Тёмный

महाराष्ट्रीयन थाळी (With Sweet Dish)फक्त 170 रुपयात | AC हॉटेल | दादर,मुंबई 

HemantG
Подписаться 48 тыс.
Просмотров 20 тыс.
50% 1

महाराष्ट्रीयन थाळी (With Sweet Dish)फक्त 170 रुपयात | AC हॉटेल | दादर,मुंबई
#newshreekrishnabhojanalay #dadarthali #hemantg #dadarbudgetfood #shreekrishnabhojanalay #maharashtrianthalidadar #170thali
Detail address with tel.no.is given in the film.
To Promote Your Business/Restaurants/Outlets
Contact: hemantgokhale9@gmail.com

Опубликовано:

 

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 43   
@ravisardesai8319
@ravisardesai8319 4 дня назад
ह्या माहिती बद्दल आपले आभार.आपल्या वर्णनावरून पदार्थ चांगले असावेत अस वाटत पण आपण मालकांना माझ्यतर्फे एक नम्र सुचना पोहोचवा "भोजनालय रविवारी सुरु ठेवावं कारण त्यादिवशी मराठी कुटुंब दादरला यत असतात
@madhavlele175
@madhavlele175 3 дня назад
राजीव दीक्षित सांगायचे ज्याची जाहिरात केली जाते ते तितकेसे चांगले नसते
@sanjaybarve8278
@sanjaybarve8278 3 дня назад
खरे आहे...पूर्वीची quality अजिबात नाही. आता लबाड धंदा आहे...
@VK1008
@VK1008 5 дней назад
खूपच छान आहेत सर्वच पदार्थ आणि थाळी तेदेखील AC मध्ये आणि reasonable दरात. तुम्ही डोंबिवलीतील जास्तीत जास्त फूड explore केलेलं पहायला नक्की आवडेल. So तुमच्या कडे ही वाजवी अपेक्षा.🙏
@hemantg3122
@hemantg3122 5 дней назад
खूप खूप धन्यवाद. थोडेच दिवसात आम्ही डोंबिवलीत नक्की येवू.
@shridhargokhale9673
@shridhargokhale9673 4 дня назад
I visited this hotel .Healthy Maharashtrian food.
@alkasohoni205
@alkasohoni205 5 дней назад
व्यवस्थित माहिती. माफक दरात A/C मध्ये महाराष्ट्रीयन जेवण आणि पदार्थ सर्वच छान दिसतात.
@suchetasavant277
@suchetasavant277 4 дня назад
Khup chaan mahiti dilit saglech padarth chaan distat thank u😊
@vilasacharya1514
@vilasacharya1514 4 дня назад
मी १९६७ ते ७२ मध्ये बरेचदा येथे जेवलो होतो. आता कसे आहे माहीत नाही, परंतु तेव्हा मात्र अत्यंत स्वादिष्ट मिळत असे.
@anantjoshi7279
@anantjoshi7279 5 дней назад
नमस्कार. आम्ही दादरला रहात असताना घरी एकटेच असल्यावर बदल म्हणून किती तरी वेळा भेट दिलेली आहे. तेव्हा अवघे ७० रुपये रेट होता. आता खूप बदल केला आहे.
@bharathiwadhwacp9825
@bharathiwadhwacp9825 4 дня назад
VERY NICE VIDEO COULD YOU PLD DO SOME MAHARASHTRIAN FOOD VIDEOS IN AND AROUND MALAD WILL BE THANKFUL SIR
@hemantg3122
@hemantg3122 4 дня назад
Thanks for your comment. I will try to shoot some maharashtrian food joints around malad.
@sangamp6292
@sangamp6292 5 дней назад
Chaaan.
@hemantg3122
@hemantg3122 5 дней назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@neilsahasrabudhe6240
@neilsahasrabudhe6240 4 дня назад
छान दाखवलेत सर्व पदार्थ 👍👌
@sadhananaik3032
@sadhananaik3032 4 дня назад
खूप छान आहेत सर्व पदार्थ 👌
