Тёмный

Hrishikesh Joshi Interview | गोष्ट संयुक्त मानापमानाची | दिलखुलास गप्पा | बोलभिडू बाल्कनी | Kolhapur 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 42 тыс.
50% 1

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 164   
@YuviYadav-qg4ys
@YuviYadav-qg4ys 3 дня назад
भावा तू खरंच कोल्हापूर ची शान आहेस
@akash.k7955
@akash.k7955 День назад
पुण्यात सदाशिव पेठेत बसुन भावाचा वीडियो बघालोय....सपला विषय....भागात आल्यासारखं वाटलं...❤❤❤💥💥💥💥
@madhurathatte4236
@madhurathatte4236 2 дня назад
खूप सुंदर मुलाखत. अत्यंत हुशार कलावंत. कोल्हापूर चे किस्से खूपच लाजवाब. पू. ल. ऐकल्याचा भास झाला.
@venkateshgopalan4007
@venkateshgopalan4007 День назад
Kharai. Anandi kase jagaiche he hrushikesh kadun shikle pahije. Great personality
@sbkindia2957
@sbkindia2957 18 часов назад
हृषिकेश जोशींचे वडील जोशी सर आमचे न्यू हायस्कूल शाळेचे कला शिक्षक..कलाक्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व....त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं...
@ajinkyajadhav8585
@ajinkyajadhav8585 2 дня назад
ज्याला कुणाला संशय असेल त्याने कोल्हापूरला आजमावून बघावं..
@JANGALEPRATIK
@JANGALEPRATIK День назад
ऋषिकेश जोशी सरांनी जे कोल्हापूरच विश्लेषण केलंय ते कोल्हापूरच्या भाषेत एकदम कट टू कट 💯🤣🤣. पण आजकाल बाहेरची पुणे मुंबईची व महाराष्ट्रातल्या इतर भागातील लोक कोल्हापूर मध्ये येऊ लागले आहेत, त्यामुळं मला असा अनुभव आला आहे की कुठ तरी माझ्या सारख्या अनेक वर्षापासून प्रॉपर कोल्हापूर मध्ये राहणाऱ्या लोकांच्या बालपणातल कोल्हापूर हरवत चाललाय. 😥😥😥
@ketandatar8048
@ketandatar8048 17 часов назад
Same case Punyachi zali ahe....Pu La mhanaiche tasa Purvicha Pune Rahila nahiye
@JANGALEPRATIK
@JANGALEPRATIK 17 часов назад
@@ketandatar8048 khara ahe bhau, pune mumbai la tr bharatachya anya bhagatun alelya lokani sagli vaat lavle rav...
@JANGALEPRATIK
@JANGALEPRATIK 17 часов назад
@@ketandatar8048 tari punya madhe ajun marathi boltyat tri mansa. mumbai madhe gelo ki tithla marathi manus pahilach hindi bolto swatahun mhanje ten manat tharavlelach astay ki hyo maharashtrachya baherch ahe
@arjunjadhav9168
@arjunjadhav9168 2 дня назад
Peta ला बरोबर हानलाईस 😂😂😂
@shubhampandit2260
@shubhampandit2260 День назад
Invested 1:15:40 hours on best podcast! ❤️❤️
@happyrajvk
@happyrajvk День назад
आवडता प्राणी कोणता? माझ्या लेखी आवडता प्राणी ‘मनुष्य’ हाच आहे.
