Тёмный

Chhaava Movie Teaser हिट झाला, Akshaye Khanna, Vicky Kaushal आणि Rehman मुळे छावा लोकप्रिय होऊ शकेल? 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 484 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 952   
@RVKhulpe
@RVKhulpe 2 месяца назад
टिजर बघून जाम भारी वाटला.... चित्रपट ही अंगावर शहारे आणणारे असो... काही चुकीचा इतिहास दाखवू नका बस इतकंच... विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत शोभून दिसतोय... फर्स्ट डे फर्स्ट शो नक्की फिक्स❤
@abhijitsuryawanshi105
@abhijitsuryawanshi105 2 месяца назад
अगदी बरोबर
@vijaykakde5316
@vijaykakde5316 2 месяца назад
चुकीचा इतिहास, चुकीचा इतिहास अस करून आपल्या हिंदू देवी देवता वर बनलेले किंवा हिंदू राजे महाराजे यांच्यावरील चित्रपटाला विरोध करायचा आणि बघायला जायचं नाही म्हणजेच परत कुणी आपल्या संस्कृतीवर चित्रपट बनवायला तीनदा विचार करेल.आपण नाही तर कोण बघणार मग ते चित्रपट.त्यामुळे चित्रपट बघा.चुका ह्या होतीलच आणि सुधारणा ही होतीलच.
@acchainsan9
@acchainsan9 2 месяца назад
काय चुकीचं दाखवत नसतात,अभ्यास करून चित्रपट काढतात,उगीच कायपण बोलतात काहीजण
@RVKhulpe
@RVKhulpe 2 месяца назад
@@acchainsan9 मग एकदा सुबोध भावे यांनी महाराजांची भूमिका केलेला हर हर महादेव हा चित्रपट बघा
@acchainsan9
@acchainsan9 2 месяца назад
​@@RVKhulpeतो मुद्दाम केला होता,तू एकदा तान्हाजी बघ
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 2 месяца назад
6 डिसेंबर छावा VS पुष्पा 2 1. छावा लाईक करा. 2. पुष्पा 2 कंमेंट करा.
@rihanmishra8148
@rihanmishra8148 2 месяца назад
bass karna kitna comment karenga zatu
@mukeshrathod5181
@mukeshrathod5181 2 месяца назад
पुष्पा गेलाय उडत फक्त chaava ❤❤❤❤
@suryavanshiabhyuday8584
@suryavanshiabhyuday8584 2 месяца назад
Bollywood चित्रपट बनवत आहे ह्याची दखल घ्या भारावून जाऊ नका भन्साळी राजपूत असूनही त्याने पद्मावत मध्ये रावल सिंह ची माती केली पृथ्वीराज मध्ये सुद्धा अक्षय कुमार सारख्या विनोदी कलाकाराला तो role देउन त्याने सम्राट पृथ्वीराज चे गांभीर्य ठेवले नाही तसेच ह्याबाबत ही होऊ शकतं शंभूराजे इस्लामच्या सक्त विरोधात होते मला शंका वाटते bollywood असे worldwide दाखवेल की आपल्याच राजाची बदनामी करेल आधीच शंभूराजांच्या नावाची बदनामी काही लेखकांनी केलीच होती, आता ती बदनामी आम्ही पुन्हा होऊ देणार नाही जर काही वावग दिसलं तर पिक्चर तर फोडूच पण दिग्दर्शकाच्या सुद्धा तंगड्या तोडू.
@shreepatil2396
@shreepatil2396 2 месяца назад
फक्त छावा 🚩🔥
@vishalnavale1909
@vishalnavale1909 2 месяца назад
आपण छावा बघणार
@rahul64733
@rahul64733 2 месяца назад
जो कधी युद्ध हरला नाही पण स्वतःच्या माणसांनी घातपात केला माझे संभाजी🥺
@VijayDhekale-yy6iu
@VijayDhekale-yy6iu 2 месяца назад
असच असत भावा आपलीच मानस घात करतात ज्याला कधी पराजित करता येत नाही त्याला घातान मारल जात ❤
@ketantijare2187
@ketantijare2187 2 месяца назад
Chhatrapati Sambhaji Maharaj mana 🚩🙇
@adityachavan3139
@adityachavan3139 2 месяца назад
Yahi baat hai wakt wakt ki maratho ke suwarna takht ki jitne na dushman ran par utne to vibhishan kadam kadam pr
@SandeshDongardive-jm7dh
@SandeshDongardive-jm7dh 2 месяца назад
😢
@mangeshpanchal3656
@mangeshpanchal3656 2 месяца назад
माझा छत्रपती शंभूराजे🚩🙏🏻🙏🏻
@Rajashrikalews4nw
@Rajashrikalews4nw 2 месяца назад
विकी कौशल ला महाराष्ट्रातील शिवभक्त डोक्यावर घेऊन नाचणार.... खतरनाक ट्रेलर...❤❤❤❤ जय शिवराय जय शंभुराजे मनापासून धन्यवाद लक्ष्मण उतेकर....!!
