लाभार्थी सोबत या मध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुद्धा या महत्व दिले पाहिजे.. तुटपुंजा मानधन वर मागील 10 वर्ष काम करत आहे. हि मोठी शोकांतिका च आहे..
बोल भिडुने एक चांगल्या विषयावर व्हिडिओ बनवला आहे, या योजनेतील एक महत्त्वाचा घटक म्हणजे ग्रामरोजगार सेवक , योजनेचे सर्वत्र कौतुक होत आहे, परंतु योजनेचा कणा असलेला ग्रामरोजगार सेवक हा यात कायमच दुर्लक्षित राहिला आहे. आपण ग्राममरोजगार सेवकांच्या समस्या आपल्या माध्यमातून मांडाव्यात हि अपेक्षा व विनंती.
सर जे मनरेगा चा कणा म्हणून ओळखले जातात असे ग्राम रोजगार सेवक यांना एका मजुराच्या मजुरी इतकही मानधन मिळत नाही त्यावर एखादा विडिओ बनवावा त्याच्या समस्या मांडाव्या हि विनंती समाधान मिसाळ रेलगाव ता. भोकरदन जि. जालना
ज्या ग्रामरोजगार सेवकावर ही योजना चालते तो आज उपाशी आहे. गेल्या दहा वर्षापासून तो तुटपुंज्या मानधनावर काम करत आहे. ग्रामरोजगार सेवकांना शासकीय सेवेत समावून घेणे आवश्यक आहे. त्यावर व्हिडिओ बनवा
हि योजना जे ग्रामरोजगर सेवक प्रभावी पणे राबवत आहे त्यांना फक्त 2.25 %मानधन दिले जाते आणि त्याच्या कडून खूप कास्टची कामे करून घेतले जातात तरी शासनाने याची पगार द्यावे
मनरेगा या योजनेचा ग्रामरोजगार सेवक हा कणा आहे परंतु ग्रामरोजगार सेवक यांच्यावर उपास मारीची वेळ आली रोजगार सेवक यांना मानधन वेळेवर मिळत नाही प्रवास भत्ता नाही स्टेशनरी खर्च मिळत नाही त्यांना पण मुले बाळे आहेत त्यांच्या पण अडचानिकडे शासनाने लक्ष द्यावे
Yojana changli but tyat thode changes have ahet jaske ki working days 100 varun at least 150 tari kele pahijet ani payment sudha increase kel pahije ani sobat ch je kama.. Gavachaya development sathi fayda che dhartil tya var focus kel pahije,.... ani scheme implementation hot ahe ki nahi he veloveli cheak kel pahije
बिहार मधे शेतात काम करायला मजुर मिळेनात कारण पहिल्या पासुनच बिहार चे लोक दूसर्या राज्यात जाऊन काम करतात आणि आता तर तिथं दारूबंदी केली आहे त्यामुळे तेथील शेतमजूर पंजाब हरियाणा महाराष्ट्र गुजरात ची वाट धरतात.
aaple pm mhanat hote congress chya bhrashtacharacha smarak mhanje mnrega 🤣🤣🤣aani ha manus lokana hushar vatto rahul gandhi la pappu mhantat... are yedzavyanu rahul gandhi 8k per month denar hota modi 500₹ detoy hi layki aahe bhartatlya lokanchi khas karun hindi belt aani aaplya maharashtra chi
Modi 500 detoy he pan chukicha aahe. Paise kuthun yenar?? Tax payer tax bharat rahil ani ikde he loka boli lavtat, tyane 500 dile me 8000 dein. Kay halwa aahe??
असल्या बकवास विषया वर व्हिडिओ बनवता. हया मोदीचा आम्हाला का सांगताय. गायरान जमीन अतिक्रमण हाय कोर्ट चा निकाल आणी आदेश . ह्या महत्वाच्या मुद्यावर विडियो बनवा पूर्ण डिटेल मधी माहित द्या .