Тёмный

महाराष्ट्राची बातमी: मनोज जरांगेंच्या जुन्या मागण्या घेऊन राजश्री उंबरेंचं उपोषण... Maratha | AM4 

Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 65 тыс.
50% 1

Rajshree Umbre Patil Hunger Strike महाराष्ट्राची बातमी: मनोज जरांगेंच्या जुन्या मागण्या घेऊन राजश्री उंबरेंचं उपोषण... #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 195   
@appasahebyewale1708
@appasahebyewale1708 7 дней назад
हैदराबाद गॅजेट घेऊन मराठवाड्यातील मराठ्याला कुणबी मधून आरक्षण द्यावे ही मागणी अत्यंत रास्त आहे.
@ParamJadhav-tq2ge
@ParamJadhav-tq2ge 7 дней назад
मागण्या मान्य होत नसतील तर राजश्री उंबरे ताईने स्वतंत्र मराठवाडा द्यावे हे योग्य आहे
@vishnubharate9057
@vishnubharate9057 2 дня назад
हे सर्व फितुर झालेली दिसत आहेत. जंरागे पाटलाच्या आंदोलनापासून दूर नेण्यासाठी लोकांची दिशाभूल करण्यासाठी हा सगळा अट्टाहास चालू असावा. असा अंदाज दिसत आहे.
@shindepatilr526
@shindepatilr526 3 дня назад
ही कधी आरक्षनाचीमागनी करतांना दिसली नाही ! कधीअंदोलन नाही ! सहभाग नाही !कोणी म्हणत जातीचीच नाही ! सगळा तमाशा वाटतो !
@vijayalhat8949
@vijayalhat8949 7 дней назад
लढ ताई.. पण स्वतःचा जरांगे होऊ देऊ नकोस
@sukhadeokhandare
@sukhadeokhandare 6 дней назад
स्वतंत्र मराठवाडा राज्याची मागणी करा सर्व प्रश्न आपोआप सुटतील ताई🎉जय मराठवाडा
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 6 дней назад
आत्ताच मराठवाड्याची काय अवस्था आहे ते बघा, वेगळे होऊन राज्य चालवायला निधी कुठून येणार, काय स्त्रोत आहेत उत्पन्नाचे? उगाच काहीतरी अडाण्यासारखे तोंडाला येईल ते बरळू नका.
@sukhadeokhandare
@sukhadeokhandare 6 дней назад
ताई बरोबर आहे जय शिवराय जय मराठवाडा राज्याची
@balasahebyadav4415
@balasahebyadav4415 7 дней назад
दोन आंदोलन नाही ही एकच आंदोलन आहे
@user-ks9xi6skO1g
@user-ks9xi6skO1g 7 дней назад
Yes
@SunitaLaghade
@SunitaLaghade 7 дней назад
जरांगे आता झोपत नाही... कारण जरांगेची वर्षभरापासून एकही मागणीला यश आले नाही. राजश्रीला 100 % यश येणार आहे.
@wofacts2546
@wofacts2546 6 дней назад
त्यांना का म्हणून वाईट वाटणार
@umeshrasal6373
@umeshrasal6373 6 дней назад
Bjp ने स्पॉन्सर केल असेल ताईला. कारण पाटलांना श्रेय जाऊ नये म्हणून
@MCCCreator
@MCCCreator 6 дней назад
मराठ्यांना चांगलं माहीत आहे कोणाचे यश आहे ते
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 5 дней назад
आमची मागणी पूर्ण झाल्याशी मतलब...😂 पण प्रत्येक मराठ्यांना माहित मेहनत कुणी घेतली... ❤सदैव पाटलांसोबत 😊
@MCCCreator
@MCCCreator 5 дней назад
@@SunitaLaghade हो का बरं झालं सांगीतले भाऊ, नाहीतर गरजवंत मराठ्यांना माहिती नसेल., किती पण काही पण बोला, पणं मराठे कायम पाटलांसोबत खंबीरपणे उभे आहेत, आणि हो तुम्हाला माहिती नसेल तर गावोगावी जाऊन सामान्य मराठ्यांना विचारा.
