Тёмный

मच्छिंद्रनाथ जन्म कथा | मच्छिंद्रनाथ निर्मिती कशी झाली? Machhindranath birth story 

The बंडू भाऊ
Подписаться 1,6 тыс.
Просмотров 3 тыс.
50% 1

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
या व्हिडिओमध्ये मच्छिंद्रनाथ जन्म कथा हे पाहणार आहोत.
।।ओम चैत्यनाय नमः।।
प्रमुख नाथांची संख्या ही नऊ असून ते नऊ नारायणाचे अवतार आहेत असे मानले जाते.
कलियुगास प्रारंभ झाला जेव्हा ब्रम्हदेव यांनी सृष्टी ब्रम्हांडाची निर्मिती केली त्यावेळेस भगवान श्रीहरी विष्णू यांनी त्यांचे अंश स्वरूपात ब्रम्हांडमध्ये अवतार स्थापन केले. यांना नवनारायण असेही म्हणतात.
श्री मच्छिंद्रनाथ जी हे नाथ पंथाचे आद्य नाथाचार्य होत
ब्रह्मदेवाचा वीर्य यमुनेतील पाण्यात पडला. ते वीर्य लागलेच एका मच्छीने गिळिले तिच्या उदरात कवि नारायणाने जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने जगात प्रगट व्हावे.
नवनाथांची नावे
1. मच्छिंद्रनाथ
2. जालिंदरनाथ
3. रेवणनाथ
4. वटसिद्धनागनाथ
5. गोरक्षनाथ
6. चरपटीनाथ
7. भर्तरीनाथ
8. कानिफनाथ
9. गहिनिनाथ
मच्छिंद्रनाथ

Опубликовано:

 

11 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 8   
@manishdoeefode6431
@manishdoeefode6431 19 дней назад
ओम शिव गोरकष योगी....खूप छान
@Theबंडूभाऊ
@Theबंडूभाऊ 19 дней назад
धन्यवाद
@ajinkyabhase7449
@ajinkyabhase7449 19 дней назад
खुप छान..
@Theबंडूभाऊ
@Theबंडूभाऊ 19 дней назад
धन्यवाद
@kumarbhase6445
@kumarbhase6445 19 дней назад
छान माहिती सांगितली.
@Theबंडूभाऊ
@Theबंडूभाऊ 19 дней назад
धन्यवाद 👍
@rutikbhase8527
@rutikbhase8527 17 дней назад
❤❤
@Theबंडूभाऊ
@Theबंडूभाऊ 17 дней назад
@@rutikbhase8527👍
Далее
ОНА ОПЯТЬ ПОЁТ 😱
3:05:53
Просмотров 1,2 млн