हास्य जत्रा सुट्टी वर जातय वर वाटत नाही. सौंदर्य जीच बघत रहाव अशी प्राजक्ता .कुठचाही पहेराव जीला शोभुन दीसतो अशी सौंदर्याची खाण.दोन महीने दीसणार नाही. वाईट वाटत.ईतर सर्व छान विनोद अभीनय करणारे सर्वांची आठवण येईल. चुकल्या सारख वाटेल.माझ वय ७० आहे.सुन असावी तर प्राजक्ता सारखी. सर्व गुण संपन्न.