@Kute_patil
@Kute_patil 7 дней назад
आमच्या हक्काचं OBC मधील आरक्षण आम्हाला जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आमच्या कडून सुसंस्कृत भाषेची अजिबात अपेक्षा करू नका..! #मराठा #maratha
@prahladraodeshmukh6270
@prahladraodeshmukh6270 6 дней назад
राजश्री ताई तब्येतीला सांभाळ आम्हाला तुझी काळजी वाटत आहे हे सरकार निष्ठुर आहे एक मराठा कोटी मराठा
@VishnuKatkar-iz8iv
@VishnuKatkar-iz8iv 4 дня назад
ते भाजपाच्या कार्यकर्ते आहेत
@VishnuMore-zu5hs
@VishnuMore-zu5hs 6 дней назад
मराठा आरक्षण देता येत नसेल तर माझ मत आहे खरोखरच स्वतंत्र मराठवाडा पाहिजे
@sakharam.kolkar3651
@sakharam.kolkar3651 6 дней назад
राजश्रीला100.यश.येणार..आहे
@gkumar5940
@gkumar5940 6 дней назад
आज आपण सर्वांनी ताईच्या समर्थनात छ.संभाजीनगर, क्रांती चौक येथे येऊन ताईच्या मागणीला पाठिंबा द्यावा... आपली माता भगिनी गेल्या ९दिवसा पासुन आमरण उपोषण करत आहे. हैद्राबाद गॅझेटीयर EWS प्रमानपत्र आणि शेतकरी,कामगार व शेतमजुर यांच्या मुला मुलींना शिक्षण पुर्णपणे मोफत करावे... या रास्त मागण्याला आपण समर्थन करू🙏
@surykantjadhav2737
@surykantjadhav2737 6 дней назад
एक मराठा कोटी मराठा.
@gajanankolhe9883
@gajanankolhe9883 4 дня назад
उपोषण सोडा ताई हे लोक एवढे सोपे नाही
@VishwasPoul-v9t
@VishwasPoul-v9t 6 дней назад
मागण्या योग्य आहेत मी एका शेतकरी कुटूंबातला आहे माझा एक भाऊ शिक्षक आहे त्याच्या मुलाची MBBS ची निमी वापस आली व एक भाऊ शेती करतो त्याला पुर्ण फी भरावी लागली वं वापस पण रुपया आला नाही
@user-ks9xi6skO1g
@user-ks9xi6skO1g 7 дней назад
दोन्ही आंदोलन वेगळे नाहीत.. एक मर्यादित स्वरूपाचे आणि सोपे आहे.. दुसरे विस्तृत आणि अवघड आंदोलन आहे एवढेच..
@mahindpatil9155
@mahindpatil9155 6 дней назад
राजश्री ताई तुला समस्त मराठा समाजाचा भक्कम पाठिंबा आहे 🚩🚩
@dattabharati5667
@dattabharati5667 7 дней назад
ताई ची मागणी योग्य आहे
@janrdankadukadu3912
@janrdankadukadu3912 20 часов назад
जरांगे यांचं आंदोलन निस्वार्थी व पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे , आणि ही ताई भाजपची कार्यकर्ते असल्याने ताईचं आंदोलन राजकीय आहे.
@ramdasraskar3183
@ramdasraskar3183 6 дней назад
आशिष जाधब साहेव बच्चू कडू यांनी 389 बोगस अधिकारी याची यादी दिलीय त्यावर बोला . प्रकरण दडपून नका कारण ती कोणाची आहेत
@user-mk8yc1nb7c
@user-mk8yc1nb7c 7 дней назад
जय जिजाऊ ताई
@Riya_Rajput_1
@Riya_Rajput_1 6 дней назад
राजश्री ताई उबरेऊ याची मागणी योग्य आहे .शिक्षण गरीब व मंजुर यांच्या मुल मुलीचे पण.मुपत पाहीजेत..जागे दादा पेक्षा योग्य मार्ग....
@Kkamb8253
@Kkamb8253 4 дня назад
उंबरे नाही राजश्री राठोड साहेब, सर्व मंडळी कोण आहे हे आज दिवसभर सोशल मीडियावर लोक बघत आहेत
@PratapWadkar-on5gb
@PratapWadkar-on5gb 6 дней назад
मराठवाडा स्वातंत्र्य करा आता
@dipstambhmedia1800
@dipstambhmedia1800 7 дней назад
जरांगे या मुलीची का भेट घेत नाही ??? पत्रकारांनी प्रश्न विचारावेत जारांगे ला ...नुसती मनमानी लावली जरांगे ने..