@snehadeshpande102
@snehadeshpande102 13 часов назад
मुलाखत घेणारी मुलगी किती अनभिज्ञ आहे.कुणीतरी चागले घ्यायचे ना
@SohamPatwardhan
@SohamPatwardhan 2 дня назад
फार छान हृषिकेश जी! 👏🏻👍🏻💯
@chinmayvad256
@chinmayvad256 14 часов назад
मुलाखतकाराची काय गरज होती? जोशी सरांना “ह बोला “ एवढं सांगितलं असतं तरी चाललं असतं! सांभाळलं असतं त्यांनी 😂😂😂
@manjiribhagwat7110
@manjiribhagwat7110 10 часов назад
भारी
@dhiraj_b
@dhiraj_b 8 часов назад
रोजगार महत्त्वाचा आहे 😂
@VarshaNene
@VarshaNene 4 часа назад
❤ h bola
@VarshaNene
@VarshaNene 4 часа назад
Ani Tai faqt madhe madhe ....hmmmm.....hmmm
@chetanmogal7953
@chetanmogal7953 12 часов назад
मुलाखत खूप सुंदर पण हृषीकेश सरांनी एकट्याने पेलून नेलेली आहे अँकरने नुसतं हुं हुं करायचं काम केलं आहे त्याजागी दुसरा कोणी अँकर असता तर यापेक्षा कैक पट खुलवता आली असती
@suhasmodar
@suhasmodar День назад
या मुलीला interview कसा घ्यायचा हे आधी शिकून यायला सांगा.
@maheshgare2881
@maheshgare2881 День назад
हे सगळं जरी खरं असलं तरी सांगली-कोल्हापूर ला मोठे मोठे प्रकल्प, मोठ्या रोजगारा च्या संध्या का उपलब्ध होतं नाहीत? या वर प्रकाश टाकणे महत्वाचं आहे.
@manutdforever6326
@manutdforever6326 День назад
Kolhapur cha matdar bindok aahe ... National prawahachya Ulta ..kase Kay prakalp yenar?
@saraswatiindustries5544
@saraswatiindustries5544 2 дня назад
कोल्हापूर च पब्लिक जॉब साठी पुणे मुंबई ला जाते...कोल्हापूर मध्ये ह्या संधी का नाहीत....ह्या वर बोला नाहीत 😢😢😢
@OnlineReport-q4d
@OnlineReport-q4d День назад
अरे त्याच जॉब च्या नादात पुणे मुंबई शहर बाद झालीत. कोल्हापुरात ही अवस्था नाही कोल्हापूरकर लै हुशार
@OnlineReport-q4d
@OnlineReport-q4d День назад
आणि पुणे मुंबईत मरणानंतरपण फुकट वर जाता येत नाही😂
@dattatraychothe
@dattatraychothe День назад
ते फक्त लग्नासाठी जातात नोकरीची गरज नसते😂😂😂
@YuviYadav-qg4ys
@YuviYadav-qg4ys День назад
पूर्ण महाराष्ट्र मधील बाहेर नोकरी साठी जाण्याचे प्रमाण कोल्हापूर करांचे कमी आहे, 4 MIDC आहे 31 साखर कारखाने 14 सूतगिरणी आहेत एव्हडे बस्स आहे कोल्हापूर कर यांच्यासाठी, आणि प्रत्येकाला 1/2 एकर शेती आहे,
@rainboo9
@rainboo9 3 дня назад
तुम्ही त्या लड्डू मुत्या वर एक व्हिडिओ बनवा बर 😊
@indian62353
@indian62353 3 дня назад
कोण
@ninjamrtal6510
@ninjamrtal6510 3 дня назад
😂😂😂😂😂😂😂
@JANGALEPRATIK
@JANGALEPRATIK День назад
😂😂😂😂😂😂 bhava tuja ky chally ani tya channel valyancha ky challay
@sharadgawade899
@sharadgawade899 День назад
मी आहे कोकणातला.राहतो पुण्यात पण का कुणास ठाऊक कोल्हापूरविषयी नितांत प्रेम आहे.कदाचित माझं गावं कोल्हापूर सिमेवर असल्यामुळे असेल.म्हणजे आहोत आम्ही घाटावर पण भाषा , जिल्हा पडतो कोकणात.पण कोल्हापूर विषयी खूप आपुलकी आहे तिथील भाषा, खाद्यसंस्कृती, रांगडेपणा आणि कोल्हापूरचे मित्र यांच्या विषयी खूप प्रेम आहे...love you Kolhapur.
