Тёмный

महाराष्ट्राची बातमी Live: शरद पवारांनी 225 आमदारांचा नारा का दिला? Sharad Pawar Vidhansabha Election 

Lokmat
Подписаться 3,7 млн
Просмотров 171 тыс.
50% 1

महाराष्ट्राची बातमी Live: शरद पवारांनी 225 आमदारांचा नारा का दिला? Sharad Pawar Vidhansabha Election
#sharadpawar #uddhavthackeray #mahavikasaghadi #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Ashvin Mahajan with Ashish Jadhao Live
Subscribe to Our Channel 👉🏻
ru-vid.com...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Опубликовано:

 

10 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 322   
@uttamshinde335
@uttamshinde335 19 дней назад
जवळपास ५५ वर्ष अविरत २४×७ राजकारण करणारी व्यक्ती इतक्या सहजपणे कुणालाही कळेल इतकी ती व्यक्ती सोपी नाही... शरद पवारांना फक्त आणि फक्त स्वत: शरद पवारच ओळखू शकतात..
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 19 дней назад
@@uttamshinde335 😂😂😂
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 19 дней назад
😂😂😂
@rajanipawar8970
@rajanipawar8970 19 дней назад
🎉 have​@@satishdeshmukh2849
@pramodbarde7362
@pramodbarde7362 19 дней назад
❤❤❤
@mandlikdilip
@mandlikdilip 19 дней назад
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 19 дней назад
आता फडतूस कधीच म्हणणार नाही.. मी पुन्हा येईन ✍🏻🔥
@sharadkarande5746
@sharadkarande5746 19 дней назад
मला मोकळ करा,हे वाक्य इथून पुढे येत राहील..
@rameshmaske6331
@rameshmaske6331 19 дней назад
आता मी पून्हा येईन म्हणत नाही, जाईन म्हतोय.
@ganeshparit8909
@ganeshparit8909 16 дней назад
एक देवेंद्र = १० शरद वाकडोजी
@ashokmohite5894
@ashokmohite5894 13 дней назад
Aqà​@@ganeshparit8909
@govindraodeshmukh7271
@govindraodeshmukh7271 19 дней назад
पवारसाहेबांनी ठरवलं ना मग करेक्ट कार्यक्रम होणार च!
@parmeshwarpatil2908
@parmeshwarpatil2908 19 дней назад
आदरणीय साहेबांनी लोकसभेला 30+ सांगीतल्या 31 विजयी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र द्रोहीं विरूद्ध स्वराज्य प्रेमी आदरणीय साहेबांनी सांगीतल्या प्रमाणे 225+निकाल लागणार यात शंका नाही
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 19 дней назад
शरद पवारांना महाराष्ट्रान कधी स्वीकारलंच नाही... चाळीस पन्नास आमदार. .दोन, चार खासदार या पुढे कधी गेलेच नाहीत... यांच्या पेक्षा तर ममता बॅनर्जी बरी स्वबळावर सरकार स्थापन केलंय...😂 आता आठ खासदार आलेत ते पण जरांग्या मुळे नाही तर दोन वर All आउट झाले असते..😂😂😂
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 19 дней назад
@@parmeshwarpatil2908 😂😂😂
@jayshivray387
@jayshivray387 19 дней назад
​@@S.V.Deshmukh💯
@Kalyankar12
@Kalyankar12 19 дней назад
​@@S.V.Deshmukhत्यांचं राजकारण पक्ष वाढण्यासाठी कधीच नव्हतं त्यांनी मेन तत्व कितरी नेते घडवले आहे ते बघा.. Bjp सारखं 400 खासदार उभे करून 240 स्वतः चा पक्ष वाढवायचा..
@user-uk7cg7xw6t
@user-uk7cg7xw6t 19 дней назад
महाराष्ट्रात मविआ येणं फार गरजेचं आहे . कारण महायुती सत्तेवर आली तर महाराष्ट्रात अराजकता माजेल. गुंडगिरी प्रवृत्ती बळावत चालली आहे त्यात वाढ होईल 💯💯💯💯💯🙏
@vikasshewale6122
@vikasshewale6122 19 дней назад
Correct 💯 percent
@jayshivray387
@jayshivray387 19 дней назад
पण जेव्हा मविआ सरकार होते तेव्हा तर चित्र उलट दिसत होत...स्वतः काय बोलताय याचा निट विचार करा..