@HarveySpectre163
@HarveySpectre163 7 дней назад
To kadhich mahatva denar nahi 😂😂😂😂
@tejas569
@tejas569 7 дней назад
तू नको सांगू जरांगे नी काय करायचं
@jitendranavaleomnamahshiva4269
@jitendranavaleomnamahshiva4269 7 дней назад
आंदोलन नाही आहे मराठ्यांचे मराठवाड्यापुरते करतेय ती पोरगी कुणाच्या सांगण्यावरून किशोर चव्हाण हा पाटलांविरुद्ध गेलाय तो करतोय ही भानगड
@PinnedBoy
@PinnedBoy 6 дней назад
Ha jarang हेकेखोर आहे तो कुणालाही समोर येऊ देत नाही या जारांगेल ठोकून काढा
@mangeshjadhav9128
@mangeshjadhav9128 5 дней назад
​@@tejas569जरांगे म्हणजे काय सगळ्या मराठ्यांचा ठेकेदार झाला काय. ज्याला शंका आहे तो प्रश्न विचारनार
@balajisukre7612
@balajisukre7612 4 дня назад
सरकारला विनंती आहे ताईच्या मागण्या पूर्ण करा आणि विषय संपवा
@SandipNalwade-d5l
@SandipNalwade-d5l 7 дней назад
एक मराठा लाख मराठा
@subhashmule7644
@subhashmule7644 День назад
राजे एकच आणि जरांगे पाटील एकच कुणी शाहनपन सांगु शकत नाही
@shreemule396
@shreemule396 4 дня назад
कितीही भारतीय जुमला पार्टी ची दलाली करा पण मराठा समाज जरांग पाटलांचा मागे आहेत
@mahadeokolhe1738
@mahadeokolhe1738 5 дней назад
वर्ग फडणवीस दे बाबा बाईच ऐकून तरी आरशन दे
@SantaramGadhe
@SantaramGadhe 5 дней назад
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩
@srjagtap4309
@srjagtap4309 5 дней назад
70 ऐकर जमीन आज कमी झाली शेतकरी समृध्द झाला पाहिजे यासाठी सरकारने विविध उपाय योजना करून शेतकरी उभा केला पाहिजे .यासाठी सुध्दा विविध माध्यमांनी सूक्ष्म अभ्यास करून सरकारकडे योग्य प्रश्न मांडले पाहिजेत.
@satishrekhi
@satishrekhi 5 дней назад
राजश्री ताई या खऱ्याखुऱ्या अर्थाने गोरगरीब मराठा लेकरांना आरक्षन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे याला जरांगे सारखे राष्ट्रवादी काँग्रेस साठी वा साहेब तुम्ही,यावयात काय ही उर्जा व भाजप चे ११३आमदार पाडणार अशी राजकीय विधान राजश्री करीत नाही
@bhausahebkalam5389
@bhausahebkalam5389 День назад
ताई पाटिल आहे का
@PrabhakerMaske
@PrabhakerMaske 7 дней назад
हैदराबाद गेजेट्स लावा मराठवाड़ा मुख्यमंत्री। सहेब
@marotisuryawanshi771
@marotisuryawanshi771 5 дней назад
आदरणीय जरंगे पाटील यांना आरक्षणाचे मान मिळू नये manvun असे लोक पूढे करत आहेत
@sukhadeokhandare
@sukhadeokhandare 6 дней назад
मराठवाडा राज्याची स्वतत्र निर्मितीसाठी मागणी करा आपोआप आरक्षण चा प्रश्न सुटतील🎉ताई
@suryakantjagtap6374
@suryakantjagtap6374 6 дней назад
मागण्या योग्य आहेत सरकारने लवकर पूर्ण कराव्या अनर्थ टळला पाहिजे
@RameshSunape
@RameshSunape 5 дней назад
समाजासाठी काम करा ताई जरांगे सारखे डोक्यात राजकारणाची हवा जाऊ देऊ नका
@angadpawar31
@angadpawar31 5 дней назад
एक मराठा कोटी मराठा
@vijaydhapatkar2434
@vijaydhapatkar2434 2 дня назад
Jarange पाटलांनी पाया खोदला आणि अयत घर बांधायला बघते केवळ फडणीसयांनी सांगितले की कोणत्याही पध्छतीने पाटलाला क्रेडिट मिळू द्यायचे नाही आणि नाही तर मोडीत काढायचे
@SanjayPatil-er7xz
@SanjayPatil-er7xz 6 дней назад
ताई मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे
@sopankhavane4996
@sopankhavane4996 7 дней назад
एक मराठा लाख मराठा ताई
@shindepatilr526
@shindepatilr526 3 дня назад
हे अंदोलन नाही भाजप पुरसक्रत तमाशा आहे !
