Тёмный

श्री.सुंदर आचरेकर बुवा vs संदीप लोके बुवा।एकत्रित भैरवी गायन। ह्या वयात सुद्धा तोच जोश आणि तीच आवड.. 

आवड कोकणी कलांची। Aavd Kokani Kalanchi
Просмотров 302 тыс.
50% 1

Instagram-
/ aavadkokanikalanchi
Facebook-
m.me/AavdKokaniKalanchi
Youtub-
/ aavdkokanikalanchi
E-mail-
aavdkokanikalanchi10321@gmail.com
#डबलबारी #bhajan #मालवणी

Опубликовано:

 

26 мар 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 180   
@roshandhuri5621
@roshandhuri5621 2 года назад
आपली जागा,,, जेष्ठ आचरेकर बुवांना देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केलात,,,खरच अशा अनमोल, भावनिक क्षणांची भजन क्षेत्राला जरूरत आहे,,, धन्यवाद गुंडू सावंत बुवा,,,
@kamaleshmestri2234
@kamaleshmestri2234 2 года назад
आचरेकर बुवाना खूप दिवसांनी बघून खूप मस्त वाटलं। जबरदस्त । या वयातही तोच जोश तीच गायनशैली । सरस्वती मातेचा आशीर्वाद आणि हरिनामाची ताकद। दैवी देणगी।
@mrsuhasjagtap1251
@mrsuhasjagtap1251 2 года назад
मनाला थक्क करून टाकणारे दृश्य अप्रतिम देवा पुढल्या जन्म पण ह्या कोंकण पुण्य भूमी मध्ये होऊ दे
@AavadKokaniKalanchi
@AavadKokaniKalanchi 2 года назад
🙏🙏🙏
@rupeshmhadgut4541
@rupeshmhadgut4541 2 года назад
कलेला वयाची मर्यादा नसते....लय भारी बुवा... नतमस्तक 🙏🙏🙏
@sushilnakti6965
@sushilnakti6965 2 месяца назад
ह्या वयात माऊळी पांडुरंगाचे दर्शन झाले आचरेकर बुवा आणी लोके बुवा खुप सुंदर ❤🎉🎉
@dinkarshirvalkar1048
@dinkarshirvalkar1048 Год назад
8 दिवसांपूर्वी आमच्याकडे भजन केले आचरेकर बुवांनी.अजूनही तेवढीच एनर्जी.मी त्यांच्या वाडीतील शाळेत शिक्षक आहे व त्यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभते हे आमचे भाग्य आहे.
@anilnamdevkadamlanja5988
@anilnamdevkadamlanja5988 Год назад
सलाम आचरेकर बुवा तुम्हाला या वयात देखील जगाला लाजवील असे भैरवी गाता तुम्ही ,ते ही शिस्तबद्ध पद्धतीने,इतर बुवांनी शिंका त्यांच्याकडून
@babajiloke5849
@babajiloke5849 2 года назад
ह्या वयात माऊली, पांडुरंगाचे दर्शन झाले.नतमसतक होतो.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@akshayhirlekar2118
@akshayhirlekar2118 2 года назад
भजनात एवढी ताकद असते ही ह्या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळाली . जगातील सर्व कला एका बाजूस आणि एक जे नामस्मरण एका बाजूस 🥰🥰🥰🥰
@anantnarkar615
@anantnarkar615 Год назад
🙏सन्माननीय श्री आचरेकर बुवांना सलाम.त्याचप्रमाणे सनमानणिय श्री लोके बुवांच अभिनंदन.
