Тёмный

इतिहासात “राधा” नव्हतीच? | Madhura Welanakar Satam | Incredible मराठी | Ep. 21 

Madhura Welankar - Satam
Подписаться 10 тыс.
Просмотров 49 тыс.
50% 1

श्रीकृष्णाची कथा गेली कित्येक शतके आपल्या मनावर मोहिनी का घालते? ज्या राधा कृष्णाची गीते कवी गातात ती "राधा" आहे तरी कोण??
या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आणि संत एकनाथ महाराजांच्या प्रेमपूर्ण आणि भक्तीपूर्ण गवळणीचा आस्वाद घेण्यासाठी हा “Incredible मराठी” विशेष भाग नक्की पहा!
संशोधन:
डॉ. समीरा गुजर
संकलन:
अनिकेत फेणे
निखिल शहापूरकर
रेणूका शहापूरकर
कलाकार:
श्रीनाथ म्हात्रे
आशिष गाडे
रागिणी बने
श्रावणी केळसकर
साहिल चव्हाण
--
Follow Madhura Welanakar-Satam's Social Media Handles:
Instagram: www.instagram....
Facebook: www.facebook.c...
--
#Incredibleमराठी #MadhuraWelanakarSatam #Radha #Marathi #language #culture #education #litreture #krishna #knowledge #veda #devotional #love #song #poetry #history #santeknath #ramayan #youngsters #music #india

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 221   
@beenabachal181
@beenabachal181 21 день назад
आजच्या भागात तुम्ही तरुण मुलांना त्यांच्या कलाने सामावून घेतलंत हे फारच कौतुकास्पद आहे!! मराठी भाषा, अभंग,गवळणी सारखे तिचे अलंकार पारंपरिक नाही आवडले तरी थोडे तरुणांच्या मनाला आवडतील असे त्याला वेगळ्या साच्यात सादर केले तरी मूळ उद्देश कुठेही भरकटला नाही. इथे 15 मिनिटांसाठी दिसत असणाऱ्या ह्या व्हीडिओ मागे केवढी तरी मेहनत असणार! तुम्ही आणि तुमची टीम घेत असलेल्या ह्या मेहनतीचे खूप खूप कौतुक❤
@alkasohoni205
@alkasohoni205 20 дней назад
@nayankhairnar5956
@nayankhairnar5956 5 дней назад
राधा कोण आहे काय आहे याच एकदम perfect उत्तर फक्त एकच व्यक्ति देऊ शकते ते म्हणजे संत प्रेमानंद गुरुजी, प्रेमानंद गुरुजी चे सतसंग ऐका जरा...या ताई ने थोडी चुकिची आणि अर्धवट माहिती सांगितली आहे राधा नव्हतीच म्हणे हेच वाक्य प्रेमानंद गुरुजी समोर बोलून दाखवा बर राधा नव्हतीच. बाकी जितके पण तत्व आहे विष्णू, शिव, ब्रम्ह, कृष्ण, राम, अग्नि, वायू, व्योम अजून बरेच तत्व आहे यांना जाणून घेण सोप आहे पण राधा तत्व जाणून घेण इतके सोप्प नाहीये. भले भले आज पर्यंत नाही जाणू शकले आपण तर लांबच मग Radha rani is queen of universe 🌎 👑 राधाराणी सर्वकाही आहे. राधाराणी चा उत्लेख पुराण मध्ये सुद्धा आहे पुराण वाचा जरा आणि माहिती देयची आहे तर पुर्ण डिटेल मध्ये माहिती द्या उगच व्हिडियो बनवायचा म्हणून बनवायचा Follower साठी अस करू नका 🙏🏻 जी पण माहिती देयची आहे त्याच बद्दल deeply माहिती घेऊन मग व्हिडियो बनवा.
@Radhekrishnajodi
@Radhekrishnajodi 4 дня назад
Hare Krishna ❤❤❤❤
@nayankhairnar5956
@nayankhairnar5956 2 дня назад
@@Radhekrishnajodi hare Krishn 🙏🏻
@laxmikevale1916
@laxmikevale1916 2 дня назад
एकदम बरोबर 🙏
@sharadjoshi3489
@sharadjoshi3489 17 дней назад
मुलांनी गवळण अतिशय छान गायली. पासष्ट वर्षा पूर्वीची लहान पणाची आठवण झाली. एकनाथ महाराजांचे भारुड विंचू चावला, आली आली हो भागाबाई, ह्याची आठवण झाली. गत स्मृतींच्या आठवणी पासून सुखच मिळते. धन्यवाद!
