सर तुमचे मनापसुन आभार मानतो कारण ह्या समाजात लोकांची मानशीकता अशी झाली आहे की गरीब हा गरीबच राहिला पाहिजे कारण गरीब मानुस जर पुढे गेला तर ह्या मोठ्या लोकांच्या तो तलवे चाटनार नाही म्हणून ते गरीब मानसाला पुढे जाऊ देत नाही म्हणून आज समाजाला तुमच्या सारख्या देव धुतांची गरज आहे म्हणून सर आपले कार्य असच चालु ठेवा सर तुमचे कोटी कोटी आभार मानतो मी व सदगुरु चरनी प्राथंना करतो की अशा देव मानसाला ऊदंड व आरोग्यमय आयुष्य लाभु दे देवा हिच प्राथंना करतो सर धन्यवाद
सर आपल्या कार्याला अगदी मनापासुन सॅलुट .जे आपण अगदी तळमळी मनापासुन शिकवन्याच कार्य करता,जे कि अगदी खुप कमी फिस मध्ये जे कि नसन्याच्या बराबर आहे. सर आपल्या सारख या महाराष्ट्रा मध्ये कोनीच शिकवु शकत नाही.
जी लोकं योजना चालवतात त्यांना जर मक्याचं कणीस मिळत असेल तर ती योजना कशी पूर्णत्वास येईल लोकं फक्त म्हणतात अर्धे तुम्ही अन काय काय दोन टोपले माती फेकायला मात्र फाटते बाकी योजनांमध्ये यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आहे फरक येवढाच आहे ती योजना चालविणारे लोकं पगारी आहेत आणि रोजगार हमी चालविणारे बिनपगारी
खूपच छान शिकवण्याची पद्धत. इतका गुंतागुंतीचा विषय हसत खेळत समजून सांगितला. धन्यवाद. बाकी डुकरहो, पोट्टे, लक्ष द्या. असं ऐकताना एक चेहऱ्यावर हसू यायचं. खूप छान सर. माझ्या पुस्तकात 8 km लिहलं आहे.त्यांना भत्ता, राहण्याची व्यवस्था, पाणी, अन्नधान्य, आणि इतर मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणे या गोष्टी अंतर्भूत होतात.💐😊
महाराष्ट्रात बेरोजगारी वाढत आहे नवीन उद्योग येत नाहीत कोणतीही नोकर भरती होत नाही 2019 च्या परीक्षा अजून झाल्या नाही काल आरोग्य विभागाचा झालेला गोंधळ संपूर्ण राज्याने बघितला जमल्यास त्या वर पण व्हिडिओ बनवा 🙏🏻
महाराष्ट्र या राज्यात ग्राम रोजगार सेवकांना किमान फिक्स मानधन सरकार देऊन नाही राहिली . पण बाकी सर्व राज्यात रोजगार सेवकांना फिक्स मानधन देऊन राहिले... या विषयावर थोडे महाराष्ट्र सरकारला बोला सर...
Sir mahiti khup mast dili dhanyawad Pn sir ek problem Aahe aamchya gawatil sarpanch shiklela nahi aani Gram panchayat sewak aani MGNREGA Rojgar sewak Aahe he don domble jast shahanpana karatat hyanna vicharnar koni nahi
कराळे सर महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना तसेच कायदा करणारे राज्य असून सुद्धा इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील रोजगारहमी चालवणारे रोजगार सेवक उपे्कषित आहेत ह्या विषयी विडिओ बनवा सर आणि..,.. महाराष्ट्रातील आमदार व खासदार तसेच रोजगार सेवकांना आपल्या नेहमीच्या भाषेत इकडे लक्स द्या बे असे म्हणून संभोधित करा साहेब... जर असा विडिओ बनवून फेसबुक वर पाठवल्या तर माझे समाधान होईल तसेच माझ्या विचारांच्या रोजगार सेवकांचे समाधान होईल सर.,.
Ho sir tumch sarv barobar ahe pan yach madhe khup bhrsatacha ahe ki je rojgar sevak tech tr khup karan je kamavar yet nahi tyanchi bil nightat je rabtat tyanch kai mi samjik ahe
सर महाराष्ट्र या राज्यात सर्वात पहिल योजना लागू झाली पण रोजगार सेवक यांना किमान फिक्स मानधन नाही देत. इतर सर्व राज्यात रोजगार सेवकांना मानधन पहिल दिले जात आहे ...
Kay sangayache sir maze mr. Cdeo clurk cum data entry operator tahsil office madhe mrgs 12 varsh zale kam karat ahe khup kam aste pan ata company kadun kam kara mhante nahitar dusryala gheun mhante
सगळ्यात बोगस कायदा आहे याची गरज सध्या कोणालाच नाही सर्व कामे मशीन ने केल्या जातात स्व: मजूरि करणारे मजूर सुद्धा मशीन ने करून घेतात आणि पैसे मजुरांच्या नावाने काढतात. ही सध्याची वास्तविकता आहे. 260 /270 रुपये रोजाने सध्या कोणीच कामाला येत नाही माती उचलायची कामे करायसाठी
Sir Majha Dhule district Sakri sub-district madhe petale village madhe 2023 la 130000 rupees cha shivhakhadde bhandkam dhakhavun kadun khalle aahe kay karay ch