@avinashdhadphale2910
@avinashdhadphale2910 3 дня назад
शेजारीच कॉटबेसिसवर राहण्याची पण सोय आहे !जेवण तर उत्तमच !🙏
@uditjoshi1407
@uditjoshi1407 5 дней назад
Like done ✅👍
@rishitsjoyfulworld7343
@rishitsjoyfulworld7343 5 дней назад
काका, विडिओ छान बनवला आहे. उत्तम रीत्या माहीती दिली आहे. आमचा ही अभिप्राय घेतल्या बद्दल धन्यवाद 🙏
@hemantg3122
@hemantg3122 5 дней назад
आपलेही खूप आभार 🙏
@madhavlele175
@madhavlele175 3 дня назад
वाटाणा सोडा घालून शिजवला आहे का
@suhasbhatkhande1519
@suhasbhatkhande1519 4 дня назад
खूप छान
@anuradhajohn92
@anuradhajohn92 3 дня назад
Very nice hotel. Cheap and best
@jaibharat3206
@jaibharat3206 4 дня назад
जोगेश्वरी, गोरेगांव, अंधेरी येथील मराठी हॉटेल्स पण cover करा
@hemantg3122
@hemantg3122 4 дня назад
नक्की करीन. तुमच्या माहितीत पण अशी काही हॉटेल्स असतील तर नक्की कळवा
@mahendrakumarmahadik8604
@mahendrakumarmahadik8604 4 дня назад
गुजराती थाळी मिळते 100 ते 150 रुपयांत अनलिमिटेड मग महाराष्ट्रीयन थाळी का मिळू शकत नाही?
@nileshshirke4049
@nileshshirke4049 2 дня назад
Chan episod me nehami bagato
@hemantg3122
@hemantg3122 2 дня назад
धन्यवाद 🙏
@honey2023-f9j
@honey2023-f9j 4 дня назад
फक्त 170 रुपये. किती जण खाऊ शकतात. 50 हजार पगार घेणारा पण नाही खाऊ शकत कुटुंब सहित..
@Bhogichand
@Bhogichand 2 дня назад
फक्त या शब्दाला किंमत नाही. आमच्या येथे नॉन एसी हॉटेल मध्ये ₹७० ला शाकाहारी जेवण मिळते. एसी हॉटेल मध्ये ₹१००/- . असे असताना तुम्ही ₹१७० ला फक्त .. म्हणता त्याला काही च अर्थ राहात नाही.
@rajb2511
@rajb2511 4 дня назад
आमची कुठेही शाखा नाही कीती जुने आहे, धंदा वाढवला गेला नाही
@dashrathpawar8316
@dashrathpawar8316 4 дня назад
डिसकिरीपशन मध्ये पत्ता द्या अर्धवट नको धन्यवाद 👍
@subodhsawant5786
@subodhsawant5786 4 дня назад
बिलकुल टेस्ट नाही.दोन महिन्यापूर्वी प्रथमच गेलो होतो.
@107rohan
@107rohan 5 дней назад
पूर्वीची मजा आता राहिली नाही. गेल्याच वर्षी गेलो होतो निराशा झाली. जून उत्तम होत. त्यावेळची कटाची आमटी त्याची चव अजूनही. आठवते
@akshaypatil-cs9fo
@akshaypatil-cs9fo 4 дня назад
हो,हे आपल म्हणण गर आहे. मी ही अनेकदा तीथे जेवलोय मात्र पुर्वीची आमटीची चव आता नाही आणी वरण तीथे आता नसते.
@udaygaonkar682
@udaygaonkar682 4 дня назад
नक्की भेट देऊ..❤
@ShrikantJoshi-r4z
@ShrikantJoshi-r4z 4 дня назад
जेवणाला काहीही दर्जा नाही जेवणाला किमान चव असावी अशी खाणाऱ्या ची अपेक्षा असते जेवण करणारे बदलावेत निव्वळ 100 वर्षे झालेत हा काय क्रायटेरिया होऊ शकत नाही
@vrushalic3389
@vrushalic3389 4 дня назад
👍
@uditjoshi1407
@uditjoshi1407 5 дней назад
Subscribe done ✅👍
@amartiwari4804
@amartiwari4804 3 дня назад
170 rupes la to pan unlimited nahi Bakwas aahe he thali
Далее
🤔Угадай постройку | WICSUR #shorts
00:59
ОРБИЗ-ГАН за 1$ vs 10$ vs 100$!
19:01
Просмотров 433 тыс.