Тёмный

महिलांना तातडीची सूचना ही 2 कामे ताबडतोब करा तरच मिळतील 4500 रुपये Ladki bahin yojana urgent do this 

Only Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 441 тыс.
50% 1

महिलांना तातडीची सूचना ही 2 कामे ताबडतोब करा तरच मिळतील 4500 रुपये Ladki bahin yojana All women urgently do this 2 things to get 4500 rupees in your bank accounts
credit : www.mumbaitak....

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 627   
@rajkumarwasnik7722
@rajkumarwasnik7722 12 дней назад
आपले ब्याड लक समजून वाट पाहूया 😄😢 सर्व मैत्रिणींना बेस्टलक ❤❤❤
@neetakamble3621
@neetakamble3621 11 дней назад
Ho तुम्हालाही
@user-dq9ee4nt3w
@user-dq9ee4nt3w 8 дней назад
तुम्हाला पण ताई बेस्ट लक
@NilamShinde-r5x
@NilamShinde-r5x 9 дней назад
सगळ्या श्रीमंत बायकांना आणि सरकारी नोकरी कामाला आहे ते ना पैसे जमा झाले आणि नेमके गोरं गरीब राहिले तसेच काय उपयोग आहे त्या लाडक्या बहिणीचे सांगा 😢
@Kalyani-oc3je
@Kalyani-oc3je 7 дней назад
बरोबर
@PriyankaBhalerao-eu9qo
@PriyankaBhalerao-eu9qo 7 дней назад
हो बरोबर
@MothabhauSonawane-j6v
@MothabhauSonawane-j6v 5 дней назад
No
@TanmayButte
@TanmayButte 5 дней назад
मला पण नाही आले
@vijayatorpe2134
@vijayatorpe2134 5 дней назад
Kharay agdi aamhala kahich nahi aale
@user-yf6fn4xs5y
@user-yf6fn4xs5y 5 дней назад
सर मी सुनंदा ज्ञानेश्वर मांढरे ,जिल्हा चंद्रपूर त भद्रावती रा भद्रावती .माझा फार्म ९ अगस्ट ला अप्रूप झाला असून अजूनही पैसे जमा झाले नाही,बॅंक खात्याशी आधार लिंक असून ही पैसे जमा झाले नाही
@padminilatange2281
@padminilatange2281 12 дней назад
माझे पण पैसे आले नाही मी बॅक आॅफ महाराष्ट्र चा अकाऊंट नबर दिला आहे पण माझे खाते लाॅक दिसत आहे मनुन मी आता पोस्टाचे खाते उघडले आहे आणि माझे आधार कार्ड पोस्ट ऑफिस चया खात्याला लिक झाले आहेत तरी🙏 पण मला पैसे आले नाही अजून कृपया आमच्या सारख्या गरीब बहीणी कडे पण लक्ष करावे 🙏
@santoshlavate5411
@santoshlavate5411 7 дней назад
ही बरोबर आहे दादा माझं पण असं झालं आहे
@user-wq1iw1zn8u
@user-wq1iw1zn8u 7 дней назад
हे बरोबर आहे माझ्याबरोबर असे झाले आहे
@drsutar3208
@drsutar3208 7 дней назад
Paise ale nahi kaykaryeche
@LifeofSeema0809
@LifeofSeema0809 6 дней назад
Form approved zalyavr bank details change Karu shkto ka
@Savitra-c6c
@Savitra-c6c 12 дней назад
माझा आधार पण लिंक आहे मोबाईल नंबर पण लिंक आहे 25 ऑगस्टला अप्रोड चा मेसेज पण आला तरीपण पैसे आले नाही
@g-wagongaming3968
@g-wagongaming3968 12 дней назад
Maz pn sem aahe
@AshwiniMulik-b3r
@AshwiniMulik-b3r 12 дней назад
Same
@ShilpaSahane-o1f
@ShilpaSahane-o1f 12 дней назад
मलापण नाही आले
@ONLYHADE-d4k
@ONLYHADE-d4k 12 дней назад
Mala pan nahi ale
@asmitadhamale793
@asmitadhamale793 12 дней назад
Same मला पण
@sandeepkawade8238
@sandeepkawade8238 День назад
साहेब गव्हर्नमेंट ने सांगितले आहे की, ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले किंवा काही जणांनी रीसबमिट च ऑपशन आल्यावर चुकून फॉर्म मध्ये एडिट न करता चुकून फॉर्म सबमिट झाले आहेत अशा लोकांसाठी नवीन फॉर्म भरायचा ऑपशन ओपन होणार आहे पण अस काही अजून तरी झालेलं नाही ह्यावर विडिओ बनवा. आणि अगोदर ज्यांनी अँप्लिकेशन वरून फॉर्म भरले आणि काही कारणास्तव त्यांचे रिजेक्ट झाले असे फॉर्म वेबसाईटवर नवीन भरायला गेल्यावर ऑलरेडी सबमिटेड असा दाखवत आहे मग अशा लोकांनी काय करायचा
@komaljadhav-oi3nd
@komaljadhav-oi3nd 12 дней назад
अख्ख्या गावाला पैसे आले आणि माझे पैसे कुठे राहिले काय माहित😅😅😅
@confidenceisDkeyofsuccess
@confidenceisDkeyofsuccess 11 дней назад
Same here....
