Тёмный

250 वर्षांचा वैभवशाली सांस्कृतिक वारसा जपणारे | प्रकाश करंदीकर | वाई | 250 year old WADA | WAI 

Rupak Sane
Подписаться 8 тыс.
Просмотров 196 тыс.
50% 1

Prakash Karandikar
9422847858 GANGAPURI WAI - DIST - SATARA , MAHARASHTRA.
नमस्कार मित्रांनो.
सातारा जिल्ह्यातील हे वाई गाव.
वाई हे ऐतिहासिक धार्मिक अशा कारणासाठी प्रसिद्ध असल्याच अनेकांना माहितही असेल.
याचा गावात गंगापुरी भागात राहणारे 80 वय असलेले हे श्री. प्रकाश करंदीकर. याच्या मालकीचा सुमारे 250 वर्षांपूर्वीचा हा वाडा जुन्या काळातील वैभवशाली इतिहासाची आणि जीवनपद्धतीची साक्ष देत उभा आहे.
या वाड्यात स्वतः करंदीकर वास्तव्याला असून त्यांनी त्यांचा हा खाजगी वारसा संग्रहलयाच्या स्वरूपात जपला आहे.
जशी सरकारी संग्रहलाये अनेक ठिकाणी असतात. तशीच अनेक संग्रहलाये खाजगी ही असतात.
कलाकृती आणि इतिहासाची आवड निर्माण होण्यासाठी अशा संग्रहलयांची आवश्यकता असते.
अत्यंत कष्टाने ती एखाद्याने उभी केलेली असतात.
त्यातील वस्तूचा थेट उपयोग किंवा वापर आत्ताच्या काळात कदाचित होतही नसतो. पण त्यातून एखाद्या कलाकृतीचे, सृजनत्वाचे सादरीकरण होत असते. इतिहास,घटना,संस्कृती किंवा माहिती यात साठून राहिलेली असते. त्यातून काहीतरी निर्माण ही होणार असते. पण त्या कडे पाहण्याची दृष्टी आपल्यात असायला हवी..
अशी दृष्टी किंवा विचार असलेल्या काही व्यक्ती असतात. त्यांनी त्यासाठी खुप परीश्रम, वेळ आणि पैसाही घातलेला असतो. याचा उपयोग पुढच्या पिढीच्या सांस्कृतिक घडणीसाठी अत्यंत मोलाचा असतो. अशी संग्रहलाये किंवा म्युझियम मानवी संस्कृतीच्या इतिहासात डोकवण्याची एक खिडकी असते म्हणता येईल.
असाच ठेवा परिश्रम पूर्वक जपणारे हे वाई गावातील श्री.प्रकाश करंदीकर.
असे हे 80 वर्षांचे कारंदीकर आजोबा, वाईचे भूषण आहेत. ह्या वयात वाड्याची आणि या संग्रहलायची स्वच्छता आणि देखभाल ते स्वतः रोज करत असतात. माझ्या पश्चात हे सारे कोण जतन करील याची काळजीही त्यांना आहे. अशा या समर्पित तपस्वी आजोबांना आमचा सलाम
Watch another video
एकट्याच्या भटकंतीतून जगण्याचा आनंद कसा शोधता येतो | solo travel | रामदास महाजन | विवेक मराठे |
• एकट्याने फिरताना आनंद ...
#elderly #seniorcitizens #dementiaawareness #measures #caregiving #seniorcitizen #homehealthcare #seniorcare #dementia #elderlycare #eldercare
माझ्या चॅनलला subscribe, like, share करा.
मोबाईल - 9420444969
rupaksane@gmail.com

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 714   
@vijayabhambure393
@vijayabhambure393 8 месяцев назад
मीही वाईची आहे. वाईतील वाडे नामशेष होत आहेत. तुम्ही हा वाडा जपलाय खूप खूप छान वाटले.मन भरुन आले.
