Тёмный

महाराष्ट्रातील सर्वात सुंदर 10 घाट||Top 10 Beautiful Ghats in Maharashtra||Ghats in Maharashtra 

Top10 Marathi
Подписаться 589 тыс.
Просмотров 2 млн
50% 1

महाराष्ट्रातील सर्वात सुंदर 10 घाट||Top 10 Beautiful Ghats in Maharashtra||Ghats in Maharashtra
#maharashtra #beutiful #ghats #tourism #महाराष्ट्र_घाट
Hi.
नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र,,
Welcome to our RU-vid channel Top 10 Marathi..........
About This Video:-मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वात सुंदर 10 घाट,कोणते आहेत याबद्दल माहिती सांगितली आहे.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ ला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून, बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरु नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील
Free Demat & Trading Account open Link:-👇
Upstox :-
upstox.com/ope...
Credits:----
Music :-Aakash Gandhi - Liquid Time
Videos&Images:-pixabay.com
Image:-All Image Downloader App
Join On Teligram:-
t.me/top_10_ma...
NOTE No.1 : ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME.. I AM NOT THE OWNER OF ANY PICTURE IN SHOW THE VIDEO.
====================================
Note No2: This Video is based on my internet research, it may not be 100% accurate.

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 675   
@balbhimkubade9657
@balbhimkubade9657 Год назад
एस टी महामंडळच्या चालक पदावर काम करताना जवळ जवळ सर्वच घाटांचा ड्रायविंग करताना आनंद घेतला धन्य झाले मन !
@SanjayAghav-xj6hk
@SanjayAghav-xj6hk Год назад
संजय सुकदेव आघाव दापूर
@SanjayAghav-xj6hk
@SanjayAghav-xj6hk Год назад
संजय सुकदेव आघाव दापूर
@akshaygaurkar3831
@akshaygaurkar3831 5 месяцев назад
🎉🎉🎉🎉
@ushadixit7737
@ushadixit7737 5 месяцев назад
😊 5:25 5:25
@ganeshajadhav7439
@ganeshajadhav7439 Год назад
अजिंठा घाट, चाळीसगाव-कन्नड घाट, आणि बुलडाणा घाट पण खुप सुंदर आणि निसर्गरम्य आहे 😊
@shivanandLakkas
@shivanandLakkas 4 месяца назад
बोथा घाट, अजिंठा घाट, कन्नड घाट 💯🔥
@sanjayjoshi160
@sanjayjoshi160 Год назад
माहिती खुप छान आहे, तोरणमाळ, चाळीसगाव घाट ,अजिंठा घाट ही खुप छान आहेत
@nivruttiwaghmare8965
@nivruttiwaghmare8965 Год назад
हम बरोबर आहे अजिंठा घाट आणि चाळीसगाव चा घाट विसरला तो
@kalidasupasani8031
@kalidasupasani8031 Год назад
माझेही हेच मत आहे की संभाजीनगर जिल्ह्यातील चाळिसगाव घाट, म्हणजेच कन्नड घाट एक भारी घाट आहे. दहा किमी लांबीचा अतिउत्कृष्ट नैसर्गिक देखावे, भरपूर वळणे , घाटाखालचे तलाव फारच सुंदर दृश्य आहे. उल्लेख न पाहिल्यामुळे विसरला असेल.
@pradyumnabarve3651
@pradyumnabarve3651 Год назад
चाळीसगाव _ औरंगाबाद रस्त्यावरचा घाट आणि तोरणमाळ घाट हे ही घाट अप्रतिम आहेत.
@ravipatilpatil700
@ravipatilpatil700 Год назад
चालीसगांव ते औरंगाबाद कन्नड़ घाट आहे खूब छान आहे 👍
@itsajajjubhai3236
@itsajajjubhai3236 Год назад
👍
@kapilmahulikar6877
@kapilmahulikar6877 7 месяцев назад
अंबेनली घाट सुद्धा जबरदस्त आहे आणि सर्वात मोठा घाट आहे
@madhukarmotale4536
@madhukarmotale4536 Год назад
चाळीसगाव घाट 👍👍
@yogeshthakare124
@yogeshthakare124 Год назад
Kup Kup chan aahe sar Barbara aahe dhanevada jay Maharast 🌹⚘️🌷🌹👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@shankarshinde8837
@shankarshinde8837 Год назад
गणपतीपुळेला जाताना आंबा घाटातुन गेलेलो खुपच सुंदर आहे.जमीनीवरचा स्वर्ग.