@asawaripanse9018
@asawaripanse9018 21 день назад
तरूण मुलांना यात सहभागी करून त्यांना आपल्या संस्कृतीक संचिताची ओळख करून देणे जास्त आवडले 16:35
@iravatibhogle4509
@iravatibhogle4509 8 дней назад
राधा इतिहासात नव्हती , पुराणात होती❤
@AshaJoshiuser
@AshaJoshiuser 20 дней назад
मधुरा, हा भाग माहितीपूर्ण होताच पण तरुणाईच्या पाच गवळणीनी खूप छान वाटले!! मस्त!! टीमच अभिनंदन! 🎉🎉 ❤😊😊
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 20 дней назад
अतिशय सुंदर आजच्या जन्माष्टमी चे औचित्य साधणारा 👌🏻👌🏻👌🏻ह्यात सहभागी होऊन संगीतमय करणाऱ्या सर्व तरुण गोप गोपिकांची तर दृष्टच काढायला हवी असेच उत्तमोत्तम व्हीडिओ साठी तुमच्या टीमला शुभेच्छा, अभिनंदन 🌹🌹🌹🕉️🚩
@kavitakhanapurkar8825
@kavitakhanapurkar8825 21 день назад
नेहमी प्रमाणे अप्रतिम झाला आहे हा भाग . तुमचे विषय पण छान असतात . उपयुक्त माहिती मिळते. 👌👌👌
@kalpananaik5156
@kalpananaik5156 20 дней назад
🌅🙏🌹खूपच छान सादरीकरण होतं, पाच रंगाची गवळण ऐकायला छान वाटली...सगळ्यांचे मनापासून आभार
@revatipathak7223
@revatipathak7223 21 день назад
तरुणाईचा त्यांना समजेल अशा भाषेत सहभाग फारच अप्रतिम कल्पना आहे. भन्नाट आहे हा भाग. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत ❤
@dhanashreedhavale2916
@dhanashreedhavale2916 21 день назад
अदभूत आहे...कधीच ऐकली नव्हती ही गवळण....एवढ्याशा मुलांनी किती छान म्हंटली....👌😊
@surajpachare5636
@surajpachare5636 2 дня назад
दररोज सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून "राधा राधा" जप करा..मग समजेल तुम्हाला राधा रानी कोण आहेत!
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 18 дней назад
अप्रतिम,खुपचं छान आपली संस्कृती व परंपरा जोपासना करण्याचा छान प्रयोग तरूण पिढीला त्याची गोडी लागण्यासाठी खुपचं उपयोगी
@geetagupte5057
@geetagupte5057 20 дней назад
अतिशय उत्तम...माहिती पूर्ण अणि मुलांचे गाणे पण खूप श्रवणीय...मागच्या पिढीतला अमूल्य ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याचे खूप छान काम केलेस 😊❤
@RamraoGaikwad-cl5fs
@RamraoGaikwad-cl5fs 17 дней назад
अवीट निवेदन आणि सुरेल असे गायन व समर्पक असे सादरीकरण केले.. सुंदर, अविस्मरणीय अनुभव..मधुरा दिदी आपलं हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा..अगदी मनापासून..राम & माधुरी गायकवाड रावेत. पुणे
@musicmad52
@musicmad52 21 день назад
प्रथमच ऐकली ही गवळण . खूप आवडली. मधुराताई छान सादरीकरण नेहमीप्रमाणे.
@lataballal9122
@lataballal9122 21 день назад
व्वा! अप्रतीम!!रंग रुप रस गंधांनीयुक्त श्रीरंग !!आणि त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारी समर्पित राधा ;प्रत्यक्ष असो वा नसो .कोमल मनातील स्पंदनांत राधा च असते. ती पोळलेल्या जीवाला गारवा देते.भोवतालचं रुक्ष जग अलवार पणे धूसर करते.💖😘⚘️
@PrashantTalekar-o3m
@PrashantTalekar-o3m 15 дней назад
हे सर्व इस्कॉन संप्रदाय च्या पुस्तका मधली माहिती आहे. सर्वाणी इस्कॉन ची पुस्तके आवश्यक वाचावित. Iskcon Books are excellent, every one must read.
