Тёмный
No video :(

मराठ्यांसाठी आजचा सुवर्ण दिन?,Hyderabad gadget,Maratha reservation,politics,live stream,viral,BJP, 

Mai Marathi
Подписаться 508 тыс.
Просмотров 34 тыс.
50% 1

मराठा आरक्षण लढ्यातील आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहावा असाच आहे. संघर्ष योग्य मनोज जरांगे पाटील यांची जी प्रमुख मागणी होती ती आज पूर्ण झाली आहे. निजामग्याचे सर्व महाराष्ट्राचे हाती लागले आहेत. ते दस्त घेऊन संबंधित अधिकारी महाराष्ट्राकडे निघाले आहे. यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळेल आणि इथे सुरू असलेला सामाजिक संघर्ष थांबेल याची खात्री वाटते.
आजच्या लाईव्हमधून याचाच आढावा घेऊया..!
#Nizamgadget #Marathareservation #Manojjarange #politics #livestream #viral
साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!
literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
medium to reach Marathi people of the whole world...
opportunity for the new comers..
now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
mai Marathi...
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam
E-mail....
rajesahebkadam. rk@gmail.com
mob. 7020273664

Опубликовано:

 

29 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 309   
@shivajidasal1622
@shivajidasal1622 Месяц назад
पाटलांच्या संघर्ष फळारुपाला येत आहे. हे सगळं फलीत फक्त आणि फक्त पाटील मुळे . आमचा विठ्ठल संघर्ष योद्धा
@jagannathkurhe8995
@jagannathkurhe8995 Месяц назад
6200 कागदपत्रे सापडली आता सर्व मराठवाड्यातील मराठा समाज कुणबी होणार... ओबीसी त आरक्षण मिळणारच. जय हो जरांगे पाटील... जय नविन ओबीसी
@jaypatil6055
@jaypatil6055 Месяц назад
आम्ही पश्चिम महाराष्ट्राचे मराठे फक्त मराठा राहिलो तरी पण we are happy for you❤
@Kattarmaratha250
@Kattarmaratha250 Месяц назад
मी पश्चिम महाराष्ट्रातील आहे जरी तुम्ही कुणबी म्हणून ओबीसीत गेलात तरी मराठा आहात हे विसरू नका... जयोत्सू मराठा जय शिवराय...
@subhashkakde3997
@subhashkakde3997 Месяц назад
नाही होणार बीजेपी सरकार मान्य करणार नाही फडणवीस भुजबळला विचारायला जाईल....
@subhashkakde3997
@subhashkakde3997 Месяц назад
​@@Kattarmaratha250 बीजेपी सरकार देणार नाही ओबीसीचे दडपण आहे
@ishwarhakale7821
@ishwarhakale7821 Месяц назад
​@@jaypatil6055सगे सोयरे ची अंमलबजावणी झाल्यावर सर्व महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे.
@ramprabhumane3675
@ramprabhumane3675 Месяц назад
मराठ्यांचे काळीज जीव की प्राण मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद एकच नेता
@BHARATSOLANKE-nw8bj
@BHARATSOLANKE-nw8bj Месяц назад
अभिनंदन सर ‌🙏 जो पक्ष मराठा समाजाला आरक्षण देईन त्या पक्षा बरोबर 100% मराठा समाज राहील .
@shivramwagh6947
@shivramwagh6947 Месяц назад
शंभर टक्के ओबीसीत तेही खंर देणा-या बरोबर गद्दार आणि गद्दारांचे मालक सोडुन ..