@aap_ka_abhay
@aap_ka_abhay 2 месяца назад
🕉🚩 जय धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय जय जय 🔱🙏🌏
@rgodase
@rgodase 2 месяца назад
“राजन तूम हो सांचे..खूब लढे हो जंग!!!.. देखं तुम्हारा तेज…तखत त्यजत औरंग!!!” - Kavi Kalash.
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 2 месяца назад
जबड्यात हात घालून ही सिहाचे ही दात मोजतो माझा शंभु राजा 🚩🚩
@thefxtion80
@thefxtion80 2 месяца назад
6 December la bgh bhawa lion vs tiger
@lovedreams5840
@lovedreams5840 2 месяца назад
पण आता यावणांचा शासन हळू हळू पुढे येत आहेत
@easyman8391
@easyman8391 2 месяца назад
बर
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 2 месяца назад
😍🧡🧡🧡
@advbagal3839
@advbagal3839 2 месяца назад
Jaydeep bhau 1 number bollat❤
@keshavmishra07
@keshavmishra07 2 месяца назад
धर्म मतलब आस्था और आस्था बदली नहीं जाती। 🚩 -छ.संभाजी महाराज
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 2 месяца назад
शिवराय :-- स्वराज्य कसे निर्माण करावे.🚩🚩 शंभूराजे :-- स्वराज्य कसे चालवावे.🚩🚩
@sushant1492
@sushant1492 2 месяца назад
शिवराय:- स्वराज्य कसे निर्माण करावे शंभू राजे:- स्वराज्य कसे चालवावे तारा बाई :- स्वराज्य कसे राखावे शाहू महाराज - स्वराज्य कसे वाढवावे पेशवे - स्वराज्य कसे अटकेपार न्ह्यावे 🚩🚩🚩🚩🚩🚩
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 2 месяца назад
जिजाऊ :-- संस्कार कसे करावे.
@sushant1492
@sushant1492 2 месяца назад
@@JaydeepPatil-d5p 🙏🏻 स्वराज आणि त्यासाठी जे बलिदान दिले गेले खरंच कल्पने च्या पलीकडले आहे छत्रपती ते एक एक मावळा प्रतेकाकडून काही शिकण्या सारखेच आहे..
@mein3324
@mein3324 2 месяца назад
महाराणी येसुबाई - राजवटीला साथ देणारी आणि कर्तव्यदक्ष पत्नी कशी असावी 🚩🚩 सुभेदार तानाजी मालुसरे - स्वराज्यासाठी अपार कर्तव्यनिष्ठा आणि वीरता कशी दाखवावी 🚩🚩 सरसेनापती हंबीरराव - एकनिष्ठ कसे रहावे 🚩🚩 बहिर्जी नाईक - गुप्तता आणि चातुर्य कसे राखावे 🚩🚩 कवी कलश - मैत्री शेवट पर्यंत कशी जपावी 🚩🚩
@sushant1492
@sushant1492 2 месяца назад
@@mein3324 बरोबर
@dattamandale76
@dattamandale76 2 месяца назад
चला शिवप्रेमी छावा हिट करुया बॉलीवुड़मध्ये हिट झाला तर पूर्ण भारतात नव्या पीड़िला आपला मराठी वीरांचा इतिहास कळणार जय महाराष्ट्र जय शिवराय
@Nation1st_jayhind
@Nation1st_jayhind 2 месяца назад
6 डिसेंबर ला पुष्पा झुकणार..कारण छावा येत आहे..