@vaishalirevatkar1262
@vaishalirevatkar1262 11 дней назад
Aapan savatar bahini asal
@komaljadhav-oi3nd
@komaljadhav-oi3nd 11 дней назад
@@vaishalirevatkar1262 ho
@aparnakhadye9874
@aparnakhadye9874 9 дней назад
@@komaljadhav-oi3nd mazhe pan
@sachinbhoirvangani3814
@sachinbhoirvangani3814 8 дней назад
तुम्ही महविकास आघाडीचे असाल
@markandeshwarshetye3696
@markandeshwarshetye3696 12 дней назад
आगस्ट च कोणता तारीख पर्यंत फ्रॉम aprrove झालं व त्यांना पैसे मिडल त्याच बदल थोडी माहिती दयाल का बरं
@navinranjane4031
@navinranjane4031 12 дней назад
फ्रॉम approval झाला आहे आधार कार्ड लिंक आहे DBT फ्रॉम बैंकेत जाऊन भरा तेव्हा अकाउंट आधार seeding होत आहे तेव्हा पैसे जमा होतात
@rahulkasbe3106
@rahulkasbe3106 12 дней назад
Sir form Approved zal ani DBT Account pn ahe tari pn ajun ekahi hapta ala nahi 😢
@ShantramUgale
@ShantramUgale 12 дней назад
20अगस्त अप्रोड झाला तरीही पैसे मिळाले नाही
@KalpnaGadhave
@KalpnaGadhave 12 дней назад
😊😊😊
@AmrutaJadhav-cv5zd
@AmrutaJadhav-cv5zd 12 дней назад
Ho maze pan
@msuvarna2112
@msuvarna2112 11 дней назад
आत्ताचे आधार कार्ड ला जे खाते लिंक आहे... त्याआधी जर दुसरी कुठली बँक खाते जर आधीपासून असेल तर त्या बँकेत जमा होतात. म्हणून आधी तुमचे आधार कार्ड seeding चेक करून कुठल्या बँकेत आहे ते चेक करा तेथे पैसे जमा होतात. माझ्या बाबतीत असे झाले आहे
@PravinKadam-yt7qh
@PravinKadam-yt7qh 11 дней назад
माझे पैसे आले नाही
@sunilsalunkhe4987
@sunilsalunkhe4987 11 дней назад
माझा अर्ज 30ऑगसटला मंजूर झाला म्हणून मेसेज आला आहे व माझे बॅक ऑकाऊंट आधार लिंक व सिलींग केले आहे परंतु अद्याप पैसे जमा झाले नाहीत 😢
@shobhasonar6490
@shobhasonar6490 12 дней назад
सर माझे approved झाले आधार पण लिंक आहे पण आजुन मला काहीच आले नाही
@chhayascreationschhayabhos6159
@chhayascreationschhayabhos6159 11 дней назад
कदी भरला होता फॉर्म
@PratibhaChaudhari-c9j
@PratibhaChaudhari-c9j 11 дней назад
Visra aata.