@somethingnew7258
@somethingnew7258 Год назад
1 number आंबा...... काय ते ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात त्याच सौदंर्य..... महाराष्ट्र चा स्वर्गच
@dattatraykulkarni9311
@dattatraykulkarni9311 Год назад
अतिशय सुंदर विश्लेषण माझ्या सुदैवाने मी सर्व घाट कैकवेळा पालथे। घातले पण मला सर्वात अवघड घाट रस्ता हा प्रतापगडाचा वाटतो.👍👍
@sachinekavade3173
@sachinekavade3173 Год назад
एकदा तिलारी घाटातुन जाऊन बघा. चंदगड - दोडामार्ग.
@vandanapatil3338
@vandanapatil3338 3 месяца назад
आंबा घाटातून आम्ही सारखे प्रवास करतो खूप छान आहे
@anilbarde1181
@anilbarde1181 Год назад
सर्वात भयानक वरंधा मी 17 टन 6 टायर गाडी घेऊन त्या घाटामधून ड्रायव्हिंग केलेली आहे खूपच भयानक घाट आहे तो
@kishorsafale717
@kishorsafale717 Год назад
नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ ह्या महाराष्ट्रातील सर्वात उंचावर असलेल्या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी असणारा सात पायरी घाट हा देखील अत्यन्त रमणीय व खडतर आहे
@P3STAR_77
@P3STAR_77 Год назад
Correct
@himanshumali1890
@himanshumali1890 Год назад
Ho karch
@arunpawar4055
@arunpawar4055 Год назад
खरच तोरणमाळ ह्या घाटाचे सौंदर्य आणि माहिती यावर एक व्हिडिओ बनवायला पाहिजे.
@rrajput7825
@rrajput7825 Год назад
Right.... really nice ghat & location...
@chetanpawar7007
@chetanpawar7007 Год назад
Ho agdi kharch aahe khup chan 👋
@ravindrawalimbe1241
@ravindrawalimbe1241 3 месяца назад
अतिशय सुंदर माहिती दिलीत धन्यवाद
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 2 месяца назад
दहा घाटाची महिती सांगितली धन्यवाद दहा घाटाचे ड्रोनच्या साह्याने दर्शन घडवा.
@sundarpatil1446
@sundarpatil1446 Год назад
छान माहिती पुरवलीत, सहजासहजी ना मिळणारी संग्रही आली. घाटाच्या नावात थोडी अदला बदली झालीय देवा.साई -मोरबा घाट पण हवा होता यात,पण संख्या वाढली असती म्हणून आवरते घेतलेत.धोका दायक तेवढेच घेतलेत. सुंदर पाटील, बोर्ली, रायगड.08-11-2022.
@swapnilsjadhav4000
@swapnilsjadhav4000 Год назад
Ambenali Ghat longest Ghats Ever in Maharashtra 40 km one of the Beautiful Ghats Ever
@onkarhatekat5748
@onkarhatekat5748 5 месяцев назад
तिलारी घाट फार सुंदर आहे त्याच्या बदल एक video करा
@rugved.dhavalikar
@rugved.dhavalikar 7 месяцев назад
Nice and thanks for a giving information. Please send also video of Railway Ghats in Maharashtra.
@Top10Marathi1
@Top10Marathi1 7 месяцев назад
As soon as possible
@swapnilkamble5411
@swapnilkamble5411 Год назад
आंबा घाट तो १ नंबरचा घाट
@yogeshpatil1353
@yogeshpatil1353 7 месяцев назад
Lai bhari photo session kartat bhau aapan 👍...