@rupaksane
@rupaksane 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@radhadamle2739
@radhadamle2739 8 месяцев назад
फारच सुंदर. किती प्रेमाने सर्व सांभाळून ठेवलय. .सर्व वस्तू जपून ठेवल्या आहेत. आणि सर्वात महत्वाच म्हणजे अतिशय स्वच्छ. कमाल आहे. काकांना शतशः प्रणाम
@rupaksane
@rupaksane 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@shekharkarandikar5878
@shekharkarandikar5878 8 месяцев назад
मी सुध्दा करंदीकर. आमचाही वाडा गंगापूरीतच होता.....पण जे आम्हाला जमलं नाही ते तुम्ही केलेत. तुमचा सार्थ अभिमान आणी तुमचे मन:पूर्वक अभिनंदन
@rupaksane
@rupaksane 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@rupaksane
@rupaksane 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@greatdr.pokalesirghagare6613
@greatdr.pokalesirghagare6613 8 месяцев назад
सुंदर
@pratibhavaidya5144
@pratibhavaidya5144 8 месяцев назад
😊😮😅
@nandkishormathakari7459
@nandkishormathakari7459 7 месяцев назад
खूप मेहनत घेतली आहे काकांनी. मनःपूर्वक धन्यवाद आणि नमस्कार!!! 🙏🙏
@vinitakulkarni6840
@vinitakulkarni6840 8 месяцев назад
काका... तुमचा वाडा खूप खूप छान आहे... या वयात पण तुम्ही तो खूप स्वच्छ आणि नीट नेटका ठेवलं आहे.. त्यासाठी तुम्हाला सलाम... इतकी वर्ष त्याचं जतन करण हे खूप अवघड काम आहे.. खूप कमी लोकांनाच हे जमतं 👌👌👌👏👏🙏🙏
@rupaksane
@rupaksane 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@ushagupta2465
@ushagupta2465 7 месяцев назад
खूपंच chhan ❤❤
@taranadkarni2271
@taranadkarni2271 7 месяцев назад
7 ​@@rupaksane😮tur6ģ😮
@shubhadalikhite1882
@shubhadalikhite1882 8 месяцев назад
काका.... जे सरकारला किंवा अधिकाऱ्यांना जतन करायला जमतं नाही ते तुम्ही एकट्याने करून दाखवले आहे. ग्रेट आहात ,
@rupaksane
@rupaksane 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@kingofthering1861
@kingofthering1861 4 месяца назад
Unbelievable ,
@nitinoak3287
@nitinoak3287 29 дней назад
तुम्ही अत्यंत मेहनत घेऊन प्रेमाने जपलाय हा वाडा. इतिहास डोळ्यांसमोर उभा केला, खुप धन्यवाद.
@rupaksane
@rupaksane 29 дней назад
अभिप्राय बद्दल धन्यवाद 🙏
@anushribharekar
@anushribharekar Месяц назад
मी पण वाईची आहे मला वाडा संस्क्रुती खूप आवडते माझे बालपणी कुडेकर वाड्यात गेले खूपच छान ते बालपण मला वाई मनापासून खूपच आवडते मामाचे गाव 😊
@rupaksane
@rupaksane Месяц назад
धन्यवाद 🙏
@udaydatey7751
@udaydatey7751 3 месяца назад
खूब सुंदर वाडा आहे करंदीकर काका ना खूब खूब शुभकामना
@rupaksane
@rupaksane 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@vp295
@vp295 Месяц назад
ह्या आजोबांनी खूप मनापासून हा वाडा आणि त्या वस्तू जतन केल्या आहेत .... सरकारला ही जमणार नाही असं हे कार्य करून दाखवल....😊 फार मस्त वाटल हा video पाहून.... नक्की भेट द्यायला आवडेल ❤
@rupaksane
@rupaksane Месяц назад
धन्यवाद 🙏
@vinayakphadnis2131
@vinayakphadnis2131 8 месяцев назад
🙏 प्रथम ती. करंदीकरांचा साष्टांग नमस्कार. हे सर्व जपणे किती अवघड आहे. आपण निगुतीने, काळजीपूर्वक हे जपलय याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आपला मला खूप अभिमान वाटतो. शब्द अपुरे आहेत. वाईत माझी मुलगी आहे. आता आलो की आपल्या वाड्यात नक्की येईन. खूप खूप धन्यवाद 👌✌👍🚩
@rupaksane
@rupaksane 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@bhushankanawade2047
@bhushankanawade2047 6 месяцев назад
खुप सुंदर आहे. 🎉
@rupaksane
@rupaksane 6 месяцев назад
धन्यवाद 🙏
@Nationwelfarefirst
@Nationwelfarefirst 4 месяца назад
अतिशय सुंदर वाडा.. काकांच्या मेहनतीला सलाम..