@swatisawant8406
@swatisawant8406 11 дней назад
राधेचा उगम हा गौडीय भक्तीसंप्रदायातुनच झाला आहे, साधारण सातव्या शतकात. आचार्य निंबार्क जे गौडीय पंथाचे संस्थापक होते त्यांनी स्वतःला राधा या रुपकात पाहिले. 11व्या शतकात कवी जयदेव यांनी गीतगोविंद नावाचे काव्य लिहिले त्यानंतर राधा घराघरात पोहोचली. त्यानंतर मात्र राधेवर भरपूर साहित्य लिहिलं गेलं.
@archanapisal8532
@archanapisal8532 9 дней назад
राधा म्हणजे भगवंताच हृदय आहे आणि जिथ वेदांना भगवंत कळत नाहीत तिथे सामान्य माणसाला कसे कळेल . . . येथील प्रमाण न कळे वेदांसी । तेथ जीव जंतू सी केवी कळे ॥ ( ज्ञानेश्वरी ) प्रथम भगवंत कळत नाही मग जे गुढतम तत्व राधा कशी कळेल आणि राधाजींच वर्णन केल नाही कुठे म्हणाल तर एक बिंदू सागराची व्याप्ती जाणू शकत नाही / . . ज्या गोष्टीची खोली माहीती नाही त्याच्या विषयी मौन पत्करावे लागते राधा ही व्याप्ती इतकी मोठी आहे कि स्वयं भगवान शंकरांनी एक कृपेचा कटाक्ष टाकावा अशी विनंती केली आहे (राधा कृपा कटाक्ष स्त्रोत्र ) आणि शेवटी एवढच सांगेन पात्रता पाहुन एखाद्याला त्या गोष्टीच ज्ञान दिल जात मुर्खाच्या हातात हिरा दिला तर काय उपयोग 😊 भगवंताच हृदय आहे राधा ते बर सगळ्यांना कळू देतील . . . देव चतुर चतुर चतुरांचा शिरोमणी आहे . भगवंताना इच्छा झाली कि माझ्यावर कोणीतरी प्रेम कराव तदक्षण भगवंताच हृदय राधांजीच्या स्वरूपात प्रगट झाले आहे❤ एक विनंती आहे आपल्या अर्धवट ज्ञानाने कोणाचा गैरसमज होवू शकतो कृपा करून पूर्णमाहीती शिवाय एखादया विषयाला हात घालू नये कारण आज ची परस्थिती पाहता लोक ग्रंथ संत पुराण पेक्षा social media कडे लक्ष केंद्रित करतात त्यामुळे चुकीचं बरोबर वाटू लागत😮
@godawarideshmukh-tn3qw
@godawarideshmukh-tn3qw 6 дней назад
तुम्ही खुप चांगल्या प्रकारे सांगितले आहे 🙏🏻
@kanhaiyajaiswal9318
@kanhaiyajaiswal9318 3 дня назад
👏👏🌹🌹
@vanashrichimote1311
@vanashrichimote1311 17 дней назад
आजचा भाग खूप आवडला. तरुण मुले आवडीने बघतील. तुमच्या साडी च्या निवडीतील कल्पकता अफलातून. माझ्या ईतर गृप वर पण मी ह्या कार्यक्रमा बद्दल लिहीते ,सर्व मैत्रीणीं नी बघायला सुरुवात केली आहे त्यांना पण कार्यक्रम आवडतो. मी तर नवीन भागा ची वाट पहात असते
@sangeetarane4944
@sangeetarane4944 19 дней назад
नेहमीप्रमाणेच सुंदर 🎉🎉 नवीन भागाची आतुरतेने वाट पहात असतो. मुलांनी फार छान गायले. असे नवीन प्रयोग बघण्यास नक्कीच आवडेल. आता या महिन्यातील भाग बघण्यास उत्सुक आहोत. ❤
@ishwarsinggirase-lc9lk
@ishwarsinggirase-lc9lk 9 дней назад
शास्त्र ऐकायच असेल तर साधून कडून ऐका.. वैष्णव परंपरागत असलेल्या संस्था, किंवा संप्रदायातील साधूंकडून ऐका
@p.radharani123
@p.radharani123 8 дней назад
Agadi barobar.... Radharani baddal etake sahaj samjane khup kathin ahe... Radharani chya mahime baddal kalane khup avghad ahe... Je bhakti madhe ahet... Guru shishya parmpara asel tithun ch aikave... Example.. Iskcon temple...