@ramagaikwad6790
@ramagaikwad6790 2 месяца назад
कुणी काही ही म्हाणा पण राजकारणाच्या दृष्टीने नाही बघितला तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती सांगेल की अमोल कोल्हे यांच्या स्वराज्य रक्षक संभाजी ह्या मालिके मुळेच महाराष्ट्राला संभाजी महाराजांचा इतिहास कळला हे सत्य आहे.❤️❤️
@suryavanshiabhyuday8584
@suryavanshiabhyuday8584 2 месяца назад
मला तर लहानपणीच कळलेला बाबासाहेब देशमुखांचे पोवाडे एकून
@eric-theodore-cartman6151
@eric-theodore-cartman6151 2 месяца назад
Kahi pan. Javal javal pratyek Marathi vyaktila laha pana pasun ha itihas sangitla jaato. Amol kolhe sahebancha kaamacha aadar karto pan ugach itki atishayokti nako
@VaibhavBajirao
@VaibhavBajirao 2 месяца назад
😂
@prashantkanaskar3111
@prashantkanaskar3111 2 месяца назад
छावा कादंबरी माहीत आहे का तुम्हाला प्रकाशन कधी झालंय पाहून घ्या
@agam000
@agam000 2 месяца назад
कोल्हेंनी महाराजांची किती युद्ध, मोहिमा दाखवल्या? बघावं तेव्हा घरगुती राजकारणच दिसायचं. आम्हाला संभाजी महाराज समजले वा. सि. बेंद्रे, कमल गोखले, सदाशिव शिवदे यांच्या ससंदर्भ चरित्र ग्रंथातून. मालिकेचा शेवटही फालतु कारण सांगून गुंडाळला.
@Vaibhavd416
@Vaibhavd416 2 месяца назад
जर Chhaava Tanahji जी सारखा बनला असेल तर 150Cr+ महाराष्ट्रातुन Confirm आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून Record Break Collection करेल Chhaava. छत्रपती संभाजी महाराज 🔥🔥🔥🔥
@slambook8829
@slambook8829 2 месяца назад
तान्हाजी story line change केलं होत म्हणून थोडा कमी चालला.. अजय देवगण आहे म्हणून शेलारमामा नी उभा कापलेला scene दाखविलाच नाही
@pravinbaad3315
@pravinbaad3315 2 месяца назад
कोणता जिल्हा लीड मध्ये राहतोय हेच मोजायचे हीच उचुकता
@suryavanshiabhyuday8584
@suryavanshiabhyuday8584 2 месяца назад
जर पद्मावत सारखा बनवला तर दिग्दर्शकाची धिंड काढायला तयार आहात काय?
@suryavanshiabhyuday8584
@suryavanshiabhyuday8584 2 месяца назад
करणी सेनेने दोन झापडी तरी मारल्या, मराठे काय करतात ते बघू आता.
@pawan_patil
@pawan_patil 2 месяца назад
@@suryavanshiabhyuday8584are adhi bghun ghe movie mg thrv kelya Sglikde negativity ch disate tula
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 2 месяца назад
छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩
@nikhilkulkarni2332
@nikhilkulkarni2332 2 месяца назад
ह्यात विकी कौशल कमी आणि राजेच जास्त दिसले... Such a promising teaser...
@creative_edge_96k
@creative_edge_96k 2 месяца назад
छत्रपती संभाजी महाराज की जय ❤
@pramodade4746
@pramodade4746 2 месяца назад
आपण तर बघणार म्हणजे बघणार 🎉🎉🎉🎉,, लोन काढून बघणार,, पण 6 डिसेंबर ला टॉकीज मध्ये घुसणार,, बोला छत्रपती संभाजी महाराज कि जय,,
@swapnil8739
@swapnil8739 2 месяца назад
Phone pay no de loan nko kadhu
@sushantgulve5184
@sushantgulve5184 2 месяца назад
Loan kadhyla kay ticket kay kahi lakh cha nahi rahnar
@DevanandKallave
@DevanandKallave 2 месяца назад
Kadha lon jay shanbhu raje❤❤
@JAGDISHPADOLE-j4v
@JAGDISHPADOLE-j4v 2 месяца назад
लोन काढून बघणार पण बघणार.... एकच न.