@shubhangimemane214
@shubhangimemane214 Месяц назад
खूप छान..किती आवडीने आणि मेहनतीने वडिलोपार्जित वाडा आणि जुन्या वस्तूंचे संग्रहालय जतन करून ठेवले आहे.. तुम्हाला शतशः नमन.. ज्यांच्याकडे अशा प्रकारच्या वाड्याची अनमोल ठेव आहे त्यांनी हे सगळं जपण्यासाठी निश्चितच प्रयत्न केला पाहिजे.
@rupaksane
@rupaksane Месяц назад
धन्यवाद 🙏
@Suspicious1972
@Suspicious1972 7 месяцев назад
या पौराणिक वाडाची काळजी घेणारे आजोबांनंतर कोणी नाही हे ऐकून वाईट वाटले.कदाचित कोणीतरी या मराठी संस्कृतीचे संवर्धन केले तर ते भावी पिढ्यांना वरदान ठरेल
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@kumaryogesh7662
@kumaryogesh7662 7 месяцев назад
Excellent !!!
@vinitamarathe5317
@vinitamarathe5317 8 месяцев назад
आम्ही मराठे कुटुंब राहून आलो आहोत ह्या वाड्यात. खूप छान जपला आहे हा वाडा
@rupaksane
@rupaksane 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@anandv4163
@anandv4163 8 месяцев назад
Old is Gold. खुप खुप छान. तुम्हाला शतशः प्रणाम ❤
@rupaksane
@rupaksane 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@suchitajadhav1594
@suchitajadhav1594 7 месяцев назад
कौतुकास्पद❤❤❤
@ajaynarkhede9749
@ajaynarkhede9749 8 месяцев назад
अप्रतिम, करंदीकर काकाची जपणूक व दुर्मीळच चित्रीकरण
@rupaksane
@rupaksane 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@shilpabhide6019
@shilpabhide6019 7 месяцев назад
काका हा वाडा बघुन खुप आनंद वाटला कारण प्रत्येक खोलीतल्या मुख्यतः स्वैपाकघरातील रोजच्या लागणाऱ्या वस्तु आपण किती नीट नेटक्या तसेच इतर सगळ्याच गोष्टी मन लावुन सांभाळुन ठेवल्या आहेत.कौतुक करू तेवढे थोडे आहे.खुप खुप अभिनंदन.
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@vedikaarjunwad9906
@vedikaarjunwad9906 8 месяцев назад
फार सुंदर वाडा.त्याची फार निगुतीने जतन केला आहे.त्यातील प्रत्येक वस्तू किती प्रेमाने जपली आहे.किती तरी वस्तू आता बघायला मिळणे दुरापास्त आहे.तुमच्या या कार्याला व तुम्हाला मन:पूर्वक दंडवत.आपणास निरामय ,दीर्घायुष्य लाभो हा वाईच्या गणपतीला विनंती.
@vedikaarjunwad9906
@vedikaarjunwad9906 8 месяцев назад
हि वाईच्या गणपतीला.
@rajarampathak8404
@rajarampathak8404 8 месяцев назад
मी राजू ..लेले वाड्यात राहत होतो.. सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या... मस्त.....
@rupaksane
@rupaksane 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@amolkusurkar9529
@amolkusurkar9529 7 месяцев назад
सार्थ अभिमान आहे, जतन करणे ह छंद आहे चांगली गोष्टी माहिती, वस्तू व चांगली करंदीकर काकांच्या ध्येयवादी प्रयत्नास मानाचा मुजरा व अशी माणसं तत्व यांचे जतन व्हावे हीच इच्छा
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@gauriagashe6666
@gauriagashe6666 8 месяцев назад
अतिशय निगुतीने जपलेला वारसा आहे,खूपच कौतुक आणि अभिमान वाटला करंदीकर काकांचा
@rupaksane
@rupaksane 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@rupaksane
@rupaksane 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@shakilmujawar9189
@shakilmujawar9189 8 месяцев назад
नमस्कार ...मी शकील मुजावर रा. सातारा... एवढा जुना अनमोल ठेवा करंदीकर काकांनी जपून ठेवला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.... त्यांच्याकडील जुने पेपर व हस्तलिखित जे काही आहे हे सर्व दस्तावेज स्कॅन करून जपून ठेवले पाहिजे ..करंदीकर काकांना सलाम...👍
@rupaksane
@rupaksane 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@ganeshkulkarni377
@ganeshkulkarni377 7 месяцев назад
खुपच सुंदर
@kailaschaugule1398
@kailaschaugule1398 7 месяцев назад
जुन्या काळातल्या वाड्यातील मुक्या वस्तूबरोबरच बोलके पेपर वाचायला मिळाले खूप खूप धन्यवाद काका....