@manojkamble3671
@manojkamble3671 5 дней назад
Right bhahna
@vishwasdawkar5787
@vishwasdawkar5787 2 дня назад
गेले वाटत गाशा गुंडाळून गेलो होतो मी तिथे भेटायला पण कोणीच नाही भेटल
@dnyaneshwarjadhav4199
@dnyaneshwarjadhav4199 7 дней назад
हैदराबाद गॅजेट सातारा गॅझेट मुंबई गॅजेट
@manoman3197
@manoman3197 7 дней назад
#आशिष सर आरक्षण ओबीसी मधून की वेगळे असावे या विषयी IBN लोकमत आणि तुमचे स्पष्ट मत काय आहे ते सांगा .
@prataphumad27
@prataphumad27 7 дней назад
Obc madhun
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 7 дней назад
ओबीसी मधून मिळेल.
@DsPatil-g4h
@DsPatil-g4h 2 дня назад
Only MJP ❤❤❤
@abcd76958
@abcd76958 День назад
तिन्ही मागण्या योग्य आहे
@rohan14686
@rohan14686 5 дней назад
अवतार पुरुष जरांगे ला थेट स्पर्धा?😂😂😂
@d.m.5410
@d.m.5410 6 дней назад
मराठवाडय़ाला हैदराबाद गॅझेट नुसार कुणबी प्रमाणपत्र देता येत नसतील तर मराठवाडा वेगळा द्या
@kailasdombe2965
@kailasdombe2965 4 дня назад
बंजारा समाजाची मुलगी आता पाटील हे नाव कस काय लावते
@rajudengale7819
@rajudengale7819 7 дней назад
मराठा समाजाला, संपूर्ण मागण्या, व आंदोलन, कोण कशासाठी करतेय कोण कशासाठी करते, सर्व समजते, तेव्हा कोणी कितीही चायनल वर बसून चर्चा केल्या घेतले, गरजवंत मराठा समाजाला याचा काहीही तिळमात्र फरक पडत नाही, एकच निस्वार्थी नेतृत्व, संघर्ष योद्धा मनोज रंगे पाटील, यांच्याबरोबर मराठा ताकतीने राहणार, 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vishnugate7028
@vishnugate7028 5 дней назад
एकच मिशन ओबीसी तून मराठा आरक्षण
@jotibakurade5944
@jotibakurade5944 5 дней назад
हे आंदोलन मराठ्यांमधेफूटपाडणयासाठी आहे
@PrabhakerMaske
@PrabhakerMaske 7 дней назад
हैदराबाद गेजेट्स लावा मराठवाड़ा। योगे
@ShesheraoSundge
@ShesheraoSundge 7 дней назад
ताई लढ तु मराठा समाजासाठी आरक्षणा साठी तुझ्या लड्या मुळे गोर गरीब मराठी समाजाला आपल्या भावाला आपल्या बहिनीला शिक्षनाथ नौकरीत फायदा होहील पन ताई तु राजकरनाथ जाऊ नको राजकारण घेस चुलीत समाझा साठी काहीही कर
@dnyneshwerkubde4177
@dnyneshwerkubde4177 6 дней назад
Ek Maratha koti Maratha koti Maratha
@SantoshGhanghav-kv1qx
@SantoshGhanghav-kv1qx 6 дней назад
दोन हि आंदोलन योग्य आहे दोघांच्या मागण्या सारख्याच आहेत
@hanumantbudruk6237
@hanumantbudruk6237 6 дней назад
हा फडणवीस चा डाव आहे जरांगे पाटील यांचा आंदोलन मोडण्याचा
@RaghavWandhare-vo9mq
@RaghavWandhare-vo9mq 7 дней назад
उंबरे ताई आम्ही आता तुझ्या पाठीशी आहोत जरांग्या शरद पवारच्या दावनिला बांधलाय 😂
@shreemule396
@shreemule396 4 дня назад
उंबरे ताई राठोड कसी ?
