आई तुला खूप, खूप शुभेच्छा शिक्षण घेणाऱ्यांना सुध्दा तुमच्या एवढं जमनार नाही मी अंगणवाडी सेविका चोरे कोटी, कोटी प्रणाम मला माझ्या आजीची आठवण झाली.खूप छान छान ती पण म्हणायची महिला दिनाच्या व कलेला शुभेच्छा 💕
आदरणीय महा कवयित्री जनाबाई कल्लुरकर ही उदगीरच्या कुशीत असलेल्या कल्लुर या छ़ोट्या खेड्यातली अनेक रचना रचून स्वतः गोड गळ्यावर त्या गातात.ही उदगीरची बहिणाबाईच आहे. शाळा नाही तरीही अनेक सुंदर रचना त्या रचतात.त्यांच्या चरणी माझा प्रणाम.
काय म्हणू माय जनाई तुला, तुझ्या सर्जनशीलतेला, तुझ्या प्रतीभेला, माझ्याकडे शब्दच नाहीत तुझं कौतुक करायला! निरक्षर असून सुद्धा एवढं होऊ शकतं म्हणजे याच्यापेक्षा कवितेचा मोठा विजय होऊच शकत नाही. प्रणाम माय तुला
मि वत्सला पाटील जळगांवहु न बोलते मि तुम्हाला आई म्हणते कारण माझी आई तुमच्यासारखीच होती रुखमाबाई मला तुमचे सर्वगाणे ऐकुन खुप आनंद झाला , आई मि प्रणान करते [ आई धन्यवाद),👃👃
मला माझ्या आजिची आठवन आली.आणि डोळ्यात पानि थांबवेनासे झाले.खुप रडलो खरच सर तुम्ही मला आजिबाईच्या रुपात मला माझी आई दिसत होती.सर तुम्हाला माझा साक्षांत दडंवत.🙏
खुप खुप छान आहे आहे कवितासंग्रह आजीबाई ही सर्व माहिती तुमच्या नातीला एका चांगल्या मोठ्या वही किंवा डायरीत लेहुन ठेवून संग्रह करा म्हणावे तेवढे च पुढील पिढीला प्रेरणा देईलग ताई. नाईस खुप च छान आहे.........👈👈👈🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