Тёмный

महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्यावर |श्री छत्रपती शिवाजी महाराज | Avinash Ambre 2020 | 

AVINASH ANANT AMBRE
Подписаться 156 тыс.
Просмотров 1,1 млн
50% 1

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन करून..सर्व रसिकांच्या आग्रहात्सव हे गायन केलेलं असून यात छत्रपतींच्या कार्याविषयी उल्लेख केलेला आहे..
गाण्याची मूळ चाल ही ... दर्याराजाला आज उधाण आईलय...या गाण्याची असून हे एक कोळी गीत आहे आणि या चाळीचे सर्व श्रेय नमूद केलेल्या गाण्याच्या कलाकारांना जाते...
तसेच जी व्हिडिओ फीत या मधे वापरली गेली आहेत ती RU-vid वरील व्हिडिओज मधून घेतलेली आहेत उदा . भांडूपकर चॅनल , मराठा एम्पायर , रायगड drone shoot movie, Jeevankadamblogs, Dhurandhar, रायगड इत्यादी..तरी कुणाचे श्रेय राहिले असल्यास कृपया त्यांनी संपर्क साधावा..
मूळ लेखक : बुवा श्री.संजय पवार गुरुजी.
गायक : अविनाश आंब्रे
Keyboard player : प्रथमेश राणे
Music arranger : DJ Satish ( Saparde )
धन्यवाद

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1 тыс.   
@anilnamdevkadamlanja5988
@anilnamdevkadamlanja5988 4 года назад
तुझा गांव कुठला व पोवाडा खूप छान गायलास तू मराठी माणसाची शान आहे धन्य मातापिता तयाचीया अशा पुत्राला जन्म दिला,,,,
@nalininandekar3153
@nalininandekar3153 2 года назад
छा न गायल
@5b03saianshdhumal3
@5b03saianshdhumal3 Год назад
तुझ्या पोवाडयाला व आवाजाला मानाची सलामी गातराहा आम्ही आनंद घेऊ
@sanketremje771
@sanketremje771 Год назад
Khed
@baliramsurve484
@baliramsurve484 Год назад
​❤@@nalininandekar3153❤
@rahulsalunkhe3625
@rahulsalunkhe3625 Месяц назад
जय शिवराय 🚩🚩🚩
@omkarvharkat9776
@omkarvharkat9776 3 года назад
ट्रेन मध्ये गायलेल्या गाण्यात जास्त गोडवा आहे दादा.. ♥️♥️
@nitinzugare470
@nitinzugare470 4 года назад
लाईक तो बनता है. भाई कारण भाऊ आपला मराठी आहे आणि त्याला मान देणे आपलं कर्तव्य आहे
@hasmukhmandavkar4745
@hasmukhmandavkar4745 2 года назад
असे विचार प्रत्येक मराठी माणसाचे असायला हवे .... जय महाराष्ट्र
@satishgujar9894
@satishgujar9894 2 года назад
हर हर महादेव
@swapnilghade4736
@swapnilghade4736 2 года назад
जय महाराष्ट्र
@SureshSuresh-g9h3j
@SureshSuresh-g9h3j 7 месяцев назад
Jai bhavani Jay shivaaji.