@मूळभारतीय
@मूळभारतीय 2 месяца назад
हा पिक्चर ब्लॉकबस्टर व्हायलाच हवा सर्व महाराष्ट्रीयन ची जबाबदारी आहे की 6 डिसेंबरला हा पिक्चर थेटर मध्ये आपण बघणार
@Bhavesh.k.H
@Bhavesh.k.H 2 месяца назад
Ho❤
@Yuvraaj_07
@Yuvraaj_07 2 месяца назад
ए आर रहमान सर मराठी genre चं म्युझिक करणार ही एक आणखी exite करणारी गोष्ट आणि त्यांचं BGM या चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेईल.... छत्रपती संभाजीमहाराज की जय❤
@avinashshelar9512
@avinashshelar9512 2 месяца назад
२१० युद्ध लढले छत्रपती संभाजी राजे एक ही युद्ध हरले नाही.... केवढा मोठा पराक्रम असेल... 🥵⚔️🐯🏇🏻🛡️💥💥 छावा ⚔️⛓️
@morerupesh7414
@morerupesh7414 2 месяца назад
Ashotosh Rana he सर सेनापती हंब्बीराव मोहिते यांचे Character karnar ahe.. 🥵👑🦁
@TheUnknownMan108
@TheUnknownMan108 2 месяца назад
देश धर्म पे मिटने वाला शेर शिवा का छावा था माहा पराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था ❤
@Jayeshmarathe20
@Jayeshmarathe20 2 месяца назад
मी दिवसातून सर्व reactions ani teaser कितयेकवेळा पाहिलाय आठवत सुद्धा नाही 7:17 इतका सुंदर टीझर आहे. Movie 🍿 ची pre booking सुरू केली असती तरी केलं असत मी आज पासूनच डिसेंबर च... जय जिजाऊ जय शिवशंभू
@suryavanshiabhyuday8584
@suryavanshiabhyuday8584 2 месяца назад
Fakt teaser आहे जास्त भारावून जाऊ नका Bollywood वाल्यांवर अजिबात विश्वास ठेवू नका त्यांनी पृथ्वीराज, रावल रतन सिंह, पेशवा बाजीराव यांच्यासारख्या महान योध्यांच्या चरित्रावर पाणी सोडले करणी सेनेने चित्रपटाचा ट्रेलर यायच्या आधीच भंसाली ला ठोकला होता. आपणही तशी धमक आणि दरारा दाखवू
@sanketwp2701
@sanketwp2701 2 месяца назад
​@@suryavanshiabhyuday8584हो म्हणजे आपले प्रवीण तरडे चे low budget, भिकारचोट चित्रपटच बघत राहायचे😊 आजकालचे युट्युबरचे video जास्त चांगल्या दर्जाचे असतात.... कोण आपल्यासाठी चांगलं करतंय हे आपल्याला सहनच होत नाही😊
@successtp-f8d
@successtp-f8d 2 месяца назад
🎉🎉🎉🎉🎉🎉
@rameshbahirrameshbahir1908
@rameshbahirrameshbahir1908 2 месяца назад
पुष्पा झुकेगा साला क्योंकी शेर शिवाका छावा आ रहां है जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@adityaardalkar4374
@adityaardalkar4374 2 месяца назад
चिन्मय भाऊ फॅन्स Assembal here😂
@ReshmaWaghmare-9
@ReshmaWaghmare-9 2 месяца назад
Arre kamit kami google karun tari english spelling check karat ja
@Foxy-kj3xw
@Foxy-kj3xw 2 месяца назад
किमान आपल्या महाराजांच्या चित्रपटाला महाराष्ट्राच्या जनतेने भरपूर प्रेम दिले पाहिजे
@meghdutkarade7896
@meghdutkarade7896 2 месяца назад
खरंच मराठी माणसाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही हा टीझर बघितल्यावर 🙏🙏
@SushSuryawanshi
@SushSuryawanshi 2 месяца назад
चिम्या तू हिट आहेस. तूझी स्क्रिप्ट कोण लिहितं ते माहित नाही. पण जर तू स्वतः लिहित असचील तर भावा तूला 100 तोफो की सलामी..❤❤ एक video तुमच्या script writer वर पण बनवा राव.❤
@tirsingvasave8355
@tirsingvasave8355 2 месяца назад
घंटा
@swapnilmane1443
@swapnilmane1443 2 месяца назад
सिंहाच्या जबड्यात घालुनी हात मोजीतो दात ही जात मराठ्याची - धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🔥🙏🙏
@abhijit_kore_1202
@abhijit_kore_1202 2 месяца назад
उत्तेकर cha टपाल बगून डोळ्यात पाणी येतंय..❤
@abhijit_kore_1202
@abhijit_kore_1202 2 месяца назад
Akshay Khanna उमदा कलाकार आहे❤......जय शिवराय...
@kanchannimkar9383
@kanchannimkar9383 2 месяца назад
होय पण बॉलिवूड laa चांगल्या कलाकारांची कदर नाही
@Prashan-rr5ny
@Prashan-rr5ny 2 месяца назад
इतिहास कितीही लपविला तरी तो एक दिवस बाहेर आलाच......🚩💯💯💯💯💯🚩
@giteshjevalechavan1603
@giteshjevalechavan1603 2 месяца назад
खूप आनंद आहे....खूप उत्सुक आहे या चित्रपटासाठी....lots of love vicky❤
@successtp-f8d
@successtp-f8d 2 месяца назад
🎉🎉🎉🎉🎉🎉
@ganeshpophale8940
@ganeshpophale8940 2 месяца назад
छावा शेर तर पुष्पा ढेर हे नक्की जय शिवशंभु राजे
@thehulk1015
@thehulk1015 2 месяца назад
मराठीत ही हा सिनेमा रिलिज केला पाहिजे
@aniketr
@aniketr 2 месяца назад
नक्कीच
@anandparkale1804
@anandparkale1804 2 месяца назад
Honar aahe. .