@GoodBoy7.69
@GoodBoy7.69 2 часа назад
कारण आम्ही कोल्हापुरी माणसं सर्वांवर प्रेम करतो संपुर्ण जग आपलं हाय❤
@GoodBoy7.69
@GoodBoy7.69 2 часа назад
कारण आम्ही कोल्हापुरी माणसं सर्वांवर प्रेम करतो संपुर्ण जग आपलं हाय❤
@narayaniish
@narayaniish День назад
खूप सुंदर मुलाखत पण एक दुर्दैव वाटतं या संयुक्त मानापमान चा प्रयोग व्हायला केशवराव भोसले नाट्यगृह आता नाही पण आई अंबाबाईच्या चरणी प्रार्थना करतो पुन्हा मूळ स्वरूपात नाट्यगृह उभा रहावं आणि पहिला प्रयोग याच नाटकाचा व्हावा
@ketandatar8048
@ketandatar8048 17 часов назад
mi punyacha ahe , pan mala kolhapur pan awadta jitka Pune awadta, kolhapur cha Iconic place Jayprabha Studio parat chalu kela pahije , eka studio ne eke kali je vaibhav baghitla ahe to asa bhakas padlela baghwat nahiye.
@shrinivasdeshpande8299
@shrinivasdeshpande8299 День назад
जगातभारी - कोल्हापुरी . . . . ❤ 🎉
@adv.ravindravishnu-laxmisa1855
@adv.ravindravishnu-laxmisa1855 7 часов назад
सुंदर मुलाखत हृषिकेश जोशी बुद्धिमान अभिनेता आहे. कोल्हापुरात बसल्यासारखं वाटलं
@maheyshpatil5809
@maheyshpatil5809 3 дня назад
खूप सुंदर मुलाखत झाली आहे मला तर कोल्हपूर ला जाऊन आल्या सारखा फील आला 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@sadanandrane-j8d
@sadanandrane-j8d День назад
I confirmed regarding address enquiry...they come upto the turn to let u go correct direction
@dipaknimbalkar5240
@dipaknimbalkar5240 19 часов назад
ऋषिकेश खुप छान कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांचे वर्णन केले आहेस 👌👌
@onkar0303
@onkar0303 День назад
😅एकदा काय झालं..... हृषिकेश जोशी Sssssiiiirrr......बोल भिडू वर आले 🎉🎉🎉😂😂😊 विषय केला ❤
@spowar-fn8vk
@spowar-fn8vk День назад
Totally relatable first few mins.....being a kolhapuri girl... going to Pune for higher education.....made me realise the uniqueness of my marathi. 😂 Puneri friends go....say....alee...not alo... The only place where females talk in masculine tense. 🎉❤ Alo...gelo... karto...jato...its just us.😅
@omkarsasane9139
@omkarsasane9139 Час назад
True 🙌🏻😂 and I love that thing 😍 aiktana gudgulya hotat 😂
@manutdforever6326
@manutdforever6326 День назад
Sadhyachi kolhapur chi awastha bhagun vait vatate
@maheshpujari609
@maheshpujari609 День назад
जगात भारी आम्ही कोल्हापूरी❤❤❤❤
@swapniljadhav1296
@swapniljadhav1296 День назад
शहराचे तंतोतंत वर्णन. ❤
@bdl1-i1f
@bdl1-i1f День назад
Kolhapur baddal adar aahe Gadi ,rankala ,shahu palace ..
@vijaynimbalkar6910
@vijaynimbalkar6910 День назад
आमचं घड्याळ वेगळ आहे...
@maheshshinde3652
@maheshshinde3652 День назад
Proud to be from Kolhapur
@aniketjoshi1108
@aniketjoshi1108 День назад
Proud of you prajakta 😊
@shurtimoghe2057
@shurtimoghe2057 2 дня назад
बाकी छान पण "PETA" ला भंपक म्हणू नका. मुक्या प्राण्यांच्या रक्षणासाठी ही संस्था गरजेची आहे.
