*आमचा उद्देश महाराष्ट्रीयन म्हणजे मराठी ख्रिस्ती लोकांना बायबलचे सत्य सांगणे आणि त्यांची आध्यात्मिक उन्नती व्हावी, खऱ्या आध्यात्मिक जीवनात त्यांनी वाढावे, जीवन शिस्तबद्ध व्हावे, देवाचे वचन शिकावे, सर्वांना तारण प्राप्ती घडावी, त्यांनी सत्याच्या ज्ञानास पोहचावे, मत्तय १५:३, ६ व प्रकटीकरण १८:४ प्रमाणे मानवी संप्रदायाच्या खोट्या शिकवणुकींतून बाहेर यावे हाच उद्देश आहे.
* जर व्हिडीओ मधील काही भाग समजला नसेल तर तो व्हिडीओ पुन्हा पाहा व प्रेषित १७:११ प्रमाणे देवाच्या प्रत्येक वचनांत त्याचा शोध करा.
*जर आम्हाला काही विचारु इच्छिता तर आम्हाला तसे ह्या नंबर वर कळवा (8879793677), आम्ही आपले साहाय्य करण्याचा पूर्ण प्रयत्न करू.
*जर तुम्हाला हे संदेश आवडले तर हा व्हिडीओ अवश्य इतरांना, जास्तीत जास्त शेअर करा ही विनंती. कारण आम्ही हे सत्य आपल्यापुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे.
*आम्हाला हे व्हिडिओ अधिक शेअर करण्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे. धन्यवाद. प्रभू येशू ख्रिस्त जो देव तो आपणांस आशीर्वादित करो हीच प्रार्थना ! आमेन
येशू रक्त की जय पभू पतिप्रेम से मेरे भाई को बिमारी से चगा करे पभू परमेश्वर यशु की जय येशु रक्कता की जय येशु मेरे आमीन आमीन येशू मेरे हालेलुया आबा है मेरे ओर राजा हे येशु मेरे आपकी कृपा करो छोटे बचे को अशिवाद देदो ओर उसको नको करनेको विछा होनेदो नोकरी जांब लागुदे उसका नाम भारत हे ओर उसको सदबुदी देदो यशु मेरे तुम ही तु महान है पभू परमेश्वर यशु मेरे आषीस से भरा भरा हु अभिषेक आपके आप ही मेरे परिवार की कृपा करो छोटे बचे को अशिवाद देदो ओर उसको नको करनेको विछा होनेदो नोकरी जांब लागुदे भारत की हालेलुया हालेलुया पभू परमेश्वर यशु जय जय आमीन आमीन ❤येशू मेरे ❤आमीन लवु लगा के केहेती हु मेय प्रथॅना करती हू मेय ओर दोनो बचेको जलदी से जलदी सदबुदी देदो यशु मेरे ओर उसको बद्दल दे येशु मेरे हालेलुया पभू परमेश्वर आमीन ❤आबा राजा येशु पिता परमेश्वर की महिमा की जय येशु आमीन ❤आमीन ❤आमीन ❤आमीन ❤आमीन ❤आमीन ❤आमीन ❤आमीन ❤आमीन ❤लवु लगा के केहेती हु मेय प्रथॅना करती हू ओर आपके पवित्र आत्मा से बाते करो आप आभी मेरेको 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐👌👍♥️
अतिशय समर्पक आणि मार्मिक विवेचन परमेश्वराला आपण स्तुती किंवा धन्यवाद का द्यावा त्याचे सुंदर स्पष्टीकरण ब्रदर आपण केलेले आहे. बऱ्याच वेळा आपल्या जीवनात येणारे आनंदाचे क्षण त्याचं श्रेय मानव स्वतःच घेत असतो पण परमेश्वरा शिवाय एकही गोष्ट मानवाला शक्य नाही हे तो विसरतो. याची जाणीव ब्रदर तुम्ही आम्हाला करून दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. सर्व काही परमेश्वराचेच आहे. आणि सर्व समर्थ तोच आहे आणि तोच सर्वदा स्तुतीस पात्र आहे. परमेश्वर तुमच्या कार्यात नेहमीच तुम्हाला आशीर्वादित करो.
Thanks bro for the msg, Always give thanks to the Lord God for his unconditional Love for us, for the visible and invisible things he does for us, for taking care of family. Praise and Glory to Lord God Jesus.