@anandmayekar872
@anandmayekar872 21 день назад
सौ. मधुराताई या गवळणीचा गभितार्थ समजावून सांगितला तर कृपा होईल ! पुढील भागांची उत्सुकता आणि अधिरता आहे😊
@anay14873
@anay14873 2 дня назад
राधा हा विषय तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसांच्या डोक्याच्या पलीकडील विषय आहे, इतका उथळ पणे मांडण्याचा नाही तेव्हा कृपा करून अर्धवट माहिती पसरवू नका. तुम्ही अभिनेत्री म्हणून उत्तम आहात त्याबद्दल तुमचं कौतुक आहे पण हा विषय पटत नाही
@Anonymous3008
@Anonymous3008 21 день назад
मधुरा खूपच सुंदर उपक्रम. तुझ्या व्हिडिओ ची मी वाट पाहते. मला माहित आहे खूप मेहनत आहे ह्याचा मागे. फारच छान माहिती मिळाली.. आल्या पाच गवळणी ❤. तुझे सगळे व्हिडियो वैविध्यपूर्ण/ माहितीपूर्ण /preserve करून ठेवण्यासारखे आहेत.
@PallaviJadhav262
@PallaviJadhav262 18 дней назад
मधुरा ताई तुमचे आणि पाचही तरुण कलाकारांचे खूप कौतुक 👏👏❤ पाच गवळणी ऐकायला खूपच छान वाटले 👌👌👌
@simaselukar1634
@simaselukar1634 21 день назад
खूप छान मधुरा ताई या चॅनल द्वारे तुम्ही खूप छान आणि वेगवेगळी रंजक आणि ऐतिहासिक माहिती देत असता खूप छान उपक्रम आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@madhavileparle
@madhavileparle 21 день назад
खूप छान भाग!इतक्या उत्साहाने गवळणीमागील तत्वज्ञान जाणून घेऊन गिटारीच्या सुरावर आपलंस करणारी तरुणाई एक वेगळंच समाधान देऊन गेली ❤
@mayakhedikar6219
@mayakhedikar6219 19 дней назад
सुरेख कार्यक्रम !मधुरा विशेष कौतुक !
@deepapujari4067
@deepapujari4067 20 дней назад
छान एपिसोड! उत्तम माहिती आणि गवळण सुरेख 👌👌
@jayashritamhankar8207
@jayashritamhankar8207 21 день назад
हा भाग खुपच आवडला विशेष म्हणजे तरुणाईचा सहभाग. आपले सगळेच भाग छान आहे खूप शुभेच्छा.
@sumanchatane5162
@sumanchatane5162 21 день назад
मधुरा तुझे बोलणे संपू नये असे वाटते खूपच छान तू एपिसोड सगळे खूप आवडले थँक्यू
@shivajisatam7336
@shivajisatam7336 20 дней назад
सुरेखच episode 👌👌❤️❤️❤️absolutely brilliant 👍👌🤩🤩🤩😍😍❤️❤️❤️😊😊😊
@jmatange
@jmatange 14 дней назад
खूप दिवसांनी छान गौळण ऐकायला मिळाली! वाह मस्त! खूप माहिती ही मिळाली. धन्यवाद.🙏🏻
@amrusaa
@amrusaa 6 дней назад
खूपच छान.. आज राधा अष्टमी आहे...
@anjaliagate8557
@anjaliagate8557 21 день назад
खास भाग पाहण्यासाठी उत्सुक आहोतच . आजचा भाग उत्तमच त्यात ह्या तरुणाईने खासच रंगत आणली . सुंदर !!!
@sanjayratnaparakhi7301
@sanjayratnaparakhi7301 20 дней назад
खूप छान. सादरीकरणात बदल दिसतो आहे.
@RohiniKulkarni-k9e
@RohiniKulkarni-k9e 19 часов назад
Gavlan chan .kiti. chan voice ahe sarvancha.❤ Radharani ani rukmini ji he doghihi mata lakshmich ahe radharani he man rup ani rukminiji sharir rup ahet . Devansathi kahihi impossible nahi man rupi radharanihi hotich ni sharir rupihi rukhmini ..donhi ek veli rahu shakle he godlach jamte .common mansanche out of mind ahe he . Radhe radhe 🙏🌼.😊❤
@rutabhide2430
@rutabhide2430 21 день назад
खूपच मस्त ताई 🙏🏻 पाच गवळणी सुद्धा मस्त.. त्यावरून भोंडल्याचं गाणं सुद्धा आठवलं. 🥰
@vasudhadamle4293
@vasudhadamle4293 17 дней назад
छान उपक्रम...नवीन माहिती...तरुण मुलांना सहभागी केले ते आवडले..