@devidasrathod517
@devidasrathod517 19 дней назад
शरद पवार साहेबांचा नादच करायचा नाही.त्यांनी लोकसभेत 10 पैकी 8 खासदार निवडुन आणले आहे.विधानसभेत आघाडी निश्चितच 200+आमदार निवडून आणतील यात अजिबात शंका नाही
@vijayshete7359
@vijayshete7359 19 дней назад
पवार साहेबांचा अंदाज फेल जात नाही
@udaydeshpande543
@udaydeshpande543 15 дней назад
स्वबळावर निवडणुका जिंकण्याची हिंमत नाही
@rajkumarbhoyar4190
@rajkumarbhoyar4190 19 дней назад
जागा किती ही येवो पण महाविकास आघाडी 100% सत्तेत येणार म्हणजे येणारच.
@user-ib7fz2we4v
@user-ib7fz2we4v 16 дней назад
शरद पवारांच्या नादाला लागल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात हे शेकापच्या जयंत पाटलांच्या पराभवाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे 😂😂 ठाकरेंना अक्कल कधी येणार
@mayurbhujbal1197
@mayurbhujbal1197 19 дней назад
महाविकास आघाडी चा 186 जागा निवडून येतील लिहून ठेवा
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 19 дней назад
हो जरांग्यचा आशीर्वाद मिळाला तर 😂😂
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 19 дней назад
@@mayurbhujbal1197 मराठे आणि मुस्लिम निवडूण आणतील तूम्ही ओबीसी चिंता करु नका तुमची गरज पन नाही...😂😂😂
@Kalyantrick366
@Kalyantrick366 19 дней назад
मग तुम्ही सुन्नत करा नमाज पाडा मुस्लिम धर्म जा
@yogirajwarake6548
@yogirajwarake6548 19 дней назад
​@@Kalyantrick366 अरे आम्ही नमाज पढण्यापेक्षा त्यांनीच मस्जिद वर भगवा फडकवला पाठिंबा देण्यासाठी. आता ही ऐकी तुटणार नाही
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 19 дней назад
​​@@Kalyantrick366 अरे तू आता तूझ्या घरामधील म्हशी संभाळ व मंगळसूत्र पन संभाळ नाहीतर मंवीआ वाले कधी घेऊन जातील तुला कळणार पन नाही 😲
@gurunathshinde8456
@gurunathshinde8456 19 дней назад
शरद पवार यांचा नाद करुने पन केले 225 आमदार विजयी पके
@nandakumarhajare157
@nandakumarhajare157 19 дней назад
महायुतीसमोर प्रचंड दरी आहे, तर महाविकास आघाडीसमोर पर्वत पार करण्याचे आव्हान आहे.
@ashokpingle5357
@ashokpingle5357 19 дней назад
शरदपवार ऊद्धव ठाकरे मेहनत घेतील
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 19 дней назад
@@ashokpingle5357 काहीच गरज नाही जरांगे साहेब आहेत ना...😂😂😂
@hanudeokar7756
@hanudeokar7756 19 дней назад
शेतकऱ्यांना शेतमालाला निर्यात बंदी उद्योग गुजरातला मतदान फक्त महाविकास आघाडीलाच
@nandakumarhajare157
@nandakumarhajare157 19 дней назад
शरद पवारांनी लोकसभेच्या वेळी 35 जागा मिळतील असे सांगितले होते.त्यापैकी 31 जागा मिळाल्या.म्हणजेच त्यांचे आताचे विधान (225) हे विश्वासार्ह वाटते.