@rangraokasture
@rangraokasture Год назад
आंबा घाट 😍 👑
@ushakher9241
@ushakher9241 Год назад
I love Amba ghat.
@kalidasupasani8031
@kalidasupasani8031 Год назад
माझेही मत आहे की संभाजीनगर जिल्ह्यातील चाळिसगाव घाट, म्हणजेच कन्नड घाट एक भारी घाट आहे. दहा किमी लांबीचा अतिउत्कृष्ट नैसर्गिक देखावे, भरपूर वळणे , घाटाखालचे तलाव फारच सुंदर दृश्य आहे. उल्लेख न पाहिल्यामुळे विसरला असेल. पण राज्यातील अवघड, सुंदर आणि लांब घाटांमध्ये याचा समावेश होतो.
@kamleshchandale5924
@kamleshchandale5924 Год назад
महाराष्ट्र मध्ये कमीत कमी 100 किलोमीटर चे वर चिखलदरा घाट आहे आणि याची ऊंचाई मला वाटते 3000 फुट चे वर आहे आणि याला सतपुड़ा पर्वत म्हणतात आणि है अमरावती जिल्यात आहे
@farhansaudagar6279
@farhansaudagar6279 Год назад
100
@am4030
@am4030 Год назад
You are right bro
@nitinsarve5244
@nitinsarve5244 Год назад
सही है भाई
@trishullende8259
@trishullende8259 Год назад
Dharni ahe
@037manishpatel4
@037manishpatel4 Год назад
Ek no .. bro
@paragjoshi866
@paragjoshi866 Год назад
आम्ही भाग्यवान अहोत कारण मी kolhpurat राहतो इथं आंबा ,आंबोली , करूळ , आणि भरपूर घाट रस्ते आहेत
@bhushandhatrak8442
@bhushandhatrak8442 Год назад
Gaganbavda rahila
@dikshantbhagate6029
@dikshantbhagate6029 Год назад
Fonda ghat suda
@sagardhoke589
@sagardhoke589 Год назад
चिखलदरा मध्ये 35 km सेमाडोह घाट आहे ,,
@Rahulpatil-pk9yl
@Rahulpatil-pk9yl Год назад
अांबा घाट खुप सुंदर अाहे..!! जो रत्नागिरी जिल्हामध्ये येत अाम्ही रत्नागिरीमधले रैवासी अाहोत.
@sagarbagam7734
@sagarbagam7734 Год назад
Khar aahe bhava
@sagarbagam7734
@sagarbagam7734 Год назад
मि आंबा घाट येतील आंबा गावातला आहे
@491king
@491king Год назад
कासार घाट नाही कसारा घाट आहे. आपूर्न माहिती सांगतात पाहिले संपूर्ण अभ्यास करून व्हिडिओ बनवावी. धन्यवाद भावाला सपोर्ट करा मित्रांनो......
@pranit77299
@pranit77299 Год назад
सातारा जिल्ह्यातील पुणे सातारा रोड वर खंबाटकी घाट आणि महाबळेश्वरचा आंबेनळी घाट पण भारी आहेत
@shriranggore3409
@shriranggore3409 Год назад
व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा👌👌👌 च धन्यवाद😘💕😘💕😘💕 🙏🙏🙏
@netajigaikwad952
@netajigaikwad952 Год назад
महाबळेश्वर ते पोलादपूर महाड घाट पण फार सुंदर आहे .. प्रतापगड लागतो वाटेत ... No 1 हा आहे
@ushamore2810
@ushamore2810 Год назад
आंबेनळी घाट
@sanketkharade1997
@sanketkharade1997 Год назад
आंबेनली घाट हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीचा घाट आहे
@TSP2000
@TSP2000 Год назад
Kashedi ghat
@sameerjadhav2706
@sameerjadhav2706 Год назад
तुमची माहिती अपुरी आहे... जे तुम्हाला माहित आहे तेवढ्याच कक्षेत राहून तुम्ही व्हिडिओ बनवला आहात... परंतु वस्तुस्थिती तशी नाहीये... तुम्ही अजून खूप सारे घाट रस्ते वगळले आहेत... त्यातलाच एक कुंभार्ली घाट... चिपळूण ते कराड महामार्गावर आहे.. खूप सुंदर तितकाच धोकादायक...
