Тёмный

महान समाज सुधारक अण्णा भाऊ साठे के जीवन चरित्र पर अजिंक्य चांदे का शानदार भाषण 

One Channel
Подписаться 654 тыс.
Просмотров 135 тыс.
50% 1

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 173   
@nandkishorumap9573
@nandkishorumap9573 11 месяцев назад
खरं आहे जय लहुजी आण्णा भाऊ साठे मातंग समाजना विनंती आहे खरंच जागे व्हा
@eshwarparve6679
@eshwarparve6679 8 месяцев назад
चांदणे साहेब तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आण्णा भाऊ साठे यांचे विचार मांडलेत या बद्दल खूप खूप धन्यवाद
@kailasparwejcbopretorlonib9452
जय लहुजी जय भीम जय आण्णा ,चांदणे भाऊ तुम्ही आमच्या मातंग समाजासाठी खरोखर जागृत करत आहात. साहेब खुप धन्यवाद.
@lyricsofficial6357
@lyricsofficial6357 Год назад
जय लहूजी साहेब खरचं तुमच्या बोलण्यात जे सत्य आणि वास्तव आहे ती परिस्थिती आहे या समाजाला तुमच्या सारख्या धुरंदर बुलंद आणि झुंझार कार्याची गरज आहे मला गर्व वाटतो तुमच्या कार्या बदल जय लहूजी
@rahulsamrat3021
@rahulsamrat3021 Год назад
वा क्या बात हैं अजिंक्य चांदे साहेब खूप मार्मिक प्रबोधन केलंय 👌🏻👌🏻👌🏻
@shantaramphalake4307
@shantaramphalake4307 Год назад
प्रत्येक मातंग पोराच आवाज ह्या सरजी सारखा असलाच पाहिजे. या आवाजात खरा आत्मविस्वास आसतो.
@RekhaKamble-in4hr
@RekhaKamble-in4hr 7 месяцев назад
आपला व आपल्या विचाराचा आदर वाटतो सर.आपल्या विचाराची खूप गरज आहे समाजाला❤❤
@yashwantkamble1179
@yashwantkamble1179 11 месяцев назад
फार सुंदर मार्गदर्शन. जयभीम. जय लहुजी.
@bansidharkharat6150
@bansidharkharat6150 10 месяцев назад
आतापर्यंत आपले भाषण ऐकले न्हवते, आज नांदेड च्या कार्यक्रमाचे भाषण ऐकण्याचा योग्य आला. मनःपूर्वक अभिनंदन. फक्त एक विनंती करतो की, आपणच समाजाला योग्य दिशा देऊ शकता असे मला वाटते. म्हणून आपण संपूर्ण महाराष्ट्र भर जागृतीचे काम करावे . धन्यवाद.
@shantaramphalake4307
@shantaramphalake4307 Год назад
सर तुमची तळमळ, तुमची शब्दा वरची पकड , उच्चाराची पद्धत लजबाब. कडक नमस्कार.
@SureshShirsath-c1h
@SureshShirsath-c1h 10 месяцев назад
साहेब तुम्ही खरंच खूप छान भाषण सांगितले आहे जय लहुजी 💛💛जय भीम 💙💙 साहेब
@sureshjadhav2103
@sureshjadhav2103 Год назад
साहेब, फार छान प्रबोधन करत अहा तुम्ही. देवबाप tumhala🙏उदंड आयुष्य देवो. ह्या जागृतीची फार गरज आहे आपल्या समाजाला
@SarhddhaRandvie
@SarhddhaRandvie 7 месяцев назад
चांदणे साहेब तूमचे आदर्श खूप त्होर आहे ते समाज भरकट त चालाय आपला समाज खूप म्हागे राहिलाय
@iconic_stetas11
@iconic_stetas11 Год назад
खरच दादा डोळे उघडले माझे😮 ❤❤
@maheshgawli9193
@maheshgawli9193 9 месяцев назад
साहेब,तुमच्या सारख्या वक्तयाची समाजाला गरज आहे . जय लहुजी ,जय भीम जय शिवराय
@BSagarBSagar-pr2xn
@BSagarBSagar-pr2xn Год назад
Jai anna jai lahujii..jai bheem .saheb tq so much ..awda awadta speech dilaymula
@shrimantbhosale4048
@shrimantbhosale4048 Год назад
जय भीम 🎉जय आण्णा भाऊ साठे ❤❤❤👏👏
@vijayhable8596
