आंदोलना पेक्षा मोठ उद्ध सगळे एकट्याने करतील प्रमाणपत्र मिळवण्यासाठी. स्वागत आहे सगळ्या मराठ्यांचे पुडच्या पायरी मध्ये. Welcome to chakravyuh, all the best सगळ्यांना.
आता काही घटनातद्या आहेत ते इथे बोलतील JARANGE पाटलांचा घात झाला पण मी एक सांगतो माझी कुणबी नोंद त्यांच्यामुळेच निघाली 😂 आता मी ओबीसी पण मी मराठाच .भुजबळ च काय तो त्याचा राजकीय फायदा बघतोय चिंता नका करू ओबीसी आकडेवारी जाहीर झाली की कुणबी मराठा वेगळा प्रवर्ग होईल
MI SANGTO TUMCHA JO JILHA AHE NA TO SEARCH KARA GOOGLE VAR JASA MAZA PUNE MAG PUNE KUNBI NONDI SEARCH KARA MAG TALUKA MAG GAV ANI APLE PURVJANCHE KAY NAV AHE TE PAHNE TI NAKKICH MILELE 🎉
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना हि जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र ची शासन प्रक्रिया आहे अगदी तशीच प्रक्रिया कुणबी प्रमाणपत्र व प्रमाणपत्र वैधता पडताळणी साठी शासनाने ठेवली आहे....🙏
किती मराठा बांधवांना असे वाटत की मराठा समाज खऱ्या अर्थाने ओबीसी मध्ये आला नसून ही फक्त सरकार ची खेळी असून वेळ मारून नेण्यासाठीचा हा सगळा कार्यक्रम आहे🧐💯
निगेटिव्ह जाऊ नका.जर तुमची कुणबी नोंद मिळालं की ओबीसी होणार.आता पर्यंत चे सरकार नोंदी लपवत होते आता तर जनजागृती मुळे लोक हुशार होत आहे.जनजागृती करायला पण चांगला माणूस लागतो आणि ते शक्य झाले मनोज पाटील यांच्या मुळे
अर्जदाराच्या पूर्वीचे समजातीय विवाह असे सगेसोयरे मध्ये लिहिल्या नुसार समजा अर्जदाचे वडील मराठा आणि आई कुणबी असेल तर या नियमावली नुसार त्या अर्जदाराने सर्व वैध कागदपत्र दिले तर त्यास कुणबी जात प्रमाणपत्र मिळू शकते का?
@@ssawant246 कारण कुणबी समाजात मोडायचा आटापिटा लावलाय आरक्षणासाठी.... मराठा कुणबी अशी नवी जातं निर्माण झाली तर परत पोट भेद होणार समाजात.... आज मुळचे हिंदू कुणबी लावत आहेत ते ही मग लढा पुकारणारचं तो आरक्षणापेक्षा जात टिकवण्यासाठी असेल...
आपल्या जमिनीच्या सातबाऱ्यावर पूर्वी शासन कुणबी असा शेरा लिहून येत होता, त्या वेळेस तुम्हाला कुणबी असल्याचा कमीपणा नाही वाटला का? जर कमीपणा वाटत असेल तर सरकारला जमिनिपरत करा, म्हणजे तुम्ही खरे स्वाभिमानी तुम्ही शेतकरी नाही का? आरक्षण ही काळाची गरज आहे, आणि ते मिळालेच पाहिजे, जय शिवराय जय शंभु राजे
आमची कुठंही नोंद सापडली नाही. पूर्ण पाहुणे, भावकी, वंशावळी पाहिल्या. पाटील, जाधव, निंबाळकर, भोसले, साळुंखे कुठेही नोंद नाही. ह्याची पूर्वी खात्री होती आता तर पूर्णपणे पटलं की कुणबी नोंदी सगळ्यांच्या नाहीत.