Me Karnataka se hoon. But marati aate nahi. Fir bi maine pehale baar aapka video deka aap logonka samjaneka tareka super didi. 70% marati samaj me aagayi. Really bahut achhe video banate hoo. Maa, beta ese video banate raho ji. God bless both of u. Thank you.
खूप छान आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही रेसिपी समजावून सांगता.आणि मुलगा सुद्धा तुमचा खूप छान विश्लेषण करून सांगतो.आई आणि मुलगा तुम्ही दोघेही खूप हसरे आहात.त्यामुळे बघायला पण मजा येते अगदी. Keep it up 👍
खूप छान झटपट रेसिपी दाखवली. खूप मस्त. आणि तुम्ही जे मखाने दाखवले ते actuali कमळाचे भाजलेले टरफलं काढलेले बिया असतात. उत्तर भारतात उपवासाला किंवा श्री कृष्णाच्या छप्पनभोग नैवेद्यामध्ये वापरले जाते. उत्तेरत बाळंतिणींना सुक्या मेव्यासोबत तुपात तळून देतात, खूप हेल्दी पण वजन वाढू देत नाही.
एकदम बरोबर नाव दिले काकू तुम्ही़, कंटाळा आल्यावर बर आहे एक ऑपशन, thx masta recipe.....mazya ghari ya kaku tumhi pahila... Mala tumhala bhetaychi aani tumchya hatchi ek tari dish khaychi iccha aahe.... Tyamule tumhi mazya ghari ya idli chi dish gheun. Pahila.....khupch healthy recipe aahe
Khup chhan and easy recipe aahe. Thank you for sharing a healthy recipe. Shubhangi Aunty tumchya sarees pan khup chhan chhan astat. Dil is so adorable 😍
सोपी आणि मस्त 👌दोघेही छान साधेपाणातच सौंदर्य आहे. presentation 👍👌ही receipe करून बघेल नुसत्या रव्याची इडली केली आहे पण तूम्ही ह्या त डाळीचे पीठ वापरले छान idea आहे करून बघणार मी जस रवाक्षबेसन लाडू तस रवा बेसन इडली काकू खूप छान
इडली तर खुप्पच छान वाटली पण आई आणि मुलाची chemistry मला खूप जास्ती आवडली . हे नाते असेच अविरत राहो आणि छान छान reciepe आम्हाला शिकायला मिळो ही देवाचारणी प्रार्थना 🙏
Its heartening to see you supporting your mother's skills and showcasing it beautifully...Nice idli..Thanks for explaining the goodness of makhane..Keep up the good work..
तुमच्या रेसिपी खूप खूप छान असतात आम्ही सर्व माझी सून मुलगा आम्ही रेसिपी चे व्हिडिओ आमच्या टिव्ही वर बघतो सर्वाचे आकर्षक तुमची दिल खरंच खूप छान तुमच्या रेसिपी असतात
आई आणि मुलगा दोघांचं किती छान जनतंय. खूप छान इडली आणि चटणी शिकवली. मला हा पदार्थ खूप आवडला. मी करणार लगेच.चटणी खूप आवडली बरं. ‘दिल ‘ ही छान आहे. डॉ तरुजा भोसले,पुणे
खूपच चांगली रेसीपी.तूंम्ही घरच्या घरी पनीर कसे बनविले ते सांगा .मि प्रयत्नकेला पण किसण्या इतपर कडक नाहि. इडलीची रेसीपी खूपच चांगली आहे .मकान बद्दलहि चांगली माहिती मीळाली .
Nice recipe i will definitely try come over to my house i will make some vegetarian food for you u just relax i wish I was there in India I would have invited u both to my house after the lock down but I m in USA love you Dil I watch all your videos
Ti ekti aste tichya sarkhi ajun ek mau asti tar khup masti kartana disali asti... ani vlog 20-25 min cha asto ..... video banvaychya adhi khelun zale asel tiche...asehi manjaranchi zop jast ch aste...
*वाह ! ममी आणी मुलगा दोघानाही धन्यवाद !! तुम्ही दोघंही किती समजून सांगता ! लाइक तर करणारच पण स्वत: करुन पण पहाणार! एकदम मस्तच झाली आहे इडली ! इडली हा पदार्थ पण असा आहे! की मग भाजी भाकरीची गरज नाही ! आणी विशेष म्हणजे पचायला पण हलकी! जाता जाता इतकी उत्तम रेसिपी दाखवल्या बद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद!!*
Nice vedio. Thanks for sharing such an amazing recipe for idli lovers. The chutney is also new one. I will surely try it. It's so nice to see that boy so supporting his mother and ask correct questions to his mother for viewers
Kup chan resipi mi pan khathe manane Dinachya ladu madhe Pan takathat mahag aahe pan Puostik ast hath name padtat Frijmadhe theva garmkarun Vegle maske takun khane Mast lagt hath up basala pan chan Thanks
Hare Krishna aayusmanbhav maya n bhakti thewa ram ram jai mata di n namaskar it's seems mouth watering , today's ekadashi , I will try definitely and let you know, kindly note that I am a fond of IDLI as many as, regards you are in service of LORD 🙏 KRISHNA