@vijayhable8596 2 месяца назад
Waa..... चांदनेसाहेब..... डोकं बधीर झाले..... मी navboudhh आणि पूर्वाश्रमीचा महार आहे.... दुखरी नस बरोबर बोट ठेवलाय खूप छान प्रबोधन
@Surajff999-v1b
@Surajff999-v1b Год назад
खरच तुमच्या सारख्या माणसाची गरज खूपच आहे अभिनंदन भाऊ तुमच
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 11 месяцев назад
Great Sir,जयभीम जय अण्णाभाऊ जय संविधान🙏
@AnilAvhad-w5e
@AnilAvhad-w5e 9 месяцев назад
जयभिम जय लहुजी चांदणे सर 🙏🙏🙏
@dattatryaarkade9910
@dattatryaarkade9910 Месяц назад
सप्रेम जय भीम...चांदणे साहेब..आपले नांदेड येथील आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निम्मित आपण आण्ण भाऊ याच्यावर धार्मिक होते हे आरएसएस भागवत यांच्या या वाक्यावर आपण हे व्याख्यान आतिष्य गांभीर आसा जागृतीचा जाज्वल्य या महाराष्ट्र तील माताग आणि बहुजन याच्या मनातली असणारी कल्पना यातील सांशकता आगदी बरोबर मांडली..हे आपणास आपल्या महापुरुष आणा भाऊ आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणुयायी यांना योग्य आशी वास्तव मांडले.... जयभीम जय आण्णा भाऊ ....
@morelaxman6429
@morelaxman6429 10 месяцев назад
जय भीम जय अण्णा भाऊ
@surajwavhale5276
@surajwavhale5276 2 месяца назад
प्रखर मुद्देसूद भाषण सध्या गरज आहे या विचारांची ✔️
@parmeshwarkamble9326
@parmeshwarkamble9326 2 месяца назад
Sir खूप चांगली माहिती👌🙏
@narayangaade5359
@narayangaade5359 Год назад
सप्रेम जय लहूजी जय भीम 💙💙💙
@sahadevgaikwad3247
@sahadevgaikwad3247 10 месяцев назад
Tumhi matang samaja sathi ek adarsh vektimatv ahat. I respct u sir.
@RekhaKamble-in4hr
@RekhaKamble-in4hr 7 месяцев назад
आम्हाला पण या सरांचा आदर आहे
@prakashsarkate798
@prakashsarkate798 9 месяцев назад
ज़गात वि श्ववंदनीय ठरलेल्या बाबासाहेबाचा फोटो सर्वात शेवटी दिसत आहे ्वारेवा!सभा
@surajadagale610
@surajadagale610 8 месяцев назад
Nidan Ahe tari Tumchya sarkha nahi Annabhau Cha photo Vaglata tumhi loka ani ala Sahanpana Shikvayala.... Chal nigh
@Prashantbosa
@Prashantbosa 7 месяцев назад
bhai te kramanusar aahe lahun tu bhed nko kru ...faltu Pana laun Vichar karun bolt jaa.....Jay shivray Jay lahuji Jay ahilyabai Jay jyoti Jay bhim Jay annabhau 🙏🙏
@RekhaKamble-in4hr
@RekhaKamble-in4hr 7 месяцев назад
​@@surajadagale610अरे मुर्खा आज जे आहेस ते फक्त बाबासाहेबामुळे आज हक्क अधिकार, न्याय, संरक्षण, हे कोणी दिले याचा विचार कर वाचन कर,जातीचा खुळ डोक्यात घेऊन बसलाय.बाबासाहेब नसते तर कुठे आसता यांचा विचार करा
@RekhaKamble-in4hr
@RekhaKamble-in4hr 6 месяцев назад
​​@@surajadagale610बाबासाहेबांचा फोटो लावुन उपकार केले असे जर वाटत असेल तर नका लावु ना.बाबासाहेब होतेच महान ज्यांना उपकाराची जाणीव नसलेल्या साठी पण बाबासाहेब एक माणसाला माणुस बनवुन गेला व हक्क अधिकार आरक्षण संरक्षण सन्मान देऊन गेले‌.
@vijayhable8596
@vijayhable8596 2 месяца назад
प्रकाशराव काय हे.... क्रमाने फोटो लावलेत त्यात काय चुकीचे आहे?
