अप्रतिम सुंदर... आपल्या कोकणचे निसर्गसौंदर्य आणि आपल्या रुढी परंपरा असलेल्या मालवणी देवस्थान सोहळा याचे खुप महत्त्व आहे. भाव तैसा दिसे देव.. सर्व कोकण वाशियांच्या मनात आपल्या गावातील पालखी सोहळा देव या बद्दल आदर आणि प्रेम आहे.👌👌👌👌👌👌👌👌👌👍🚩🚩🚩🚩🚩🙏🌹💐🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