खुप छान पाहुणचार झाला आहे , लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये हिरवगार गावात 👌🌴👍 अवनी खुप छान आहे प्रेमळ आहेस, तिची काळजी घ्यावी 👍🙏 तुमचं गावं लय भारी वाटलं निसर्गाच्या सान्निध्यात बघून मन प्रसन्न झालं 👌👍
Mast dadapahunchar kela Mayuri cha mansacha kharech Mayuri khush jhali aani kokanatil manse God aahet tyana manusku aste pot bharun pahun char kele te sarv khush jhale mayuricha swabhav pan chan aahe hasri aahe tuja aai cha swabhav pan chan aahe tuji choti pari pan hushar aahe
अविनाश तु खरं बोलणार मुलगा आहेस असाच रहा खुप मोठा होशील तुझे विडियो रोज बघते अवनी बाळं कशी आहे आई कशी आहे तु हे विडियो अगोदरचे आहेत हे बघीतले आहेत नवीन विडियो दाखवत जा आईच्या हातची रेसिपी
फिरायला आवडते मला आणि जेव्हा गावी असतो ना तेव्हा जंगलात फिरणं पायरीकडे फेरफटका शेतावरती जाणार शेतीचे काम असतात किंवा मित्रांसोबत असंच फिरायला जाणार अशा गोष्टी खूप एन्जॉय करतो मी आणि ज्या गोष्टी आपल्याला आवडतात तर तेव्हा कंटाळा सुद्धा येत नाही आणि पाय पण दुखत नाहीत, थोडाफार त्रास होतो कधी कधी पण ते चालायचंच
Maza maher Goa pan maji mothi tai mira road rahte me maza maher munun tai kade zate tai bhauji yetat khoop bara vatta maherche ale ki sobat bharpur majya saati khau antat
हो नक्कीच गावचं घर लवकरात लवकर बांधायचा विचार आहे सध्या ते पॉसिबल होत नाहीये काही कारणास्तव आता याला कारण भरपूर आहेत प्रत्येक कारण तर तुम्हाला नाही सांगू शकत पण नंतर जी काय सर्वांचे हालत झाले तशी माझी सुद्धा आहे त्या कारणाने यावर्षी सेक्च्युली घराचं करायचं विचार होता पण बघूया आता जमलं तर नक्कीच