भाऊ आपण एकाच नाटकात काम केले आहे, बरेच परदेश दौरे आपण केले आणि तू माझा खास मित्र आहे याचा मला अभिमान आहे, तु खूप मोठा अभिनेता असुन तु अजून जमिनीवर आहेस . तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
भाऊ, तुम आगे बढो. हम तुम्हारे साथ है.... हे पोलीटिकल शब्द नाहीत. खरोखरच आमची साथ राहील. कारण जमीनीवर राहून या क्षेत्रात काम करशील, तेव्हाच विनोदातील टाईमिंग तुझी साथ देईल. तो पर्यंत हम तुम्हारे साथ है.
भाऊ मला तुमचा अभिनय खूप आवडतो. तुमच्या चेहर्यावरचा भाबडेपणा (innocence) आणि तुमचे विनोदाचे timing अफलातून आहे. तुम्हाला हा चॅनेल चालू केल्याबद्दल आणि नूतन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🙏
Bhau tumhi khare tar ekdam suruvateela youtube Chanell banvayche hote. Ataparyant golden plate milun mahinyala changla incom milavala asta.ani chala hava yeu dya pekshya kiti tari patine paise kama le aste. Pan tari khup shubhechhya. Maza Marathi kalakar motha hotoy Yacha mala sarth abhiman ahe