Тёмный
No video :(

मराठ्यांचा अटकेपार झेंडा लावणारे राघोबादादा यांचा वाडा| Kopargaon Wada | Kopargaon wada | a.nagar 

Traveller mahesh
Подписаться 1,4 тыс.
Просмотров 143 тыс.
50% 1

बाजीराव पेशवे यांचे धाकटे सुपुत्र रघुनाथराव पेशवे.
मराठयांचा अटकेपार झेंडा पोहचला त्यात त्यांचा सिहाचा वाटा होता.
१७८२ मध्ये श्रीमंत थोरले माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यात पेशवाईच्या पदावरून एकदा संघर्ष पेटला. त्यानंतर राघोबाबादादांनी कोपरगांव येथील बेटात उंच चौथरा तयार करून भव्य असा वाडा बांधला.
तर माधवराव जिवंत असताना राघोबा दादांना हातपाय काय हलवता आले नाही. मात्र, नंतरच्या काळात कट-कारस्थानं रचून त्यांनी पेशवे पदाच्या गादीवर आलेला धाकटा पुतण्या नारायणराव पेशवे यांना मारून टाकलं.
श्रीमंत नारायण पेशवेंच्या मृत्यूनंतर पेशवाईचा इतिहास बदलला. राघोबा आणि आनंदीबाईंना न्यायासनापुढे उभं केलं गेलं. न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी आनंदीबाईंना कोपरगांव इथं नजरकैदेत ठेवलं तर राघोबादादांना देहांताची शिक्षा ठोठावली.
राघोबादादांची देहान्ताची शिक्षा प्रत्यक्षात झाली नाही. पण नंतर त्यांनाही कोपरगावच्या वाड्यात नजरकैदेत ठेवण्यात आले.
तसा हा वाडा पेशवाईला शोभेल असाच होता. गोदावरीच्या तीरावर २० फूट उंचीच्या चौथान्यावर ती बांधलेला वाड्यातल्या दिवाणखान्यातील छताच नक्षीकाम डोळ्यांचे पारड फिटणार आहे. वाडयात दिवाणखाना, दरबार हॉल, स्त्री पुरुषांसाठी कोठीघर, मुदपाकखाना, नाटकशाळा, घोड्यांच्या पागा होता.
याच वाड्यात राघोबादादांनी ११ डिसेंबर १७८३ रोजी अखेरचा श्वास घेतला, मात्र अंत्यविधी त्यांच्या इच्छेनुसार हिंगणे वाड्यात करण्यात आला. कोपरगावच्या वाड्यात आनंदीबाईनी समाधी उभी करून वृंदावन उभ केलं.
राघोबादादाच्या मृत्यूनंतर आनंदीबाई आणि त्यांची मुल ऑक्टोबर १७९२ पर्यंत म्हणजे तब्बल ९ वर्षे याच वाड्यात राहिल्या. मात्र, एकामागून एक अशा वाईट घटना घडल्याने आनंदीबाईनी अखेर नाशिकच्या आनंदवल्लीला जायचं ठरवलं.
पुढे हा वाडा इंग्रजानी ताब्यात घेतला. आपल्या अनेक सरकारी कामासाठी त्यांनी या वाड्याचा वापर केला, मात्र, इंग्रजांच्या जाण्यानंतर या वाड्याला कोणी वालीच उरला नाही. आणि वाडा तसाच पडून राहिला
आपल्या नक्षीकाम आणि कलाकुसरीने आकर्षित करणारा हा वाडा आज मात्र पूर्णतः कोलमडून गेलाय,
वारा, वादळ, पाऊसाने लाकडी दरवाजे, खिडक्या, महिरपी जमीनदोस्त झाल्या. वाड्याचे वैभव असणारा मोठा चौकही उध्वस्त झालाय. वाड्याच्या आत एक तळघर सुद्धा आहे, पण अलिकडच्या काळात ते कोणीही उपडण्याचा प्रयत्न केलेला नाही..
दरम्यान, वाड्यातून बेटापर्यंत नदीच्या खालून भुयारी मार्ग आहे, असे म्हणतात की, या मागनि कधी कधी सैन्याच्या गुप्त हालचाली केल्या जातात.
या वाड्याचं जतन व्हावे म्हणून सरकारी अधिकारी बऱ्याच वेळा इथं येऊन भेट देऊन गेलेत. सध्या हा वाडा पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असून तिथ डागड़जीचं काम सुरू आहे.