@Kiranjadhav-ds8ud
@Kiranjadhav-ds8ud 3 дня назад
Only patil
@pandurangdangat1497
@pandurangdangat1497 5 дней назад
जरांगे पाटील ..एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
@RamdasWankhade-fo9gj
@RamdasWankhade-fo9gj 5 дней назад
, सरकारने कोणालाही आरक्षण देऊ नये आरक्षण बंद करा आर्थिक दृष्ट्या गरिबाला आरक्षण द्या जो खोटं सर्टिफिकेट सादर करेल त्याला 10 वर्षे जेलमध्ये टाका असा कायदा करा ही हिम्मत कोणत्या सरकार दाखवू शकेल सर्वसामान्य जनतेला आनंद होईल
@arunpisore8984
@arunpisore8984 7 дней назад
हया ताईला जर काही झाले तर सरकार जबाबदार
@nitinbhosale5720
@nitinbhosale5720 5 дней назад
शिवराय संघटना हे सार्वजनिक संघटना होती शिवसेनेचे पण आमदार भाजप गेले
@ravindrachopade7839
@ravindrachopade7839 5 дней назад
असे हे धंदे केल्यापेक्षा, अभ्यास करा, श्रम करा आणि आपली आणि समाजाची प्रगती कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे,...
@vijaydhapatkar2434
@vijaydhapatkar2434 2 дня назад
मुलाखत घेणार कोण आहे तपास करा
@Kute_patil
@Kute_patil 7 дней назад
बाकी काही नाही आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे ते कसे भी दया
@avinashshinde821
@avinashshinde821 5 дней назад
गाड्यांसाठी गावागावात निधी पोहाच करण्यात आला आहे हिला भेटायला येण्यासाठी😂😂😂क्रांती चौक येथे खिचडी वाटप कार्यक्रम होतो गर्दी जमवण्यासाठी....
@gajananrokade2689
@gajananrokade2689 7 дней назад
जरा नंगे हाती सरड्यासारखे रंग बदलणारा प्राणी आहे. त्याच्या नावातच रंग आहे. त्याच्यात चालण्या मध्ये हाती सरदाराची चाल आहे. त्याच्यामध्ये सर्व गुण हत्ती सरड्यासारखे. मी एक मराठा जय शहाजीराजे जय भवानी जय शिवाजी
@tejas569
@tejas569 7 дней назад
रोकडे तू पण नावाप्रमाणेच रोगाटा आहेस का रोगाड्या
@prashantdeshmukh6340
@prashantdeshmukh6340 6 дней назад
Tarbujendra Annaji समर्थक
@Sohampatil8917
@Sohampatil8917 6 дней назад
Gananan sir tumhi maratha ahat ka aani asal tr patil यांना as bolu shkt nahi कारण पाटील हे एक विचार आहे आणि तो मराठा समाजासाठी चागला आहे
@gajananrokade2689
@gajananrokade2689 6 дней назад
@@Sohampatil8917 स्वतः आई-वडिलांचा होऊ शकला नाही. आई-वडिलांना वाऱ्यावर सोडून बायकोच्या पाठीमागे सासरवाडीला जाऊन राहिलेला आहे. स्वतःच्या भावाला आई-वडिलांना सोडून गेलेला स्वतःची जमीन विकलेल्या माणसाचे कधीही समर्थन मराठा करणार नाही. तो त्याच्या आई-वडिलांचा भावाचा झाला नाही तर समाजाचा काय होईल
@sureshkokate8182
@sureshkokate8182 6 дней назад
जारांगे पाटलांची मूळ मागणी बाजूला होत आहे... आणि राजकारण सुरू आहे विदर्भाच्या धर्तीवर मराठवाड्याला आरक्षण पाहिजे
@SatishDavhare
@SatishDavhare 7 дней назад
खर आंदोलन या ताईच
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 6 дней назад
अगदी बरोबर खर आंदोलन आहे मग सरकारनं ताईच्या मागण्या आजुन मान्य का केल्या नाहीत म्हणजे सरकार खर असलेल्या आंदोलन असले तरी लक्ष देत नाही
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 6 дней назад
मग खर आंदोलन आहे तर सरकारनं तात्काळ मागण्या मान्य केल्या पाहिजेत ना
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 6 дней назад
फक्त जारांगे पाटील,बाकीच्यांनी विनाकारण दिखावा करू नये.एकच नेतृत्व फक्त पाटील.