@prashantgaikwad9254
@prashantgaikwad9254 Год назад
गगनबावडा घाट पण आहे
@sachinekavade3173
@sachinekavade3173 Год назад
@@prashantgaikwad9254 गगनबावडा आणि करुळ घाट एकच आहेत. या घाटाच्या पायथ्याकडे करुळ गाव आहे तर माथ्यावर गगनबावडा गाव आहे.
@Swatisurve34
@Swatisurve34 5 месяцев назад
кυмвнαяℓι gнαтα вα∂∂αℓ ѕαиgιтαℓ ααнє ραи ℓσтє ραяѕнυяαм ¢нα ραяѕнυяαм gнαт иαнι ѕαиgιтαℓα
@स्वागत-द2घ
@स्वागत-द2घ Год назад
मी आंबा घाटावर प्रवास केला आहे खूप छान वाटते इंटरेस्टिंग होते रस्ते
@sanjaychikane5532
@sanjaychikane5532 Год назад
आंबेनळी घाट का नाही का विसरला की काय हा कठीण आणि सुंदर घाट आहे
@poonamjadhav879
@poonamjadhav879 Год назад
1 no cha ghat ahe
@sameer_shindeshinde3674
@sameer_shindeshinde3674 Год назад
माळशेज घाट हा एक no आहे, तुझे numbering chukake ahe
@sureshpawara6406
@sureshpawara6406 Год назад
Bro.. आमचा नंदुरबार जिल्हा मधील "चांदसहेली" हे घाट पण आकर्षक व निसर्गिक घाट आहे. हे घाट कूल 62 वळणाचा रस्ता आहे. .. एकदा येऊन तुम्ही नक्की भेट द्या...
@s.kpatil3654
@s.kpatil3654 8 месяцев назад
आंबोली घाटातून प्रवास केला आहे..खूप सुंदर अनुभव आला .
@adityamundhe3938
@adityamundhe3938 Год назад
मेळघाट 80 कि.मी.अतिशय सुंदर आहे. अमरावती जिल्हा.
@AdvSantoshCZalteSillodDistAura
❤ Thanks for your Best information about Ghats with lots of Blessings to you and your family With Best regards ❤️
@Top10Marathi1
@Top10Marathi1 Год назад
Thanks 🙏
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 3 месяца назад
Dhanyawad 👍🙏
@KaleVasant54
@KaleVasant54 Год назад
मी हे सर्व घाट पाहिले आहे त आणि त्यावरून प्रवास केला आहे.तिलारी घाट, हा पण खूपच छान आहे
@paragnavare1383
@paragnavare1383 Год назад
Remaining ghat name 1) radhanagari phonda ghat 2) mahabaleshwar to poladpur ambenali ghat 3) bhui bavada ghat 4) anuskura ghat
@shriranggore3409
@shriranggore3409 Год назад
व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा👌👌👌 च🤣🤣🤣 🙏🙏🙏
@NishaSonawane-ex3lb
@NishaSonawane-ex3lb 6 месяцев назад
Waicha pasarni ghat Ani mahableshwarcha ambenali ghat khup bhari ahet pan tya ghatat Navin driver ch Kam nahi driving karan
@rahulpurane3401
@rahulpurane3401 Год назад
कसारा घाट 😍
@siddhukamble4469
@siddhukamble4469 Год назад
एकदा महाड च्या घटाला भेट द्या...५०KM चा नुसता घाट आहे निसर्ग पण भारी आहे 👍
@poonamjadhav879
@poonamjadhav879 Год назад
Mahad bhor
@pranit77299
@pranit77299 Год назад
आंबेनळी घाट पण 40 km चा आहे महाबळेश्वर ते पोलादपूर
@jaydeepjoshi5508
@jaydeepjoshi5508 Год назад
पोलादपूर ते महाबळेश्र्वर हा आंबेनळी घाट पण खूप मोठा आहे
@prakashkatkar7154
@prakashkatkar7154 Год назад
Yes 40 km
@ravindrakulkarni4221
@ravindrakulkarni4221 Год назад
कन्नड येथील घाट सुंदर व वळणा चा घाट आहे चाळीसगांव ते कन्नड येथील हा गौताळा औटरम म्हणून ओळखला जातो
@Pranalilingeoficial
@Pranalilingeoficial Год назад
खुपं छान घाट आहे मी कन्नड़ चा आहे
@rahulwagh5059
@rahulwagh5059 Год назад
सर्वच घाट रस्त्यांना भेट दिल्या आहेत.सुंदर.