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 19 дней назад
@@nandakumarhajare157 जरांग्यामुळे ३१ खासदार निवडूण आलेत नाही तर पाच वर All आउट झाले असते...😂😂😂
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 19 дней назад
@@nandakumarhajare157 शरद पवार पेक्षा तर ममता बॅनर्जी बरी स्वबळावर सरकार स्थापन केलंय 😂
@ghogarebalu9513
@ghogarebalu9513 17 дней назад
जागे पाटिल ने आभार मानले पाहिजेत
@shindepatilr526
@shindepatilr526 19 дней назад
या वेळेस बाॅल हा मराठेआणी मुसलीमाच्या हाती आहे !
@sachinspatil16
@sachinspatil16 19 дней назад
मग विदर्भात भाजपचा सुपडासाफ कसा झाला? मराठा सोडून बाकीचे कुणी महाराष्ट्रात राहतात की नाही? सर्वचजण भाजपाच्या विरोधात आहेत. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे हे विसरू नका.
@vanitawayal5558
@vanitawayal5558 19 дней назад
Marathe aani obc aani NT aani dhangar he nehami bjp lach matdan kartat
@udaydeshpande543
@udaydeshpande543 15 дней назад
​@@sachinspatil16सुंता झाली आहे का तुझी ?
@sachinspatil16
@sachinspatil16 15 дней назад
@@udaydeshpande543 देशपांडे काका.. सुधरा.. तुम्ही तर सगळा महाराष्ट्र पेटवला आहे.. आता महाराष्ट्र तुमच्या संघाला आणि भाजपला कायमच हाकलून देईल.
@udaydeshpande543
@udaydeshpande543 11 дней назад
संघाला संपवणारा अजुन पैदा झाला नाही.
@rajendrajadhav7992
@rajendrajadhav7992 19 дней назад
लोकसभेसाठी ३५ च्या ३१ आल्या आता २२५+ म्हणजे २००+ नक्कीच येणार जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@ganeshchaudhary819
@ganeshchaudhary819 19 дней назад
शरद पवार साहेब विजयी होणार
@SandeepKale-le9vy
@SandeepKale-le9vy 19 дней назад
साहेबांच्या बोलण्या मागे कारण हे की लोकांचा जो खरा राग शिंदे, फडणवीस, दादा यांच्यावर आहे तो विधानसभेला निघेल.
@kishorchopde6291
@kishorchopde6291 16 дней назад
श्री शरदचंद्रजी पवार साहेबांचे 225 आमदार बहुसंख्येने निवडून येणार
@ashokpingle5357
@ashokpingle5357 19 дней назад
काग्रेस 80+ऊद्धव ठाकरे 70+शरदपवार60तरी येतील210
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 19 дней назад
😂😂😂
@jayshivray387
@jayshivray387 19 дней назад
😂😂😂
@balasahebyadav5687
@balasahebyadav5687 19 дней назад
खर आहे.का तर सरळ आहे.सरकारवर जनता नाराज आहे.
@ravindrabirari8233
@ravindrabirari8233 19 дней назад
नमस्कार आशिष सर 2024 विधानसभा निवडणुकीत भाजप कुठे दिसत नाही कारण ज्या योजना जाहीर करता येत शिंदे आणि अजितदादा जाहीर करत आहेत भाजपच्या कुणी बडा नेता त्या जाहीर करत नाही म्हणून अजित दादा 100 शिंदे 100 जागा मागत आहेत म्हणून भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने याचा विचार करावा ज्याप्रकारे पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठिंबा शरद पवारांनी काढून घेतला होता त्याप्रमाणे भाजपाने सुद्धा शिंदे यांच्या पाठिंबा काढून घ्यावा व्हिच आजची रणनीती आहे असं मला वाटतं
@babajithombare3674
@babajithombare3674 19 дней назад
अहो विधानसभेत शिंदे आणि अजित पवार शोधून सापडणार नाहीत
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 19 дней назад
घंटा...😂😂
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 19 дней назад
घंटा 😂😂😂
@sushilkumarchikhalepatil3165
@sushilkumarchikhalepatil3165 19 дней назад
कायमचे गायब होतील
@user-tf9uw6wr2h
@user-tf9uw6wr2h 19 дней назад
शरद पवार बरोबर आहेत. त्यात अजून २५ जमा केली पाहिजे. म्हणजे २५० महा विकास आघाडीचे आमदार निवडून येतील.