@avadhutpatil1152
@avadhutpatil1152 День назад
उच्च विचार 🙏🙏🙏🙏
@bigbul09
@bigbul09 15 часов назад
एक लाईक कोल्हापूर साठी ❤
@satishkadam9847
@satishkadam9847 18 часов назад
मुंबईत मेलात तरी चालेल.. सर्व free आहे, सर
@satyadesai7239
@satyadesai7239 15 часов назад
ते आता तुमच्या पुण्याई वर आवलंबून आहे 😂😂😂😂
@sandipjoshi4162
@sandipjoshi4162 День назад
लई म्हनजे लईच भारी ...👌👌👌💐🙏
@sujitpatil4842
@sujitpatil4842 18 часов назад
छत्रपती शाहू महाराज यांची कृपा
@bhooom2389
@bhooom2389 19 часов назад
इसकटलस भावा ❤️🤝
@prashantpanutre1526
@prashantpanutre1526 7 часов назад
ईषय हार्ड बोलला....💝
@archanamuley5399
@archanamuley5399 15 часов назад
भन्नाट माणूस आहे हा. ❤😊
@shilpabapat9222
@shilpabapat9222 День назад
समाजसभ्यता खूप छान शब्द वापरलाय
@atulpingale2299
@atulpingale2299 6 часов назад
ऋषिकेश सर खूप छान मुलाखत आणि तुमचा शब्द संपत्तीचे खूप खूप कौतुक.
@Nadkhula_batmya
@Nadkhula_batmya Час назад
कोल्हापूर काय आहे हे अनुभवावे लागते. एकदा तुम्ही येथे राहिल्यावर कळते की कोल्हापूर काय आहे.
@omkargadave3718
@omkargadave3718 День назад
Mst re bhava I love you❤
@saliljoshi2470
@saliljoshi2470 6 часов назад
म्हणले ते खर आहे.मी कोल्हापूर ला गेलो होतो काही वर्षा पूर्वी.तिथं लॉज वाले,त्यांनीच दिलेला रिक्षा वाला,चप्पल घेतली तो दुकानदार, अप्पे विकणाऱ्या ताई ते अगदी चहा वाला जे जे लोक भेटले ते अतिशय प्रेमाने,आपुलकीनं बोलले जशी जुनी ओळख होती.रिक्षा वाल्यान सुचवल म्हणून माननीय सूर्यकांत यांच्या निवास्थानी गेलो.तिथं त्यांच्या चित्रांच दर्शन तर झालंच.पण त्यांच्या मिसेस चक्क तास भर गप्पा मारत होत्या माझ्याशी.सूर्यकांत जींच्या वापरातील वस्तू त्यांच्या खाजगी संग्रहातून त्यांनी दाखवल्या.रिक्षा वाल्या मूळ ज्या मंदिरात थोर चित्रकार माने यांची चित्र आहेत ती बघितली.कैलास स्वारी मंदिर नाव आठवत.तिथं सिनेमात सक्रिय असलेले गृहस्थ भेटले.माने साहेबांचे सुपुत्र इतक्यात मंदिरात आले.रिक्षा वाले होते त्यांनी त्यांच्याशी ओळख करून दिली ते तर चक्क त्यांच्या घरी घेऊन गेले.त्यांनी कुणाचं पोर्ट्रेट केलं होत ते अगत्यान दाखवल.इतक्या मोठ्या चित्रकारांचा मुलगा त्यांची परंपरा समर्थ पण चालवतो आहे बघून आनंद झाला.एकूण कोल्हापूर विषयी जिव्हाळा आपोआप तयार झाला.कोल्हापूर आणि बडोदा हि ठिकाण उत्तम वाटली मी जी काही भटकंती आजवर केली त्यात. कोल्हापूर करास ❤🎉🎉🎉
@swapnilpatil3532
@swapnilpatil3532 15 часов назад
एक नंबर सर ❤😅
@mandar3779
@mandar3779 Час назад
त्या ताईंना कोणीतरी तरी सांगा की त्या द ऋषिकेश जोशींची मुलाखत घेत आहेत. रुसलेल्या बॉयफ्रेंड समोर बसून हम्मम हम्मम करतात तश्या का कर आहे समजलं नाही