@ashishbadle7910
@ashishbadle7910 Год назад
Varandha ghat comes under Raigad district. Video is superb... Visited and traveled through most of these ghats as native is in Konkan...super...
@aarif3981
@aarif3981 Год назад
Bhor
@rohitsande8989
@rohitsande8989 Год назад
@hii..
@RatanAhire
@RatanAhire Год назад
​@@aarif3981😮😮😮😮😮
@RatanAhire
@RatanAhire Год назад
😮 . 😮M😮😮😮😮
@sohamchorghe9498
@sohamchorghe9498 Год назад
Bhai mera gao he wha
@miilind1663
@miilind1663 Год назад
कसार नव्हे कसारा, भोर घाट नव्हे बोर घाट म्हणतात. धन्यवाद.
@aarif3981
@aarif3981 Год назад
Bhor संस्थान/विचीत्रगड....अंजनी पूल भोर मध्ये होता
@moresandip7843
@moresandip7843 Год назад
भोर घाट हा वाई तालुक्यातील आहे
@luckykasabe2637
@luckykasabe2637 Год назад
भोर घाट रे... बोर नाय
@aasmaashishbhalerao7792
@aasmaashishbhalerao7792 Год назад
🤣🤣🤣🤣
@roshanwankhede5391
@roshanwankhede5391 Год назад
Vidharbha tale ghat warle ka re
@system6969
@system6969 Год назад
सर तुम्ही जळगाव ला या तिकडचे घाट बघून या एकदा
@kirankokate3670
@kirankokate3670 Год назад
सगळे, बघितले भाऊ,, लक्झरी डायवर आहे आम्ही नाशिक सिन्नर
@kanchandamare1603
@kanchandamare1603 3 месяца назад
Dada chikhaldhara ghat 1no
@anandwanole3247
@anandwanole3247 Год назад
कन्नडचा घाट पंण खुप भारी आहे
@rhaulthete9494
@rhaulthete9494 Год назад
कन्नड चा घाट हा सर्व घाटांचा बाप आहे
@anandgodhade2990
@anandgodhade2990 Год назад
Wow खुप छान आहे ❤️❤️❤️🥰🥰🥰🥰🥰😘😘😘💫💫💫👍
@sameer_shindeshinde3674
@sameer_shindeshinde3674 Год назад
सगळ्याच घटाना सुंदर म्हणतोय
@DurgeshwariSawant
@DurgeshwariSawant 4 месяца назад
आतां घाट खुप छान आहे
@worldtraveler1765
@worldtraveler1765 Год назад
घाटांचा जिल्हा कोल्हापूर 🌍🌲
@ankitgavit2
@ankitgavit2 Год назад
भावा उत्तर महाराष्ट्र घाट पण बघायला पाहिजे होते.. चांदसहेली घाट मध्ये जाऊन ये आक्रणी च्या टेकडी मध्ये आहे तो घाट.. तापी आणि नर्मदा च्या मध्ये आहे हा घाट
@helpcreators3657
@helpcreators3657 Год назад
नंदुरबार जिल्ह्य़ातील चादशैली घाट पन बघा भाऊ सुंदर आहेत पण धक्कादायक पन आहेस एकदा नक्कीच बघा आवडेल
@lahunirmal2671
@lahunirmal2671 6 месяцев назад
Ambba ghat 1 nambar ahe jaun alo ambba ghtatun
@maverickons
@maverickons 9 месяцев назад
another ghat which is very steep lies between goa & belgaum....... Tilari ghat..... very sharp n steep turns ....Biker's paradise
@ashishjadhav450
@ashishjadhav450 Год назад
1) आंबा घाटात माझे घर आहे.