@prathameshphotography94
@prathameshphotography94 2 года назад
भजनाची ताकद 😍🙏☺️🚩 आचरेकर बुवा ...सलाम तुम्हाला
@vidyapadave3774
@vidyapadave3774 2 года назад
ह्या वयात सुद्धा आचरेकर बुवांचा आवाज छान आहे लोके बुवा सुद्धा त्यांचा नेहमीच आदर करतात आचरेकर बुवांचे भजन म्हणजे ऐकण्या सारखेच असतें तुम्हा दोन्ही बुवांचे मला नेहमीच कौतुक वाटते
@maxdynamic
@maxdynamic 2 года назад
लय भारी.... बुवांना भजन करण्याची सुवर्णसंधी दिल्याबद्दल खुप खुप आभार!..... या वयात भजन करूक पण भाग्य लागता.... अप्रतिम 👌👌👌
@santoshgaikwad357
@santoshgaikwad357 Год назад
गुंडू बुवांचे आभार आणी लोके बुवांनी ज्या प्रकारे सांभाळून घेतले त्याबद्दल खूप कौतुक
@dewoosawant627
@dewoosawant627 2 года назад
आचरेकर बुवा, लोके बुवा अप्रतिम गायकी, अभिनंदन,,, D R sawant ठाणे
@prashantsakharkar6553
@prashantsakharkar6553 Год назад
अप्रतिम आवाज आणि काय तो ठेका आचरेकर बुवा मानाचा मुजरा तुम्हाला सलाम 👌💐🤝🙏🎖️
@yogeshgaonkar9402
@yogeshgaonkar9402 2 года назад
He फक्त कोकणातच पाहायला मिळेल. हीच भगवंताची कृपा आहे
@shrikrishnaakerkar9106
@shrikrishnaakerkar9106 2 года назад
आचरेकर माऊली तुमच्या चरणी साष्टांग नमस्कार
@sachinthombare3839
@sachinthombare3839 2 года назад
खुप छान बुवा ह्या वयात सुद्धा तोच जोश तीच आवड.
@prashantrasam8892
@prashantrasam8892 Год назад
माय माऊली आचरेकर बुवा ❤❤
@rakeshkawle4453
@rakeshkawle4453 2 года назад
देवाचा आशिर्वाद असावा लागतो इतक्या वयात पेटी सोबतच भजन गायला, खूप खूप धन्यवाद जय शिवराय
@AavadKokaniKalanchi
@AavadKokaniKalanchi 2 года назад
जय शिवराय...
@rakeshsurve3417
@rakeshsurve3417 Год назад
हो
@rakeshsurve3417
@rakeshsurve3417 Год назад
नादखुळा गायन आहे बुवांच या वया मध्ये खरच खूप सुंदर आवाज पण आहे ❤️
@bhalchandrajadhav7035
@bhalchandrajadhav7035 2 года назад
खूप छान आचरेकर बुवा लाख लाख सलाम 🙏 मला आमच्या बाबांची आठवण आली बुवा धन्यवाद बुवा 💐
@pandurangmandavkar71
@pandurangmandavkar71 4 дня назад
❤ Namskar Mauli ❤
@nileshnaik6585
@nileshnaik6585 2 года назад
अप्रतिम,,,, ज्यांनी ही व्हिडियो टाकली आहे ,त्यांना मनापासून धन्यवाद ,,खुप छान ,,,
@AavadKokaniKalanchi
@AavadKokaniKalanchi 2 года назад
धन्यवाद माऊली...
@satyawangawade1590
@satyawangawade1590 2 года назад
आचरेकर बुवा आपणास खूप खूप शुभेच्छा मस्तच भैरवी गाईली आपण राम कृष्ण हरी माऊली 🙏🏼👏
@maheshparab4216
@maheshparab4216 2 года назад
होतकरु बुवासांठी प्रेरणादायी गायन . #आचरेकर
@gauravamberkar1092
@gauravamberkar1092 2 года назад
माऊली विठू माऊली आपल्या ला उदड आयुष्य देवो🙏🙏
@sayajidalvi2663
@sayajidalvi2663 2 года назад
आचरेकर् माऊली लय भारी
@jagannathmorye9328
@jagannathmorye9328 2 года назад
आचरेकर बुवा अप्रतिम साष्टांग दंडवत आपल्या सारख्या मुळे ही आमची संस्कृती परंपरा राखली जाते सोबत लोक बुवा सुद्धा आमचा भारी जवान सोबत सोने पे सुहागा
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 2 года назад