@seemabahutule9272
@seemabahutule9272 20 дней назад
वा! तरुणांच्या तोंडून पाच गौळणी फारच रंगातदार झाल्या... सोबत गिटार ची साथ उत्तम 👌👌
@RohiniKulkarni-k9e
@RohiniKulkarni-k9e 19 часов назад
Gavlan chan .kiti. chan voice ahe sarvancha.❤ Radharani ani rukmini ji he doghihi mata lakshmich ahe radharani he man rup ani rukminiji sharir rup ahet . Devansathi kahihi impossible nahi man rupi radharanihi hotich ni sharir rupihi rukhmini ..donhi ek veli rahu shakle he godlach jamte .common mansanche out of mind ahe he ..❤
@vijayshreeshinde6655
@vijayshreeshinde6655 3 часа назад
Khupach sunder
@supriyakane4958
@supriyakane4958 13 дней назад
आजचा भाग खुपच छान होता. तु सांगतेस पण इतके छान. Episode आणखी मोठा असता तरी चालला असता असे वाटत होते❤
@sukhadadanave2824
@sukhadadanave2824 21 день назад
" गवळण " , हा आजचा भाग सुंदर झाला . बरीच नवीन माहिती पण समजली . 👌👌👌👌
@user-cw3vl1ns1m
@user-cw3vl1ns1m 21 день назад
राधा ऐतिहासिक आहे, स्कंद पुराण मध्ये पूर्ण वर्णन आहे
@deepakuvalekar5430
@deepakuvalekar5430 21 день назад
खुप छान ,पाच गवळणींचे गाणे खुपच श्रवणीय.
@skulkarni571
@skulkarni571 17 дней назад
English medium school मधील मुलांना या मुळे संत साहित्याची ओळख होईल. छान उपक्रम आहे.
@lataballal9122
@lataballal9122 21 день назад
या कार्यक्रमाने तरुणाई ला दिशा मिळतेय;हे मौलाचं च!!👍🙏⚘️
@pramodkhataokar5892
@pramodkhataokar5892 21 день назад
खूप छान आहे 🙏👍🎉
@saritakulkarni3503
@saritakulkarni3503 20 дней назад
खूप छान. पुढील भाग्यच्या प्रतीक्षेत. तरुणाचा सहभाग विशेष
@shurtimoghe2057
@shurtimoghe2057 20 дней назад
छान झाला आजचा भाग. विशेषत: आजची तरुणाईला यात गुंतलेले पाहून फारच छान वाटले
@akshay5823
@akshay5823 21 день назад
अत्यंत ओघवती आणि रसाळ सुंदर भाषा ताई तुमची आहे त्यामुळे ऐकायला खुप मजा येते ❤️🙏
@poojapawar2138
@poojapawar2138 7 дней назад
Mala na ardhavt dnyan walyacha raag yeto Radha aadi shakti h! Tai tumhi sagle purna wacha
@sapnabagale9265
@sapnabagale9265 День назад
राधा नावाचा उपयोग करून व्ह्यूज मिलवलेत..आणि दुसरी च भारुड भरती केली..व्हिडिओत
@lekhaMhatre
@lekhaMhatre 13 дней назад
खुप छान मधूरा....माझा श्रीकृष्णाची गाणी हा व्हीडीओ नक्की पहा☺️
@manajigawade2151
@manajigawade2151 14 дней назад
मधुरा तुझी वाणी आणि बोलण्याचा आशय सर्व काही अतिमधुर मधुरम् मधुरम्।
@annapurnacreations2181
@annapurnacreations2181 12 дней назад
खूपच छान... सुंदर गवळण ओळख
@raghunathapte9953
@raghunathapte9953 17 дней назад
राधा राधा राधा, कोणती राधा? यावर प्राचार्य राम शेवाळकर यांचे सुंदर व्याख्यान मी ऐकले आहे.
@ashoknabar1367
@ashoknabar1367 14 дней назад
गोड गोड ऐवजी गोपगोपी असे वाचावे.(टाईप करताना कांही चुका होण्याचा संभव आहे)
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 18 дней назад
हो , नक्की च वाट पाहत आहोत धन्यवाद मधुरा तुझ्या नवीन नवीन प्रयोग साठी आणि शुभेच्छा देखील
@adnyat
@adnyat 17 дней назад
नव्या दमाच्या तरुण कलाकारांना पुढे आणल्याबद्दल धन्यवाद. उत्साही मुले आहेत. त्यांचीही ओळख करून द्या. मुख्य गायक आवडला. त्याने दुसऱ्या गवळणीचे पद फारच सुंदर गायले आहे.