@vithabaishindeofficial4727
@vithabaishindeofficial4727 11 месяцев назад
Khup chhan saheb
@dnyandevbhagwat6744
@dnyandevbhagwat6744 7 месяцев назад
Proud of you saheb
@shivajisuryawanshi6172
@shivajisuryawanshi6172 Год назад
Best Speech Bhaiya Shaheb
@santoshchimule3374
@santoshchimule3374 11 месяцев назад
साहेब समाज प्रबोधनाचे जागृतीचे काम आपण करताय सकल मातंग समाज आपल्या पाठीशी असेल.
@sangapalingle7439
@sangapalingle7439 Год назад
I'm Impress for you sir. Good gaydans sir
@kishorrandive2112
@kishorrandive2112 2 месяца назад
जय लहूजी जय अण्णाभाऊ एकच नंबर भाषण आहे साहेब
@ravishendge4282
@ravishendge4282 10 месяцев назад
Jay bhim jay lahuji
@rizwanpathan235
@rizwanpathan235 Год назад
Best speech bhai
@Akshaymajmule
@Akshaymajmule Год назад
जय लहुजी जय भीम जय अण्णाभाऊ
@rameshboke7085
@rameshboke7085 Год назад
जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे ✌🏻👍🏻
@rameshboke7085
@rameshboke7085 Год назад
जय लहुजी जय भीम जय आण्णाभाऊ जय महाराष्ट्र
@digambardigu3368
@digambardigu3368 9 месяцев назад
❤❤❤❤❤❤nobar 1
@prasenjeetkamble6521
@prasenjeetkamble6521 10 месяцев назад
क्रांतीचा नारा जयभीम❤
@AnilAvhad-w5e
@AnilAvhad-w5e 2 месяца назад
अजिक्य दादा खूप छान मार्गदर्शन करतात 🌹🌹🌹जयशिवराय जयभिम जय अण्णा भाऊ साठे 🙏🙏🙏
@swayamnyaynirgude6620
@swayamnyaynirgude6620 Год назад
Jai bhim 🙏 love from Solapur
@PhakiraLandge
@PhakiraLandge 3 месяца назад
जय लहूजी
@lalitr.shelke9220
@lalitr.shelke9220 10 месяцев назад
Jai bhim jaiannabhau
@kirangaikwad-fs4iz
@kirangaikwad-fs4iz Год назад
Dada pan aaj pan apala matang samaj swatala kattar Hindu boltat jay bhim jay lahuji
@santoshkhandagle5890
@santoshkhandagle5890 2 месяца назад
अजिंक्य भाऊ च् भाषण समाजात एक अमृतवाणी, आहे गोधडी मध्ये झोपले आहे त्या साठी हा एक बुलंद आवाज आहे 👌👌👌✌️✌️
@ShrikantKasbe-ln3un
@ShrikantKasbe-ln3un Год назад
वास्तववादी जागृती कथन धन्यवाद चांदणे साहेब
@HariBoyale
@HariBoyale Год назад
अभ्यास पुर्ण भाषण, छान....
@SangitaTribhuvan-e8h
@SangitaTribhuvan-e8h 8 месяцев назад
👃👃👏👏 जेय,लहूजी, आमच्या, तालुक्याता, ययला पाहिज्ये,सर
@sachinjondhale9421
@sachinjondhale9421 Год назад
दादा तुम्हाला मानाचा जय भीम
@jogdandvijay1430
@jogdandvijay1430 Год назад
जय भीम.. भैय्यासाहेब
@farhandawer
@farhandawer Год назад
Jay bhim saheb
@satyawankamble2440
@satyawankamble2440 Год назад
Saheb Mi pna sodale ki sarve ek hot Jay bhim jai bharat great India Jay shivray jay aanna bhavu
@iconic_stetas11
@iconic_stetas11 Год назад
जो वर्गाच्या बाहेर राहून शिकला त्याने संविधान लिहिले, आणि जो दीड दिवस शिकला त्याने शंभर पुस्तक लिहिले ही आहे आमची ताकद......💪💪💪
@अशोकशिंदे-थ8फ
@अशोकशिंदे-थ8फ 11 месяцев назад
आशोकशिदंजळवजि
@अशोकशिंदे-थ8फ
@अशोकशिंदे-थ8फ 11 месяцев назад
❤🎉
@karanlokhande3306
@karanlokhande3306 10 месяцев назад
😊
@karanlokhande3306
@karanlokhande3306 10 месяцев назад
😊
@RekhaKamble-in4hr
@RekhaKamble-in4hr 7 месяцев назад