@VilasShengule-mt8og
@VilasShengule-mt8og Месяц назад
साहेब तुमचे आणि जंरागे पाटील यांचे खूप खूप आभार
@rameshsolat3812
@rameshsolat3812 Месяц назад
सर. तुम्हाला. पेढे. पाठवू शकत. नाही. परंतू. धन्य वाद. देऊ. शकतो
@sopanraobhokre6334
@sopanraobhokre6334 Месяц назад
सोनियाचा दिनु आमृताचा ध्वनी आजी उगवला👌👌
@user-tq4gh3qd2s
@user-tq4gh3qd2s Месяц назад
पिढ्यानपिढ्या उपकार विसरणार नाही संघर्ष योध्दा मनोज झरागे पाटील यांचे मराठा समाज..धन्य ती माता अशा विरपुत्राला मराठ्यांच्या कल्याणासाठी जन्माला घातले..❤❤❤तुमचे पण हार्दिक अभिनंदन साहेब समाजाला माहीती पुरवल्या बद्दल...
@bhaulad7033
@bhaulad7033 Месяц назад
साहेब तुमचे आणि जरांगे पाटील साहेब यांचे खुप खुप आभार.जय हींद जय महाराष्ट्र
@santoshpawar-sr1bw
@santoshpawar-sr1bw Месяц назад
अतिमहत्त्वाची बातमी. धन्यवाद साहेब. सरकारने हा पुरावा ग्राह्य धरला तर मराठा समाजाचा चार/पाच दशकाचा वनवास संपेल
@user-dp2cm2ir3u
@user-dp2cm2ir3u Месяц назад
शेवटी पाटलाचा संघर्ष फळाला आलाच . इतिहास रचीला पाटलानी जय हो
@SureshTaur-tr8qz
@SureshTaur-tr8qz Месяц назад
गोड बातमी दिली सर एक मराठा कोटी मराठा
@jalindarmulay1004
@jalindarmulay1004 Месяц назад
जरांगे दादा अभिनंदन हैद्राबाद गॅझेट मिळालं.
@babanraoingle9769
@babanraoingle9769 Месяц назад
एक मराठा लाख मराठा.जरानगेपाटील साहेब यांच्या मुळे मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळणार आहे. आज् खुप आनंद झाला आहे.
@mahadeodongare2192
@mahadeodongare2192 Месяц назад
समाजासाठी उभारलेल्या संघर्षाचं रूपांतर यशात होत असतानाचा हा क्षण अत्यंत आनंदाचा आणि भावूकतेचा आहे.निष्काम सेवेचं फळ. जरांगे पाटील यांच्यासाठी काय बोलावं सुचतच नाही.........
@prakashbhosale1621
@prakashbhosale1621 Месяц назад
दादासाहेब आपण समाजासाठी खूप केले,करत आहात यापुढे तुम्ही करणाच कारण समाजा बाबत आदर करत आहात तुमचा आभारी आहे
@kadubalkarpe6370
@kadubalkarpe6370 Месяц назад
एकनाथ शिंदे साहेब यांचे देखील आभीनंदन जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान आणि जरांगे पाटील
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Месяц назад
😂😂😂😂😂 कसलं अभिनंदन.आजपर्यंत लुटमारीच्यांनी वेळकाढूपणा केलाय.आज डांगीशी आलयं म्हणुन पाठवले.तु चाटु नकोस
@user-lz3wm8hp8j
@user-lz3wm8hp8j Месяц назад
अभिनंदन सर खूप छान बातमी दिली एक मराठा लाख मराठा छञपति संभाजीनगर 🚩🚩🚩🚩👍
@ishwarhakale7821
@ishwarhakale7821 Месяц назад
खुप खुप धन्यवाद जरांगे पाटील 🙏🙏🙏🙏
@kamlajirokade8568
@kamlajirokade8568 Месяц назад
सर तुमच पण खुप खुप अभिनदन तुम्ही पण समाजाला खुप प्रेरणा दिली
@Sunilchavan-qd4jn
@Sunilchavan-qd4jn Месяц назад
