शरीर शास्त्र ते अध्यात्म ते मोक्ष अत्यंत सोप्या शब्दात डॉक्टरांनी विवेचन केलं. गीते चं सार सांगितलं. मी तुमच्या सारख्या ऋषीतुल्य व्यक्तीला प्रत्यक्ष बघितलं आहे. तुमचे काही विद्यार्थी माझे वर्गमित्र आहेत याचा मला अभिमान वाटतो 🙏🙏🙏🙏. Thinkbank चे मनः पूर्वक आभार 🙏🙏
सनातन हिंदु धर्मात योग ,आसन , व्याधी ,त्याचे आयुर्वेदिक उपचार ,आहार , मन ,आत्मा , विचार ह्या वरती समुद्रा येवढे ज्ञान उपलब्ध आहे . पण शांती दुतांच्या आस्मानी पुस्तकात किंवा दुसऱ्या धर्मात अशा गोष्टींचा कुठेच विचार आणि चर्चा दिसत नाही .जे होईल ते वरतून येईल 🤔🤔😭
यावर उपाय लहान पणापासून संस्कार रुजवा ... रामरक्षा संथा पद्धती ... कोणत्याही जाहिरातीच्या अडथळ्याशिवाय ... योग्य उच्चारांसह रामरक्षा ऐका म्हणा व पाठ करा, ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-eaOz7H0fYjk.html आपल्या आप्तजनांनाही फॉरवर्ड करा.