Тёмный

मुंबईतील पहिला बटाटावडा या हॉटेलात विकला गेला | ११४ वर्षांची गौरवशाली परंपरा 

HemantG
Подписаться 48 тыс.
Просмотров 36 тыс.
50% 1

मुंबईतील पहिला बटाटावडा या हॉटेलात विकला गेला | ११४ वर्षांची गौरवशाली परंपरा
#mumbaibudgetfood #बटाटेवडा #famous batatevada #firstbatatevada #hemantg #dadarthali
To promote your Business/Restaurants/Outlets
Contact:-
hemantgokhale9@gmail.com
Our other relevant films
Mani's Cafe
• मणीज् कॅफे | Mani's Ca...
Swad marathi hotel
• स्वाद मराठी | घरगुती च...

Опубликовано:

 

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 46   
@sandeepkocharekar3200
@sandeepkocharekar3200 25 дней назад
गेली ५२ वर्षे मी आणि आमची अख्खी फॅमिली आणि आमच्या घरी येणाऱ्या विशेष पाहुण्यांचा पाहुणचार मामा काणे यांचे उपाहारगृह हाच प्राधान्याने दिलेली पसंती आहे. इथल्या वेटर आणि इतर स्टाफ यांच्याशी आमचे खुप सौहार्दपूर्ण ऋणानुबंध आहेत. ❤❤❤❤
@RajanGhone
@RajanGhone 16 дней назад
त्यावेळेला मामा काणे यांच्या हॉटेलमध्ये लाकडी खुर्च्या होत्या ,त्याच्यावर बसून आम्ही गरमागरम वडा खायचो त्यांची स्पेशालिटी होती तेव्हा सुखी लाल चटणी. 1975 च्या काळातील मामाकाणे हॉटेल आजही आठवते . आणि कधी दादर वेस्ट ला उतरलो की आवर्जून मामा काने हॉटेल कडे आदराने पाहत असतो.
@vikaspandere2467
@vikaspandere2467 24 дня назад
आमच्या लहानपणी लग्नाच बसता मामा काणेचा बटाटा वडा यांचे अतुट नाते गेले ते दिवस
@ranjananakil8819
@ranjananakil8819 23 дня назад
Mama Kane no.1 hotel aahe aamhi Kolhapur che aahot pan Dadarla gelo ki etch jevato
@narendramasrani9436
@narendramasrani9436 13 дней назад
Hemantjee all your videos are above the mark. You really take pain in finding such food places where quality foods are available. This place is really fine. Since 1956 [ from my childhood ] I go to this restaurant. I am fond of maharashtrial food. I like this restaurant where all foods are available beyond my expectation. Thanks once again.
@RohiniKini-ii9fb
@RohiniKini-ii9fb 23 дня назад
पण आपल्या वडापावची चव कुठेच नाही,, मुंबई ❤😊❤
@jitendranimkar2582
@jitendranimkar2582 24 дня назад
किंमत कायच्या काय आहेत. सामान्य मराठी माणसाला परवडते का ?
@sandeepkocharekar3200
@sandeepkocharekar3200 24 дня назад
@@jitendranimkar2582 एक मराठमोळा माणुस गेली ११४ वर्षे आपली ओळख, चव, गुणवत्ता आणि उत्तम ग्राहक संबंध जपत व्यवसाय करीत आहे. एका मराठी माणसाला आपण दुसऱ्या मराठी माणसाने सपोर्ट केलाच पाहिजे. आता मिळणाऱ्या जंक फुडच्या ऐवजी इतकी वर्षे सकस आणि रुचकर अश्या मराठमोळ्या खाद्यपदार्थांची लज्जत कायम ग्राहकांना देत आहेत. ही प्रत्येक मराठी माणसांची अभिमानाची बाब आहे. शंभर दिडशे रुपये मोजून पिझ्झा खाण्यापेक्षा पन्नास रुपये मोजून मामा काणे यांचा बटाटा वडा खाणे केव्हाही योग्यच. महाराष्ट्रीयन पिढीजात पदार्थांची हौस भागविणारी अशी अनेक उपाहारगृहे आपल्या मुंबई, पुणे वगैरे शहरात आपले अस्तित्व आणि ओळख टिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. जय महाराष्ट्र 🙏🙏
@Anonymous-pj1xk
@Anonymous-pj1xk 10 дней назад
Batata vada ha Kokani Maharashtrian paramparik snack aahe, Mama Kane yaani sarvaat pratham, aaplya Mumbaichya restaurant madhye vikala.
@sadhananaik3032
@sadhananaik3032 23 дня назад
Sarv padartha chhan astat 👌
@dattatraybirari6913
@dattatraybirari6913 8 дней назад
मुंबई ला कोठे
@hemantg3122
@hemantg3122 8 дней назад
फिल्ममध्ये सर्व माहिती दिली आहे. कृपया फिल्म नक्की बघा
@Archy45
@Archy45 25 дней назад
महाग आहे काय
@anamikadixit3701
@anamikadixit3701 22 дня назад
Apratim video Hemant Dada 👌👌👍
@hemantg3122
@hemantg3122 22 дня назад
🙏
@danielgandhi3502
@danielgandhi3502 25 дней назад
Beutiful sir.❤
@MonikaMane-y7j
@MonikaMane-y7j 23 дня назад
Mast
@Amikatamhankar
@Amikatamhankar 24 дня назад
मस्तच.... जायला पाहिजे