@KalyaniPatil-tr2fd
@KalyaniPatil-tr2fd 3 дня назад
सरकारी नोकरी घरी श्रीमंत महिलांना पैसे आणि गरीब महिलांना पैसे नाही गरीब महिला बिचारी बँकेत जाऊन उभी राहून थकून गेली हा ही अशी कोणती योजना आहे की श्रीमंतांना पैसे आणि गरिबांना पैसे नाही आम्ही गरीब लोकांनी कुठे जावे नाहीतर पैसे अकाउंट ला ध्या
@rajendraghosale3574
@rajendraghosale3574 12 дней назад
खूप छान माहिती महिलांना समजाऊन सांगितली सर खूप खूप धन्यवाद ❤❤❤
@RekhaHingmire
@RekhaHingmire 8 дней назад
मी रेखा हिंगमीरे नासिक रोड माझे पंजाब नॅशनल बैक शाखा नासिकरोड येथे अकाॅऊंट असुन बैकेत लाडकी बहिन योजनेचे 3000/00 दि 16/8/2024 रोजी जमा झालेले आहेत परंतुबैकेने मला एकरूपया पन हातात दिलेला नाही ऊलट माझेकडुन आनखी 2200/00 रूपये घेऊन खात्यात फक्त 2000/00 हजार शिल्लक दाखवत आहेत मग मला भावाने पाठवीलेले रूपये 3000/00 हजार गेले कुठे
@Vidyapatil7021
@Vidyapatil7021 2 дня назад
सगल बरोबर आहे तरी पैसे भेटत नाही
@ashashinde6832
@ashashinde6832 12 дней назад
30 ऑगस्ट लां फॉर्म भरला अप्रुव झाला नाही तरी काय करावं
@mayuridige7438
@mayuridige7438 2 дня назад
माझं अकाउंट पोस्टात आहे आधार कार्ड लिंक आहे पोस्टात पैसे येतील का कृपया सांगा
@Vidyapatil7021
@Vidyapatil7021 2 дня назад
जुलै १३,,ला फरम भरला13august la approved jale adarlik karun yak. Mahina hot aala tari ajun pese betat nahi
@roshnibhosure4335
@roshnibhosure4335 2 дня назад
Sar Majha ration card varil address vegala aahe tarmi kay Karu Aan gharcha address vegola aahe 4 member aahe Arjun form submit Kela Nahin tar kay Karu Lachi tarikh Sanga sar please September Mahina madhil Aan address change Karela Kiti Divas Jata
@GANESHA-o7x
@GANESHA-o7x 12 дней назад
15 ऑगस्टला फॉर्म भरला आहे अजून pending दाखविला आहे सर 4500 ₹ यतीन का ❤😢
@SarikaPawar-sz9dc
@SarikaPawar-sz9dc 5 дней назад
Mi pan tevha barla aahe
@laxmankadam6390
@laxmankadam6390 12 дней назад
मी 17जूलैल फॉर्म भरला 18 ऑगस्टला अपलोड झाला तरीपण पैसे खात्यात आले नाही माझा आधार लिंक आहे आणि मी केवायसी पण केलेली आहे
@user-pi1pn7iq6d
@user-pi1pn7iq6d 12 дней назад
सात जुलै रोजी फार्म भरला आहे आधार पण लिक आहे खात्यात पैसे जमा नाही झाले ते कधी मिळणार आहेत
@संतोषसानप-न9फ
सर आम्ही पण जुलै मध्ये भरले ला आर्ज पण मला पण मिळाले नाही
@PrasadZilamewad
@PrasadZilamewad 3 часа назад
15. 15 अगस्त फार्म अप्रैल झाला आहे बैंक सर्व क्लियरआहे तरी पण एक रुपए सुधा आलेला नाही
@SatishKurundkar-cz4tq
@SatishKurundkar-cz4tq 12 дней назад
23 जुलेला फार्म भरला 5 ऑगष्ट ला ॲप्रोल झाला आधार लिंक आहे तरी मला एकही पैसे आले नाही परभणी
@NandaMule-m1w
@NandaMule-m1w 12 дней назад
दोन्ही महीन्यात पैसे आले नाहीत सर
@jaganjathare2187