@ashokbhale2965
@ashokbhale2965 8 месяцев назад
खूपच छान
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@shantaramyeshwant2591
@shantaramyeshwant2591 Месяц назад
Kaka tumhala namskar khup sundar
@rupaksane
@rupaksane Месяц назад
धन्यवाद 🙏
@tosifmujawar2907
@tosifmujawar2907 2 месяца назад
Congratulation kaka,khup chan ,ekda nakki bhet deu ya vadyala🎉🎉🎉
@rupaksane
@rupaksane 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@VishakhaKulkarni-u3n
@VishakhaKulkarni-u3n 7 месяцев назад
Wa❤
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@shriharirode-o6j
@shriharirode-o6j 7 месяцев назад
शतशः प्रणाम. वाईकर असल्याचा अभिमान वाटतो. 🎉🎉🎉
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@sonaljoshi5189
@sonaljoshi5189 7 месяцев назад
सुंदर खजिना
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@anjalikondalkar5351
@anjalikondalkar5351 7 месяцев назад
Khup chan proud of waikar
@jagdishpawar119
@jagdishpawar119 8 месяцев назад
खूपच छान! जुन्या वास्तू आणि जुन्या वस्तू जपल्या पाहिजेत. आपली संस्कृती आणि इतिहास त्यामुळे समजतो. भविष्यात पर्यटन वाढीसाठी हा मोलाचा ठेवा आहे.
@rupaksane
@rupaksane 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@pallavigokhale5536
@pallavigokhale5536 8 месяцев назад
हा वाडा अगदी छान आहे. वीडियो पहाताना असं वाटतं की तो जुना काळ जगतोय आपण ‌.. किती छान
@rupaksane
@rupaksane 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@prakashkanhere4738
@prakashkanhere4738 8 месяцев назад
अप्रतिम vdo केला आहे.. हे घर खूप दर्जेदार राखलं आहे प्रकाशजींनी. जुनं ते सोनं.. खूप कष्ट घ्यावे लागतात हे सगळं सांभाळण्या साठी.तुम्ही आणि तुमच्या टीमचे आभार. कधी योग आला तर आवर्जून जाईन.. 🙏🙏
@rupaksane
@rupaksane 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@vasantkale8832
@vasantkale8832 8 месяцев назад
सर, वाई येथील मा. करंदीकर ह्या तपस्वी आजोबानी पिढीजात वाड्याच्या शतकं संग्रहित नांदत्या वाड्याचं दर्शन घडविणा-या तत्कालीन वापराच्या, मनोरंजनाच्या व शौकिनतेच्या फक्त वाड्यासह त्याच्या मालकीच्या वस्तूंचं उत्तम स्थितीत काळीजप्रेमाने कष्टपूर्वक केलेलं जतन पाहून अचंबित व्हायला होतं. ह्या करंदीकर वाड्याचं जतन व अलौकिक दर्शन पुढच्या पिढ्यांना असंच होत रहावं अशी त्यांची इच्छा असून हा वाडा असंच जुन्या संस्कृतीचं दर्शन घडवीत राहो. ह्याच शुभेच्छा!🙏🏼😅 अप्रतिम एका जुन्या खानदानी वाड्याचं दर्शन घडवल्याबद्दल आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा!💐
@marutimandhare8227
@marutimandhare8227 7 месяцев назад
Kaka tumache abhinaandan
@avinashjoshi1553
@avinashjoshi1553 7 месяцев назад
खूपच सुदंर बोलायला शब्द नाहीत, करंदीकर आजोबांना मानाचा नमस्कार त्याच्या मुळे हा बहुमूल्य ठेवा पाहण्यासाठी मिळाला.
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 7 месяцев назад
किती समृद्धी होती आपल्या कडे हे या वाड्यावरुन समजतं. असे कित्येक वाडे नादान पणे जातीयवादी लोकांनी जाळून नष्ट केले आणि समृद्धी लयाला घालवली. काका सलाम तुम्हाला.. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@anuradhaborakhadikar8825
@anuradhaborakhadikar8825 7 месяцев назад
खूप छान जतन करून ठेवलं आहे ,कौतुक करण्यासारखे आहे ,आम्हा बघायला यायला आवडेल .
