Тёмный

मराठ्यांचा वाघ पुन्हा मैदानात | Manoj Jarange Patil | Devendra Fadnavis|Ajit Pawar|Eknath Shinde | 

News Tapu
Подписаться 28 тыс.
Просмотров 736
50% 1

#manojjarange #manojjarangepatil #jarangepatil #marathaaarakshan #maratha_reservation #maratha #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #chaganbhujbal #manojjarange #manojjarangepatil #maratha #marathaaarakshan #marathareservation #obcreservation #obcvsmaratha #jarangepatil #vidhansabha #ekmarathalakhmaratha #devendrafadnavis #sharadpawar #obc
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील अनेक दिवसांच्या उपचारानंतर आज छत्रपती संभाजीनगर इथून आंतरवाली सराटी इथं शेकडो वाहनांसह पोहोचले. मनोज जरांगे यांचा गावकऱ्यांनी जोरदार सत्कार केला आणि स्वागत केलं. यावेळी अंतरवालीच्या पंचक्रीशीतील अनेक लोक जमा झाले होते. दरम्यान, jarange हे आंतरवाली सरायटीमध्ये पोहोचल्यानंतर त्यांच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत, असं जरांगे म्हणाले. राज्य शासनाला सगेसोयरे या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी 13 जुलैपर्यंत कालावधी दिला असल्याने, या काळामध्ये कोणतेही उपोषण केलं जाणार नाही, मात्र आंदोलन सुरू राहणार आहे, अशी माहिती जरांगे यांनी दिली. दरम्यान सहा जुलैपासून ते पुन्हा एकदा राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहेत
Connect with us:
Facebook: / newstapu
Twitter: / newstapu
Instagram: / newstapu
Website: newstapu.com/
Subscribe our channel to get latest news & updates : / @newstapu

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 8   
@user-vy3mt7vm8o
@user-vy3mt7vm8o 2 месяца назад
❤ मनोज दादा ❤
@knowledgeispower8817
@knowledgeispower8817 2 месяца назад
Manoj dada.
Далее
when you have plan B 😂
00:11
Просмотров 21 млн