आता पर्यंत आपल्या हिंदूधर्मीयांची स्मशानभूमी व मुस्लीम,ख्रिस्ती धर्मियांचे कबरस्थान पाहीले होते पण पारशी धर्मियांची स्मशानभूमी बघण्याचा आणि त्यांचे धार्मिक विधीची माहिती मिळण्याचा योग तुझ्यामुळेच आला.. धन्यवाद तुझे..👍🙏
अतिरिक्त माहिती देवू इच्छितो, पारसी धर्म/समाज चॅरिटी (दान) ला खूप महत्त्व देतो. मरणोपांत मृत शरीर कोणास तरी उपयुक्त ठरेल म्हणूनही पारसी समाज या पद्धतीने मृत शरीराची विल्हेवाट लावतात. नमन आहे त्यांच्या DNA मधील दातृत्वाला.
बाळ माझं वय जवळजवळ 70 च्या वर आहे आज रोजी दाखवूनच ते बघून माझ्या ज्ञानामध्ये भर पडली आतापर्यंत मी ऐकत होतो आज मी प्रत्यक्ष बघितले अत्यंत आवशक माहिती धन्यवाद
मित्रा खूपच छान बाकी लोकांचे विधी स्थाने माहिती होती पण तुझ्या मुळे आज नवीन माहिती मिळाली. पहावीसी वाटली ती रतन टाटा यांचे प्रेमाखातर... खूप दुख होतय रतन टाटा गेल्याच. सातारा येथे अस काही आहे आश्चर्य वाटले. छान❤
नमस्कार. मुंबईतील पारशी स्मशानभूमीत अगदी पारशी लोकांना एका ठराविक जागे पर्यंत जाता येते. तेथे त्याठिकाणी जे कार्यकर्ते असतात, ते देह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करतात. त्या विहिरीजवळ पारशी जमातीला सुद्धा जाता येत नाही. आपण अत्यंत सुंदर माहिती दिली. धन्यवाद.
ही माहीती कोनीच देत नाही खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार पण ही पारसी लोकांनी ह्या वास्तु ची चांगली साफसफाई व दुरूस्ती केली पाहीजेत तुमचे मनापासून धन्यवाद भाऊ.
भावा माझ्या 51 वर्षाच्या आयुष्यात मी फक्त ऐकून होतो सातारा जिल्ह्यातला असून मला ते ठिकाण माहीत नव्हते तुझ्यामुळे माहित झाले तुझे खरोखरच मनापासून धन्यवाद अशीच नवनवीन माहिती देत जा भावा👍👍👍I proud of You
खूप छान व्हिडीओ आहे आज पर्यंत फक्त ऐकत होतो पण आज प्रत्यक्ष आपण पारसी समाजाची स्मशान भूमी दाखविली त्याबद्दल धन्यवाद शासनाने पुढाकार घेऊन त्याची स्वच्छ्ता ठेवावी ही अपेक्षा तसेच बाहेरचे जे आउटलेट आहे त्याला झाकण किंवा जाळी लावावी म्हणजे दुर्घटना होणार नाही धन्यवाद.
@@simmi-0303 abhi is jagha pe koi b lok jate he...ye tower of silence bahout kharab condition me he..yaha pe koi b log daru pine k liye jate he....kachara fek dete he..☹️ But Maine ye video banaya q k muze parsi logo ka contribution batana tha. And jo jo log waha pe jate he unhe satarak karna tha k is jagha jao mat. Agar gaye b tohh waha daru k bottle kachara karo mat
हे पहिल्यांदाच असा विधी करतात हे कळाले . देशभक्त रतनजी टाटा यांच्या मृत्यू झाल्यानंतर अशा विधीविषयी वाचलो होतो पण आपण प्रत्यक्षात Tower of silence दाखवलात धन्यवाद भाऊ
Thanks for your very informative video coverage...Also could you please tell the name of the background music track, which is soothing & calm... Thanks.🙏🏻
जालना येथे 2 आहेत एक समृद्धी लगत असलेल्या पारशी टेकडी येथे , व दुसरे गोकुळ वाडी जवळ , जालना मंठा रोड लगत मोठे भव्य दिव्य आहे . जालना येथे अनेक पारशी कुटुंब सध्या ही राहतात.
Only vultures come and pluck eyes first..after few hours...thee left remaining is drown into well... which is inter connected to sea...As a parsi myself i m telling theee fact ...
खरं म्हणजे पवित्र अपवित्र ह्या गोष्टी सोडून द्याव्यात पूर्वी काय पद्धत होती याचेच समर्थन न करता पार्थिव देहाला अग्नीच दिला जावा.!! इलेक्ट्रिक पद्धतीने हल्ली शव दहन केले जाते ते देखील सर्वच जाती धर्माच्या लोकांनी स्वीकारले पाहिजे.!!
हे खूप पूर्वी ऐकल होत पण तुमच्यामुळे वस्तू स्थिती समजली, धन्यवाद. हो मी तुझे बरेच व्हिडिओ शेअर केले आहेत. मी 80 वयाचा आहे. तुझ्यामुळे पर्यटनाची हौस भागते आहे म्हणून खूपखछप धन्यवाद.
आमच्या नाशकात नाशिक रोड, देवळाली येथे पारसी समाज आहे आमचे मित्र पण आहेत अतिशय निर्मळ मनाची लोक असतात ही मनात एक ,ओठात दुसरेच अस नाही , अतिशय सरळ मार्गी समाज देव करो त्यांचे अस्तित्व या पृथ्वी तळावर पृथ्वीच्या अस्तित्वापर्यांत राहो