@ShackleboltKingsley
@ShackleboltKingsley 3 месяца назад
छान आहे वाडा व आपले संग्रहालय , माहीतीही छान सांगितली, खरच इतक जतन कोण करते,? फार फार तर एक दोन वस्तू ठेवतात ,खरच कौतुकास्पद आहे, शाळांनी ट्रीप काढून दावण्या योग्य ,❤
@rupaksane
@rupaksane 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@rajanchikane8577
@rajanchikane8577 7 месяцев назад
अप्रतिम! करंदीकर काकांना प्रणाम! काका एका वेगळ्या जगात घेऊन गेले, एवढ्या पुरातन वस्तू ईतक्या चांगल्याप्रकारे सांभाळणे म्हणजे आजकाल खूपच अवघड आहे, आणि काकांनी ते करुन दाखवलंय, हॅट्स अप.
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@jayashreeblogs64
@jayashreeblogs64 8 месяцев назад
खूपच सुंदर, अप्रतिम व्हिडिओ तयार केला आहेस. स्वातंत्र्यपूर्व काळातील वास्तू आणि वस्तू हे त्या काळातील सामाजिक, कौटुंबिक, अध्यात्मिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीचे दर्शन घडवतात. असे ऐतिहासिक वारसा जतन करणारे काका त्यांचे महान कार्य पुढील पिढीला एक प्रेरणा ,आदर्श घालून देणारेच आहे.तुझ्यामुळे खूपच दुर्मिळ गोष्टी बघायला मिळाल्या .धन्यवाद काकांना सांस्कृतिक.नमस्कार.
@jayashreeblogs64
@jayashreeblogs64 8 месяцев назад
सांस्कृतिक नाही साष्टांग नमस्कार.
@madhuribapat-m6y
@madhuribapat-m6y 3 месяца назад
खुपच सुंदर आणि काका प्रत्येकाला सगळी माहिती तेवढ्याच प्रेमाने देतात न कंटाळता माझ माहेर गंगापुरी हा वाडा खुप जवळुन पाहिला आहे
@rupaksane
@rupaksane 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@KrishnaLaxmanTate
@KrishnaLaxmanTate 7 месяцев назад
खूपच छान संकलन आहे आदर वाटतो असे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा नतमस्तक आहे
@supriyaburgul3503
@supriyaburgul3503 8 месяцев назад
Kaka tumache khup khup abhar...khup Sundar jamavala ,mahiti dili
@rupaksane
@rupaksane 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@SwatisGyan
@SwatisGyan 7 месяцев назад
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. खूप छान जतन केलाय वाडा. अचानक व्हिडिओ बघण्यात आला आणि अश्चर्यचकितच झाले. काका तुम्हाला नमस्कार
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@SBS2108
@SBS2108 8 месяцев назад
अतिशय सुंदर. मी पण वाईकर. रविवार पेठेत मोठा झालो. करंदीकर साहेब, तुम्हाला मानाचा मुजरा.❤
@rupaksane
@rupaksane 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@anjalishukla2463
@anjalishukla2463 3 месяца назад
Mi tya srvanchyà premat pdli vada khup sundar
@rupaksane
@rupaksane 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@geetajoshi782
@geetajoshi782 8 месяцев назад
करंदीकर काका मनापासून अभिनंदन....तुम्हाला खरंच सरकार तर्फे बक्षिस मिळाले पाहिजे.... exceptional devotion ... शत शत नमन
@rupaksane
@rupaksane 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@dnyaneshwarpimpalepimpale139
@dnyaneshwarpimpalepimpale139 4 месяца назад
आदरणिय श्री. करंदिकरजी आपणास मानाचा मुजरा. सरकारने नव्हे तर माय माऊली जनतेने आपणास भारतरत्न द्यायला पाहिजे. ऊदंड आयुष्श व आरोग्य चिंतीतो. वाइकरांनी आपणास जीव लावावा.
@rupaksane
@rupaksane 4 месяца назад
धन्यवाद 🙏
@surekhajamale651
@surekhajamale651 8 месяцев назад
अप्रतिम, अनमोल ठेवा 🙏🏻
@rupaksane
@rupaksane 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@jayprakashkadam841
@jayprakashkadam841 6 месяцев назад
करंदीकर सरांचा खूपच कौतुक. माझी सुद्धा अशीच इच्छा होती. धन्यवाद.