@jaganjathare2187 День назад
दोन महिन्यांपूर्वी अप्रोडझाले आसा मेसेज आला अजुन एक रुपाया पण आला नाही
@sushilasonkamble5763
@sushilasonkamble5763 12 дней назад
मी तर 31च्या आगो दर भरला आहे आणि माझे आधार कार्ड पन लिंक आहे तरी पण मला अजून पैसे आले नाहीत
@avadhutlambture5947
@avadhutlambture5947 7 дней назад
माझेपेसेआलेनाही
@poojabankar3455
@poojabankar3455 23 часа назад
Tnx dada 😊
@manishapradhan862
@manishapradhan862 12 дней назад
Ajun approved nahi jala kadhi honar ahe sanga
@priyankabhoir6317
@priyankabhoir6317 12 дней назад
Sir maj dusrya bank account madhe adhar link ahe tar tithe kyc keli tar tithe yetil ka paise form 26 July la bharle 3 August la approved jhale
@dishakorgaonkar399
@dishakorgaonkar399 2 дня назад
Aho sir online form approved zalele aahet August 24 madhe, bank seeding pan aahe tarihi paise aalele nahit. Geeta Narkar, Andheri, Mumbai
@NirmalachawhanNirmalachawhan
@NirmalachawhanNirmalachawhan День назад
खाते खोललेले आहे पोस्टात पैसे भेटतील का आधार कार्ड बँकेत लिंक होत नाही
@manishagawari1632
@manishagawari1632 3 дня назад
अहो दादा मी मनिषा पुणे भोसरी येथून मी शाळेमधे फॉमॆ भरला आहे 8,8 2024 आधार पण मी डीबी टी सिडींग पण करून घेतलय पण अजून माझे पैसे आले नाहीत
@PandurangBibe
@PandurangBibe 4 дня назад
माझा.अधारलिंक.आहे.पण.पैसे.मिळाले.नाही.मी.शीला.पांडूरंग.बिबे.नागापुर.जि.जालना
@jitendrasonawanevlog4862
@jitendrasonawanevlog4862 12 дней назад
ज्याना पैसे मिळाले नाही त्यानी फक्त हे एक काम करा एका घंट्यात पैसे खात्यात
@NilamGodase-y1u
@NilamGodase-y1u 12 дней назад
Ky karav lagel
@sangitaakshantal7354
@sangitaakshantal7354 12 дней назад
kay kryche
@HarshalaBij
@HarshalaBij 12 дней назад
Ky karayache
@user-kj3sv5io7z
@user-kj3sv5io7z 12 дней назад
Help line vr watsapp kel pn te reply det nahi.
@Artistkanhiya
@Artistkanhiya 12 дней назад
काय काम आहे ते पण सांगा
@vaishalipatil1135
@vaishalipatil1135 15 часов назад
सर मी वैशाली पाटील मी २५ august ला aprowel चा measejआला आहे तरी मला पैसे जमा झाले नाही
@SangitaKoli-o3m
@SangitaKoli-o3m 9 часов назад
मिळतील तेव्हा खर
@shata8817
@shata8817 12 дней назад
माझे बँक ऑफ महाराष्ट्र ला आधार सीडींग झाले नाही🙁 आधार कार्ड लिंक आहे पण आधार सीडींग नाहीये 🙁 म्हणून पहिला हप्ता पण आला नाही 20 जुलैलाच फॉर्म ऑनलाईन अप्रो झाला आहे बँक वाले म्हणतात आम्ही आमचे काम केले आहे आता आम्ही काय करावे ते तुम्ही सांगा कोणाकडे दाद मागावी 🙁
@balubalkhande
@balubalkhande 12 дней назад
Postat account kholun ghya
@soul9279
@soul9279 12 дней назад
India post peyments bank IPPB, post मध्ये aacount opan kara..2 दिवसात आधार सिंडीग होतय ..