आचरेकर बुवा! सुंदर!!!!! आमचं दुर्भाग्य की आम्ही प्रत्यक्ष कार्यक्रमात उपस्थित नहीत. प्रणाम आहे आपणांस. 💐💐💐💐💐💐💐
@Rubabdar_kokan
@Rubabdar_kokan 2 года назад
तरुण पणी तर आईकले नसतील बुवा कोणाला.... नांद खुळा गायकी
@pranaytembulkar8356
@pranaytembulkar8356 2 года назад
अंगावर काटा उभा राहिला बुवा खूप जबरदस्त
@Akshay-kv9ev
@Akshay-kv9ev 2 года назад
Kharach Khup masta
@user-tw9xv4nd5w
@user-tw9xv4nd5w 2 года назад
आचरेकर बुवांचा या वयात असलेला फिटनेस बघून धन्य झालो असा आनंद त्यांना देणाऱ्या बुवांचा अभिमान वाटतो
@ajitnarsale3121
@ajitnarsale3121 2 года назад
अप्रतिम माऊली नतमस्तक तुमच्या चरणी
@sandeshningawale5295
@sandeshningawale5295 2 года назад
सुपर बाबा या बुवांना पुढे घेऊन या
@balatambat8121
@balatambat8121 11 месяцев назад
तरुण पिढीतील बुवाना लाजवेल असे गायन मा.आचरेकर बुवा तुम्हाला मानाचा मुजरा
@rohankadam5484
@rohankadam5484 2 года назад
सलाम श्री. आचरेकर माउली ह्या वयात पण आपले अप्रतिम गायन
@santoshsarwankar928
@santoshsarwankar928 Год назад
👍 तुमच्या कर्तुत्वाला सलाम आचरेकर बुवा 🙏
@chandrakantrasam1052
@chandrakantrasam1052 2 года назад
दोन्ही बुवांनी खुप सुंदर गायलं.. 👌,🙏
@eknathbirari3421
@eknathbirari3421 Год назад
खरंच अप्रतिम गायन,
@tejasssss-
@tejasssss- Год назад
याला बोलतात भंडारी माणसाची पॉवर ❤️ आमचा ह्रुदयात नेहमी पहिलं स्थान तुमचं माऊली ❤️ नमस्कार
@dattaramgazane569
@dattaramgazane569 2 года назад
नविन बुवांना बाऱ्या देण्यापेक्षा अशा जुन्या बुवांना भजनच्या बाऱ्या मिळायला हव्यात, कारण आज नविन बुवांना भजन म्हणजे काय हे कळायला हवं. नविन बुवा संपूर्ण भजनात हिंदी गाणी म्हणून बारी पूर्ण करतात.
@mahadevkokate9936
@mahadevkokate9936 Год назад
Khup chaan loke mauli Ani achrekar buvana manacha mujra
@ruturajbhatkar5821
@ruturajbhatkar5821 2 года назад
धन्य ती गुरुमाऊली 🙏🙏😍
@chetanpol3403
@chetanpol3403 2 года назад
खूप छान माऊली 🙏
@bhivarane9331
@bhivarane9331 Год назад
माऊली नमस्कार
@armarimaratha
@armarimaratha Год назад
Mauli apratim
@prasadpadwal404
@prasadpadwal404 2 года назад
💐💐अप्रतिम माऊली 💐💐
@yashchavan7216
@yashchavan7216 2 года назад
खुपच छान आचरेकर बुवा, हा व्हिडिओ म्हणजे भजन रसिकांसाठी पर्वणीच आहे
@prathameshadarkar2008
@prathameshadarkar2008 Год назад
कला ही कधी संपत नाही
@guruprasadshivalkar6119
@guruprasadshivalkar6119 Год назад
अभिमान वाटतो कोकणवासी असल्याचा, खुप सुंदर
@Pareshtheexplorer
@Pareshtheexplorer 2 года назад
खुप छान सुंदर आचरेकर बुवां. एकदा बघितले पासून रोज हे भजन बघतो.
@anilsawant9735
@anilsawant9735 2 года назад
Ek no mauli aachrekar buva
@vijaymestry9905
@vijaymestry9905 11 месяцев назад
👍🎹सुंदर 🎹सादरीकरण ✨तबला मॄदु॑ग✨ 👌
@shrinivaskajarekar2036
@shrinivaskajarekar2036 2 года назад
वा काका! जबरदस्त उत्साह! खरोखर राम तुम्हाला प्रसन्न आहे.