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 6 дней назад
जय जिजाऊ जय शिवराय
@manoman3197
@manoman3197 7 дней назад
पार्श्व भुमी सर्वांना अवगत झाली आहे उत्तर काय असावं. Logical मागणीवर तुमचे स्पष्ट logical उत्तर हवं. शेकोटी बाजूला बसून ऊब घेऊन बसत उत्तरे कशी मिळणारं
@shindepatilr526
@shindepatilr526 3 дня назад
तुम्हाला सुद्धा पाकीट मिळाल का ? हे अंदोलन जरागेंच्या विरोधात भाजपणे उभ केल, जंरागेंवरचा फोकस कमी करण्यासाठी ! त्यात तुम्हीही सहभागी झालात ?
@DnyaneshwarGanjale
@DnyaneshwarGanjale 3 дня назад
आशिस भाऊ जरा तपास करा ही मुलगी कोण आहे आनेक विडीओ बाहेर आले ही मुलगी भाजपची माहूरची नेत्या आहे हे षडयंत्र आहे जरागेना आंदोलन चा मान मीळू नये आसा सुर दीसतो तरी सपुरण चौकशी करुन खर काय ते सांगा विडीओ वेगळे वेगळे येतात काही कळत नाही
@prataphumad27
@prataphumad27 7 дней назад
Tai ami tumchya sobat aho ek maratha lakh Maratha ❤
@shekharbangar5738
@shekharbangar5738 7 дней назад
only jarange patil ❤
@ShreyaMane-j3u
@ShreyaMane-j3u 5 дней назад
Taei tumche barobar aahe... 100℅ pan manoj dada na sobat gya... Tyancha salaa gya.. Tumachya mehnati la khup yash yel.. Ek maratha koti maratha m
@vijayjadhav2163
@vijayjadhav2163 4 дня назад
पत्रकार जरांगे पाटलांना आरे कारे बोलू नको
@ramdasraskar3183
@ramdasraskar3183 6 дней назад
मिडियावर चिनसारखी बरीच बंधने पाहिजेत देशाची शांतता भंग पावते आहे .
@PrabhakerMaske
@PrabhakerMaske 7 дней назад
हैदराबाद गेजेट्स आनल। अशा साठी। हे। भाजपा। ने। सांगा वे
@user-ic3nj4mh2u
@user-ic3nj4mh2u 6 дней назад
जोरा नंगे लाडका भाऊ याच्यामधून आरक्षण द्या
@गावटीमिथुन
@गावटीमिथुन 7 дней назад
हा आशीष मराठा समाजामध्ये फुट पाडतोय यांच्या बाईट बघा मराठा समाजाने
@kushaq1173
@kushaq1173 7 дней назад
Hoy kahitar supari bhetli watate . Manatun utrla ha patrkar
@santoshmule7652
@santoshmule7652 20 часов назад
Umbre ki Rathod confirm kra
@vijayjadhav2163
@vijayjadhav2163 4 дня назад
ताई बीजेपीचे ऐकून मराठा समाजाला त्रास होईल असे काम आपण करत आहात
@sakharamkhandebharad7302
@sakharamkhandebharad7302 6 дней назад
Good😮discussin😮tai.
@BANKNIFTYTRADERR
@BANKNIFTYTRADERR 4 дня назад
अरे भाऊ , ती मराठा समाजाची नाही आहे. Bjp ची प्रवक्ता आहे . चेक करा बरोबर
@SanjayPatil-er7xz
@SanjayPatil-er7xz 6 дней назад
We want justice
@sureshroman498
@sureshroman498 6 дней назад
एकच आंदोलन आहे चुकीच्या पद्धती ने कॅमेंट नको
@narharibramhpurkar
@narharibramhpurkar 6 дней назад
आशिष पत्रकार प्रतिनिधी म्हणून तू का जातं नाही तू प्रतिथ यश आहेस तू जाणं तेथे
@गावटीमिथुन
@गावटीमिथुन 7 дней назад
आशिष तु जरांगे पाटील यांच्या विरोधात जि ताई आनलीस ना तिच काम सांग मराठा समाजाविषयी
@गावटीमिथुन
@गावटीमिथुन 7 дней назад
.12च्या आशीष ही मागणी ही जरांगे पाटील यांची आहे ना मग हे विश्लेषण आधी नाही केल तू
@sajjanpawar4887
@sajjanpawar4887 5 дней назад
आरक्षण द्या
@savitasurywanshi453
@savitasurywanshi453 4 дня назад
लोकमत भाजपा चॅनल आहे😂
@Fantasticpravin
@Fantasticpravin 7 дней назад
Fakt patil
Далее
Inside Out 2: BABY JOY VS SHIN SONIC
00:19
Просмотров 1,6 млн