भाऊ बाबासाहेबांनी हिंदु कोड बिल ,बुध्द आणि त्यांचा धम्म,स्त्री तुझे अधिकार यासारखे अनेक पुस्तके लिहले आहेत.आणि अण्णां भाऊ खुप हुशार होते दिड दिवसांत शाळेत गेले पण तिथे वर्णीय व्यवस्थापित लोकांनी त्यांना शाळा सोडायला लावली त्यांचा छळ करून.जयभीम जय अण्णा भाऊ
@PradipGilche
@PradipGilche Год назад
Barobar aahe chandan e saheb jaybhim
@SureshBhalerav-r8d
@SureshBhalerav-r8d Год назад
एकदम खरं सर
@RekhaKamble-in4hr
@RekhaKamble-in4hr 7 месяцев назад
पोचिराम कांबळेचे योगदान बौध्द समाज कधीही विसरणार नाही.व ते विसरून चालणारही नाही.अण्णां भाऊ साठेना आम्ही कधीच वेगळे समजणार नाही.ते आणि लहुजी पण हे थोर महामानव आपल्या सर्वाचे आहेत
@PrakashGayakawad-pm5sm
@PrakashGayakawad-pm5sm Год назад
जय भीम चांदने साहेब अतिशय वास्तव
@ramdasmotekar6099
@ramdasmotekar6099 Год назад
Jsi lahuji jai aana bhahu sate❤❤❤❤❤❤❤
@vijaykumarkarandikar6608
@vijaykumarkarandikar6608 Год назад
खूप छान👍👍👍
@A.A1204
@A.A1204 10 месяцев назад
Jay bhim 🙏. Jay lahuji 🙏 jay bharat 🙏
@vijayhable8596
@vijayhable8596 2 месяца назад
चांदणे सर तुमची खूप भाषणे ऐकली प्रत्येक वेळी डोळे खाडकन उघडतात तुमचे शिष्य व्हायला आवडेल सर तुमची भाषणे खूप प्रसारित करुयाखूप उपयोग होईल
@GautamDhole-vh6vr
@GautamDhole-vh6vr 10 месяцев назад
Very nice ❤
@sukhchanddongare9020
@sukhchanddongare9020 11 месяцев назад
Jay bhim
@mosaad0...119
@mosaad0...119 11 месяцев назад
Jay bhujan
@vaibhavkhilare9375
@vaibhavkhilare9375 Год назад
खरं आहे भाऊ 😢
@ashakamble5571
@ashakamble5571 3 месяца назад
Very nice sir🎉
@siddharthagangurde3205
@siddharthagangurde3205 Год назад
साहेब आपले विचार खुप छान आहेत कारन आजच्या पिढीला आपल्या सारख्या मार्ग दर्शकांची खरच खुप गरज आहे मात्र सांगन एव्हडच आहे की कुठल्याही महा पुरूषाची स्तुती करतांना त्यांच्या प्रतीभेवर प्रश्न चिंन्ह उभ राहील अशा खोट्या उपाध्या देउ नका
@GautamDhole-vh6vr
@GautamDhole-vh6vr 10 месяцев назад
Jay bhim ❤Jay aana
@bhaskarchavan7470
@bhaskarchavan7470 Год назад
जय भीम जय रमाई
@NitinTayde-k2j
@NitinTayde-k2j 9 месяцев назад
जय भीम सर हे
@kumarawale14
@kumarawale14 9 месяцев назад
दादा 👌👌👌👌
@ramakantdronacharya3668
@ramakantdronacharya3668 10 месяцев назад
जेय लहुजी साहेब
@parmeshwarkamble9326
@parmeshwarkamble9326 2 месяца назад
Good information
@Dipak_vaghe_Chavanwadikar
@Dipak_vaghe_Chavanwadikar 10 месяцев назад
जय लहुजी भाऊ
@sachinsalunke6169
@sachinsalunke6169 Месяц назад
भैय्या तुम्ही खरे आण्णाभाऊ पटवून सांगितले..👍🇪🇺
@dipakionde2640
@dipakionde2640 11 месяцев назад
जय लहुजी 💛💛💛💛
@VinodGhorpade-nd4sv
@VinodGhorpade-nd4sv Месяц назад
मातंग समाज जागा हो,, बरोबर आहे
@sankarshinge9403
@sankarshinge9403 Год назад
Salute saheb
@indrajitchavan1126
@indrajitchavan1126 8 месяцев назад
मी पण जातीन मांग आहे .....स्वतःच्या बापाला बापाचं मानतो दुसऱ्याच्या नाही....जय लहुजी , जय आण्णा भाऊ साठे...हिंदू मांग होता राहणार किती ही तुम्ही जातीवाद करून पुढार पण केलं काही उपयोग होणार नाही......