@gajraj51088
@gajraj51088 19 дней назад
मराठवाड्यात DMKM? आशिष सर माठवड्यात कुणबी किती आहेत? मनोज जरांगे फॅक्टर हलक्यात घेऊ नका
@dailysportnews6724
@dailysportnews6724 19 дней назад
कुणबी फक्त विदर्भ मध्ये आहे.
@ashokpingle5357
@ashokpingle5357 20 дней назад
शरद पवार मेहनत घेतील
@GaneshMahajan-zi5hj
@GaneshMahajan-zi5hj 19 дней назад
विरोधात २२५ येतील म्हंजे छोटे पक्ष आणि अपक्ष २५ते३०येतील अन् मविआ २००पार जातील
@chandrakantkadam3340
@chandrakantkadam3340 19 дней назад
पवार साहेब बरोबर बोलत आहेत
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 19 дней назад
जारांगेच्या भरवश्यावर आठ खासदार आलेत नाही तर दोन वर All आउट झाले असते...😂😂😂
@Kalyankar12
@Kalyankar12 19 дней назад
​@@satishdeshmukh2849जरंगे चा काय संबंध लोकांना bjp सारखी नीच परत नकोय
@avinash100_India
@avinash100_India 19 дней назад
शरद पवारांच्या विधानात थोडे तरी सत्य आहे १८९ जागा मविआ ला नक्कीच मिळतील है त्रिवार सत्य आहे 🎉
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 20 дней назад
शेवटी मतदार राजा आहे. धन्यवाद आशिष जाधव व अश्विन महाजन लोकमत.
@conceptavaapya8169
@conceptavaapya8169 19 дней назад
लोकसभेत 35 जागा मिळतील असे पवार साहेब बोलले होते 30+१ आले 1 दुपलिकेट तुतारी मुळे पडला आणि 1 48 मतांनी पडला म्हणजे 33 आले म्हणू 33/३५ प्रमाणे हिशोब लावला तर 225 मधे 196 होतात आणि 31/३५ ने हिशोब लावला तर 185 होतात.... घोडा मैदान जवळ आहे कळेल लवकरच
@balusrikhande932
@balusrikhande932 19 дней назад
आशीष साहेब पवार यांनी भाजपचे आमदार पळून गेले पाहिजे असे वाटते आहे
@mayurkumar6555
@mayurkumar6555 15 дней назад
आपण एकटं लढलो तरी चालेल, शरद पवार यांना बाजूला करा, त्यांना करू द्या राजनीती, होईल आपल्याला 5-10 वर्ष नुकसान, त्यानंतर आपणच महाराष्ट्रात 1 नंबर वर राहू....
@ashokkamble4512
@ashokkamble4512 19 дней назад
२२५ चे टार्गेट ठेवून कामाला लागायचे म्हणजे १९० ते २०० पर्यंत प्राप्त करायच्याच असे नियोजन असेल,होय ना ?
@manikraokhode7146
@manikraokhode7146 19 дней назад
अशक्य काहीच नसते
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 19 дней назад
अरे आशिष तू कितीही ज्ञानी पत्रकार असलास तरी... एक सांगतो.. मनोज जरंगे हा फॅक्टर च चालेल ✍🏻घे नाहीतर पत्रकारिता सोडून दे 🔥🔥🔥🔥🔥
@mayurkumar6555
@mayurkumar6555 15 дней назад
विलासराव साहेबांच आदर्श घेत, नानाभाऊ, विश्वजीत, वट्टेडिवार, आणखी नवीन लढाऊ नेत्यांना समोर करा...आणि काँग्रेसला मजबूत करा....
@dr.milindSuryawanshi
@dr.milindSuryawanshi 19 дней назад
Perfectly well elaborated
@anandawale2465
@anandawale2465 16 дней назад
मी सांगली कोल्हापूरच्या. ..सातारच्या लोकांना ..विचले. तिकडे म. वी आ ल आहे
@amjadkhan-qx9yi
@amjadkhan-qx9yi 19 дней назад
158 नही 186
@BharatiRadiology
@BharatiRadiology 19 дней назад
Shard Pawar 💐👍🏻अनुभव आहे अनुमान नाही !!