@rupaksane
@rupaksane 6 месяцев назад
धन्यवाद 🙏
@gaureshbhate9140
@gaureshbhate9140 8 месяцев назад
खूप छान वाटले जुन्या वस्तू पाहून आनंद वाटला धन्यवाद 🙏
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@sangitadhote7507
@sangitadhote7507 Месяц назад
Khup chan
@rupaksane
@rupaksane Месяц назад
धन्यवाद 🙏
@anilkumarkarande5033
@anilkumarkarande5033 7 месяцев назад
आजही. मेंटेन चांगले केले. स्वछता आणि रचना अतिशय सुंदर. 🙏
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@mandajagdale767
@mandajagdale767 8 месяцев назад
खुप छान काका छान ठेवलाय वाडा लहानपणी आम्ही येत असू या वाड्यात मी गंगापूरीतलीच थोपटे वाडा
@rupaksane
@rupaksane 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@smitamaldikar8778
@smitamaldikar8778 7 месяцев назад
काका तुम्हांला शतशः नमन 🙏🏻 किती कष्ट घेतले असतील तुम्ही अशी उत्तम जपणूक करायला
@sangitaarali7846
@sangitaarali7846 7 месяцев назад
खुप छान वाडा धन्यवाद काका किती व्यवस्थित ठेवला
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@manishagore6258
@manishagore6258 6 месяцев назад
Khupach snndar
@rupaksane
@rupaksane 6 месяцев назад
धन्यवाद 🙏
@anitadeshpande598
@anitadeshpande598 8 месяцев назад
आमचा पण वाडा होता पण आम्हांला तो राखता आला नाही.आपण खूप निगुतीने जपला आहे.छान वाटले .आपले मनःपूर्वक अभिनंदन
@rupaksane
@rupaksane 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@vedashreevazevaze8556
@vedashreevazevaze8556 7 месяцев назад
नमस्कार काका . खूप छान.
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@yashashriranadive4213
@yashashriranadive4213 7 месяцев назад
आम्ही इथे राहून आलो आहे. खूप खूप सुरेख जतन करून ठेवले आहे. आमचा पाहुणचार तर खूपच छान केले करंदीकर आजोबांना आमचा सलाम आणि दंडवत 🙏🙏🙏👍👌🌹
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@jyotibhave6001
@jyotibhave6001 7 месяцев назад
फार सुंदर पध्दतीने वाडा अणि वस्तूंचे जतन केले आहे. आजकाल वाडा पहायला मिळणे हेच विशेष आहे. 👌🙏
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@ClarityABS-o8w
@ClarityABS-o8w 7 месяцев назад
काका, तुमची वाडा जपण्याचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. मला माझ्या वडिलांनी केलेले प्रयत्न आठवतात. मला त्यांना पाठिंबा देता आला नाही याची सल मनाला लागून राहिली. तुमचे प्रयत्न पाहून मन भरुन आले. आपल्याला शतकोटी धन्यवाद. 🙏🙏🙏
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@tinaharia4358
@tinaharia4358 7 месяцев назад
काय नाही या वाड्यात? खूप आवडीने सर्व जतन केले आहे, खूप कष्ट आणि वेळ देत आहेत काका, 👍👍
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@bhagyeshavadhani7318
@bhagyeshavadhani7318 8 месяцев назад
खूप सुंदर ❤ जुना वाडा आणि संग्रहालय बघून चकित व्हायला झाले. मनापासून धन्यवाद टीम ! - भाग्येश अवधानी
@rupaksane
@rupaksane 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@AnaghaWagh-i4m
@AnaghaWagh-i4m 7 месяцев назад
फारच सुंदर आणि आदर्श घेण्याजोगे शतशः नमस्कार
@rajendraoka2597
@rajendraoka2597 7 месяцев назад
My respects to this Gentleman...❤
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@SHK-Marathi
@SHK-Marathi 8 месяцев назад
अप्रतिम खूप छान जतन केलंय तुम्ही हे सर्व किती कष्टाचं काम आहे त्यामधून तुमचं या वाड्यावरचं प्रेम दिसून येतंय 👌🙏🙏🙏🙏🙏
@rupaksane
@rupaksane 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@rohinibhagodia4659
@rohinibhagodia4659 3 месяца назад
Atishay sunderch vade shabd nahit. Aplyala nirogi dirghayusy labho.