@ShraddhaShraddha-q2f
@ShraddhaShraddha-q2f 12 дней назад
Tya bank wale ahet na tyanchach hatat ahe seeding karayche pn ,
@shlokgames3438
@shlokgames3438 12 дней назад
Garaj nahi jya bank madhe aadhar link aahe tya madhe paise yetat
@shata8817
@shata8817 12 дней назад
@@shlokgames3438 आधार लिंक आहे पण एक रुपया पण आला नाही अजून आधार सीडिंग करत नाही ते बँक वाले 🙄🙁
@Faaizah658
@Faaizah658 3 дня назад
Majha arz manzur zhaala pan otp ka id cha massage mobile var aala naahi mi 26 august la farm bharle laptop var majhya photo chaya bazu la aporuval lihun aalay mi ata mag kaay karu id cha msg aala naahi
@ashwinivaidya8337
@ashwinivaidya8337 3 дня назад
एक ही हफ्ता अजून मिळालेला नाही, approved झाला चा मेसेज पण आला आहे
@ROSECHS55B.55
@ROSECHS55B.55 4 дня назад
25 JULY MY APPLICATION ACCEPTED BUT STILL MONEY NOT RECIVED IN MY BANK ACCOUNT WHY THE REASON WHERE TO INQUIRE
@SushmaSukhadeve-l5b
@SushmaSukhadeve-l5b 12 дней назад
Mala 24 august la approve cha massage aala pan ajun 1 rs pan aalela nahi
@DBZDrawingandart
@DBZDrawingandart 2 дня назад
Mala hi ale nahit kiti vela Kel kyc tarihi nahi ale mobaile pan link ahe. Approved pan ale. Khot ahe ka he sagal as vatatay. Kam karnarya bayakanna alech nahit
@FakiraHulgir
@FakiraHulgir День назад
Sir maza seeding sbi aahe maharastra ग्रामीण बँक दिले पैसे आले नाही
@RadhaKadam-z6y
@RadhaKadam-z6y 11 дней назад
12जुलै la fom भरला आहे 3ऑगस्ट la approued zala pn paise aale nahit सगळ ok असून सुद्धा
@ansarshaikh2042
@ansarshaikh2042 11 дней назад
Maja adar link ahe 25julila approved jala pan pise ale nahi
@user-kv4vw2ll9k
@user-kv4vw2ll9k 6 дней назад
माझा पण आधार कार्ड लिंक आहे मोबाईल नंबर लिंक आहे पण माझे पैसे पण अजून आले नाहीत
@NirmalachawhanNirmalachawhan
@NirmalachawhanNirmalachawhan День назад
क्लिक होत नाही म्हणून पोस्टाच्या खात्यात पैसे मिळतील का
@anuradhanavratne-ir2ox
@anuradhanavratne-ir2ox 6 дней назад
Sir July month madhe form bharala ahe mi.. mazya sobat chya sarvana paise ale but mala ale nahit . Mi punha form bharala tari nahi ale.. mi niradhar mahila ahe tari mala paise ale nahit
@prasannanarkhede3965
@prasannanarkhede3965 12 дней назад
भाऊ बँकेत भरपूर गर्दी आहॆ
@vanshitapujari5785
@vanshitapujari5785 12 дней назад
आम्ही जुलै la bharun pàn paise aale ny
@krantisurvase5307
@krantisurvase5307 12 дней назад
Kranti survase 26 July la from bharla 5Aug Aproved zala 21 Aug la seeding kele tri pese ale nahit kyc aadhic zaliy Maje account Maharashtra Bank ahe bank walle ok ahe bolttyt ata kya krych help me
@BabanUpade
@BabanUpade 4 дня назад
मि दैवताला बेलाजी उपादे मी अर्ज सेतु मधून भरला आहे फोम अपरोर झाला आहे आधार लींक पण आहे परंतू अजुनही एकही हप्ता आलेला नाही याच्या साठी काय करावे पीलीज सर सांगाना
@JayantGaydhane
@JayantGaydhane 12 дней назад
पैसे आलेच नाही
@msuvarna2112
@msuvarna2112 11 дней назад
आत्ताचे आधार कार्ड ला जे खाते लिंक आहे... त्याआधी जर दुसरी कुठली बँक खाते जर आधीपासून असेल तर त्या बँकेत जमा होतात. म्हणून आधी तुमचे आधार कार्ड seeding चेक करून कुठल्या बँकेत आहे ते चेक करा तेथे पैसे जमा होतात. माझ्या बाबतीत असे झाले आहे
@DOREMON..385
@DOREMON..385 12 дней назад
जयश्री जाधव तालूका कोरेगांव 24 ऑगस्ट ॲप्रड झाला आहे पैसे कधी येणार
@jivankaladeshmukh6464
@jivankaladeshmukh6464 8 дней назад
Sir mala 1rupaya Pan aala nahi ajun.18agust la form bharla successful aale.pan aprud.aale nahi.tari.me kay karu.sarv ok aahe.panm paise nahi milale please help me dada.