@mrvedartx4810
@mrvedartx4810 2 месяца назад
Dub baghnyat maja nahi yenar
@yash4026
@yash4026 2 месяца назад
Garaj nahi aahe Hindi pn kalte amhala rashtra Ani dharm pratham asava bhasha fukt conversation ch upkaran aahe
@मूळभारतीय
@मूळभारतीय 2 месяца назад
The prince of Maratha's 🧡🚩
@bhosalesachin900
@bhosalesachin900 2 месяца назад
देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था. महा पराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था…. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🚩🚩
@SJadhav-ex9qi
@SJadhav-ex9qi 2 месяца назад
Chinmay dada ekdum kadak detail madhe tumhi observe kelay .....respect for your detailed observation and studies of historical maratha arms !!!
@Vishal-zb1jg
@Vishal-zb1jg 2 месяца назад
छत्रपति संभाजी महाराज यांचा सत्य इतिहास दाखवला पाहिजे. सेक्युलर लोकांनी burnol लावावा. छत्रपति शिवाजी महाराज की जय 🙏❤️
@agam000
@agam000 2 месяца назад
आग लागली आहे. प्रोपागंडा चित्रपट म्हणून उर बडवत आहेत😂
@Siddhi-94
@Siddhi-94 2 месяца назад
खूपच अप्रतिम ❤️ अंगावर शहारे टिझर पाहून येतात त्यामुळे सिनेमाची नक्कीच सर्वांना उत्कसुता...
@suryavanshiabhyuday8584
@suryavanshiabhyuday8584 2 месяца назад
Bollywood वर विश्वास ठेवू नका
@Siddhi-94
@Siddhi-94 2 месяца назад
@@suryavanshiabhyuday8584 निर्माता (Dirctor) मराठी आहे आहे... पूर्ण माहिती घ्या तुम्हीं..
@rushitanpure
@rushitanpure 2 месяца назад
director marathi aahe tr vattay ki kuthe kahi problem nahi honar​@@suryavanshiabhyuday8584
@Siddhi-94
@Siddhi-94 2 месяца назад
@@suryavanshiabhyuday8584 का..?
@vaibhavgaikar87
@vaibhavgaikar87 Месяц назад
M nakkic bagayla ja aplya raja c movie ahe ,,,,🚩🚩🚩
@stockmind7163
@stockmind7163 2 месяца назад
Movie House Full होणार...जय शिवराय, जय शंभू राजे...❤
@Manoj-Kamthe1991
@Manoj-Kamthe1991 2 месяца назад
महाराष्ट्रात 06 डिसेंबरला फक्त छावाची सिंहगर्जना घुमणार.. जय महाराष्ट्र..जय भवानी जय शिवाजी..❤
@SurajShinde-j3n
@SurajShinde-j3n 2 месяца назад
Chatrapati Sambhaji Maharaj ❤
@RJsongs-88
@RJsongs-88 2 месяца назад
जगाला समजल पाहिजे धर्मासाठी बलिदान कसं असावं छत्रपति धर्मवीर शंभू राजे यांचे ❤
@rajupatel1094
@rajupatel1094 2 месяца назад
मी नक्की हा चित्रपट पहाणार, कुटुंब समवेत 🚩 जय शंभु राजे 🙏🙏🚩🚩
@Manoj-Kamthe1991
@Manoj-Kamthe1991 2 месяца назад
09 वर्ष..127 लढाया..एकही हरली नाही.. छावा.. छत्रपती संभाजी महाराज..साक्षात रुद्र अवतार..❤
@8txj45
@8txj45 2 месяца назад
सर्व रेकॉर्ड तोडणार❤
@successtp-f8d
@successtp-f8d 2 месяца назад
🎉🎉🎉🎉🎉🎉
@P-TownSeSidd
@P-TownSeSidd 2 месяца назад
*Goosebumps chatrapati sambhaji Maharaj* Vicky and Akshay khana sir
@sagarpanchal2790
@sagarpanchal2790 2 месяца назад
सुंदर टीझर आहे .....छत्रपतींचा पराक्रम सगळ्यांना पुन्हा दिसेल
@sangeetasonawane3523
@sangeetasonawane3523 2 месяца назад
आपल्या सारखी सामान्य माणसं विचारही करू शकत नाही इतकं महान कार्य राजे आणि संभाजी महाराजांनी करुन ठेवलं आहे... अशा पावन भूमीत आपण जन्म घेतला हे आपलं भाग्य
@pritimw
@pritimw 2 месяца назад
हा पिक्चर सुपरहिट होणार आहे. महाराजांचं शुध्द कौशल्य आणि त्यांच्यावर झालेले अत्याचार हे जर निर्भिडपणे दाखवता आले, आणि राजकारण मधे आणल नाही तर पिक्चर सुपर duper hit आहे.
