आम्ही सहकुटुंब पाहणार,फार अपेक्षा होती राष्ट्रीय पातळीवरील छ.संभाजी महाराजांवर चित्रपट कोणीतरी सादर करावा. मराठीचे काही चित्रपट त्यांना न्याय देऊ शकले नाहीत.
मराठीला जमलं नाही हिंदीला जमलं कशासाठी अशी नावं ठेवता मराठी माणसानेच जर मराठी माणसांवर टिका केली तर बाकीचे पण अर्थातच मराठी माणसाला बोलणारच आणि जो तो आपापल्या परीने प्रयत्न करतात महाराजांचा इतिहास समोर दाखवण्यात सर्वोत्तम कामगिरी करतात भाषा कोणतीही असो मराठी, हिंदी, इंग्रजी किंवा अन्य कोणतीही इतिहास तर आपल्या महाराष्ट्राच्या छत्रपतींचाच दाखवला जातोय ना मग संपूर्ण मराठी माणसाला त्याच्या अभिमान वाटला पाहिजे की आपल्या छत्रपतींनी फक्त महाराष्ट्रातीलच जनतेच्या मनावर नाही तर संपूर्ण जगातील जनतेच्या मनावर राज्य करत आहेत.🚩 जय जिजाऊ 🚩 जय भवानी🚩 जय शिवाजी 🚩 जय शंभुराजे 🚩 जय हिंद जय महाराष्ट्र ⛳
आपल्या मराठी माणसांना बाहेरील कलाकार घेऊन चित्रपट काढायची खुप हौस आहे,आपण आपल्या मराठी कलाकाराला महत्त्व देत नाही,आपल्या एखाद्या नवीन मराठी कलाकाराला घेऊन चित्रपट तयार केला असता तर काय बिघडले असते,आपण आपल्या माणसांना महत्त्व देत नाही म्हणून मराठी माणसाला बाहेर किंमत नाही, आपण दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्री च्या नखा ऐवढी देखील सर नाही. ते स्वभिमानी आहे.
Farzand nahi pahila ka maratitla pavankhind nahi pahila ka. Picturisation tar changlech ahe. Chotyashya budget madhye kai expect karnar. Je pan chitrapat kadhlet apan te bharich
पाठवा ना मग या विकी कौशल ला बांगलादेश मध्ये.मराठमोळा खरा छावा आणि बॉलीवुडचा न..... कलाकार यांमध्ये काय फरक असतो ना ते बांगलादेश मध्येच कळेल की कोण छावा बनून येतं आणि कोन मावा बनून येतं ते. छत्रपती संभाजी महाराज धर्मरक्षक,स्वराज्य रक्षक होते.छत्रपती संभाजी महाराजांची तुलना विकी कौशल सोबत कधीही करू नका. त्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी माणसाला,स्वाभिमानाने कसं जगायचं ते शिकवलं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मरक्षणासाठी स्वाभिमानाने मरायचं कसं ते सर्वांना शिकवलं.छत्रपती संभाजी महाराज मराठी लोकांचे दैवत आहेत,त्यामुळे मराठी माणसाचा अपमान करू नका.
उजव्या विचारधारेच्या लोकांनी बॉलीवुडवर डोळे छाकून विश्वास ठेवू नये जरी दाखवायला हिंदू धर्मावरील हिंदू महान पुरूषावरील चित्रपट आले तरी. मला छावा हा चित्रपट संभाजी बिग्रेड वाल्यांच्या विचारधारेचा चित्रपट वाटतोय. अजून याचा ट्रेलर ही आला नाहीय आपण उगिच हाईप मधे योगदान देऊ नये.