#raghunath #raghunathrao
#raghobadada
#peshwa #panipat #narayan #peshwe#kopargaon
kopargaon wada
kolargaon peshwa wada
raghoba dada wada kopargaon
raghobadada peshwa
raghobadada
raghunathrao peshwa
raghunathrao peshwa history
raghunatharo peshwa death
कोपरगाव वाडा

Опубликовано:

 

15 окт 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 166   
@vedikaarjunwad9906
@vedikaarjunwad9906 Год назад
फार छान वाडा आहे.अटकेपार झेंडा फडकवणारे पेशवे,यांचा वाडा अशा स्थितीत पाहून वाईट वाटते.अशा वास्तू जतन झाल्याच पाहिजेत. अशी बांधकामे पुनश्च होणे नाहीत. छान व्हिडीओ.
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
खर आहे, त्यात त्या गावातील लोकांना या वाड्याबद्दल इतिहास माहीत पण नाही.. अप्रतिम कलाकुसर केली आहे
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
विडिओ आवडल्यास नक्की subscribe करा🙏
@user-ix4gh1zk6r
@user-ix4gh1zk6r Год назад
Marmik
@duttarampujari1963
@duttarampujari1963 Год назад
@@Travellermahesh Khup Khup sunder mahiti
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
Thank you... Subscribe nkki kara 🙏🙌
@rameshkulkarni7859
@rameshkulkarni7859 Год назад
आम्ही गिरमे चाळीतील रहिवासी अनेक वेळा या वाड्यात गेलेलो आहे. अशा ऐतिहासिक वास्तूंचे जतन करायला हवे. भुयारी मार्गाचा शोध घेतल्यास अधिक ऐतिहासिक गोष्टींचा खुलासा होईल. मी पण कोपरगावकर आहे याचा मला अभिमान आहे.
@dayanandmuntode6689
@dayanandmuntode6689 Год назад
Shrimant Peshve Raghoba dada vada japala pahije, , sarkar ne jirnoddhar karun tyache jatan karave. Dayanand Muntode. Kopargaon.
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
जीर्णोद्धार चालू आहे फक्त काम खूपच हळू हळू चालू आहे... आणि वाडा एवढा प्रचलित नाही..पण एके दिवशी नक्की प्रचलित होईल
@rtech1292
@rtech1292 Год назад
खरं तर श्री .शिवाजीमहाराज यांच्यानंतर मराठेशाहीचा अटकेपार ,अगदी दिल्लीचे राज्य काबीज करणारे पुण्याचे पेशवा .त्यांचे राजवाड्यांची वास्तू , जतन केल्याच पाहिजेत. सरकीरने जाणीवपूर्वक लक्ष घालून हा ठेवा जतन करावा .
@amolkatake6934
@amolkatake6934 Год назад
आम्हि लहानपणी ह्या वाड्यात रोज जायचो रोज खेळायचो अजुनही ते लहानपनीचे दिवस हा वाडा आठवतो.पतंगही मनसोक्त खेळायचो.खुप सुंदर हा वाडा.
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
भारी...👍👌
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
विडिओ आवडल्यास चॅनेल नक्की subscribe करा
@deshmukh7354
@deshmukh7354 Год назад
Kuthay Kopargaon t ha wada?
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
Raghunathrao Peshwe Wada maps.app.goo.gl/TP3M2ewPhTe5abVx6 Map location takla ahe , sudesh talkies chya samor ... Ani subscribe nkki kara channel🙏🙏
@deshmukh7354
@deshmukh7354 Год назад
@@Travellermahesh Ok
@adityapawar9469
@adityapawar9469 2 месяца назад
Nice 🙏💐
@seemaranade9730
@seemaranade9730 Год назад
आपल्या इथे जुन्या ऐतिहासिक गोष्टीनं च अजिबात जतन होत नाही,ही शोकांतिका आहे
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
👍
@neeleshkhadamkar6814
@neeleshkhadamkar6814 Год назад
खूप छान व्हिडिओ आणि वाडा सुध्दा.