सरकारनी.याची.लवकर.आमलबजावनी.करावी.आम्ही.मराठे.विधानसभेला.आघाडीची.जिरवायला.मोक ्
@satishchandrapatil2711
@satishchandrapatil2711 Месяц назад
मनापासून धन्यवाद साहेब
@user-vt4wd4tq1f
@user-vt4wd4tq1f Месяц назад
खूप खूप आभार सर आपले आणि जरांगे पाटील यांना सुद्धा
@narayanmaharajwaklekalanki1276
@narayanmaharajwaklekalanki1276 Месяц назад
साहेब तुमचा आवाज ऐकून खूप ह्रदय भरून आलं खरोखरच संघर्ष योध्दा मनोज दादांचे झालेले मान अपमान अनेक वेळा केलेले उपोशनं ह्या गोष्टी मराठा समाज चंद्रसूर्य आहे तोपर्यंत विसरू शकत नाही दादांनी समाजासाठी केलेली तपश्र्चर्या १३ता. फळाला येणार हे ऐकून खूप खूप आनंद झाला आता १००%आत्महात्या थांबणार मराठा समाज आनंदाची दिवाळीच साजरी करणार फक्त १३तारीख होऊ द्या एक मराठा कोटी मराठा जय जिजाउ जय शिवराय जय संविधान जय हो मनोज दादा की
@BansidharBhalekar
@BansidharBhalekar Месяц назад
आभारी आहोत जारणगे पाटील कोटी कोटी मराठा
@shashikantgidde1627
@shashikantgidde1627 Месяц назад
या दिवसाची खूप वाट पाहत होतो आम्ही साहेब जय भवानी जय शिवाजी जय हो जरांगे पाटील साहेब,🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@rameshsolat3812
@rameshsolat3812 Месяц назад
आनंदाची बातमी आहे
@shyammadhavraopatilvillage5483
@shyammadhavraopatilvillage5483 Месяц назад
एक मराठा लाख मराठा
@bandudhamale954
@bandudhamale954 Месяц назад
सर्व मराठा समाजा साठी खूप आनंदाची बातमी आहे हे सर्व एक प्रमाणिक व कणखर मराठा योध्दा मनोज दादा जरांगे यांच्या भूमिकेला न्याय मिळवून देणारं काम आहे त्या मुळे दादा चे हार्दिक अभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा
@adv.madanmanikraomuthal8959
@adv.madanmanikraomuthal8959 Месяц назад
साहेब आपण अतिशय आनंदाची बातमी सांगितली आहे आपले धन्यवाद🎉
@kohoktbforestofficer2011
@kohoktbforestofficer2011 Месяц назад
धन्यवाद.जरांगे पाटील यांचे लढ्यात मी सक्रिय आहे.खूप छान बातमी.हैदराबाद च्या गाजेट नुसार आरक्षणाचा मुद्दा नक्कीच मार्गी लागेल.या लढ्यातील प्रमुख मा जरांगे पाटील व सर्वांचे खूप खूप अभिनंदन.एक मराठा लाख मराठा.जय भवानी जय शिवराय.👍👍👍
@vijaypatil9734
@vijaypatil9734 Месяц назад
सर आपण अतिशय छान बातमी दिली आहे आपले धन्यवाद
@arunmarathe6977
@arunmarathe6977 Месяц назад
साहेब, आपले मत, आपण कोणाचेही वाईट चिंतीत नाही खार आहे आपल्याला मा जरांगे पाटील साहेब संघर्ष योध्दा नशिबाने मिळाले म्हणून हे शक्य झाले आहे
@uttamhambre4142
@uttamhambre4142 Месяц назад
सर तुम्ही छान माहिती दिली आहे त्या बदल तुमचे खूप खूप आभारी आहे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@dinkarshinde1280
@dinkarshinde1280 Месяц назад
जरांगेच्या संघर्ष ला फळ मिळत आहे.जय हो.