@sujatapatil4904
@sujatapatil4904 12 дней назад
उपक्रम चांगला आहे दर्जेदार करावा. शुभेच्छा पुढील वाटचालीस 🎉😊
@NibhaJawharkar
@NibhaJawharkar 12 дней назад
खुपच सुंदर, तरुणाई चा सहभाग अतिशय आनंददायक. एकुणच आपले चॅनल नावाला जागतेय❤
@medineem1786
@medineem1786 6 дней назад
Khup sundar saadarikaran !! Radha vishayi agodar hi aikla hota. Research cha motha topic ahe. Thaam pane saangana chukicha vaatta. Paach gowlani….mast 👌🏻 Phar varshan purvi majhya college ( Nalanda Nrtya kala Mahavidyalaya) ni “ sant Vaani “ navachi nrtya naatika saadar keli hoti tyaat paanch gowlani ani anek abhanga hote. Punha aikun khup nostalgic vatla!! Please keep up the good work! Great initiative to spread the language, tradition and culture 👏🏻👏🏻👏🏻
@bharatikelkar159
@bharatikelkar159 17 дней назад
मस्त! गोकुळ अष्टमी मुलांनी अशी साजरी केली तर किती छान होईल! खूप छान कल्पना!
@rajlaxmioolkar4678
@rajlaxmioolkar4678 17 дней назад
आपले सगळेच विषय छान असतात. आपण सादरही खूप छान करता.
@smitasarmukaddam2534
@smitasarmukaddam2534 17 дней назад
खूप सुंदर सादरीकरण..आम्ही उत्सुक आहोत पुढील भाग पाहायला..❤
@sarladedhia8436
@sarladedhia8436 21 день назад
खूप भावले ❤🎉🎉😊 धन्यवाद 🌹
@SamirSureshKale
@SamirSureshKale 18 дней назад
कधी नाही ऐकली अशी माहिती आज कळाली 👍🏻 खूप छान 👏👏
@shubhadarajguru779
@shubhadarajguru779 17 дней назад
खरं आहे, अगदी, भागवत, महाभारतादी ग्रंथात‌ राधेचा अगदी दूरान्वयेही उल्लेख नाही
@suhasiniparkhe9707
@suhasiniparkhe9707 21 день назад
अप्रतिम 🎉❤ मुलामुलींना संत साहित्य समजले पाहिजे यानिमित्ताने गोडी लागावी व ऐकून समाधान मिळाले चांगला उपक्रम मजा आली 😂😂👍🌷🌺🌟⭐🎉
@PallaviKarandikar
@PallaviKarandikar 20 дней назад
फारच माहितीपूर्ण आणि श्रवणीय
@deepalidongre6783
@deepalidongre6783 11 дней назад
Khuup sundar vichaar manthaan...khuup sundar anubhuti Madhura...
@rajashreedeshpande9906
@rajashreedeshpande9906 20 дней назад
🙏🏻👌🏻छान भाग झाला. या गवळणीचा पूर्ण अर्थ सांगा ना. म्हणजे प्रत्येक इंद्रिया ला कोणत्या रंगाची उपमा दिली आहे ते समजेल. 🙏🏻
@veenapande9392
@veenapande9392 16 дней назад
मधुरा,,खूपच छान,,, अजून ऐकायला आवडेल ....
@anilbelose2679
@anilbelose2679 21 день назад
फार ओघवत्या भाषेत आपण निरूपण केले त्याबद्दल आपले आभार.
@yp1q
@yp1q Час назад
@radhakrishna3129
@radhakrishna3129 17 дней назад
राधा कोण आहे ? समुद्रमंथणच्या वेळी विष्णू भगवान ह्यानि जो मोहिनी आवतार घेतला त्या रूपा वर सर्व देव मोहित झाले .एकमेव सूर्यदेव झाले नाही त्यानी मनात ही इच्छा केली की ही माझी मुलगी असती तर श्री विष्णू नी त्यांची ही इच्छा पूर्ण केली द्वापार युगात तेच सुर्यदेव वृषभानू चा आवतार घेऊन आले ज्याना राधा नावाची पुत्री प्राप्त झाली . श्रीमद्भगवतमहापुराण मध्ये राधा राणी चा स्पष्ट उलेख नाही पण श्रीमद्भभागवत मधे जो श्री आहे तेच राधा राणीच नाव आहे .