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
मनापासून आभार, चॅनेल नक्की subscribe करा🙏🙌
@artjaydeep3568
@artjaydeep3568 Год назад
सुंदर वाडा ❤जतन झालं पाहिजे
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
हो, पुरातन विभागाकडे आहे हळू हळू काम चालू आहे, पण लोकांना याविषयी माहिती नाही
@avantilatkar7008
@avantilatkar7008 Год назад
मला पुरातन् वास्तुबद्दल् खुप् आस्था आहे,,जर् मला सरकारने एखाद्या वाड्यात् राहण्याची परवानगी दिली तर् मी त्याचे खुप् संरक्षण् व् जतन् करेन्,
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
🙏🙏👌
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
वाडे, मंदिरे , बारव, किल्ले यांचे जतन झालेच पाहिजे
@jaimineerajhans9897
@jaimineerajhans9897 Год назад
शासकीय कार्यालय या वाड्यात असती तर त्याचे मेंटेनन्स झाले असते वाडा पण चांगला जतन झाला असता
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
हो, पण पुरातत्व विभागाचे यावर एवढं लक्ष नाही, हळू हळू काम चालू आहे, आणि गावकऱ्यांन या वाड्या बद्दल माहिती नाही
@sarangdhande9107
@sarangdhande9107 Год назад
Nice information sir thanks 👍👍
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
Thank you and subscribe my channel!
@umeshkamble9094
@umeshkamble9094 Год назад
फारच भव्य वाडा आहे ..... असाच वाडा आमच्या नाशिकला आहे जो सरकार वाडा म्हणुन प्रसिध्द आहे
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
हो, सरकारवाडा तो शहरात आहे, खूप भारी आहे
@vinayakphadnis2131
@vinayakphadnis2131 Год назад
🚩🙏🙏🙏 अटकेपार झेंडा फडकावणा-या राघोबादादा पेशव्यांना नमन. स्थानिक प्रशासनाने व महाराष्ट्र सरकारने हे वैभव जपले पाहिजे हा सुंदर व्हिडिओ केल्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र 🚩🙏
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
मनापासून धन्यवाद, चॅनेल नक्की subscribe करा आणि राघोबादादा समाधी चा विडिओ ही नक्की बघा
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 2 месяца назад
अन्याय करणाऱ्या खुन्याला प्रजेच्या कष्टाची एवढी संपत्ती का दिली ? आता बेवारस वाडा विका व सरकारी खजिन्यात भरणा करा .
@ramdasbabar3984
@ramdasbabar3984 Год назад
पूर्वीच्या काळात राजे,सरदार, संस्थानिक सहज राजवाडा / वाडा ,गढी बांधायाचे, मात्र सामान्य जनता उघडी /अर्धवट फाटके कपडे, उपाशीपोटी पिढयानपिढया छपरा मध्ये हलाकीचे जीवन जगत होती.
@mayurjamgaonkar8259
@mayurjamgaonkar8259 Год назад
आता काय वेगळे होत आहे ??? राजांची जागा राजकारण्यांनी घेतली, बाकी आज ही कपडे फाटके च आहेत, दुर्दैव हे की आता कपड्या सोबत विचार ही फाटके च व्हायला लागलेत
@humblepawn873
@humblepawn873 Год назад
@@mayurjamgaonkar8259 Pn aaj sarvsamanya mansala thoda tari chance ahe garibi dur karnayacha...Jase ki shikshan kiwa business karun... Purvi fakt tharavik lokankade varshanu varshe sampatti hoti...Ani shikshan ghenyacha adhikar pn sarvasamanya mansala navata....
@bhuvaneshsatam4614
@bhuvaneshsatam4614 8 месяцев назад
​@@humblepawn873पूर्वीदेखील तळागाळातील लोकांना उर्जीतावस्था प्राप्त होत असे. पण तो कालखंड आजच्या तुलनेत खूपच मंद होता. त्यामुळे तेव्हा होत असलेली प्रगती आजच्या गतिमान युगात लक्षात येत नाही. शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी शेतकरी, गुराखी यांची मुलं होती. पुढे तरुण वयात ती मोठी सरदार बनली. त्यांचे वंशज आज श्रीमंत आहेत.
@rtech1292
@rtech1292 Год назад
सरकारने पेशवे घराण्यांच्या वास्तू ,राजवाडे ,जतन केल्या पाहिजेच .शिंदे फडणवीस सरकारनी जाणीवपूर्वक लक्ष द्यावे .
@shyampandit5478
@shyampandit5478 Год назад
फार छान माहिती.
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
मनापासून धन्यवाद, विडिओ आवडल्यास नक्की subscribe करा🙏🙌
@pushkarvartak7742
@pushkarvartak7742 Год назад
हा ऐतिहासिक वारसा जपायला हवा. पण भिंतींवर शेवाळे दिसत आहे यावरून पावसाळ्यात पाणी गळते असे दिसते. अशा स्थितीत वाडा ढासळायला वेळ लागणार नाही. पुरातत्त्व खात्याने चांगली डागडुजी करणे व छताला पञे बसवणे आवश्यक आहे तरच वाडा टिकेल.