@DevendraMadane-hg1kl
@DevendraMadane-hg1kl 19 дней назад
आशिष जाधव यांनी आपले राजकीय विश्लेषण केले आहे.शरद पवार हे राज्यातील राजकारण आपल्या भोवती कायम फिरवत असतात.
@manikraokhode7146
@manikraokhode7146 17 дней назад
अबकी बर 200पार.अशक्य काही नाही.
@mayurkumar6555
@mayurkumar6555 15 дней назад
नानाभाऊ, तुम्ही युती करत असाल तर करा, परंतु शरद पवारांना कमी जागा द्या, त्यांना जास्त संधी देऊ नका, नेहमी काँग्रेसच्या मदतीनं जिंकून येतात आणि अडाणी च काम करतात....
@sachindesale7264
@sachindesale7264 19 дней назад
मला हे खर वाटत नाही की शरदचंद्र पवार हे खर सांगू शकता पण ते जे बोलता तेच होत जाधव साहेब
@balajicharate7752
@balajicharate7752 19 дней назад
❤🎉 जय हिंद सर जय
@bb97967
@bb97967 19 дней назад
जाधव आणि आश्विन , पवार साहेब आहेत त्यांना,(महाविकस आघाडी)२२५ जागा सहज मिळणार आहे. जनता महायुती (सरकार) बद्दल अतिशय असमाधानी आहे
@danishzehen__--6888
@danishzehen__--6888 19 дней назад
महाराष्ट्रात MAHAVIKAS आघाडीचे सरकार & देशात RAHUL GANDHI Pandhaprdhan येऊ दे.
@manikraokhode7146
@manikraokhode7146 17 дней назад
शरद पवारसाहेब दादाचा correct कार्यक्रम कर्तीलकोर्ततून पार्टी व चिन्ह सुद्धा मिळवतील तिकडे गेलेले अपात्र करतील
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 19 дней назад
काय दिलं ते शरद पवारने आरक्षण दिले का तुम्ही सगळे त्याच्या पाठीमागे त्याला निवडून दिले तर आरक्षण देईल का
@s.thorat5964
@s.thorat5964 19 дней назад
शेतकऱ्यांना 71000 कोटी कर्जमाफी दिली होती सर्व सरदारांना साखर कारखाने, सूतगिरण्या, शिक्षण संस्था दिल्या आणि आणि महाराष्ट्रातील नेत्यांना चरायला कुरण दिले आणि हीच सर्वात मोठी आणि एकमेव चूक त्यांचेकडून झाली म्हणूनच गब्बर सरदार सोडून गेले
@ravindrabirari8233
@ravindrabirari8233 19 дней назад
आशिष सर फार भारी विश्लेषण करतात
@nivasnaik7555
@nivasnaik7555 14 дней назад
फक्त शरद पवार साहेब तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर आहे
@maheshshivnekar1007
@maheshshivnekar1007 16 дней назад
जनता काय विचार करते जनता हे विचार करते जे आता आहेत सरकारमदे त्यांना जनता पुन्हा संधी देणार नाही
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 16 дней назад
भाजपा वर सर्व सामान्य लोकांचा रोश आहे त्यामुळे सर्वसामान्य लोक जागा दाखवतील हे नक्की
@user-ei2hq3np2y
@user-ei2hq3np2y 19 дней назад
नक्की तसेच होनार वातावरण तसेच आहे
@mayurkumar6555
@mayurkumar6555 15 дней назад
नानाभाऊ, शरद पवार आम्हाला मान्य नाही....
@ckpatekar
@ckpatekar 19 дней назад
नेहमी शरद पवार बोलतात त्याच्या नेमके उलटे होत असते .
@shindepatilr526
@shindepatilr526 19 дней назад
शरद पवाराने केवळ प. महाराष्र्टाचा विकास केला पण तेच लोक उलटले.
@policeadhikarisukhdevpatil1532
@policeadhikarisukhdevpatil1532 19 дней назад
हो खरे आहे
@vilasraopatil4066
@vilasraopatil4066 19 дней назад
मनसेला किती जागा देणार ?