@saneetbhaidkar5713
@saneetbhaidkar5713 2 месяца назад
Angavar kata ani Shevat cha अंत आपल्या डोळ्यामध्ये अश्रू असं काही होणार ahe हे नकीच आहे भाऊ
@Mann12321
@Mann12321 2 месяца назад
Te dakhvtil ka nahi ha prashn ahe
@SAM-ne3ey
@SAM-ne3ey 2 месяца назад
उजळता सूर्याने पुरंदराचा माथा, सह्याद्री सांगते पराक्रमाची गाथा, काळजात जेव्हा अंधार दाटतो, शिव शंभुच्या इतिहासाने अवघा महाराष्ट्र पेटतो🚩🚩
@ambhoreabhishek4356
@ambhoreabhishek4356 2 месяца назад
मला वाटलं सरसेनापती हंबीरराव मूवी मद्ये साकारलेलं महाराजांचे पात्र आजपर्यंत सर्वात best पात्र होत.... पण छावा ❤❤❤❤
@beatfunk1630
@beatfunk1630 2 месяца назад
🚩🚩 CHHATRAPATI SAMBAJI MAHARAJ KI JAI 🔥🔥
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 2 месяца назад
शंभूराजे को तो गनोजी शिर्के ने लुटा, औरंगजेब मे कहा दम था, शंभूराजे की मौत जहा हुई वहा दुश्मन भी कायर था. 🚩🚩
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 2 месяца назад
गनोजी मराठा होता,, नशिब ब्राम्हण नव्हता
@akhileshjoshi9496
@akhileshjoshi9496 2 месяца назад
​@yogitajadhavabrobr ah...nhitr sharad pawar la ajun aag lavychi sandhi bhetli asti😂
@shubhambansode3065
@shubhambansode3065 2 месяца назад
🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभूराजे 🚩
@Rishi_Deshmukh.
@Rishi_Deshmukh. 2 месяца назад
गुजरात, यूपी, बिहार- हर-हर मोदी… महाराष्ट्र- छत्रपती शिवाजी महाराज की जय! 🚩🚩🚩
@laxmanghadage5093
@laxmanghadage5093 2 месяца назад
Ha modi panvti kutun ankas bhava
@Crystalmethdealer
@Crystalmethdealer 2 месяца назад
गेले दीड वर्ष यूपी मध्ये आहे अजून पर्यंत हर हर मोदी नाही ऐकल 😂😂 जय शिवाजी जय भवानी ऐकतो सारखं
@mangeshpatil5364
@mangeshpatil5364 2 месяца назад
Ar tuz ky veglch🙄
@mangeshpatil5364
@mangeshpatil5364 2 месяца назад
Fakth.. छत्रपती 🔥🔥
@Rishi_Deshmukh.
@Rishi_Deshmukh. 2 месяца назад
@@Crystalmethdealer Tu BJP wala andh-bhakt aslya mule tula aiku yet asel
@vijaykachre5152
@vijaykachre5152 2 месяца назад
काहीही असो टिझर पाहून उत्तेकर यांची मेहनत दिसून येते.आणि एका भागात शंभू राजे दाखवणे सोपं नाही आणि जमणार नाही..याचा आणखी भाग येऊं शकतात.....जय शिव राय ..जय शंभू राजे
@pravinbaad3315
@pravinbaad3315 2 месяца назад
छत्रपती संभाजी महाराज ज्या प्रमाने शूर पराक्रमी जिगरबाज लढवय्ये आहेत त्याला विक्की न्याय देईन हीच अपेक्षा बाकी ट्रीजर एकदम जबरदस्त आहे जर पिक्चर चांगला बनवला तर आज पर्यत ची कमाईची सर्व रेकॉर्ड तुटतील महाराष्ट्रातून हे मी खात्रीपूर्वक सांगतो कारण माझ्या संभाजी महाराज यांच्या वर भव्यदिव्य चित्रपट आजवर कधी आला नाही ती इच्छा पूर्ण होईल या निमित्ताने ❤
@successtp-f8d
@successtp-f8d 2 месяца назад
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 2 месяца назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩
@akashKhairnar2613
@akashKhairnar2613 2 месяца назад
छावा🦁💥💥
@kumar1400
@kumar1400 2 месяца назад
3:45 Toh Akshay Khanna ahe😱😱😱😱 kay look ani adapt kela tyane character
@CHHAAVA1657
@CHHAAVA1657 2 месяца назад
हर हर महादेव छत्रपती संभाजी महाराज कि जय ❤❤❤
@siddheshshinde8069
@siddheshshinde8069 2 месяца назад
Chinmay sir ...tumche detailing baghun suddha ajun utsukta wadli movie baghnyachi.... Nice ..