@rupaksane
@rupaksane 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@vaishaligad2030
@vaishaligad2030 7 месяцев назад
Salute aajoba.kiti chan ,iatak tumhi aavadinw karata.
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@milindbhite1323
@milindbhite1323 7 месяцев назад
जुन्या आठवणी जाग्या झाल्या.... खूप खूप आरोग्यदायी हार्दिक शुभेच्छा खूप छान वाटले आपला हा अमुल्य ठेवा पाहून मन भरून आले तुमच्या जिद्दीला सलाम जरूर भेटुया
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद
@shalinijogdeo6682
@shalinijogdeo6682 8 месяцев назад
सुंदर .. दुर्मिळ ऐतिहासिक वस्तू पाहून मन भूतकाळात गेले.
@rupaksane
@rupaksane 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@archanadandekar6583
@archanadandekar6583 7 месяцев назад
जय श्रीराम, खुपच सुंदर जतन केलाय करंदीकरांनी वाडा!
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@pvtaiwade4061
@pvtaiwade4061 7 месяцев назад
खूप छान वाटले वाडा पाहून
@ashokjadhav2272
@ashokjadhav2272 7 месяцев назад
शब्दच नाहीत, अतिशय सुंदर रीतीने वाडा आणि संग्रहालंय जपलंय त्यांना मानाचा मुजरा.प्रेम, निष्ठा आणि संस्कृतीचा संगम असल्याशिवाय हे शक्य नाही.ह्या वयात ही ते वाड्यावर लहान मुलासारखं प्रेम करतात हे निश्चितच कौ तुकास्पद आहे.
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@pratibhachavan9172
@pratibhachavan9172 8 месяцев назад
खुपच सुरेख वाडा आहे.या वयातही निगुतीने सांभाळत आहात,हे फार कौतुकास्पदच आहे.
@rupaksane
@rupaksane 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@balasahebpawar3781
@balasahebpawar3781 6 месяцев назад
The grate karindiker
@rupaksane
@rupaksane 6 месяцев назад
धन्यवाद 🙏
@MrAnilkumar37
@MrAnilkumar37 6 месяцев назад
खुप छान जतन केलं आहे काका हल्लीच्यामुलांनाहेमाहितहीनसेल अप्रतिम👌👌👌🙏
@rupaksane
@rupaksane 6 месяцев назад
धन्यवाद 🙏
@pratibhashah5780
@pratibhashah5780 8 месяцев назад
खरंच दादा तुम्हाला सलाम वाडा इतका व्यवस्थित आहे त्याची देखभाल करणे ह्या काळात जिकरीचे काम आहे तरी ते काम आपण ह्या वयात लीलया करीत आहात त्रिवार वंदन दादा
@rupaksane
@rupaksane 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@Hrushi1611
@Hrushi1611 8 месяцев назад
काका खुप सुंदर जपले आहे सर्व जुन्या मुल्यवान आठवनी मस्त .
@rupaksane
@rupaksane 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@PrachiAshtamkar
@PrachiAshtamkar 6 месяцев назад
काका तुमचे मनापासून अभिनंदन, तुमच्या मुळे आमच्या पिढीला सांस्कृतीक वारसा कळला. धन्यवाद.
@rupaksane
@rupaksane 6 месяцев назад
धन्यवाद 🙏
@suchetadhayagude1381
@suchetadhayagude1381 6 месяцев назад
तुमच्या सारख्या तपस्वींमुळे पुढच्या पिढीला हा ठेवा बघायला तरी मिळत आहे.काका तुम्हाला साष्टांग दंडवत.तुमचं टापटीप रहाणी बघून मला माझ्या वडीलांची आठवण झाली.वाईला कधी आले तर नक्की भेटून जाईन.
@rupaksane
@rupaksane 6 месяцев назад
धन्यवाद 🙏
@ReshamZarapkar-p9y
@ReshamZarapkar-p9y 7 месяцев назад
Kaka ha varsa tumhi japlat त्याबद्दल तुमचं अभिनंदन ❤
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@anjubedekar7399
@anjubedekar7399 7 месяцев назад
खूप छान आहे
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@prachibehere1074
@prachibehere1074 8 месяцев назад
आजोबा एखाद्या नातवंडासारखे प्रेम देऊन जपला आहे वाडा. या सर्व वस्तू ओळखीच्या वाटतात. कौतुक करायला शब्दच नाहीत. खूप खूप धन्यवाद. आवाज व ध्वनीचित्रमुद्रण उत्तम.