@user-rm3zu5xl8r
@user-rm3zu5xl8r 21 день назад
Khupch chan bhag
@vrushalinene1970
@vrushalinene1970 21 день назад
खूप छान. अशी वेगवेगळी गाणी ऐकायला मजा येईल. ❤❤
@DipaliGavit-yq5op
@DipaliGavit-yq5op 6 дней назад
Radha rani❤❤❤❤❤❤❤❤barsane wali
@user-ux3zq8di5f
@user-ux3zq8di5f 13 дней назад
राधा ही श्रीकृष्णाची मामी होती. कृष्णाने १२ व्या वर्षी गोकुळ सोडले. त्यामुळे साधारण माणसाला सुद्धा या वयात आकर्षण नसते तिथे आप्तकाम( ज्याला आनंदी,सुखी राहण्यासाठी इतर माणसे, प्राणी, वस्तूंची गरज नाही) परमेश्वर अशा आकर्षणात असेल हे पूर्ण पणे अशक्य. पण तरीही राधा आणि कृष्ण या मामी आणि भाच्यामध्ये गुरु शिष्याचे नाते होते, याला विकृत स्वरुप मुस्लिम शासकांनी हेतुपुरस्सर दिले. कारण ते स्वतः आणि त्यांचे आदर्श व्यभिचारी आणि आमची दैवते तर अति आदर्श आणि त्यांचे अनुयायी सामान्य भारतीय ही परस्त्री मातेसमान मानणारे होते. त्या दुष्ट, लुटारु, व्यभिचारी,बलात्कारी, गुलामांचे व्यापारी त्यांच्या सारखेच आपले देवही व्यभिचारी असल्याचे आपल्या मनावर ठसवले गेले आणि आज जिथे तिथे या गुरुशिष्यांना विकृत स्वरुपात दाखवले जाते. हिंदुंनो आपले कोणतेही देव व्यभिचारी, दुराचारी नाहीत, ते सद्गुणांचे अत्युच्च आदर्श आहेत.
@kirtijoshi3867
@kirtijoshi3867 4 дня назад
खूप खूप छान धन्यवाद. महत्त्वपूर्ण माहिती.
@ravisanas9943
@ravisanas9943 23 часа назад
तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे ,पण लोकांना आत्ता हे समजावणं कठीण आहे, ग्रंथ- पुराणांमध्ये झालेल्या बदलांना लोकांनी इतक खरं मानलं आहे की आता त्यांना त्या गोष्टीच अस्तित्वच नव्हतं अशी कल्पना ही करण शक्य नाही...
@yashwantphadnis4135
@yashwantphadnis4135 17 дней назад
फारच छान सोप्या भाषेत सांगताहात.🎉
@reshmathorat6957
@reshmathorat6957 2 дня назад
Radharani kivha Kishoriji mhanun ullekh kela asta tar bar jhal aste.Radharani he tatv kai ahe te samanya mansana samajanyachya palikade ahe.vrindavan la jaun ya ekada mag kale Radharani chya navamdhe kase santani apale ayushya samarpit kel ahe.apan tyanchi bhakti tyanch Prem nahi match karu shakat.ajahi ase sant ahet je sarv kahi sodun vrindavan dhaam madhe rahtat.te mhantat amhi nahi sangu shakat Radharani kai ahet.tyanch swarup,mahima,Prem.evdha naam jap karun.vairagya gheun,sansar sodun,divas ratra Radha Radha jap karun.tar madam apan kase Radharani var sahajpane bolu shakata.ha vishay tumcha nahi ahe.plz tumhi tyavar jar purn mahiti nasel tar bolu naka.shastranmdhe gopniya prakare Radharani cha ullekh santani kela .
@ShubhangiKanase-f2t
@ShubhangiKanase-f2t 17 дней назад
राधेचा उल्लेख श्रीदेवी भागवत या ग्रंथात आहे
@govindshinde7085
@govindshinde7085 10 дней назад
राधा नव्हती हे सिद्ध करा नाहक लोकांना भूलथापा मारू नका अरे काय लोकांच्या भावनेशी खेळत आहात. बोलता छान अन तरुण मुलांना काय फक्त एन्जॉय आणि कारण लागत एकत्र येण्यासाठी .प्रत्येक जण फक्त एकच पाहतो पैसा कशात भेटेल आणि मुलामुलींना वाटत लग्न न करता मजा करायची टाईम पास करायचा.