@avinashthakre5319
@avinashthakre5319 2 месяца назад
🚩धर्म वीर, 🚩
@Filmyadda1611
@Filmyadda1611 2 месяца назад
खूप भारी वाटलं , आज छत्रपती संभाजी महाराज याच्यावर picture बनला हे बघून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🚩🚩
@adityabapardekar2815
@adityabapardekar2815 2 месяца назад
Aashutosh rana sarsenapati hambirrao mohityanchya bhumiket aahet
@dattatraymane1061
@dattatraymane1061 2 месяца назад
भावा, एक नंबरच स्पष्टीकरण केलंस, महाराष्ट्रातील दोन मराठी दौलतीचे दोन छत्रपती, वा! कधीही विसरू शकत नाही, जय महाराष्ट्र, 🚩 जयतु हिंदु राष्ट्रम् 🚩🚩
@v.j1990
@v.j1990 2 месяца назад
Block bluster.....of this decade..
@Manoj-Kamthe1991
@Manoj-Kamthe1991 2 месяца назад
छावा स्टारकास्ट.. विकी कौशल - छत्रपती संभाजी महाराज रश्मीका मंदाना - महाराणी येसूबाई आशुतोष राणा - कवी कलश दिव्या दत्ता - सोयराबाई अक्षय खन्ना - औरंगझेब संतोष जुवेकर - गणोजी शिर्के
@pratappagar3344
@pratappagar3344 2 месяца назад
Picture मध्ये छ. संभाजी महाराज आणि त्या काळातले सगळे आदरणीय लोकांचा आदर राखला गेला पाहिजे.... फक्त मनोरंजनाच्या नावाखाली काहीही चुकीचं नको दाखवायला
@Ajitpatil_Bharat
@Ajitpatil_Bharat 2 месяца назад
Ok
@suryavanshiabhyuday8584
@suryavanshiabhyuday8584 2 месяца назад
चुकीचं दाखवलं त्याच क्षणी महाराष्ट्र बंद
@fast_and_the_curious_
@fast_and_the_curious_ 2 месяца назад
​@@suryavanshiabhyuday8584 director is a Maharashtrian
@suryavanshiabhyuday8584
@suryavanshiabhyuday8584 2 месяца назад
@@fast_and_the_curious_ bhansali is also a rajput But see what he did with Rawal Ratan Singh
@sushantgulve5184
@sushantgulve5184 2 месяца назад
​@@suryavanshiabhyuday8584india band
@parth_0521
@parth_0521 2 месяца назад
Viky kaushal is perfect cast.. he will make it
@VishvanathGondhali
@VishvanathGondhali 2 месяца назад
शंभू राजे 🎉🎉
@siddharthgade01
@siddharthgade01 2 месяца назад
हमारे पुर्वज थे उन्होने हिंदु धर्म रक्षा हेतू अपना जीवन बलिदान दिया, उस हिंदु धर्म की रक्षा और प्रसार की जिम्मेदारी अब हम सब सनातनी्योंकी है 💯🚩
@मूळभारतीय
@मूळभारतीय 2 месяца назад
Blockbuster 💥🔥
@sachinkhamitkar
@sachinkhamitkar 2 месяца назад
Amazing Teaser... Immensely grateful to the entire Team of Chhaava...! May God bless them with health, wealth and bliss!