@RekhaKamble-in4hr
@RekhaKamble-in4hr 7 месяцев назад
कसे आसते एखाद्याला बाबाला बाप बोलण्या ऐवजी शेजारच्या काकालाच बाप समजायची सवय असते.त्यातला तु एक आहेस.तु हे काही ऐकायचेच नाही.कारण हे तुझ्यासारख्यासाठी नसते.जर चांगले विचारांचा अवलंब करण्याची आपली कुवत नसेल तर वाईट विचारधारा पण पेरूनयेत .हे ऐवढे लोक सुसक्षीत आहेत ते ऐकायला बसले ते उगचचं नाही.आणि तुला ऑपन चॅलेंज देते एकदिवस तु नक्कीच मार खाणार आहेस.कारण कधी बाप बद्दलला बोलतोस.हे नाही थांबवले तर कायमचे तुझे थोबाड बंद करण्यात येणार.वारंवार तु तुझा अडाणीपणा बिनडोक पणा दाखवतोस हे बंद कर
@vinayakawghde1921
@vinayakawghde1921 Месяц назад
😂
@surajwavhale5276
@surajwavhale5276 2 месяца назад
अप्रतिम खुप छान👏
@ranjandev2579
@ranjandev2579 Год назад
भैया साहेब👍👍👍 जय अन्ना, जय भीम ,जय लहुजी 🙏🙏🙏
@AshrobaKhillare-x3c
@AshrobaKhillare-x3c Год назад
Jaybhim
@rameshboke7085
@rameshboke7085 2 месяца назад
Jay lahuji Jay Annabhau sathe
@KamalUmap-ct3xj
@KamalUmap-ct3xj 2 месяца назад
Dada khup Sundar prabodhan kelet
@sandipbansode7539
@sandipbansode7539 Год назад
Saprem jay lahuji jay bhimmm
@sandipbansode7539
@sandipbansode7539 Год назад
Dear tumcha no. SMS Kara na please
@Samadhankakfale-x3n
@Samadhankakfale-x3n 2 месяца назад
जय. लहुजी. जय. अनाभाऊसाठे.
@KunalGaikwad-w3u
@KunalGaikwad-w3u Месяц назад
Sir i salute you jai bhim
@kapilsable3548
@kapilsable3548 Год назад
jay लहुजी❤❤
@FunnymaxR
@FunnymaxR Месяц назад
फक्त आण्णाभाऊ साठे झाले तर प्रत्येकाचा घरात राहिल
@PawaneWaghachaure
@PawaneWaghachaure Год назад
Jay lahuji bhau
@sanjaykapse-j6p
@sanjaykapse-j6p 2 месяца назад
धन्यवाद अजिंक्य दादा चांदणे
@bhagwanmisal4331
@bhagwanmisal4331 2 месяца назад
जय भिम जय लहुजी जय अण्णाभाऊ
@sudhakarbhalke410
@sudhakarbhalke410 2 месяца назад
Jay Lahuji Jay bhim saheb
@vishnukandhare
@vishnukandhare Год назад
क्रांतिकारी जय लहुजी ❤
@sudhakarbhalke410
@sudhakarbhalke410 2 месяца назад
Dada no 1
@anilmanishavlog5311
@anilmanishavlog5311 10 месяцев назад
Right sir
@dayanandkamble6552
@dayanandkamble6552 2 месяца назад
Remember Great - GS Dada Kamble and his work.
@MenaKamble-db1qb
@MenaKamble-db1qb 11 месяцев назад
👌👌🔥
Далее
ОН У ТЕБЯ ЗА ДВЕРЬЮ!
22:33
Просмотров 459 тыс.
She Couldn’t Believe I Did This! 😭 #shorts
00:12
ОН У ТЕБЯ ЗА ДВЕРЬЮ!
22:33
Просмотров 459 тыс.