@user-wh1or7mg8q
@user-wh1or7mg8q Месяц назад
तुमच्या सह सर्व चॅनल ज्यांनी गरीब शेतकरी कष्टकरी समाजाची रास्त बाजू जी कोणत्याही भेदभाव शिवाय आपण मांडली.. खुप प्रेम तुम्हाला एक मराठा प्रेमी म्हणून..... मी ओबीसी असूनही समर्थन करतो कारण कायद्याने त्यांच्या नोंदी सापडल्या आहेत आणि त्यांचा व्यवसाय शेती आहे
@Rajendramagar-kr6jl
@Rajendramagar-kr6jl Месяц назад
शिव आभार
@govindravnadre
@govindravnadre Месяц назад
साहेब तुमचे आशिष मगर चे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनोज दादा चे सर्व मराठा समाज अभिनंदन
@ashokmohite1308
@ashokmohite1308 Месяц назад
साहेब तुम्ही सांगताय ते षण सा खार होवो हि संपूर्ण मराठयांची इच्छा एक मराठा लाख मराठा
@NandkumarHaul-cr7dk
@NandkumarHaul-cr7dk Месяц назад
एकदम... 101 %बरोबरच आहे सर... तुमच म्हणण 🚩👍💯 ... जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय जरांगे पाटील 🚩🚩🙏💪💪💪
@balasahebdarkunde364
@balasahebdarkunde364 Месяц назад
साहेब आज हैदराबाद चे जे रिपोर्ट आले ते फक्त आणी फक्त मनोज दादा यांचे मेहनतीच फळ आहे, एक मराठा कोटी कोटी मराठा. जय जिजाऊ जय शिवराय
@bapusahebsalunke1129
@bapusahebsalunke1129 Месяц назад
जय हो मोनज जंरागे पाटील जिंदाबाद ही माहिती दिल्याबद्दल सर तुम्हचे ही खूप खूप धन्यवाद
@dmshinde4850
@dmshinde4850 Месяц назад
माय मराठी चॅनलने मराठा आरक्षणावर वेळोवेळी घडलेल्या घटना व प्रगती समाज माध्यमातून संपूर्ण जनतेच्या कानावर घालून जे अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे त्याबद्दल आपले कोटी कोटी हार्दिक आभार. अशीच ममता आपण आमचे वर दाखवावी.जय शिवराय जय महाराष्ट्र.
@user-th9fz2js8r
@user-th9fz2js8r Месяц назад
मराठ्यांच दैवत जरांगे पाटील
@ashokpatekar-oi7qs
@ashokpatekar-oi7qs Месяц назад
एकदम महत्वाची बातमी आपण दिली आहे,, धन्यवाद,,
@jaywantvani1323
@jaywantvani1323 Месяц назад
साहेब तुमच्या मुखातुन साखरेपक्षा गोड बातमी मिळाली . एक मराठा कोटी मराठा जय जरांगे
@gopaltawse1783
@gopaltawse1783 Месяц назад
मनापासून धन्यवाद साहेब खूप खूप चांगली बातमी दिलात त्याबद्दल आपले शब्दात वर्णन करणे कठीण आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद गोपाळ तावशी पाटील संभाजीनगर
@kautikbhokare4329
@kautikbhokare4329 Месяц назад
आपल्या मुखात साखर तूप बातमी सांगितली. धन्यवाद
@kailasindore2580
@kailasindore2580 Месяц назад
खूप छान माहिती दिली साहेब खूप खूप धन्यवाद
@user-ht6qf7hz6z
@user-ht6qf7hz6z Месяц назад
Thanku. Sar.. Marathe. Is. Ready. Ahet.
