समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान लोककलेतून केले त्यांनी जनमनाचे पूननिर्माण अश्या थोर साहित्य सम्राट आणि अन्यायविरुध झगडणाऱ्या क्रांतिसूर्यला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏संकल्प भाऊ आम्ही आपले ऋणी आभारी आहोत 🙏🙏
जय भीम जय लहुजी जय अण्णाभाऊ ज्यांनी दीड दिवस शाळा शिकून एव्हढे साहित्य निर्माण केले एव्हढा मोठा इतिहास रचला कोणाच्या बापाला जमेल का जे लोक अण्णाभाऊ बद्दल टिका करतात त्या जातीवाद्यांना सांगणं आहे की तुमच्या टिका केल्यानं अण्णाभाऊच नाव कधी कमी होणारतर नाहीच उलट आकाशाला गवसनि घालणार आहे
दादा खूप छान पान बामनची पोरं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्या चा अभ्यास आणी त्यांचवर PHD करत आहे आपण काय करत आहोत हे जरा लोकांच्या समोर माडल पाहिजे जय लहुजी जय आणणाभाऊ साठे 🙏🙏🙏👍
जय भीम.. या लिंक ला पण ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Zz9iUCVfLF0.html भेट द्या.. आणि आवडलं तर subscribe करा.. ही विंनती.. 🙏🙏 जय भीम...
खरय जर अण्णाभाऊ उच्च वर्णीय असते तर त्यांच्या लेखणी ला कार्याला एक वेगळाच सन्मान दर्जा मिळाला असता खूप खंत आहे की जातीव्यवस्था खूप आहे सध्या परीस्थित पण अभिमान आहे अनाभाऊंचा जय लहुजी जय आणा🙏👌👌
❤❤ डॉ अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान ❤❤ मुंबई विद्यापीठाला भारतरत्न डॉ अण्णा भाऊ साठे विधापिठ मुंबई नाव ❤❤ महाराष्ट्र पहिला मुख्यमंत्री डॉ अण्णा भाऊ साठे हेच असते ❤❤❤ जय लहुजी जय भीम जय डॉ अण्णा जय शिवराय जय बिरसा जय महात्मा फुले सावित्रीबाई फुले जय महाराष्ट्र जय भारत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ गाणं एक नंबर ❤❤❤❤❤❤
आपण अप्रतिम असे सुंदर आणि प्रबोधन करणारे सुपर गित गायले आहे, आपले धन्यवाद साहेब, अभिनंदन. आपण या पुढे जाऊन आणखी अधिक प्रबोधन करण्यासाठी कृपया शितल साठे यांच्या शी चर्चा करून अधिक उत्तम गिते निर्माण करावा.