जनाबाई पाटील...
लातूर जिल्ह्यातील कल्लूर या छोट्याशा खेड्यात राहणा-या 72 वर्षाच्या आजीबाई. शाळेचे तोंडही न पाहिलेल्या या आजींनी तिनशेहून अधिक रचना तयार केल्या आहेत,त्याही चालीसकट, त्यात जात्यावरच्या ओव्या,गवळणी,अभंग,देशावरची गाणी,भारुड,लोकगीते,प्रबोधन गीत इतकेच काय पोवाडे देखिल आहेत. 'मराठवाड्याची बहिणाबाई ' अशी ओळख असणा-या जनाबाईंचा राज्य शासनाने कवी कालिदास पुरस्कार देऊन गौरव केला आहे. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते मुंबईत एका भव्य समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मी डोंगरद-यात लपलेले हे गाव शोधून काढले आणि जनाबाईंची भेट घेतली.यानंतर टप्या टप्याने त्यांनी लिहिलेली वेगवेगळ्या आशय-विषयाची गाणी आपण ऐकणार आहोतच,आजचा हा दुसरा भाग खास आपल्यासाठी.
background music:www.bensound.com/
#mulakhat #interview #indiantalent #streetartist #indianidol #indianhero #maimarathi #rajesahebkadam #marathipoem #marathiwriter #maimarathi #rajesahebkadam
background music:www.bensound.com/
साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!
literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
medium to reach Marathi people of the whole world...
opportunity for the new comers..
now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
mai Marathi...
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam
E-mail....
rajesahebkadam. rk@gmail.com
mob. 7020273664
30 окт 2024