@VishalThakur-gv6sf
@VishalThakur-gv6sf 4 года назад
दादा सुंदर गाणी आहे . या वर्षी हेच जास्त गाणी वाजणार शिव जयंती ला . दादा तुझा आवाज पण खुप सुंदर आहे . तुझे ट्रेन मधले अभंग मि रोज you tube ला ऐकत असतो . आणि तुला उदंड आयुष्य लाभो हि माझी येत्या शिव जयंती ला छञपती शिवाजी महाराजा समोर प्रार्थना . जय शिवराय
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 4 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-7Wc4iliILwU.html Je avinash sir bhajan upload kartat tasch amhi gavcha andaj mdhe krto mitranno ekda channel bgha request ahe 🙏🙏 thod motivation pahije ani Dada subscribe ani share kara ekda video bghun 🙏❤️
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 3 года назад
महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्यावर 👉 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-yi9fM2Wt3yE.html
@RameshRathod-dr3ju
@RameshRathod-dr3ju 2 года назад
खुप छान. गायण केले भावा जय शिवराय जय महाराष्ट्र
@vishalkamble7352
@vishalkamble7352 4 года назад
भयानक निराशात्मक दिवस गेला आज , आणि मूड फ्रेश करण्यासाठी बसलो होतो ..तुझ्या आवाजतलं महाराजांच हे गाणं अगदी मूड फ्रेश झाला आहे ..बसल्या ठिकाणाहून टेबल अर्धवट सोडून घरी जातोय ..थँक्स भाई ..❤ जय शिवराय 🙏🚩
@kailasshinde3362
@kailasshinde3362 4 года назад
Jay shivray
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 4 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-7Wc4iliILwU.html Je avinash sir bhajan upload kartat tasch amhi gavcha andaj mdhe krto mitranno ekda channel bgha request ahe 🙏🙏 thod motivation pahije ani Dada subscribe ani share kara ekda video bghun 🙏❤️
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 3 года назад
महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्यावर 👉 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-yi9fM2Wt3yE.html
@pawardinkar2293
@pawardinkar2293 3 года назад
Jay shivray
@ashokjadhav3928
@ashokjadhav3928 3 года назад
वा भावा लयभारी 👍 🚩जय शिवराय जय शंभुराजे🚩
@ramkishorbargir5166
@ramkishorbargir5166 4 года назад
पाहताच लाईक, लोकल मध्ये सुद्धा हा पोवाडा गायलेला आहे,त्यापासून तू मराठी माणसाचा हिरो आहेस.
@littlechef1071
@littlechef1071 4 года назад
खूप छान गाता
@sonalirasam3202
@sonalirasam3202 4 года назад
खुप छान गाता.
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 4 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-7Wc4iliILwU.html Je avinash sir bhajan upload kartat tasch amhi gavcha andaj mdhe krto mitranno ekda channel bgha request ahe 🙏🙏 thod motivation pahije ani Dada subscribe ani share kara ekda video bghun 🙏❤️
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 3 года назад
महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्यावर 👉 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-yi9fM2Wt3yE.html
@gamingvikya3310
@gamingvikya3310 7 месяцев назад
Tich reels baghun you tube vr aalo ❤
@sujeetjadhav1905
@sujeetjadhav1905 Год назад
खरंच काय मस्त आवाज आहे ....शाहीर तुमचा ....अंगावर काटे उभारतात....डोळ्या तून पाणी दाटून येत....तुमच्या या अप्रतिम पोवड्यासाठी माझा कडून तुम्हाला पुढच्या पोवड्यांसाठी शुभेच्छा .....❤🎉
@shivajisolunke238
@shivajisolunke238 4 года назад
अविनाश भाऊ अप्रतीम आवाज आहे लोकल मधील पण सादरीकरण अप्रतिम होते पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@sudhirgharat712
@sudhirgharat712 4 года назад
खूप छान आंबरे भावा जिंकलस शिंदेशाही। सलाम
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 4 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-7Wc4iliILwU.html Je avinash sir bhajan upload kartat tasch amhi gavcha andaj mdhe krto mitranno ekda channel bgha request ahe 🙏🙏 thod motivation pahije ani Dada subscribe ani share kara ekda video bghun 🙏❤️
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 3 года назад
छोटासा प्रयोग महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्यावर 👉👉ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-yi9fM2Wt3yE.html
@मराठा-ष4ब
@मराठा-ष4ब 4 года назад
शिव छत्रपतींचा पोवाडा सुंदर सादर केलास अविनाश तुझ्यासारख्या गायक युवकांनी असेच छत्रपतींचे पोवाडे गाऊन महाराष्ट्रातील तरुण पिढीला इतिहासाचे महत्व प्रत्येकाच्या मनात रुजवण्याचे काम केले पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@vinodsawant3225
@vinodsawant3225 4 года назад
मराठी मातीतला मराठी हिरो, अविनाश भाऊ तुझी लोकलमधील गाणी खूप छान आहेत 👌👌👌💐💐💐
@prasadkulkarni627
@prasadkulkarni627 3 года назад
भावा तुझे प्रत्येक व्हीडिओ मी आवडीने पाहतो. निराश मनात चैतन्य निर्माण होते.