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
हो वाडा अतिशय सुंदर आहे, व कोपरगाव च्या च लोकांना याविषयी माहिती नाही, त्यामुळं पर्यटन कमी आहे, त्यामुळे डागडुजी हळू हळू होत आहे..इथे फक्त इतिहास प्रेमी च येतात...🙌🙏
@sangitaghodake1957
@sangitaghodake1957 Год назад
Nice video, thx for information,
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
Thank you so much ,also subscribe my channel for more videos
@babluxz1170
@babluxz1170 Год назад
मी गेलो आहे आहे या वाड्यावर वाडा जतन झाला पाहिजे
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
हो वाडा अप्रतिम आहे आणि दुर्लक्षित आहे, काम चालू आहे पण हळू हळू चालू आहे... 🙏विडिओ आवडल्यास चॅनेल subscribe करा आभार होतील🙏🙏
@amitgokhale6578
@amitgokhale6578 Год назад
Moghul ani Sultan hyancya vastu sarkar jataan karte pan Marathyachya vastu durlakshit...😥😥
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
हो, जतन केले पाहिजे, ह्या वस्तू चे चालु आहे काम, फक्त खूप हळू हळू होत आहे
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
Video avdlyas channel nkki subscribe kara, thank you🙏🙏🙌
@sagarhiswankar
@sagarhiswankar Год назад
Thank you so much 🙏
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
🙏🙏
@sagarjadhav-pz2hy
@sagarjadhav-pz2hy Год назад
Thank you bhau mahiti aavdle
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
Thank you , channel nkki subscribe kara
@pavitrakekare6821
@pavitrakekare6821 Год назад
जवळ जवळ 300 वर्षे झालि असेल पण वाड्या चे काम जसेच्या तसे आहे भरपुर मोठा वाडा त्यावेळेला किती चांगला दिसत असणार
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
👍👍
@chhayarajput5810
@chhayarajput5810 Год назад
खुपच छान
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
मनापासून धन्यवाद.. विडिओ आवडल्यास चॅनेल नक्की subscribe करा🙏🙌
@manishpatil1714
@manishpatil1714 Год назад
Tumcha video bol bhidu channel varti aahe 😂
@adityatalekar3109
@adityatalekar3109 Год назад
मी पण तेच पाहून आलोय
@risenrisenrise
@risenrisenrise Год назад
Line to line tasach uchallay
@shubhamdc9756
@shubhamdc9756 Год назад
Sundar wada
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
🙏🙏
@silife750
@silife750 Год назад
Changla video ahe
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
Thank you
@OMbroytgaming129
@OMbroytgaming129 Год назад
👌🌪️⚡
@vaktechaitanya293
@vaktechaitanya293 Год назад
👌👌👍ek no na dada
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
Thank you
@musicadda8734
@musicadda8734 Год назад
Very informative!
@ashokjoshimouthorgan6858
@ashokjoshimouthorgan6858 Год назад
ते राजे होते....त्यानी पुष्कळ लढाया केल्या...दोन वेळा पंजाब जिंकला.अटकेपार झेंडा फडकवला...निजामाशी लढाया केल्या...राजा राजासारखाच राहणार...त्याना इतिहासकार राघोभरारी म्हणायचे...इतिहास जाणून घ्या जरा....
@indra0802
@indra0802 Год назад
Chan video
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
Thank you so much and subscribe also🙏🙏
@jayantjadhav1496
@jayantjadhav1496 Год назад
Nice information 👏👏
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
Thanks brother
@surti12
@surti12 Год назад
Useless public & politicians. This great Vada should be restored earlier only
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
👍
@lifeonoff8882
@lifeonoff8882 Год назад
Good work
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
🙏🙌🙌, please subscribe my channel
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 Год назад
गरीब प्रजेला कौलाचे १०X १० चे सुरक्षित छप्पर मिळत नव्हते .