@rupaksane
@rupaksane 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@successfulway-p8T
@successfulway-p8T 7 месяцев назад
Karandikar gharanachi mehnat disun yatee!!! Varasaa japaa !!!
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@ravindrasankpal6078
@ravindrasankpal6078 8 месяцев назад
करंदीकर काका नमस्कार, खूपच सुंदर जपला आहे वाडा.या वाड्यालगतच्या गायकवाड वाड्यात माझे बालपण गेले आहे.
@rupaksane
@rupaksane 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@rupaksane
@rupaksane 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
@vaijayantimankar1333
@vaijayantimankar1333 7 месяцев назад
खुप खुप खुपच सुंदर आहे सगळे. पूर्वीच्या काळात गेल्या सारखे वाटले vlog बघताना 🙏👌👌👌❤❤❤⭐⭐⭐⭐⭐
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@pandurangkhot526
@pandurangkhot526 6 месяцев назад
खूप अभिमान वाटला करंदीकर काका तुम्हाला शतशः प्रणाम .आपल्या पूर्वजांनी पण फार काळजीपूर्वक वाडा आणि सर्व जून्या वस्तूंची जपणूक केली आहे.सर्वांना प्रणाम.
@rupaksane
@rupaksane 6 месяцев назад
धन्यवाद 🙏
@sarikaabhyankar3710
@sarikaabhyankar3710 7 месяцев назад
नमस्कार काका माझही आपल्या जुन्या वस्तू जुनी वास्तू वर खूप प्रेम आहे खूप छान वाटलं तूमचा वाडा बघून
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@appasahebkhalde9870
@appasahebkhalde9870 7 месяцев назад
अदभुत खजिना आहे हे आमचें भाग्य बोलतो मराठी माणसाचीच मान अभिमानाने उंचावली आहे श्री प्रकाश जी करंदीकर यांच्या नेतृत्वाखाली एवढा मोठा वाडा आणि मौल्यवान वस्तू जपवणूक करीत आहे मानाचा मुजरा 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@sandeshsadawarte3491
@sandeshsadawarte3491 7 месяцев назад
खुप छान महिती काका… बऱ्याच गोष्टी पहिल्यांदाच पाहायला मिळाल्या…..हे पण कळत की त्या ही वेळेला बऱ्याच गोष्टी अत्याधुनिक वाटव्या अशा आहेत…..Salute to your vision and dedication….❤
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद
@yogitajoshi8662
@yogitajoshi8662 7 месяцев назад
Very well maintained ! Hats off to Karandikar kaka for preserving our history and cultural treasure 🙏
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@sunilmahajan1444
@sunilmahajan1444 3 месяца назад
Great....
@rupaksane
@rupaksane 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@arkulkarni9791
@arkulkarni9791 7 месяцев назад
याही वयात आपली संस्कृती टिकवून ठेवल्याबद्दल अभिनंदन 🙏🙏🙏
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@aashakarvande2816
@aashakarvande2816 7 месяцев назад
Amhi maitrini janevari madhe vai la gelo hoto,khup chan manage kelay ya kakani ,khup chan swabhav aahe tyancha,ethali swachatta 1no.👌🙏
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@nandkumarkapse4737
@nandkumarkapse4737 7 месяцев назад
काका वाई हे माझे आवडते गाव आहे तुम्ही वाडा छान जपला आहे धन्यवाद
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@jadhavr.k5672
@jadhavr.k5672 7 месяцев назад
काय जबरदस्त कलेक्शन आहे ❤❤❤ मला अभिमान आहे तुमचा ❤ मलाही जुन्या काळातील कलेक्शन करायचा छंद आहे माझं गाव रत्नागिरी
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@jsm1062
@jsm1062 7 месяцев назад
खूप छान ❤
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@suveerjadhav6815
@suveerjadhav6815 7 месяцев назад
रुपकजी इतकी सुंदर आणि शुभ वास्तु दाखवलीत. खुप खुप धन्यवाद. अहो घरात फक्त एकच व्यक्ती पण घर गोकुळासारखं नांदतं वाटतंय. करंदीकर काकांना फक्त निरोगी दीर्घायुष्य लाभो. एकदा नक्कीच भेट देवू. सुनिता जाधव. पुणे.
@rupaksane
@rupaksane 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
Далее