@TruthCheck7
@TruthCheck7 19 дней назад
😂
@sharadkarande5746
@sharadkarande5746 19 дней назад
आशिषरावं महायुती ची काळजी खूप करत आहात...आतून मलिदा भेटत आहे वाटत...
@gopinathpatil7555
@gopinathpatil7555 14 дней назад
कोणी आले तरी गरीब आणि मध्यमवर्गीय तिथेच आणि सर्व आपली भरतील
@deepakgaikwad9245
@deepakgaikwad9245 19 дней назад
नेमकं आदरणीय पवार साहेब विरोधक कोणाला म्हणतात याची चर्चा झाली पाहिजे
@BabasahebRamsing-vp5qc
@BabasahebRamsing-vp5qc 19 дней назад
Correct ahe no doubt yenar 👍👍👍👍
@NagnathBorgavkar
@NagnathBorgavkar 18 дней назад
पवारांचा 225 चा आकडा म्हणजे दिवा स्वप्न
@samirpatil2021
@samirpatil2021 19 дней назад
कोणाची ही नाद करा पण शरद पवरांचा नाही
@shivalohararts
@shivalohararts 16 дней назад
साहेब म्हणतात की , विरोधक २२५ पेक्षा जास्त जागा जिंकतील , यांचा अर्थ , त्यांना म्हणायचे आहे , त्यांचे विरोधक कोण ? तर युती त्यांचे विरोधक आहेत , तर ते युतीतील सर्व विरोधी पक्षाचे मिळून सर्वजण २२५ हून अधिक जागा जिंकू शकता ! असेच त्यांना सूचित करायचे असेल , असंच म्हणावं लागेल ! आणि हे सत्य आहे ! जय श्रीराम !
@raghunathkarale232
@raghunathkarale232 19 дней назад
Superb analysis
@gopinathpatil7555
@gopinathpatil7555 14 дней назад
पाहीले ४०० पार आता २२५पार ही सर्व स्वप्न पाहणं सोडा ते मराठा आरक्षणावर लक्ष द्या यावेळी जवळ जवळ समसमान जागा येतील.
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 19 дней назад
शरद पवार एक दगाबाज पुस्तक वाचावे.अजून तरी जनता विचार करणार कि नाही?
@sushilkumarchikhalepatil3165
@sushilkumarchikhalepatil3165 19 дней назад
पुस्तकं वाचून माणूस गाढव होतो 😂
@dattatrayadamle2056
@dattatrayadamle2056 19 дней назад
Wishful thinking
@shridhartetu3788
@shridhartetu3788 19 дней назад
Hundred percent true
@SD-wx8fn
@SD-wx8fn 18 дней назад
चिन्ह परत मिळाल्यास आणि पक्ष मिळाल्यास २२५ जागा मिळणं काही कठीण नाही..विधानपरिषदेत जो पैशाचा खेळ झाला त्याची परतफेड जनता करेलच...
@bhimraopatil590
@bhimraopatil590 19 дней назад
महाराष्ट्रात महाविकास आघाडी बहुमताने निवडूण येणार हे नक्की झालेलं आहे.