@uttamgosavi6797
@uttamgosavi6797 4 года назад
अविनाश ' तुझा आवाज महाराष्ट्रात शेवटच्या टोका पर्यत पोचलेला आहे तुझा सुदर आवाजाने मराठी जनतेची मने जिकली आहेत पूढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ( जेष्ठ नागरिक गोवा महाराष्ट्र )
@MaheshAvere-f9m
@MaheshAvere-f9m 5 месяцев назад
अविनाश दादा या तुझ्या गाण्याला शिवबा मनाचा मुजरा सुंदर आवाज अप्रतिम 👌👌👍
@shubhamshindepatil5206
@shubhamshindepatil5206 4 года назад
मन जिंकलस भाऊ किती सूंदर मांडणी केली❤️👑🚩🚩🚩🚩🚩 जय शिवराय❤️❤️❤️❤️❤️
@rooandrohit9469
@rooandrohit9469 4 года назад
कडक भाऊ. माझी इच्छा होती की हे गाणं तुम्ही रेकॉर्डिंग करावे म्हणुन.खुप छान गाणं आहे हे. जय शिवराय जय शभुंराजं🚩🚩
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 3 года назад
महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्यावर 👉 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-yi9fM2Wt3yE.html
@ranjanapradhan743
@ranjanapradhan743 Год назад
काय गातोस बाळा तू ,तूच एकमहाराष्ट्राची शान आहेस देव तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करो एका आजीचा तुला आशिर्वाद आहे.
@Aaba-naik7573
@Aaba-naik7573 3 года назад
दादा पुढच्या वर्षी जेष्ठ शुध्द त्रयोदशी ला म्हणजे श्री शिवराज्यभिषेक सोहळ्याला आपण हे गाण श्री रायगडावर सागर करावा 🚩🚩🚩 जय शिवराय दादा 🚩🚩🚩
@anjalichougle8282
@anjalichougle8282 3 года назад
खूप छान दादा all the best
@श्रीनाथ-न3घ
@श्रीनाथ-न3घ 4 года назад
सुंदर आवाज आहे भाऊ तुमचा आणि तुमच्या भावी वाटचालीस शुभेच्छा...आयुष्यात आपली एखाद्या वेळेस नक्कीच भेट होईल...श्रीशिवप्रभु आपल्याकडून असेच हिंदवी स्वराज्याचे कार्य करून घेवो हीच श्रीसद्गुरू चरणी विनम्र प्रार्थना....जय श्री शिवराय...
@swapnilsalunkhe9978
@swapnilsalunkhe9978 2 года назад
अविनाश दादा खरच काय गायलं आहेस तु हे गाणं खुपचं कडक छान आणि तु खरच गायक होशिल आणि आहेस तुझा आवाजात छत्रपति शिवाजि महाराजांच धाडस आहे तु खर खुप पुढे जावसं अशि मि आईतुळजाभवानिला वंदन करतो
@mandarhujare9648
@mandarhujare9648 4 года назад
अप्रतिम भावा तुझा प्रतेक गाणी आईकली अंगाला काटा आल्या शिवाय नाही राहत देव करो तू संगीत शेत्रत खूप प्रगती करो 🙏ॐ नमो आदेश अलख निरंजन आदेश🙏 जय शिवराय
@जोशभगव्याचा
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Upe7_BPtOTI.html
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 4 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-7Wc4iliILwU.html Je avinash sir bhajan upload kartat tasch amhi gavcha andaj mdhe krto mitranno ekda channel bgha request ahe 🙏🙏 thod motivation pahije ani Dada subscribe ani share kara ekda video bghun 🙏❤️
@sheelajadhav1884
@sheelajadhav1884 9 месяцев назад
आवाज खुपचं सुंदर आहे ऐकताना अंगावर शहारे येत होते अविनाश खुप मोठा गायक होशील 👍👍
@amolpawar8829
@amolpawar8829 4 года назад
अप्रतिम.. अंगावर शहारे आले भावा.. पुन्हा पुन्हा ऐकावं असंच... संपुच नये असं वाटलं.. आणखी एखादं कडवं अजून पाहिजे होते... व्हिडिओ खुपच छान बनवला आहे.. 👌👌 जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 3 года назад
महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्यावर 👉 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-yi9fM2Wt3yE.html
@shobhrajgaikwad173
@shobhrajgaikwad173 Год назад
महाराष्ट्रातील नाही तर सर्व भारतातील जनतेला आपला अभीमान आहे दादा
@HemantPalandeVlogs
@HemantPalandeVlogs 4 года назад
अवि भावा..तुझ्या आवाजात जादू आहे खरंच.👍 चालूदे असच एक दिवस खूप मोठा गायक नक्की होशील...ही आई तुळजाभवानी च्या चरणी प्रार्थना... साईबाबांच्या आणि शिवरायांच्या गाण्यावर जास्त जोर दे...👍
@vasantmulik303
@vasantmulik303 3 года назад
Chala Chala Ho Shirdila Jauya Singer-Avinash Ambre - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-yaYpq1d-8qY.html
@savitamore5393
@savitamore5393 2 года назад
राम कृष्ण हरी माऊली खूप छान आहे गीत दादा साहेब
@raghunathbhuwad1193
@raghunathbhuwad1193 2 года назад
🚩🙏लय भारी आवाज.....जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र🙏 🚩
@kavitasawant1667
@kavitasawant1667 2 года назад
खुप छान
@मराठा-छ2झ
@मराठा-छ2झ 4 года назад
जय महाराष्ट्र... गाणं ऐकून डोळ्यात पाणी आलं... खूप सुंदर आवाज आहे दादा. पुढील वाटचालीस शुभेच्छा
@umeshrandhavi7921
@umeshrandhavi7921 Год назад
दादा काय तुझा आवाज आंगावर शहारे उभे राहतात असा वाटतोय कड्या kaparya तून आवाज निघतोय एक दम कडाक🚩🚩
@yogeshsurve3335
@yogeshsurve3335 4 месяца назад
फारच सुंदर गायल आहात. चाल ही छान आहे. छाती आभिमाना ने फुगते..❤️🙏 🙏🌹🌹🌹 जय शिवराय 🙏🙏
@ganeshdashte5629
@ganeshdashte5629 Год назад
खरच खूप छान पोवाडा गायन केले अप्रतिम भाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र ❤❤❤
@amolswamikorochi3253
@amolswamikorochi3253 3 года назад
अप्रतिम
@prashantsurve4957
@prashantsurve4957 4 года назад
सुंदर अविनाश आपल्या जगातील एकमेव हिंदू राजाचा अभिमान जय भवानी जय शिवाजी
@rajeshkatkar6532
@rajeshkatkar6532 Год назад
हर हर महादेव ❗️
@rohitwalanj8508
@rohitwalanj8508 4 года назад
अप्रतिम आवाज आहेत अविनाश भाऊ, जय शिवराय 🙏🚩
@ganeshmali8722
@ganeshmali8722 Год назад
भावा एकदम भारी मी तुझे ट्रेन मधील व्हिडीओ बघतो लयभारी भावा 🌹🌹🌹
@tukarambhore5248
@tukarambhore5248 4 года назад
🌻छान दादा आपली संस्कृती जपतात गायकीला नमस्कार तुमच्या सुंदर Song दैवत छत्रपती ✨
@vikramchavan112
@vikramchavan112 Год назад
छान माऊली ....🚩🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@saimukadam6080
@saimukadam6080 4 года назад
खूप छान वाटलं गाण ऐकून..... ह्रुदयाला भिङल गाण. जय महाराष्ट्र👑👑👑
@prempatil8327
@prempatil8327 3 года назад
खुप छान दादा, जय शिवराय
@sanikachalke7221
@sanikachalke7221 4 года назад
खुप अप्रतिम गाण आहे अविनाश तुझ्या आवाजात छान वाटत अजून❤ देव तुझ्या सर्व ईच्छा पूर्ण करोत जय भवानी, जय शिवराय😊🙏
@minakshiveer
@minakshiveer Год назад
सर नमस्कार तुम्ही महाराष्ट्राचे नाक आहात खुप छान पोवाडा गाईला मी तुमचे अंभग गवळण नेहमी ऐकते खुप छान सर तुमच्या आवाजात सरस्वती चा वास आणी तुळजा भवानी चा आशीर्वाद तुमच्या आवाजाला धार आहे माझी खुप इच्छा होती की तुमचे भजन टीवी वर ऐकायचे आज ते ऐकले
@Vijayyadav-nu4dw
@Vijayyadav-nu4dw 4 года назад
ट्रेन मदे जे व्हायरल झालेलं त्याचा इफेक्ट अजून खूप छान होता ,पण हेही छान झालय ।जय शिवराय
