Тёмный

मराठी 'श्रीरामरक्षा' कथक नृत्य सादरीकरण/Marathi 'Shri Ramraksha' performed in Kathak 

Nrityavedh / Dr. Madhuri Apte
Подписаться 690
Просмотров 2,2 тыс.
50% 1

आज श्रीराम नवमी, आजच्या या शुभदिनी माझे वडील श्री विलास पोतनीस यांनी मराठीमध्ये भाषांतरीत केलेली संपूर्ण 'श्रीरामरक्षा' सादर करत आहोत. हा मुक्त अनुवाद असूनही गाभा न सोडलेल्या या छंदबद्ध, लयबद्ध श्रीरामरक्षेच्या श्लोकांचे पठण सर्वांनीच करावे अशी सुबोध, सुरस त्याची रचना झाली आहे.
त्याचे पठण करताना डोळ्यासमोर आणि हृदयी राम वसावा या हेतूने नृत्य रूपातून सादर करण्याचा हा छोटासा प्रयत्न. नृत्यवेध संस्थेच्या या वर्षीच्या 'अनुविधा 2023' या कार्यक्रमामध्ये छोट्या - मोठ्या अश्या २८ विद्यार्थिनींनी याचे कथक नृत्यसादरीकरण केले.
काव्य - श्री. विलास पोतनीस
संगीत - श्री. आमोद कुलकर्णी
गायन - सौ. पौरवी साठे
नृत्य - नृत्यवेध संस्थेच्या विद्यार्थिनींनी
आणि डॉ. माधुरी आपटे.

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 5   
@vidyasatalkar4470
@vidyasatalkar4470 Год назад
खूप सुंदर आणि आगळा वेगळा उपक्रम.
@shailadange7193
@shailadange7193 Год назад
खूप सुंदर !मराठीतून रामरक्षा लिहून त्यावर माधुरी आणि शिष्यगणानी सुंदर नृत्यरचना अप्रतिम सादर केल्या.नाविन्यपूर्ण उपक्रम!!
@madhavithatte9736
@madhavithatte9736 Год назад
अप्रतीम
@amrusaa
@amrusaa Год назад
अप्रतिम...
@anuradhabhosale4983
@anuradhabhosale4983 Год назад
सुंदर❤
Далее
Pt. Gopikrishna ji's Tarana
3:54
Просмотров 4,1 тыс.