@swapnilcreation5613
@swapnilcreation5613 Год назад
आंबा घाट, आंबोली घाट, लोणावळा खंडाळा घाट
@omprakashchandrabanshi5743
@omprakashchandrabanshi5743 Год назад
Lay bhari bhai khup chhan dil garden garden jhala
@swapnilchakre3589
@swapnilchakre3589 Год назад
आंबेनळी, सातपायरी, औट्रम कन्नड, फोंडा, अनुस्कुरा, पसरणी, माथेरान, माळशेज, आहुपे, खंबाटकी ही माझी यादी आहे सुंदर घाटांची.
@shivajiawaghade3743
@shivajiawaghade3743 Год назад
आंबा घाटातुन प्रवास केला आहे मस्त अनुभव होता
@UjwalaKumbhar-m3q
@UjwalaKumbhar-m3q 11 дней назад
Nice
@ganeshjogade2152
@ganeshjogade2152 Год назад
अंबा घाट हा मित्रा कोल्हापूर जिल्हा मध्ये येतो
@abitsayyad5275
@abitsayyad5275 Год назад
Bhau saputara ghatala pn ya video madhe jaga bhetli pahije hoti
@sandippadvi4511
@sandippadvi4511 Год назад
साहेब नंदुरबार जिल्हात येऊन बगा आमच्या कडे किती मोठे मोठे घाट आहेत ते पण बोगन घ्या खूप सुंदर आहे
@sudhirwankhade5777
@sudhirwankhade5777 Год назад
या सर्व घाटापेक्षा ही सुंदर घाट चिखलदरा चा आहे अमरावती जिल्हा. आणि 50 किलोमिटर आहे.
@manishakharate9225
@manishakharate9225 Год назад
मलकापूर मोताळा घाट, जाळीचा देव व सावळद बारा घाट
@ushakher9241
@ushakher9241 Год назад
पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात व गोव्यात जाण्यासाठी आम्ही या पैकी बर्याच वेळा या पैकी बर्याच घाटांचा उपयोग केला आहे . आणि खरे सांगायचं तर आम्ही यांच्या सौंदर्याच्या प्रेमातच पडलेलो आहोत. प्रत्याक पावसाळात एकदा तरी प्रवास करावा. डोळे तृप्त होतात. उन्हाळ्यातील सौदर्यापेक्षा पावसाळ्यात दहापट वाढ होते.
@madhurasawant
@madhurasawant Год назад
महाबळेश्वर ते पोलादपूर आंबेनळी घाट
@भीमगीतयोगेशखरातपार्टी
माळशेज घाट खूप सुंदर आहे
@wasimjafar9488
@wasimjafar9488 10 месяцев назад
I love my Maharashtra❤...... 🇮🇳
@ganeshthakur7125
@ganeshthakur7125 4 месяца назад
Very nice
@Shaileshmane1311
@Shaileshmane1311 Год назад
लोणावळा आणि खंडाळा घाट
@karizmalab1788
@karizmalab1788 Месяц назад
melghat + chikhaldara visarlo saheba tumhi
@shriramkarve6838
@shriramkarve6838 Год назад
पोलादपूर ते महाबळेश्वर या दरम्यानच्या आंबेन ली घाट कसा विसरलात?