@MeghanaDhumal-yi5sp
@MeghanaDhumal-yi5sp 3 месяца назад
जय भवानी जय शिवाजी 🇨🇮👍👍
@mineshhorambe7026
@mineshhorambe7026 4 года назад
दादुस सुंदर गाणं हाय अशीच गाणी काढत राहा .. देव माझा एकच राजा शिवछत्रपती
@archanakadam6637
@archanakadam6637 Год назад
अप्रतिम शब्दच सुचत नाही तुझं कौतुक करण्या साठी खरच मस्त च
@8082375403
@8082375403 4 года назад
सुंदर, अप्रतिम आवाज ,, खुप खुप शुभेच्छा अवि ,,,, जय शिवराय 😍😍👑👑👍👍
@ramdassavar9016
@ramdassavar9016 3 года назад
खूप छान दादा तुला माझ्या कडुन खूप शुभेच्छा 👍👍👍
@sujatatelange9578
@sujatatelange9578 4 года назад
🚩🚩एक नं. भावा अप्रतिम आवाज आवाज दादा हरहर महादेव 🚩🚩🚩
@kailaspawar9930
@kailaspawar9930 2 года назад
वा अविनाशभाऊ वा अंगावर शहारे आले लई भारी
@shobhanakalap5941
@shobhanakalap5941 4 года назад
गाण ऐकुन अंगावर काटा आला भाऊ, खूप अभिमान वाटतो आपण मराठी असल्याचा, खूपच छान, पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा भाऊ
@thoratabhijeet6087
@thoratabhijeet6087 4 года назад
खुप खुप सुदंर पोवाडा गायला सगळेच आभंग खुप सुदंर म्हनता मी सगळे आभंग ऐकते
@krushnatpatil2306
@krushnatpatil2306 4 года назад
खूप सुंदर,भाऊ अंगावर शहारे आले तुझं गाणं आयकून,तू असाच गात राहा, जय शिवराय ,जय शंभू राजे
@जोशभगव्याचा
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Upe7_BPtOTI.html
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 4 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-7Wc4iliILwU.html Je avinash sir bhajan upload kartat tasch amhi gavcha andaj mdhe krto mitranno ekda channel bgha request ahe 🙏🙏 thod motivation pahije ani Dada subscribe ani share kara ekda video bghun 🙏❤️
@akashmadhavi0
@akashmadhavi0 4 месяца назад
❤❤
@gauravkocharekar4107
@gauravkocharekar4107 4 года назад
भाई तूझ्या साठी खरच शब्द नाहीत माझ्या कडे मी तूला मागे फेसबुक वर मेसेज मध्ये ह्याच पोवाड्या साठी अभिनंदन करण्यासाठी मेसेज केला होता आणि तू मला रिप्लाय सुद्धा दिला होतास तेव्हा आपले बोलणे झाले होते कि स्वतः you tube channel काढ आणि स्वतः गाणी रेकॉर्ड करुन पोस्ट कर आणि तेव्हा तू म्हणाला होतास नक्की करीन आणि आज तू इथं पर्यंत पोहचलास खूप भारी वाटते आहे अविनाश भाई, पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
@जोशभगव्याचा
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Upe7_BPtOTI.html
@comedyvideo2142
@comedyvideo2142 3 года назад
दादा खूप छान आवाज आहे पुढे पण असेच गात रहा तुला पुढच्या वाटचालीत खूप खूप शुभेच्या
@hemantmore6826
@hemantmore6826 4 года назад
भाई तु खरंच सुरेख आसा पोवाडा गायला आता अशीचं सुंदर पोवाडा आम्हा सर्वांना ऐकण्यास भेटावे ही विनंती. आज हा पोवाडा शिवजयंती निमित्ताने सर्वाञ लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ हा सहज रित्या समजतो. भाई तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. // जय भवानी 🙏 जय शिवराय //
@nandiniurankar1796
@nandiniurankar1796 4 года назад
Khupach chan. Tumcha heyech gana mi train madhala adhi sudha ekal ahey.khupaach chan awaj ahey.gielathe chan. Nandini Nandkumar Urankar. Dombivli.