@kvinay-pi4bv
@kvinay-pi4bv 2 дня назад
mh09❤
@prashantyadav4923
@prashantyadav4923 День назад
Khashaba Jadhav karad che aahet
@KPyoddha
@KPyoddha День назад
व्हय भावा, पण लई वर्ष कोल्हापूरात राहिल्याल म्हणून half कोल्हापूरकर तरी झाल्यालच 😅
@meenakshikulkarni2120
@meenakshikulkarni2120 11 часов назад
खुप खुप धन्यवाद ऋषिकेश जी इतकां सुंदर आणि वेगळा विषय घेऊन तुम्ही नाटक बनवलंय आणि त्यात केशवराव यांची भूमिका माझा मुलगा ऋषिकेश कुलकर्णी याला मिळाली खुप खुप अभिमान आणि आदर वाटतो त्याला तुमचा. याचा मला पण खुप आनंद आहे मी आणि माझे सगळे नातेवाईक आणि मैत्रिणी नक्की पाहणार आहोत हे नाटक तुमीच सगळे पण नक्की पहा 🙏 ऋषिकेश जोशी आणि त्यांच्या सगळ्या टीम ला खुप खुप शुभेच्छा 🙏
@meenakshikulkarni2120
@meenakshikulkarni2120 11 часов назад
वा खुपच सुंदर 👌 आज खरा कोल्हापूर च्या बऱ्याच चांगल्या गोष्टी समजल्या. खुपच माहिती आहे आपल्याला आणि सांगायची पद्धत खुपच छान
@Indianpekka
@Indianpekka 9 часов назад
ऋषी सर शाल शिरफळ म्हणले पिव्वर कोल्हापुरी भाषा😂😂😂
@Rajsushila2323
@Rajsushila2323 17 часов назад
Kolhapur ❤
@ajaychougule1134
@ajaychougule1134 День назад
जगात भारी कोल्हापुरी... I ❤ kolhapur
@Jacobites-oh5rm
@Jacobites-oh5rm 5 часов назад
My neibour was kohapuri . Really they are very free and loving. Whatever you told about Kolhapur people is very true. Now my neibour shifted another place. I missed them so much.
@dr.ratna.talvekarambrosiat8701
@dr.ratna.talvekarambrosiat8701 17 часов назад
Aprteem
@sanmatichavan864
@sanmatichavan864 9 часов назад
❤जगात भारी आम्ही कोल्हापूरी ❤ त्यात ऋषिकेश जोशी सर म्हणजे एक खणखणीत नाणं💯 रांगडा गडी पण तेवढाच नम्र...
@hemantsalokhe5181
@hemantsalokhe5181 7 часов назад
लहानपणी सारख्या चॉकलेट, गोळया खायचे
@rahulwable6924
@rahulwable6924 День назад
भाऊ फुकट जाळतात म्हणून काय कोल्हापूर ला जायच का
@the_om_giridhar4086
@the_om_giridhar4086 День назад
kolhapuarat auen mar ki kartav amhi fukat tuji ani 12 vya divashi jeun pathvto tujya gharchyana 🤣🤣🤣🤣🤣
@SiddharthKamble-d9h
@SiddharthKamble-d9h День назад
Tashi mhan aahe Kolhapurat...
@bhooom2389
@bhooom2389 19 часов назад
Bolaychi padhhat aste bhava, ghe samjhun😂
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 16 часов назад
हा नूतन मराठी विद्यालय , कोल्हापूर मधे पी टी शिक्षक होता
@harshadjadhav863
@harshadjadhav863 2 дня назад
आम्ही कोल्हापुरी..