@balajibargire-dp6vy
@balajibargire-dp6vy Месяц назад
धन्यवाद सर, छान बातमी दिली आपण
@RajendraRanvare
@RajendraRanvare Месяц назад
❤साहेब चांगली बातमी दिल्याबद्दल आपले खुप खुप आभार.मनोज दादा जरांगे पाटील ह्या कलियुगात मराठ्यांसाठी देव आहेत देव .❤जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे.❤
@user-fr5nt8ox9c
@user-fr5nt8ox9c Месяц назад
Abhinandan🎉
@kishorgore3673
@kishorgore3673 Месяц назад
एक प्रमाणिक नेतृत्व मनोज दादा जरांगे पाटील सत्यमेव जयते जय शिवराय
@knivara9122
@knivara9122 Месяц назад
सातारा संस्थान मधी पण पुरावे आहेत ्ते पण तपासावे मराठा हे कुणबीच आहेत पण सरकार राजकारण करतंय हे नक्की आहे
@dattatraygaikwad8360
@dattatraygaikwad8360 Месяц назад
सर आज फार भाऊक झालात . Congratulations 🎉
@5to7sr89
@5to7sr89 Месяц назад
मराठा संघर्ष योद्धा मराठा हृदय सम्राट श्री. मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩
@PrPadol-fp3lj
@PrPadol-fp3lj Месяц назад
धन्यवाद साहेब. 🙏🙏
@tsunil5484
@tsunil5484 Месяц назад
जय शिवराय
@vishalsomavanshi2170
@vishalsomavanshi2170 Месяц назад
एक मराठा कोटी मराठा......लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे......जय मनोज जरांगे पाटील......जय जिजाऊ जय शिवराय......सरकार ऊघडा डोळे बघा नीट...... मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम सब आपके साथ है......
@rangraopatil4676
@rangraopatil4676 Месяц назад
छान सर चांगली माहीती आनंदाची माहीती दिली .
@dnyaneshwarwadekar7581
@dnyaneshwarwadekar7581 Месяц назад
लढेंगे जितेंगे हम सब जायेंगे
@solanke_sudhakar
@solanke_sudhakar Месяц назад
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल
@Vaibhavausarmal4849
@Vaibhavausarmal4849 Месяц назад
भाऊ खुपच आनंदाची बातमी आहे सकल मराठा समाजासाठी गर्व आहे मराठयाच काळीज संघर्ष योध्दा श्री मनोज पाटील जरांगे दादा सच्चा क्रांतीकारी माणूस जाणता राजा एक मराठा कोटी मराठा
@DigambarRokade-xp6pu
@DigambarRokade-xp6pu Месяц назад
एक मराठा कोटी मराठा जय कुणबी मराठा.जय जरांगे पाटील
@anantshinde5617
@anantshinde5617 Месяц назад
Heartly❤❤❤❤❤ congratulations to Maratha Reservation Warrior Manoj Jarange Patil & to you also for presenting Hyderabad Gazette update which has been brought by 11 super class one officers.This is really a Diamond moment for Maratha community.
@ramdaspawar9421
@ramdaspawar9421 Месяц назад
माननीय मनोज दादा हे सत्याच्या बाजूनं आहे त्यामुळे त्यांना यश देण हे देवाचं मुख्य कर्तव्य च आहे, हे हे होणारच दादांना यश येणारच हा सर्व मराठा बांधवांचा विश्वास आहे 🙏🙏🙏
@prabhakartekale8121
@prabhakartekale8121 Месяц назад
अभिनंदन सर व पाटील
@kalyantanpure1278
@kalyantanpure1278 Месяц назад
अतिशय चांगली बातमी धन्यवाद
@chaitanyadeshmukh-ec1eb
@chaitanyadeshmukh-ec1eb Месяц назад
खरोखर आनंदाचा क्षण आहे साहेब
@ASHOKHAWLEHawle
@ASHOKHAWLEHawle Месяц назад
जय जिजाऊ जय शिवराय साहेब सत्य परेशान होऊ शकते पण सत्य हरू शकत नाही सत्य मेव जयते! माजी सैनिक आसाराम आत्माराम हावळे मांडवखेलकर बीडकर!💐💐🙏🙏
@prafullpadwal5682
@prafullpadwal5682 Месяц назад
फारच चांगली बातमी दिली धन्यवाद आपले व पाटील व मराठा समाजाचे