@yashwantchavan9417
@yashwantchavan9417 2 года назад
नतमस्तक. 🙏🙏
@maheshdicholkar9417
@maheshdicholkar9417 Год назад
खूप छान आचरेकर बुवा
@maheshdalvi3541
@maheshdalvi3541 2 года назад
सलाम बुवा आम्ही आपले आभारी आहोत
@rohanjadhav4763
@rohanjadhav4763 Год назад
खूप छान माऊली👌❤️
@pramodkulaye8829
@pramodkulaye8829 2 года назад
खूप छान माऊली👌👌👍👏
@siddeshparab7423
@siddeshparab7423 Год назад
आजोबांची ऊर्जा आवाज ऐकून मनाला खूब आनंद झाला 🙏🏼
@sandeshningawale5295
@sandeshningawale5295 2 года назад
बाबांचं मनापासून अभिनंदन 🙏🙏🙏
@nileshthombare6709
@nileshthombare6709 2 года назад
जबरदस्त आपल्या चरणी प्रथम नमन
@rajendramasurkar5270
@rajendramasurkar5270 2 года назад
अप्रतिम..... माउली 👌👌
@omkarnalavade2471
@omkarnalavade2471 2 года назад
सुंदर आचरेकर माऊली 👌👌💐
@nandkumarmugutrao-br6ro
@nandkumarmugutrao-br6ro Год назад
Pakhavaj lay bhari dada bolat ahe tumcha
@maheshdicholkar9417
@maheshdicholkar9417 Год назад
खूपच छान आचरेकर बुवा
@vikassawant7806
@vikassawant7806 2 года назад
Gundu buva tumhala pahila namaskar natar loke buvana khup chan
@vilashindlekar1707
@vilashindlekar1707 Год назад
एकच शब्द लयभारी
@aaryacrazy3943
@aaryacrazy3943 2 года назад
छान मस्त बुआ शतशः प्रणाम
@jagjivanpadwal7037
@jagjivanpadwal7037 2 года назад
आचरेकर बुवा🙏💐🙏 मस्तच
@rupeshchalke6705
@rupeshchalke6705 2 года назад
अप्रतिम 1 नंबर
@nandkishort7063
@nandkishort7063 2 года назад
🙏🙏 मस्त खूप खूप सुंदर
@SantoshShelar-sc1hz
@SantoshShelar-sc1hz 5 месяцев назад
Apratim
@divyankthumbare3308
@divyankthumbare3308 2 года назад
एक नंबर बुवा खूप छान वाटल 🙏🙏
@mahendradevgadkar8078
@mahendradevgadkar8078 2 года назад
अप्रतिम
@aavddabalbaribhajnachi775
@aavddabalbaribhajnachi775 2 года назад
खूप छान माऊली..
@ramchandrajalvi5167
@ramchandrajalvi5167 2 года назад
Masta Achrekar buva🙏Masta Bhairavi
@avinashparab7710
@avinashparab7710 Год назад
अप्रतिम.....खूप सुंदर
@santoshteli5745
@santoshteli5745 2 года назад
Zabardast bua ,🙏
@sameerajagaonkar5501
@sameerajagaonkar5501 2 года назад
अप्रतिम कला सादर
@sagaraeer7864
@sagaraeer7864 2 года назад
Apratim 🙏🙏🙏🙏🙏
@rasikawaingankar5316
@rasikawaingankar5316 2 года назад
खुपच छान तोडच नाय🙏🙏🙏🙏
@sachinlimaye2402
@sachinlimaye2402 Год назад
Achrekar buwa Mast.. apratim
@only_MH08_Gamer
@only_MH08_Gamer 2 года назад
अतिशय सुंदर 🙏
@sandeshwarang4830
@sandeshwarang4830 2 года назад
🙏🙏🙏🙌💐
@santoshnathuramlakade7317
@santoshnathuramlakade7317 2 года назад
खूप सुंदर 👍🏻🙏🙏🙏
@rajeshmirgule9572
@rajeshmirgule9572 2 года назад
खुप छान लय भारी,👌👌👌
@shankarsatardekar427
@shankarsatardekar427 2 года назад
अप्रतिम गायन
@spg7743
@spg7743 2 года назад
✨✨✨✨सुंदर ✨✨✨✨
@rupeshghadi4244
@rupeshghadi4244 Год назад
Khup chan buaanchya joshala salam
@prashantparab8666
@prashantparab8666 2 года назад
Ek no
@_NishantJamdar
@_NishantJamdar 2 года назад
अप्रतिम 🥰😍
@kedarnathpujari878
@kedarnathpujari878 Год назад
अप्रतिम 🙏🙏👌👌👌👌
@swapniltondvalkar8014
@swapniltondvalkar8014 2 года назад
Nice guru mauli🙏🙏
@dineshlokhande6080
@dineshlokhande6080 Год назад
1 no bhajan👍👍👍
@pramodgaonkar3764
@pramodgaonkar3764 Год назад
Khupach chhan....
@Siddharkolge007
@Siddharkolge007 2 года назад
हरीनामाची गोडी, खुप छान माऊली 👌🙏
Далее
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
Просмотров 35 млн