परमेश्वर सगळ्यांचे मन जाणतो त्याच्यातले विचार देखील तो ओळखतो सर्वात जास्त संरक्षण आपण आपल्या मनाचे केले पाहिजेत कारण की तिथे जीवनाचा उगम आहे गॉड ब्लेस यू ब्रदर
आमीन प्रेस द लॉर्ड , ब्रदर हा संदेश माझ्यासाठी होता माझे मनामध्ये वाईट गाणेडे विचार सतावतात आणि ते देवापासून दूर नेतात ब्रदर माझ्यासाठी प्रार्थना करा वचनामध्ये खूप भरावा मी आमेन