@pravinbhimrajjadhavjadhav6964
@pravinbhimrajjadhavjadhav6964 Месяц назад
❤मन भरून आलं
@ramkrushnasurase3551
@ramkrushnasurase3551 Месяц назад
जय हो जय हो जरागे पाटील
@bhausahebaher7519
@bhausahebaher7519 Месяц назад
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@eknathabhang3782
@eknathabhang3782 Месяц назад
सर आपले खूप खूप अभिनंदन आपण ही आनंदाची बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल.🎉🎉व मनोज दादा जरागे पाटील यांच्या मागणीला यश प्राप्त झाल्या बदल.एक मराठा कोटी मराठा.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🎉🎉🎉🎉
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 Месяц назад
संघर्ष योद्धा आमचा बाप आमचा आमचा पंढरीचा पांडुरंग मनोज दादा जरांगे पाटील 🚩🙏
@tukaramarsul9080
@tukaramarsul9080 Месяц назад
आभिनंदन सर
@abasahebjadhav5033
@abasahebjadhav5033 Месяц назад
छान
@shyampatil5231
@shyampatil5231 Месяц назад
👌Congratution👍
@ashokjedhe7080
@ashokjedhe7080 Месяц назад
Dhanyvad sir changli mahiti dili
@am7208
@am7208 Месяц назад
विजयी हो जरांगे पाटील मराठा एकजुटीचा विजय असो🙏
@santoshmohite9370
@santoshmohite9370 Месяц назад
संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील..... मराठयांचं दैवत...काळजात घर केलंत दादा आपण...👏
@dilipkhillaripatil9002
@dilipkhillaripatil9002 Месяц назад
विजयी दिवस...
@balasahebpawar6248
@balasahebpawar6248 Месяц назад
ओन्ली वन मनोज दादा 🎉🎉 एक मराठा कोटी मराठा 🎉🎉
@angadmitkari392
@angadmitkari392 Месяц назад
खूप चांगल काम .
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp Месяц назад
Ekvachni अणि सत्य vachni.yoddha .फक्त Manojdada. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम.
@laxmanbhosale8017
@laxmanbhosale8017 Месяц назад
Thanku sir Ek maratha koti maratha
@bharatpingale1985
@bharatpingale1985 Месяц назад
अभिनंदन सर गोड बातमी दिल्यिबद्दल जरांगे दादा अभिनंदन!
@user-ql2sb8wr9z
@user-ql2sb8wr9z Месяц назад
सोनियाचा दिन आजि आम्रुते पाहिला
@sunilmurkute6168
@sunilmurkute6168 Месяц назад
Saheb abhar
@pravinkale2734
@pravinkale2734 Месяц назад
धन्यवाद साहेब
@user-fb4qn5xf7i
@user-fb4qn5xf7i Месяц назад
Jai ho Jarange patil
@prakashbhosale1621
@prakashbhosale1621 Месяц назад
दादासाहेब आपण हि माहिती प्रथम जाहिर केले त्याबाबत आपले खूप खूप आभारी
@madhukarthorat1348
@madhukarthorat1348 Месяц назад
Good bhava
@bhagwanjadhav252
@bhagwanjadhav252 Месяц назад
जरागे पाटील शिवाजी महाराजांच्या नंतर चे आपले दैवत आहेत 😊.
@shivajipawal3057
@shivajipawal3057 Месяц назад
धन्यवाद सर.मा.जरांगे पाटील यांना मानाचा मुजरा ❤
@prakashnanavare1769
@prakashnanavare1769 Месяц назад
साहेब आनंदाची बातमी दिल्याबद्दल आपले खूप खूप आभारी❤एक मराठा लाख मराठा
@krishnadalvi4308
@krishnadalvi4308 Месяц назад
अतिशय चांगली बातमी सांगितली अभिनंदन .
@SubhashraoJadhav-uc5td
@SubhashraoJadhav-uc5td Месяц назад
Annadachi batmi dilyAbaddl dhanyavad
@sureshthote
@sureshthote Месяц назад
Nice sir mahiti sir
Далее
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Просмотров 10 млн