Тёмный

महार रेजिमेंटच्या संचलन गीतामध्ये छत्रपती शिवरायांचे नाव होते 

गाळीव इतिहास                     Dr. satish kadam
Просмотров 357
50% 1

छत्रपती शिवाजी महाराजांनी महार समाजाला आपल्या सैन्यामध्ये सामील करून घेतले. त्यानुसार त्यांना चौक्या, गुप्त वाटा, घाटमार्ग यासारखे काम दिले आणि त्याचबरोबर त्यांना इनाम, जहागिरी दिली. शिवरायानंतर काही प्रमाणात भेदभाव सुरू झाला.पुढे आपल्या सैन्याला मराठ्यांचे सैन्य म्हटले जाऊ लागले. त्यामध्ये मराठ्यांच्या पायदळाला "पाईक" म्हणत. महार सैनिक असेल तर त्याला "नाईक किंवा नायक "म्हणत. त्यामुळे त्यांच्या नावामध्ये नाक हा शब्द लावला जाऊ लागला. सिद्धनाथ, रायनाक वगैरे. मराठा पायदळात जर मातंग असेल तर त्याला "राऊत" म्हटले जायचे. इंग्रजांनी सर्व समाजाला सैन्यामध्ये सामील करून घेतलेले असली तरी 1892 ला महाराला लष्करात प्रवेश बंदी घातली. त्यानंतर 1917 ते 20 च्या दरम्यान पुन्हा महार रेजिमेंट आली. तिही पुन्हा बंद करण्यात आली. त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर व इतरांनी महार समाजाला सैन्यात सामील करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यामुळे 1941 ला खऱ्या अर्थाने "महार रेजिमेंटची" स्वतंत्रपणे स्थापना करण्यात आली. या रेजिमेंटच्या संचालन गीतामध्ये "वीर शिवाजी के बालक है हम" असे वाक्य होते. तसेच त्यांच्या टोपी वरील बॅजमध्ये मधल्या बाजूला कोरेगाव चा विजय स्तंभ, तर एका बाजूला कोरे आणि दुसऱ्या बाजूला गाव व खालच्या बाजूला महार रेजिमेंट असे लिहिलेले असायचे. या रेजिमेंटने जगामध्ये खूप अशा प्रकारचे पराक्रम गाजवले.

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 4   
@zumbarrajmane7038
@zumbarrajmane7038 5 месяцев назад
Thanks sir comment us
@sanketsonawane8083
@sanketsonawane8083 5 месяцев назад
आपल्याकडील अशीच माहिती चे व्हिडिओ आणखीन बनवा सर🎉🎉
@sanketsonawane8083
@sanketsonawane8083 5 месяцев назад
सुंदर माहिती सर
@sanketsonawane8083
@sanketsonawane8083 5 месяцев назад
आशा माहितीचे आणखी व्हिडिओ बनवा सर
Далее
iPhone 16 для НИЩЕБРОДОВ!
00:51
Просмотров 811 тыс.
iPhone 16 - презентация Apple 2024
01:00
Просмотров 62 тыс.
Kolkata Doctor Case
32:57
Просмотров 11 млн
iPhone 16 для НИЩЕБРОДОВ!
00:51
Просмотров 811 тыс.