@futurekingfarmerbharat
@futurekingfarmerbharat 2 месяца назад
जय शंभु राजे 🚩🚩
@shreeshelke9325
@shreeshelke9325 2 месяца назад
Chatrpati sambhaji Maharaj ki Jai 🚩🙏🏻
@akashrahane7388
@akashrahane7388 10 часов назад
❤❤❤❤❤❤❤❤हर हर महादेव ❤❤❤❤❤❤जय श्री छत्रपती संभाजी महाराज ❤❤❤❤❤❤
@RM-cz7wk
@RM-cz7wk 2 месяца назад
Laxuman uttekar mast director aahe ❤
@dattanaik-eh1kd
@dattanaik-eh1kd 2 месяца назад
खरोखर ट्रीझर पाहून डोळ्यात पाणी आले श्री छत्रपती संभाजी महाराज हर हर हर महादेव
@Vpatil803
@Vpatil803 2 месяца назад
Biggest movie of the year🔥🔥
@Manish-l1t8l
@Manish-l1t8l 2 месяца назад
Romantic scenes आसू नए फक्त 😢
@sandip423
@sandip423 2 месяца назад
छत्रपती संभाजी महाराज कि जय
@vishalmoremore8395
@vishalmoremore8395 2 месяца назад
Jay shivaji jay sanbhaji raje
@aap_ka_abhay
@aap_ka_abhay 2 месяца назад
🕉🚩 छत्रपति धर्मवीर संभाजी महाराज की जय जय जय जय जय 🏹🙏🌏 #हर_हर_महादेव 🔱
@Fighterkingxyz
@Fighterkingxyz 2 месяца назад
सिंहाचा छावा🔥🔥🔥
@vaibhavgaikar87
@vaibhavgaikar87 Месяц назад
Only chhaava ,,,,🙏🏻🙏🏻
@kunalborkarksb9554
@kunalborkarksb9554 2 месяца назад
छावा, गनमी कावा 🚩 भगव रक्त
@PramodPatil138
@PramodPatil138 2 месяца назад
जय हिंद ❤हर हर महादेव ❤ हिंदू असल्याचा गर्व आहे
@marcos7911
@marcos7911 2 месяца назад
First day first show la me confirm 6 December 🔥🎯
@Satyasanatanshow743
@Satyasanatanshow743 Месяц назад
शिवाजी संभा सारखे वीर अलग आहे इतिहास गवाह है शिवजी संभा पैदा हुआ है इतिहास बना दिया है
@snehaannu
@snehaannu 2 месяца назад
Mpsc Students वर होणाऱ्या अन्याया बद्दल पण जरा बोला सरकार आणि आयोग ला एवढे निवेदन देऊन पण students चा छळ लावला आहे. एकाच दिवशी दोन exam कसे देणार आम्ही students... 258 अग्रीच्या जागा पण add केले नाहीत.. आम्हाला न्याय मिळवून देणायास मदत करा 🙏
@bhosalesachin900
@bhosalesachin900 2 месяца назад
jamat nasel tar de sodun
@akashgopale8127
@akashgopale8127 2 месяца назад
ही फिल्म मुस्लिम विरोधी नसावी तरच relese होऊ शकते महाराजांचा अफाट पराक्रम खराखुरा इतिहास आणि स्वराज्य रक्षकाची रयतेप्रती असणारी काळजी दाखवली तर नक्कीच आवडेल महाराष्ट्रीय आणि परप्रांतिय जनतेला. या शूरवीर योध्याला सम्राटाला इतिहासात खुप बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे कुठेतरी चित्रपटामार्फत योग्य तो न्याय मिळावा ❤❤❤
@rushilovesyou
@rushilovesyou 2 месяца назад
टाईटल दिलेय त्यात लक्ष्मण उतेकर यांना चे नावाचा उल्लेख हवाय, ज्यांनी हे स्वप्न सत्यात उतरवले आहे. 🙏🏻❤️®
@gajanantholbare2654
@gajanantholbare2654 Месяц назад
Jay Bhavani Jay Shivaji..... ❤🎉
@Mahesh-tv3ee
@Mahesh-tv3ee 2 месяца назад
❤❤❤❤ छावा
@sachinthorat1536
@sachinthorat1536 2 месяца назад
छावा छत्रपती संभाजी महाराज की जय...जय महाराष्ट्र
@Vpt507
@Vpt507 2 месяца назад
अण्णाजी दत्तो हत्तीच्या पायाखाली तुडविले जाताना दाखवा.. ते पात्र पण छान होउ शकते
@ketantijare2187
@ketantijare2187 2 месяца назад
Ha tumala tech tar bagha che aahe.. 😂
@maheshgubbyad7031
@maheshgubbyad7031 2 месяца назад
Shiv Shambho.. Jalwa hai hamara....
Далее
DEMONS ARE ATTACKING BRAWL STARS!!!
09:08
Просмотров 12 млн
Brawl Stars expliquez ça
00:11
Просмотров 6 млн