घाडगे सर तुमच्या विषयी आमच्या सारख्या सर्व सामान्य बैलगाडा शर्यत प्रेमी च्या मनात आदर आहे तुम्ही वशिलेबाजी करणाऱ्या शेठ लोकांपेक्षा गरीब शेतकरी आणि बैलगाडा मालकांची बैलं उजेडात आणावी एवडीचं अपेक्षा आहे
महाराष्ट्र केसरी मैदान चुकीचा निकाल द्यायला फेमस झालंय पहिला पै. सिकंदर शेख आणि आता रायफल आणि चिक्या गरीबाच काम नाय या असल्या स्पर्धांमधी ज्याचं नाव जयच्याकड पैसा तो हित बादशाह सारखा 💯💯💯
सगळ्यांन पेक्षा वेगळा व्हिडिओ बनवून आपण मनाला समाधान व चांगली माहिती देता🙏😇❤️.. आणि राहुल भाई पाटिल आणि शेवाळे आबा यांची गाडी बघुन व पयरा झाला...एक नंबर काम..आता हिच गाडी कोरेगाव ला पण बघायला आवडेल 🙏😇
घाडगे साहेब माजा आवडता बैल 🔥❤️माथुर 🔥❤️आहे पण dron व्हिडिओ बगून रायफल नी न केला असा दिसतंय यावर आता शेवाळे अबा काय बोलतात त्यांची जरा मुलाकात घ्या 🔥नाई तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा १ न कुणी केला 🏆🚩
सगळं काही नियोजन चांगल झाल पण फायनल निकाल चुकीचा दिला त्यामुळे मैदानाला गालबोट लागले... सबंध महाराष्ट्रान बघितलं खरा 2023 चा कर्जत महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी रायफल आणि चिक्या आहे...
केळ्यानो तुमची जर एवडी जळतीये तर त्या दिवशीच बोलायचं ना असं comment मदे बोलून काही होत नही 💯 only rahul bhai 1001 king 💯 mathur बादशाह आहे आणि कायम राहणार 💯
Namaskar ghadage saheb Ekada nikala che explanation ghya, aaba dev manus aahet, tyanchyavar ase aarop hone chuki che aahe, kharach tough hoti so committee ne donhi gadya na number dyayala hava hota, donhi gadya top palalya 👌🏻
नियोजन मस्त होते पण फायनल ला झेंडा टाकताना गाड्या व्यवस्तीत फाटीत उभ्या नव्हत्या..ज्या गाडयांनी no.1.2 केले त्या गाड्या 5 फुट्याने पुढे होत्या. नाहीतर सुंदर भारत ने एक नंबर केला असता सुट्टी फाटीवर ड्रोन ने बागा नीट भारत सुंदर king आहेत विसरू नका.....
मीपण भारत सुंदर चां मोठा फॅन आहे पण आताच एक सुट्टीचा व्हिडीओ आला आहे त्यात नीट बघ फक्तं मथुरची एकच गाडी पहिली सुटली आणि भारत सुंदर कूठे आहे बघ अरे चिक्या आणि रायफल एक दीड छकड्याने मागणं सुटली तरी वाघानी एक नंबर केला पण bc लोकांनी जाऊदे
Tumi nusta Mathur Rahul bhai kartay shet dusray bail ny ka video 35 min chi Rahul bhai 15 min ahe motay la mota kartay Tumi Raifal 8181 Aani Chikya vr ky bola ka nikal vr
Sundarla dakhval pn nay tumhi sundarchi mulakhat ghyayla pahije hoti lampytun bara zalay tri tumhi mulakhat nahi ghetli pal kami zala asla tri king ahet sundar bharat❤️
@@santoshdhaygude9613 bhawa tika krnare mnayche fakta binjod cha aahe 3 fere nahi palnar mnun tyabaddal bolna chalu aahe Na ki maisuri & Khillar vishai
नियोजन एकदम भारी होते पण निकाल पूर्ण महाराष्ट्राने बघितला खरा विजेता कोण आहे ते..अशा पंचकमिटीला कुठं बोलवू नका ..आयघाले थोड्या पैश्यासाठी गरीबावर अन्याय करतात..