@ruturajdhavan3203
@ruturajdhavan3203 2 дня назад
MH 09❤
@VilasMuley-k4f
@VilasMuley-k4f 7 часов назад
Kolhapurchi sanskruti japlich pahije kitihi baberchi loka yeudya tari kolhapurchi sanskruti bighdavu naye te kolhapurchya na vya pidhichya hatat ahe 1970 pasun kolhapur baghtoy ata loka kase mhantat purvicha puna rahila nahi tasa udya kuni mhanu naye purvicha kolhapur rahila nahi
@saavikisite8456
@saavikisite8456 9 часов назад
कसला खरा माणूस... कोल्हापूरचा रांगडा गडी
@prathmeshpande6514
@prathmeshpande6514 8 часов назад
Kai nai Nashik kaccha khaun takel Kolhapur la sagalya goshit 😂😂😂
@ajjinkyathorat7241
@ajjinkyathorat7241 2 дня назад
दादा कोल्हापूरला कधी आणि कुठं प्रयोग होणार ते सांग
@amarpatil9024
@amarpatil9024 19 часов назад
दिलखुलास कोल्हापूरकर….🚩
@abc0075
@abc0075 4 часа назад
Jai Kolhapur 🙏 🇮🇳 🇮🇳
@38kaustubhmane53
@38kaustubhmane53 16 часов назад
खशाबा जाधव सातारचे
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 16 часов назад
ते शिकायला कोल्हापूर मधे होते
@avantibhise9088
@avantibhise9088 12 часов назад
aaj parent mala asa vath hota ki .. he's From Pune
@lavlamdade3650
@lavlamdade3650 2 дня назад
हाण की बडीव धुरळा उडिव😂
@vijayavharkate581
@vijayavharkate581 День назад
हाण की बडिव केपा उडिव 😅❤
@nikhildhage5770
@nikhildhage5770 День назад
Same for Mumbai municipal corporation
@ravindrasonar1281
@ravindrasonar1281 7 часов назад
छान अप्रतिम सर
@kajalghegade1007
@kajalghegade1007 11 часов назад
मला खूप आवडतो हा कलकर
@rahulkulkarni5478
@rahulkulkarni5478 3 часа назад
अप्रतिम ♥️👏🏼
@meghanakoregave2979
@meghanakoregave2979 День назад
जगात भारी!! आम्ही कोल्हापुरी
@omkarpatil6701
@omkarpatil6701 День назад
जगात भारी आम्ही कोल्हापुरी....
@meghana1668
@meghana1668 9 часов назад
लै भारी... महाद्वारोड अख्खा डोळ्यासमोर उभारला. लै आटवण आली कोल्ल्हापूरची
@omkarsasane9139
@omkarsasane9139 Час назад
True true
@kumarmisal8545
@kumarmisal8545 14 часов назад
Topcha Vishy❤
@manjiribhagwat7110
@manjiribhagwat7110 10 часов назад
😊 एक number
@kumarmisal8545
@kumarmisal8545 14 часов назад
Vishay Hard❤
@rajivslitechnicalw6438
@rajivslitechnicalw6438 2 дня назад
Naad Khula interview
@sumitchavan2461
@sumitchavan2461 День назад
Kolhapur-swarg ❤
@cricfever5505
@cricfever5505 2 дня назад
lokk like prashant kishore
@nitinkumbhar5780
@nitinkumbhar5780 День назад
लई.. भारी..... मस्तच खुप छान
@KiranKandar
@KiranKandar 2 дня назад
विषय हार्ड ❤MH 09
@devdattaalawani1974
@devdattaalawani1974 2 дня назад
Antyasanskhar sahayak samiti
@rajendradixit5609
@rajendradixit5609 2 дня назад
खूप सुंदर मुलाखत 👌👌
@giridharshetty2778
@giridharshetty2778 День назад
He, as usually is brilliant.
@rohitbhoje1964
@rohitbhoje1964 День назад
एक नंबर भावा ❤
@kiranpotdar3668
@kiranpotdar3668 День назад
Ek number dada🎉🎉🎉
@supriyapj
@supriyapj 22 часа назад
amazing insights.
@ulkakathale4906
@ulkakathale4906 День назад
खूप सुंदर मुलाखत
@ulkakathale4906
@ulkakathale4906 День назад
खूप सुंदर मुलाखत
@Spatil925
@Spatil925 13 часов назад
राजाचं राजपण कालपण आजपण ❤
@rohanswamiproductions
@rohanswamiproductions День назад
ऋषी दादा एक नंबर ❤
@prathamesh_0109
@prathamesh_0109 День назад
कोल्हापूर ❤
@shubhammagdum825
@shubhammagdum825 День назад
kolhapur ❤❤
Далее
Teeth gadget every dentist should have 😬
00:20
Просмотров 880 тыс.