@recipewithsrushtihindi9584
@recipewithsrushtihindi9584 2 дня назад
Vyasani mahabharat sangitle hote and ganpati bappa ne te lihily 🙏
@chitrapendse
@chitrapendse 17 дней назад
खूप छान, धन्यवाद 🙏
@ulkachavan5886
@ulkachavan5886 2 дня назад
खूप छान. अशीच वाटचाल चालू ठेव.
@jyotivaidya5626
@jyotivaidya5626 16 дней назад
अप्रतिम सादरीकरण करण्यात आले
@ushaaher6623
@ushaaher6623 21 день назад
अरे व्वा,हा प्रकार फारच छान
@shalinigaonkar9051
@shalinigaonkar9051 10 дней назад
Khup chan
@shobhatikam1334
@shobhatikam1334 17 дней назад
आमच्या गुरुंनी सांगीतल्या प्रमाणे,कृष्णाची राधा म्हणजे धारा, शरीरातील रक्ताच्या धारा,म्हणजेच आपण‌ दुसरे तिसरे कुणीही नाही.परमेश्वर आपल्यातच आहे.👏🌸🏵️🪷
@roopautchil3449
@roopautchil3449 2 дня назад
Magh je shiv ji ne 13 slokh gayile aahet radha rani var "radha kripa kataksh" te kaaye khote aahet. Tumhi kon mothe laagun hotaat? Kaaye samazhtaat swataala? Thoda radha naam che jaap kara mag akkal yeil! Krishna peksha pann mothi aahe radha pyaari ❤.
@sheetalpalod
@sheetalpalod 16 дней назад
फारच सुरेख, पुढच्या पिढीला सामावून घेतले, अशी काव्ये लोकांपर्यंत पोहोचवता येतील नव्या रुपात, त्या निमित्ताने लोक आपले साहित्य जाणंतील. असे सांगीतिक प्रयोग खूपच छान. मुलांनी छान सादर केले.
@yoginigore5603
@yoginigore5603 20 дней назад
खूप छान माहिती. फक्त एक उल्लेख खटकला. राधा हे ऐतिहासिक पात्र म्हणाण्या ऐवजी पौराणिक पात्र म्हणणे संयुक्तिक वाटेल.
@happysoul9424
@happysoul9424 20 дней назад
रामायण, महाभारत हे सगळं खरं घडलेलं आहे.. हे सगळं आपला इतिहास आहे.. मग राधा या पात्राला पौराणिक कसे म्हणता येईल?? राधा ऐतिहासिकच आहे..
@yoginigore5603
@yoginigore5603 20 дней назад
@@happysoul9424 हो खऱ्या घडल्याही असतील. पण आपण अश्या सगळ्या गोष्टींना पौराणिक च म्हणतो न? अर्जुनाची गोष्ट इतिहासात देत नाहीत
@happysoul9424
@happysoul9424 20 дней назад
@@yoginigore5603 तेच तर.. आपण पौराणिक बोलतो हे चुकीचे आहे ना... म्हणून तर इंग्रजानी पण आपल्या इतिहासाला mythology बोलायला सुरुवात केली. आणि आपला इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला.
@prajaktajoshi4794
@prajaktajoshi4794 17 дней назад
​@@happysoul9424 इतिहास म्हणजे ज्याचे पुरावे सापडतात असे.. फक्त एखादी गोष्ट लिहिलेली आहे म्हणून तिला इतिहास म्हणता येत नाही.. आणि आपल्या पुराणांनी पुरव्यांना, कालावधीला अर्थात इतिहासाला फार महत्त्व दिलेले नाही.. त्याचा उद्देश फक्त आपल्याला जीवनाचे सार कळावे आणि आपला मार्ग आपण निवडावा असा आहे.. त्यामुळे आपणही ते ऐतिहासिक आहे की पौराणिक याचा विचार करू नये... त्याचं तत्व ज्ञान आपल्या आयुष्यात अंगीकारणे पुरेसे आहे
@neetasawant8107
@neetasawant8107 15 дней назад
Khup chan shravaniy apratim
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 17 дней назад
आवडले , खूप छान!
@MAP573
@MAP573 17 дней назад
खुप खुप खुप आवडला......❤
@proffesor39
@proffesor39 9 дней назад
स्वतःला देव समजत आहेत लोक😂
Далее
Inside Out 2: BABY JOY VS SHIN SONIC
00:19
Просмотров 2,2 млн