@laxmanashokvaidyagirsawali3661
खूप छान भाव प्रकटला माझ्या शिवरायाचा जय शिवाजी जय शंभूराजे
@anilkalugade735
@anilkalugade735 4 года назад
अप्रतिम आवाज आहे अविनाश भाऊ... जय शिवराय 🚩 जय शंभूराजे 🚩
@sheetalmore682
@sheetalmore682 2 года назад
तुमची भजनेव आवाज एकुन मन भारावुन जाते माझ्याकडुन खुप खुप सदिच्छा आणि आशिर्वाद
@vaishalighorpade8548
@vaishalighorpade8548 4 года назад
जय शिवराय जय शंभुराजे आणि जय महाराष्ट्र अवी दादा तुला सलाम खरच भारी आवाज आहे मला तर वेड लागले आहे तूझ्या आवाजाचे माझा एकही दिवस जात नाही असा तुझा आवाज ऐकला नाही खरच मंत्रमंत्रमूध होते,
@dilipmusale370
@dilipmusale370 4 года назад
Avinash khoop chaan v sundar aavaj aahe. Man prasanna jhale
@rupeshramthakur8494
@rupeshramthakur8494 4 года назад
1 नंबर गाण......भाऊ तुम्हाला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा
@SunilPatil-uw7bc
@SunilPatil-uw7bc 2 года назад
अशीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अजून पोवाडे गायले छान. तुझा आवाज खूप गोड आहे. रेल्वे प्रवासातील अभंगही खुप छान आहे. तुला खूप खूप शुभेच्छा
@chellysetti970
@chellysetti970 4 года назад
अविनाश अप्रतिम आवाज शुभेच्छा तुज्या पुढच्या वाटचाल करीत
@pranjaldhopatbrownie9583
@pranjaldhopatbrownie9583 8 месяцев назад
🚩🇮🇳माता जिजाऊ आई 🇮🇳🚩 तुळजा भवानी आई 🚩🇮🇳जय शिवराय🇮🇳🚩 माझ्या जिजाऊ विर पुत्राला प्रणाम 🙏 खुपचं सुंदर..खूप सुंदर,, राजांचे गुणगान गायले तेवढे कमीच पडतील... शब्द कमी पडतील माझ्या महाराजांसाठी🙏🙏🚩🚩
@rajankoli642
@rajankoli642 4 года назад
वाह बुवा क्या आवाज है । 💐💐 दादा खुप गोड गाण, खुप छान ।। 👌👌
@harshadagawade7718
@harshadagawade7718 4 года назад
Avinash tumacha aawaj kharokhar manala bhidanara aahe. Kaljala sprsh karnara aahe. Tumachya pudil vatchalisati 👍👍💐💐
@yogeshsapkal104
@yogeshsapkal104 4 года назад
अप्रतिम दादा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@nishan_kursange_
@nishan_kursange_ Год назад
🌹 जय माता दी 🌹🌹 हर हर महादेव 🌹 🌹 जय श्री राम 🌹🌹 जय भवानी जय शिवाजी 🌹 🌹 जय श्री राम 🌹🌹 जय भवानी जय संभाजी 🌹
@vadila2731
@vadila2731 4 года назад
जय जिजाऊ । जय शिवराय🚩
@vilaskhambe1995
@vilaskhambe1995 2 года назад
1 no. Train madhe pn khup chan bhajan asat dada❤️
@maitodiwana1154
@maitodiwana1154 3 года назад
अप्रतिम आवाज खूप छान गाण दादा जय शिव भीम 🙏🙏🙏🙏
@प्रणवझाडाणे-ध2ध
खुप छान आवाज...पोवाडा पण मस्त लिहलाय....