@chaudharisarthak0523
@chaudharisarthak0523 Год назад
Dada malshej Ghat ha Thane district made murbad talukyat aahe , ha ghat Thane district chya haddit yeto
@sachinbhoir589
@sachinbhoir589 Год назад
Malshej ghat ha thane jilhyat yeto ,jara resech karun video banava
@Aakashbagade_0244
@Aakashbagade_0244 Год назад
Aaho matheran ghat baghitlay ka kadhi unchi kami aahe pn saglyat bekkar ghat aahe
@tanajikevate6116
@tanajikevate6116 Год назад
महाबळेश्वर ते पोलादपूर घाट कुणीकडे गेला त्याचा साधा उल्लेखही केला नाही खूप मोठा घाट आहे खूप खूप सुंदर आहे
@adhikkadam2917
@adhikkadam2917 Год назад
आंबा घाट बघितला आहे 🙏🚩🙏🚩
@VishwanathRaoSalankey
@VishwanathRaoSalankey Год назад
Khoob aihe
@shriranggore3409
@shriranggore3409 Год назад
👌👌👌👌👌🙏🙏🙏🤣🤣🤣🥰🥰🥰😂😂😂🤭🤭🤭👌👌👌... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण... * महाराष्ट्रातील 10 सुंदर अन् रोमांचकारी घाटांचं वर्णन, दर्शन * कसारा घाट सोडून सर्वंच * घाट पाहिलेत अन् अनुभवलेत सुध्दा * ... धन्यवाद😘💕😘💕😘💕 अभिनंदन भीं👋👋👋👋👋
@prasadkamble212
@prasadkamble212 Год назад
आंबा घाट ❤
@vlogger341
@vlogger341 Год назад
माळशेज घाट ठाणे जिल्ह्यात येतो मुरबाड तालुक्यात येतो भावा काय रोंग इन्फॉर्मेशन देतोस.....🙏
@nikhilpatil9018
@nikhilpatil9018 Год назад
भावा धन्य झालो आंबोली घाट बदल सांगितलं
@bhushanbankar7069
@bhushanbankar7069 Год назад
माळशेज घाट 1 no
@ganeshgajbhiye5468
@ganeshgajbhiye5468 3 месяца назад
मि कालच ताम्हिणी घाटा मध्ये कुंडालिका दरी ला भेट दिली नैसगिक सौदर्य पाहुन मन अगदी प्रफुल्लीत झाल
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 6 месяцев назад
आंबेनळी माळशेज खंबाटकी घाट.ताम्हीणी.भोर घाट .आंबा . गगनबावडा. खंडाळा घाट.
@sunnyravte9727
@sunnyravte9727 Год назад
1 nambar 40goan ghar ahe bhau
@ashoknevde1246
@ashoknevde1246 Год назад
आम्ही रत्नागिरी ते कोल्हापूर जोडलेला अंबाघाट बघितलेला आहे
@sachinpatil6877
@sachinpatil6877 Год назад
अनुस्कुरा घाट.... कोल्हापूर - रत्नागिरी खूप छान आहे त्याचा उल्लेख नाही आढळत.
@Pranalilingeoficial
@Pranalilingeoficial Год назад
चाळीसगाव घाट
@शिवभक्तनिलेशभाऊरोडे
मी आजवर खुप प्रवास केला. त्यामध्ये माळशेज घाट खंडाळा बोर घाट (वीर शिंग्रोबा घाट) वरंधा घाट ताम्हिणी घाट कशेडी घाट कुंभार्ली घाट आंबेनळी घाट पसरणी घाट कुंभार्ली घाट 😊 या घाटामधुन प्रवास केला आहे. तसेच खंबाटकी घाटातुन तर खुप वेळा जाण्याचा योग आला परंतु तुम्ही खंबाटकी चा उल्लेख केला च नाही
@samantrajang
@samantrajang Год назад
तुम्ही महाराष्ट्रातील सर्वात निसर्गसंपन्न तिलारी घाट विसरलात.
@munnaingle5744
@munnaingle5744 Год назад
विदर्भात अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा घाट पाह सगळे घाट विसरुन जाशील ..... इंथ सगळंच दर्शन होईल
@sam9664334558
@sam9664334558 Год назад
Bhau ta peksha tirupati cha ghat bag jaun
@chaturpatil5218
@chaturpatil5218 Год назад
सुंदर माहिती
@AjitSuwase
@AjitSuwase Месяц назад
आंबा घाट हा रत्नागिरी जिल्ह्यात नसून कोल्हापूर जिल्ह्यात आहे..
Далее
Silent Hill 2 - Мульт Обзор
07:26
Просмотров 260 тыс.