माझ्या आईचं गाणं अयकुन माझ्या मणाला खुप आनंद वाटतोय आणि तुमच्या आवाज दोघांनी मिळून गायाला जो सुर लावला आहे तो तर खुपच छान आहे आणि या पुढे सुध्दा असेच सोंगं येत राहुद्या हीच आई जिवदानी चरर्नी प्रार्थना तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🚩🔥❤️