@surajjadhav6635
@surajjadhav6635 4 года назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव जय महाराष्ट्र
@sameerbhoir5007
@sameerbhoir5007 4 года назад
लय भारी अविनाश आंबरे
@Dipyabadabe2428
@Dipyabadabe2428 4 года назад
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय भवानी....... अप्रतीम आवाज दादा तुझा... चला खूप पुढे नेऊया आपल्या मराठी बांधवां ला.... तू एक पाऊल पुढे टाकलेस..आम्ही तुझ्या साठी 1000 पाऊल पुढे टाकत येतोय...चल दादा पुढे तू... मस्त खूप चांगलं
@tanajibhandwalkar5665
@tanajibhandwalkar5665 4 года назад
अप्रतिम 👌👍✌️🙏💐🏆 शुभेच्छा 💐🙏 दादा आणि मनापासुन धन्यवाद 🙏
@shreedharniakm5078
@shreedharniakm5078 3 года назад
जय शिवराय जय शंभूराजे दादा अति सुंदर
@tejassakpal2516
@tejassakpal2516 4 года назад
🙏जय जिजाऊ!!जय शिवराय!!जय शंभु राजे 👑⛳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💯
@yogeshbomble6838
@yogeshbomble6838 Год назад
महाराष्ट्राचा भगवा झेंडा, रायगड किल्ल्यावर..... महाराष्ट्राचा भगवा झेंडा, रायगड किल्ल्यावर..... हाती तलवार, मुखी जयजयकार हर हर महादेव, हर हर महादेव.... ||४|| जिजामातेच्या पोटी जन्मली, महाराष्ट्राची शान... हिंदवी स्वराज्यासाठी केला मोला चा तो पण... आठाऊ आपण त्यांचा प्रताप, ... करूया जयजयकार.... हाती तलवार, मुखी जयजयकार हर हर महादेव, हर हर महादेव.... ||४|| डोंगर दऱ्या, पर्वत रांगा कड्या कपारीतून... शिवरायांची तलवार जेव्हा निघाली म्यानामधून... काम फत्ते त्यांचे झाल्या शिवाय, ... नाही घेतली माघार... हाती तलवार, मुखी जयजयकार हर हर महादेव, हर हर महादेव.... ||४|| प्रतापगड विशालगड विजयदुर्ग सिंधुदुर्ग, पठरा वरून दिसतो सुंदर कोकण चा हा निसर्ग छत्रपती चे गाती पोवाडे, ... महाराष्ट्रातील सर्वाजन... हाती तलवार, मुखी जयजयकार हर हर महादेव, हर हर महादेव.... ||४|| महाराष्ट्राचा भगवा झेंडा, रायगड किल्ल्यावर..... हाती तलवार, मुखी जयजयकार हर हर महादेव, हर हर महादेव.... ||४||
@sureshmarkam6986
@sureshmarkam6986 3 года назад
Melodius composition bro 💐 and your voice is also attractive 💐💐💐🙏thanks
@mayurshindearekar
@mayurshindearekar 2 года назад
भावा सगळे व्हिडिओ 1 no..... 🚩 हर हर महादेव 🚩 🚩जय भवानी 🚩 🚩 जय शिवराय🚩
@aartisawant4866
@aartisawant4866 4 года назад
झक्कास... शिवपुत्रा...
@laxmaningle3360
@laxmaningle3360 3 года назад
अविनाश माऊली आवाज खूपच छान
@abhimanpatilsir8605
@abhimanpatilsir8605 4 года назад
सुंदर गाणे.. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.. आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो..
@shrikantkshirsagar1334
@shrikantkshirsagar1334 3 года назад
maharajyancha powada khup sundar gaylas bhava🚩🚩
@rohitmahale3506
@rohitmahale3506 4 года назад
अवी दादा लय भारी गाण आहे २०२० मध्ये हे गाणं खुप हिट होईल
@अनंतदेवकड
@अनंतदेवकड 3 года назад
खूप छान पोवाडा सादर केला आहे 🙏🙏🙏
@gauravborate75
@gauravborate75 4 года назад
Nice song ever..... आणि खुप मस्त आवाज... all the best.... जय शिवराय
@mahendrakuple5699
@mahendrakuple5699 4 года назад
खूपच छान भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
@MaheshPatil-kh9lo
@MaheshPatil-kh9lo 4 года назад
Jay shivray 👑👑👑👑
@akshaypared1340
@akshaypared1340 4 года назад
अविनाश दादा खुप मस्त गान गायलास .
@vaibhavkawale1420
@vaibhavkawale1420 4 года назад
हर .हर माहादेव जय शिवराय जय शंभु राजे 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@siddheshwarpatil633
@siddheshwarpatil633 3 года назад
Avinash dada supab asech aplya maharaja che gan gat raha 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩jay shivray
@visualseencreation2543
@visualseencreation2543 4 года назад
Good to hearing your this song again and again... Jay Shivrai...
@pravinmhasane3578
@pravinmhasane3578 2 года назад
भाऊ आगांत ऊर्जा आली महाराजांचा गीत एेकुण
@renudaschittewar51
@renudaschittewar51 4 года назад
अप्रतिम भाऊ...... सर्व ग्रुपवर शेअर केलाय... जय भवानी जय शिवराय
Далее
Human vs Jet Engine
00:19
Просмотров 110 млн
Human vs Jet Engine
00:19
Просмотров 110 млн