@raviracha1227
@raviracha1227 Год назад
shame shame on the part of villagers local administration and state govt
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
Archeological department is doing very slow work at this site and no knows about the history ,information of this castle
@anjukeni3907
@anjukeni3907 Год назад
Video khup chhan..Dannywad share Kelat mhanun
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
Manapasun dhanyawad, channel nkki subscribe kara🙏🙌
@balkrishnawavhal3675
@balkrishnawavhal3675 Год назад
धन्यवाद महेश>>>>>> फार तळमळीचा सुंदर प्रयत्न. एक अलौकिक पण दुर्लक्षित वास्तु. पुनर्जीवनाचे सरकारी काम!!! सहा महीने थांब!!! असो---- व्हीडीओ वेळ 0.55 येथील राघोबादादांची मृत्यूदंडाची शिक्षा अंमलात आली असा उल्लेख आहे, नंतर सदर वाड्यात ते राहिले हे कसे? 卐ॐ卐
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
Shiksha sunavli pn amlat nahi ali🙏🏻 Thank you🙏🏻🙏🏻 Subscribe nkki kara channel
@balkrishnawavhal3675
@balkrishnawavhal3675 Год назад
@@Travellermahesh धन्यवाद महेश--मराठी माहितीपटाचे उत्तर *मायमराठीत* अपेक्षित होते !!!.卐ॐ卐
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
@@balkrishnawavhal3675 kal new iphone ghetla ahe, kahi smjt nahiye tyat..keyboard ch pn tyanule
@balkrishnawavhal3675
@balkrishnawavhal3675 Год назад
@@Travellermahesh धन्यवाद आपल्या नम्र प्रतिसादाबद्दल मनापासून आनंद वाटला, आज मी @ 75 वयाचा आहे, प्रतिक्रियेत वय कळत नाही,म्हणून खुलासा!!! तरी कृपया प्रयत्नशील रहा ही विनंती!!卐ॐ卐
@rameshshende9568
@rameshshende9568 Год назад
Mant thks
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
🙏🙏
@ashokmore9659
@ashokmore9659 Год назад
श्री. अशोक मोरे सर (शिक्रापूर )मु. पो. कुंभारी. तालुका. कोपरगाव. जि. अहमदनगर. 🙏🙏👌👌🦚🦚
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
विडिओ आवडल्या स चॅनेल नक्की subscribe करा आणि कुंभारी येथील राघवेश्वर चा विडिओ नक्की बघा, धन्यवाद🙌
@maheshwarivichare.8692
@maheshwarivichare.8692 Год назад
माझ्या आठवणीत अनेक वर्षे या वाड्यात कोपरगांव तालुक्याच्या तहसिलदारांची कचेरी(office) होती(आता माझे वय ७७वर्षे आहे).
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
😲😲, भारी आठवण🙏
@whatsappvideos4794
@whatsappvideos4794 8 месяцев назад
वाड्यात संगीत वाजतंय ...भूत असणार
@vishnu_dahifale0677
@vishnu_dahifale0677 10 месяцев назад
❤❤❤❤
@Travellermahesh
@Travellermahesh 10 месяцев назад
Thank you so much 👏🏻👏🏻 subscribe to watch more videos .. thank you
@sanjaybavcha9256
@sanjaybavcha9256 Год назад
👌👌👏
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
Thank you so much ..please subscribe my channel for videos like this🙏🙏
@shashipotdar2482
@shashipotdar2482 Год назад
👌👌🙏🙏🙏🙏
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
Thank you... Subscribe my channel🙏🙌
@jaspreetprada2944
@jaspreetprada2944 Год назад
He Wade mhanje peshwyanchya aaiyashichi nishani aahet , yapeksha Raigad sanvardhakade laksha dyave
@bittu_dwarkanathrao_mhatre96k
@bittu_dwarkanathrao_mhatre96k 11 месяцев назад
Tula Mahit Ahet Ka Peshwa Kon Hote 😂😂😂
@sumeetvingkar7280
@sumeetvingkar7280 Год назад
👍
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
Thank you..plz subscribe if you like the video
@sanjaypaithankar8362
@sanjaypaithankar8362 Год назад
राघो भरारी, भगवा अटकेपार फडकविणारे .
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
हो🙌🙏
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
विडिओ आवडल्यास चॅनेल नक्की subscribe करा🙏
@abhaygodse8794
@abhaygodse8794 Год назад
धा चा मां करनारी आनंदी बाई चे घर,
@abhijitpatil661
@abhijitpatil661 Год назад
कल्पना करा रायगड चे राजवाडे काय देखणे असतील.......
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
खर आहे🙌🙌
@shirishtambe8324
@shirishtambe8324 Год назад
Sunder vastu .Japli pahije
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
Lokanna jast mahit nhi ya vishayi..ni chotasa praytna kela video pohochvnyacha... Kam halu halu chalu ahe vadyache🙌🙏
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
Asech video bghanyasathi subscribe nkki kara...abhar hotil🙏🙏
@shobhasarma8414
@shobhasarma8414 Год назад
ठोकावली नाही . ठोठावली .
