvekar5217
@laxmansagvekar5217 3 года назад
अति उत्तम आहे
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा
@vidyapawar6832
@vidyapawar6832 3 года назад
तुमच्या रेसिपी मला आवडतात
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा . चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
@sheelatarkar2778
@sheelatarkar2778 2 года назад
खूप छान.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद.
@rajashrishinde2636
@rajashrishinde2636 3 года назад
खूप छान रेशीपी दाखवता आम्हाला खूप आवडते तुमची रेशीपी पद्धत धन्यवाद
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
छान 😊...धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@shilamule1917
@shilamule1917 3 года назад
किलोचे माप सागा
@ushasalvi7672
@ushasalvi7672 3 года назад
Very nice l iike all ur recipes ur explanation is good
@laxmandesai9829
@laxmandesai9829 2 года назад
Khop Masttt
@khushigavali2835
@khushigavali2835 2 года назад
Super
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@sindhupatil6581
@sindhupatil6581 3 года назад
Khupach chhan
@suprabhakadam1376
@suprabhakadam1376 3 года назад
खूपच चविष्ट !
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
सोबत जिलेबी पावभाजी,मिसळपाव ,फाफडा,सामोसे ,शेव व गुलाबजाम करा .सोपे आहेत.खर्च फार नाही शिवाय घरचे ताजे पदार्थ .धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@suprabhakadam1376
@suprabhakadam1376 3 года назад
@@pratibhafirodiyaskitchen8702 नेहमीच रेसिपीज् पहात असते सोप्या नेमक्या टिपस् ही मिळतात
@shailajabangar1374
@shailajabangar1374 Месяц назад
प्रतिभाताई ,🙏 खूप छान रेसिपी.डोशासाठी दही नको असेल तर त्याऐवजी लिंबूरस टाकला तर चालेल का ?🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Месяц назад
Ho,धन्यवाद, आमच्या चॅनल वर इतर वेगवेगळ्या रेसिपी आहेत.जरूर पहा.योग्य मार्गदर्शन आहे. सबस्क्राईब व रेसिपी तुमच्या ग्रुप वर नातेवाईक ,मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. डोष्यचे पीठ दही न टाकता नैसर्गिक पद्धतीने अंबवा .
@anilnene8672
@anilnene8672 3 года назад
Dosa received chan so good
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा . चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
@user-fl5rc8dr6t
@user-fl5rc8dr6t 9 месяцев назад
छान
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 9 месяцев назад
धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.
@roshninetale2031
@roshninetale2031 3 года назад
Aaji khup khup sunder tasty Rava Dosa bnvlat tumhi. Thanks for your recipe.🙏👌😛
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
जिलेबी पावभाजी,मिसळपाव ,फाफडा,सामोसे शेव, ,पावभाजी मिसळपाव,उदीडवडा व गुलाबजाम करा .सोपे आहेत.खर्च फार नाही शिवाय घरचे ताजे पदार्थ .धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@jyotipatil7511
@jyotipatil7511 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-K5tUZZJuWU4.html ,
@sudhawandile3031
@sudhawandile3031 3 года назад
@@pratibhafirodiyaskitchen8702?
@premalachilkewar3550
@premalachilkewar3550 3 года назад
खरचं खुप हुशार आहात तुम्ही. खुप छान बनविले डोसा.मी नक्की करुन पाहीन. धन्यवाद काकू 🙏🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@sunitajadhav4488
@sunitajadhav4488 3 года назад
खुप सुंदर
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 Год назад
Very nice recipe
@pratibhafirodiyaskitchen8702
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.
@SugandhaDeshmukh010
@SugandhaDeshmukh010 3 года назад
Very nice khup sunder
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
Далее