@padmakaragte9564
@padmakaragte9564 24 дня назад
कोथिंबीर वडी आणि थालीपीठ ह्या दोन्ही मराठी डिश विसरलात. मराठमोळी डिश
@sandeepkocharekar3200
@sandeepkocharekar3200 24 дня назад
@@padmakaragte9564 अगदी खरं बोललात. इथली कोथिंबीर वडी आणि थालीपीठ सुद्धा तितकेच उत्तम आहे. जी साबुदाणा खिचडी आवर्जून खात आम्ही इतकी वर्षे संकष्टी, अंगारकी आणि एकादशीचे उपास केले तिच खिचडी गोखले साहेबांना नाही आवडली.
@shubhadaparab574
@shubhadaparab574 24 дня назад
Aamhache ase watanare lahanpanipasunche Mama kane hotel je aamhala hast jata yet nahi pan aamhachech ase watanare❤
@PrasannaMogre
@PrasannaMogre 24 дня назад
@hemantkadam1210
@hemantkadam1210 24 дня назад
अक्षरशः तोंडाला पाणी सुटले हा व्हिडिओ बघून. एकदा नक्की जायलाच हवे येथे.
@Deepak_Bhalerao
@Deepak_Bhalerao 24 дня назад
माफ करा, पण पहिला बटाटेवडा आम्हीच बनवला हे सांगणारी बरीच उपहारगृहे आहेत मुंबईमध्ये,, कोणाचे खरे मानावे?😊
@arvindpatale714
@arvindpatale714 23 дня назад
@alkapradhan806
@alkapradhan806 23 дня назад
Should go down in Limca Book of Records.
@bhavanakashim709
@bhavanakashim709 3 дня назад
2:23
@RohiniKini-ii9fb
@RohiniKini-ii9fb 23 дня назад
बटाटा वडा,,हा फक्त महाराष्ट्रातच आहे,, मळा खुप आवडते पण मी आधी बैगलोर मध्ये होते,,, तिथं बटाटा वडा नाही,, आता मी यवतमाळ मध्ये आहे,,, तिथे पण वडा पाव नाही,,,😌😌 ईथे फक्त,,आळु बोंडे,,,😂
@MaheshDabri
@MaheshDabri 25 дней назад
🙏👌😎
@NatashaDaruwala
@NatashaDaruwala 24 дня назад
परमेश्वर तुमचं भलं करो 🙏🙏🙏
@prakashkeluskar1047
@prakashkeluskar1047 25 дней назад
👍👌❤️👏🙏😋😋😋😋😋
@bhavanakashim709
@bhavanakashim709 3 дня назад
Mi vada don roopaya nikhalla hota
@kirtisagar6821
@kirtisagar6821 23 дня назад
54 rs. Vada khanyapeksha 15 rs vadapav khane bare. Khup varshapurvi me lunch ghetala hota pan mala muleech avadala nahi. Visava hotel mala kadhich avadala nahi.
@Deepak_Bhalerao
@Deepak_Bhalerao 22 дня назад
@@kirtisagar6821 विसावा? मामा काण्यांच्या उपहारगृहा विषयी बोलत आहोत ना आपण?
@Sairaat.2906
@Sairaat.2906 6 дней назад
​@@Deepak_Bhalerao विसावा जाम भिकरचोट आहे😢
@Sairaat.2906
@Sairaat.2906 6 дней назад
मसाला डोसा १२० रुपयांना कसा परवडतो ?
@shubhangi6851
@shubhangi6851 22 дня назад
95rs पुरी भाजी काहीही मग सामान्य दर कसे त्या पण 4 पुऱ्या
@PrashantMayekar-b3u
@PrashantMayekar-b3u 23 дня назад
आता या हॉटेल मधे खाय ची पदर्थ चांगला मिळत नाही.वावडा
@pallavikate9453
@pallavikate9453 21 день назад
Ase chukiche reply det jau naka jar tumhala nahi aavdat dusri kadhe ja
@sanjivkeskar2547
@sanjivkeskar2547 24 дня назад
Hotel मध्ये एकही गुजराती माणूस कसा दिसला नाही ? ह्याच विचार मराठी लोकांनी गुजराती हॉटेल मध्ये दुकानात जनाऱ्यानी करावा.
@ramchandrajoshi3999
@ramchandrajoshi3999 24 дня назад
सर्व जाती धर्माचे लोक येतात.जास्त करून स्टेशन वरून वर्ली इ कामाला जाणारे येतात. थाळी खाणारे ही खूप आहेत.गुजराती स्नॅक्स करिता असतात.सर्व मराठी उपहार गृहात.प्रकाश ,पणशीकर ,आस्वाद खूप गर्दी असते.ख्रिश्चन , गूजू,सर्व असतात
@sanjivkeskar2547
@sanjivkeskar2547 23 дня назад
​@@ramchandrajoshi3999नाही नाही गुजराती लोक नसतात अजिबात नसतात मराठी हॉटेल मध्ये. हे तर काहीच नाही कुठल्याही मराठी माणसाला मालाड ते बोरिवली ह्या भागात जागा मिळत नाहीत गुजराती लोक मराठी लोकांना हाकलून देतात हे सत्य आहे. तुम्ही पण अनुभव घेवू शकता.
@arvindpatale714
@arvindpatale714 23 дня назад
😢
@milindrahalkar1336
@milindrahalkar1336 24 дня назад
Why lying I know coz my mother's dad was manager here .
@GaneshJadhav-bt4zi
@GaneshJadhav-bt4zi 22 дня назад
मामा काणे ❤️❤️❤️
Далее
БЫСТРАЯ сборка ПК - от А до Я!
00:22
Find The Real MrBeast, Win $10,000
00:37
Просмотров 61 млн
ОРБИЗ-ГАН за 1$ vs 10$ vs 100$!
19:01
Просмотров 433 тыс.
БЫСТРАЯ сборка ПК - от А до Я!
00:22