@drakengarddrake1816
@drakengarddrake1816 Год назад
Ahamadnagar ch nav badalnar ka? Election jawal aahe!
@sandipjoshi3811
@sandipjoshi3811 Год назад
आम्ही कोपरगावकर सार्थ अभिमान
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
🙌🙌👍
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
विडिओ आवडल्यास चॅनेल नक्की subscribe करा🙌
@Dj-vv1yc
@Dj-vv1yc Год назад
पुरावे सिद्ध होऊन पण शिक्षा तशी झालीच नाही . हाच गुन्हा सामान्य नागरिकाने केला असता तर त्याला अशा वाड्यात ठेवले असते का? हाच का न्याय ?
@dhruvagaikwad8489
@dhruvagaikwad8489 Год назад
शूटिंग करताना लई घाई होती वाटतय
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
Last la fast kela hota speed..karan public long video bghat nahi ..hyach video ch avg 1 min ahe..tyamule short krava lagto video
@babuangane3877
@babuangane3877 2 месяца назад
हा कुठे आहे ठिकाण
@Travellermahesh
@Travellermahesh 2 месяца назад
कोपरगाव , सुदेश टॉल्किस च्या समोरून रोड आहे
@vikasb6731
@vikasb6731 Год назад
तळ घर न उघडण्याचे कारण काय असेल माहीत आहे का
@shitaldoke6825
@shitaldoke6825 Год назад
halu dhakvat java na🙏
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
Kahi public la slow or long video avdat nahi..video skip krta..tyamule kmi velet video banvava lagto🙏🙌
@shivajipowar1685
@shivajipowar1685 Год назад
हे जतन व्हायला हवे
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
हळू हळू काम चालू आहे , फक्त प्रसिद्ध नाही एवढं, एक दिवस होईल नक्की
@deepakgkharat
@deepakgkharat Год назад
Patta sanga, kuthe aahe
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
Kopargaon, sudesh talkies samor Raghunathrao Peshwe Wada maps.app.goo.gl/ieFMcyV9qaQ3F6Kp8
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
Subscribe my channel also🙏🙌
@hiteshnavale9345
@hiteshnavale9345 Год назад
वाडा नेमका कोणत्या ठिकाणी आहे
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
शिवाजी महाराज रोड, सुदेश थिएटर च्या opposite ,रोड ला ...link देतो map ची
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
Raghunathrao Peshwe Wada maps.app.goo.gl/nZYgLdMEngiKSi3DA
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
चैनल ला नक्की subscribe करा, आभार होतील
@saiprasadthange8052
@saiprasadthange8052 Год назад
हा वाडा कुठे आहे
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
Raghunathrao Peshwe Wada maps.app.goo.gl/nZYgLdMEngiKSi3DA
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
Sudesh theatre chya opposite side la kopargaon🙏🙏
@avinashbankar4796
@avinashbankar4796 Год назад
Bol bidu wale ni tumchi mahit copy paste keli 😂
@shubhyadav9
@shubhyadav9 Год назад
सोनेवाडी कर
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
🙏🙏
@kvshirke9538
@kvshirke9538 Год назад
नरकी गेली
@dilipsarode7641
@dilipsarode7641 Год назад
फोटोग्राफी बरोबर नाही.
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
Action कॅमेरा go pro मध्ये wide angle नि घेतलेले आहेत फोटोस..wide angle ने जास्त परिसर दिसतो, त्यामुळं तस दिसत
@Travellermahesh
@Travellermahesh Год назад
पुढच्या अजून चांगले फोटो काढण्याचा प्रयत्न करू...धन्यवाद
@vijaykantmirkar1105
@vijaykantmirkar1105 Год назад
दुर्दैवी आपण, संस्कृती व परंपरा जपतो !!
@ganeshshinde8314
@ganeshshinde8314 Год назад
Parade nahi re parane
@india-og1vl
@india-og1vl Год назад
बोल भिडू ने तुझी स्क्रिप्ट सेम टू सेम कॉपी केली भावा,😂😂तू जशी माहिती सांगितली तशीच त्या मुलीने सांगितली
@ulhasmakhi8235
@ulhasmakhi8235 Год назад
नारायणराव पेशवे वेडा होतो
Далее
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Просмотров 11 млн
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Просмотров 11 млн