@ramdasmore6642
@ramdasmore6642 17 дней назад
शरद पवार हा कळीचा नारद आहे यांचे कसले 225 आमदार येणार आहेत
@BharatThigale-sv7sr
@BharatThigale-sv7sr 19 дней назад
भाजपा आणि जर जास्तीत जास्त जागा लढवल्या जातात त्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो
@somnathshete8542
@somnathshete8542 19 дней назад
150_ 160भाजप 60_65 शिंदे 50_55 अजित उर्वरीत मित्रपक्ष _
@vijaymane5495
@vijaymane5495 19 дней назад
Ashish Jadhav cannot go wrong He is next to. Modiji So Ashish will never fail
@abdulsamad1878
@abdulsamad1878 19 дней назад
Excellent
@vijaymane5495
@vijaymane5495 19 дней назад
Good You are very loyal to JP
@somnathshete8542
@somnathshete8542 19 дней назад
विदर्भात काँग्रेस आघाडीवर राहील पश्चिम महाराष्ट्र राष्ट्र वादी मुंबई _ उबाठा कोकणात _ शिंदे+ भाजप उत्तर महाराष्ट्र _ भाजप
@dhananjayalate1347
@dhananjayalate1347 19 дней назад
Confidence of chanakya of country 🙏🙏
@vishalsontakke1651
@vishalsontakke1651 19 дней назад
Only Congress in vidarbha🎉🎉🎉🎉
@satishjadhav4388
@satishjadhav4388 19 дней назад
आशिष सर दात काडू नका पवार साहेब यांनी लोकसभेत आठ खासदार निवडून आणून विरोधकांच्या घशात घातले आहेत
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 19 дней назад
जारांगेच्या भरवश्यावर नाही तर दोन वर All आउट झाले असते...😂😂😂
@yogeshmadake6566
@yogeshmadake6566 19 дней назад
मग जराणगेच काय... कुठे गेले सगळे
@DevendraMadane-hg1kl
@DevendraMadane-hg1kl 19 дней назад
शरद पवार हे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करताहेत.
@ashokshejwal2207
@ashokshejwal2207 19 дней назад
आहो आशिश त्या वेळी ठाकरे बरोबर होते
@abhimanpawar6619
@abhimanpawar6619 19 дней назад
Deep analysis
@bhushanaher8115
@bhushanaher8115 19 дней назад
सर पवार साहेब्बानकडे 2 खासदार होते 8 निवडून आलेत त्यामुळे तुम्ही हलक्यात घेऊ नका
@user-kl6oo7in8n
@user-kl6oo7in8n 19 дней назад
चार मयत असतांना आणि दहांनी राजीनामा दिला असतांना 274 हयात आहेत असं म्हणालात.दहांनी राजीनामा दिलाय ते मयत नाही. .
@sushmawakade1584
@sushmawakade1584 19 дней назад
💯💯💯
@somnathshete8542
@somnathshete8542 19 дней назад
महायुती Shinde ,strike rate 47% बीजेपी 33% अजित दादा 25% __>____>___ बीजेपी 155 Shinde 65 Ajit 55 उर्वरीत मित्र पक्ष 13
@vishnusalvi102
@vishnusalvi102 19 дней назад
आशीष ji💐 हा दाढी फुल्ल पैसा फेकतो त्या मुळे तॊ सीट काढेल कारण उधव काय पैसे टाकणार nahi💐पण या गाढवाला कळतं nahi🙏की हा शिवसैनिक तूझ्या पाठशी आहेत
@user-ml3nu8bb5k
@user-ml3nu8bb5k 19 дней назад
यंदाच्या विधान सभा निवडणुकीत युतीला 70ते 80 जागा मिळतील तर महा विकास आघाडीला 180 ते 200 जागा मिळतील. असा निकल येण्याची शक्यता आहे
@somnathshete8542
@somnathshete8542 19 дней назад
भाजप विद्यमान 57 आमदार पून्हा निवडणूक लढविणार. भाजपला 100 नवीन उमेदवार द्यावे लागणार
@dadasaheb12377
@dadasaheb12377 15 дней назад
गणित हे जरांगे ह्यांच्या मागे असलेली मराठा समाजाची गर्दी पाहूनच मांडले आहे
@pranitad1483
@pranitad1483 19 дней назад
आशिष जाधव चूकले तर काही नाही पवार साहेब चुकले साहेब दोषी आशिजी तुम्ही बी जे पी चे तून तुंने वाजवता
@ckpatekar
@ckpatekar 19 дней назад
मोदीजींनी 400 पार म्हटलं तर किती गहजब केला .आणि आता स्वतः शरद पवार 225 म्हणत आहेत.म्हणजे आपला तो बाब्या दुसऱ्याचे karte .
@somnathkadam3631
@somnathkadam3631 19 дней назад
SS शिवसेना १५ आमदार आणि दादाचे ८ते १०आमदार येतील बाकी अपक्ष त्याही महिला आमदार असतील
@GaneshMahajan-zi5hj
@GaneshMahajan-zi5hj 19 дней назад
काँग्रेस कडे आज ३७जागा आहेत
Далее