Тёмный

महिलांचं डोकं शांत असेल तरच माणूस सुखी असू शकतो. भास्कर पेरे पाटील incredible nation 

Incredible Nation अतुल्य राष्ट्र
Просмотров 1,7 тыс.
50% 1

आदर्श गाव पाटोदा
जिल्हा औरंगाबाद
सरपंच
भास्करराव पेरे पाटील
औरंगाबाद जिल्यातील "पाटोदा" हे एक 600 कुटुंबाचं 3350 लोकसंख्या असलेले महाराष्ट्रातील एक आदर्श गाव म्हणून ओळखलं जाणार गाव. सण 2005 साली या गावाची स्थापना झाली आज या गावाला शासनाचे 26 पुरस्कार भेटले आहे या पुरस्काराची रक्कम 3 कोटीच्या वर आहे, गावाचा सर्वांगीण विकास झालेला आहे. संत गाडगेबाबा अभियान महाराष्ट्रात चालू आहे त्यातही 2011 साली पाटोदा हे गाव राज्यात पहिले आले.
भास्करराव पेरे हे पाटोदा गावाचं थोर व्यक्तिमत्व म्हणून सरपंच म्हणून लाभलं आणि या गावाची काया पालट झाली, आज हे पाटोदा गाव सर्वांना सोबत घेऊन सर्वांगीण विकास कसा होईल याकडे वाटचाल करत आहे. Smart Village या शासनाच्या योजने मध्ये ही पाटोदा या गावाचा पहिला नंबर आला आहे... खेड्याकडे चला, शेतीला प्राधान्य द्या असा श्री आदर्श_सरपंच_भास्करराव_पेरे यांच्या नेतृत्वाखाली आज पाटोदा हे गाव संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात गाजत आहे... आदर्श सरपंच कसा असावा याचे हे एक उत्तम उदाहरण यांच्या भाषणातून आपणास मिळेल. एक मराठी माणूस 400 देशांपैकी 25 देशात त्यांना बोलावलं गेलं असे हे एक सरपंच Bhaskarrao Pere patil सरपंच असावा असा!
खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.
आणि सर्वाना share अवश्य करा.
आणि आवडल्यास आमचे महाचिंतनी चॅनेल नक्की subscribe करा
आणखी व्हिडिओ
आदर्श गाव पाटोदा आणि तेथील विकासकामे जरूर पहा.
• कोणत्याच मंत्र्याच्या ...
30 लाख
लोकांनी पाहिलेला व्हिडिओ
• भास्करराव पेरे पाटील प...
29 लाख लोकांनी पाहिलेला विडिओ
खरंच याना मुख्यमंत्री बनवले पाहिजे
• अवसान घातकी राजकारणा प...
सेलिब्रिटी सुद्धा या सारपंचाचे दिवाने असतात
• पेरे पाटील जबरदस्त भाष...
आजचे अवसान घातकी राजकारण पाहता जनतेला हा मुख्यमंत्री मान्य आहे.

Опубликовано:

 

5 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1   
@VishwajeetmuniShevlikar
@VishwajeetmuniShevlikar 3 года назад
0:50 Best 😀😀😀
Далее