Тёмный

महाराष्ट्रातील सर्वात मोठा राजगिरा लाडू उद्योग | Kalansh Rajgira Ladu Udyog | Chikki Business 

Shivar News 24
Подписаться 284 тыс.
Просмотров 17 тыс.
50% 1

कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथे रेणुका रोहित काले यांनी गुळापासून राजगिरा लाडू तयार करण्याचा उद्योग सुरू केलेला आहे. महाराष्ट्रात राजगिरा लाडू निर्मितीची सर्वात मोठी कंपनी म्हणून कालांश राजगिरा लाडू उद्योगाकडे पाहिले जाते. रेणुका रोहित काले यांनी अतिशय मेहनतीने कालांश राजगिरा लाडू उद्योगाची धुरा सांभाळत कोपरगावसह धारणगाव व परिसरातील शंभरपेक्षा जास्त महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. कालांश राजगिरा लाडू उद्योगाचा गुळापासून बनवलेला लाडू आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. या कंपनीत गुळापासून बनवलेली शेंगदाणा चिक्की तसेच गुळापासून बनलेला मुरमुऱ्याचा लाडूही चवदार आणि आरोग्यदायी आहे.
महाराष्ट्रसह देशभरात कालांश राजगिरा लाडू उद्योगाच्या मार्फत गुळाचे राजगिरा लाडू पुरविले जातात. रेणुका काले यांना त्यांचे पती रोहित काले तसेच कुटुंबीय आणि कंपनीतील अधिकारी, कामगार महिला कर्मचाऱ्यांचे मोठे पाठबळ मिळाले. त्याचमुळे या कंपनीच्या राजगिरा लाडूला खूप मागणी वाढली आहे. विशेष म्हणजे कालांश राजगिरा लाडू उद्योगामार्फत महाराष्ट्रातही होतकरू तरुण, महिला घरबसल्या व्यवसाय करून पैसा कमावत आहेत.
#rajgiraladuudyog
#chikkibusiness
#murmura laduudyog
#राजगिरालाडूउद्योग

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 21   
@gajananp049
@gajananp049 Месяц назад
खुप शुभेच्छा
@subhashchonkar657
@subhashchonkar657 Месяц назад
मस्तच तुमचा उद्योग मोठा हो
@pandurangkondekar9812
@pandurangkondekar9812 Месяц назад
छान ताई
@ashokshinde3939
@ashokshinde3939 Месяц назад
Online order number please
@ranjeetkharat317
@ranjeetkharat317 Месяц назад
खूप छान ताई ❤ महीला रोजगार उपलब्ध करून दिल्या बद्दल . तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤
@kunuthursrinivas
@kunuthursrinivas Месяц назад
Economically cheap, tasty, healthy, and nutritious. Congratulations.
@sunitasawant3754
@sunitasawant3754 Месяц назад
No
@MadhuriLande-u1m
@MadhuriLande-u1m Месяц назад
Nambar dya tai
@yashwantgharge673
@yashwantgharge673 Месяц назад
खूप खूप शुभेच्छा
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 Месяц назад
खूप छान
@sudeepsabade9825
@sudeepsabade9825 Месяц назад
Mast
@RatnaprabhaBelhekar
@RatnaprabhaBelhekar Месяц назад
No plr
@surekhapatil3792
@surekhapatil3792 Месяц назад
कुरमुरा की मुरमुरा
@vrushalisawlekar5693
@vrushalisawlekar5693 Месяц назад
Ladu valtana plastic cha vapar talava
@jayshreetoke7275
@jayshreetoke7275 Месяц назад
Heartly congratulations!tai. !!!
@shivarnews24
@shivarnews24 13 дней назад
Many many thanks
@Sharadshinde-l2o
@Sharadshinde-l2o Месяц назад
नंबर मिळेल
@rameshsuryawanshi.6832
@rameshsuryawanshi.6832 29 дней назад
तुमचा नंबर पाठवा
@sunitasawant3754
@sunitasawant3754 Месяц назад
Phone
Далее
When Goalkeepers Get Bored 🤯 #3
00:27
Просмотров 1,4 млн
Провал со стеклянным хлебом…
00:41
How A Poor Boy Built Oberoi Hotels
17:18
Просмотров 2,7 млн
When Goalkeepers Get Bored 🤯 #3
00:27
Просмотров 1,4 млн