@vimalmanase9173
@vimalmanase9173 День назад
माझा Approved zala ahye अगस्त, अजून पर्यन्त पैसे आले नही,
@shahnazmirza4790
@shahnazmirza4790 12 дней назад
Ham ko Paisa nahi mila ham Ney Agust me form bhara laikin koi Paisa nahi mila Aadhar card bhe link hbombay khirani Road kotak bank
@MohanGajre
@MohanGajre 3 дня назад
Majha form rejected zala ahe.. Ata edit cha option yenar ka?
@pravinvazare9500
@pravinvazare9500 7 дней назад
Dada mazhe approval sucess zhale hai mobil number pan link ahe tari payment milale nahi
@reshmakhutwad8256
@reshmakhutwad8256 11 дней назад
माझेपण पैसे नाही आले प्लीज मला पैस्याची खूप गreज आहै माझा फ्रॉम २८जुलै ला अप्रोव्हड झाला आहै आदारकार्ड लिंक आहै मोबाईल नंबर्पण लिंक आहै तरी पैसे नाही मिळाले काय करणार शेव्हेट आह्मी गरीब पहिले तर शि्रीमंतांना मिळणार का पैसे ४गाडीवाल्याना मिळाले येते आह्माला साधी सायकल पण नाही सगळ्यांना मिळूद्यात कि पैसे बाकी काही नाही dada
@user-uu2rh5mv8p
@user-uu2rh5mv8p 9 дней назад
माझी मम्मी चा फॉर्म 13 ऑगस्टला भरला होता आणि 25 ऑगस्टला approved झाला केवायसी बी केली तरी पैसे आले नाही आम्ही नाशिक जिल्हा मालेगाव तालुका वडेलगाव
@palanipillai7775
@palanipillai7775 9 дней назад
Form July 11 la approved jhalia pan sms verification pending dakvtoi paise ajun alet nahi
@ashapatel6546
@ashapatel6546 7 дней назад
Maz account la adhar card link ahe .maza form 15 August la approved zala ahe tari pn ajun ny ale paise ky karu sanga
@Sandhip-pg4fz
@Sandhip-pg4fz 6 дней назад
जुलै. मध्ये. फॉर्म. भरला.तरी. पैसे. आले. नाही
@ManishaNail
@ManishaNail 12 дней назад
Maze bank of Maharashtra madhe khate aahe form approved zalayacha msg 24 August la aala aahe pan ajun paise jama zale nahit
@ishwarlokhare8208
@ishwarlokhare8208 12 дней назад
Sir 24 Agas.la from approved jahala ahe pan bank account la adhaar 29 Tarik La Dbt jahale ahe paise kadhi ael Jayshri Lokhare Pune.
@vijaypilangwad9657
@vijaypilangwad9657 7 дней назад
Resubmit option war document kase karawe😢 site chalna zali ata Kay karawe
@MeenaMahure-s9n
@MeenaMahure-s9n День назад
Maze adhar link ahe appovelcha mass pan ala pan paice ajun parynt ale nahi
@SnehaGhanekar-u8f
@SnehaGhanekar-u8f 8 дней назад
26 augestla form approved zala adhar pn link ahe tari pn ajun paise nhi alet
@shantaidkichen5328
@shantaidkichen5328 8 дней назад
माझे पूर्ण प्रोफाइल अपडेट झाली आहेत तरी पैसे आले नाही
@kirtiberde4878
@kirtiberde4878 5 дней назад
मि 31 July la फार्म भरुन 10 ऑगस्टला एपरुल पण झाला आणि बॅक मधिल सर्व कागदपत्र ओके आहेत पण एक गोष्ट लक्षात येत नाहीत कि काय करायच अजून एक हि रुपया आला नाही
@JyotiWaghmare-l1t
@JyotiWaghmare-l1t День назад
Majha Aadhar link aahe mobile number per Bank ka link aahe tareefan ek hi rupya aalela nahi mala
@kaustubhnakate
@kaustubhnakate 8 дней назад
Form bharla ahe pn form application mdhe disat nhi..parat bharayla gelo tr bank account already taken asa mhnat ahe.. ata ky karave?
@mangeshaware1268
@mangeshaware1268 7 дней назад
Maz 1 August la zal online pn ajun pese aaly nahi approved ca msg pn aala
@Pujakardak
@Pujakardak 5 дней назад
Status ks check kraych mobile vrun check krta yeil ka ghari basun
@dahire3589
@dahire3589 5 дней назад
सर आम्ही गुजरात मध्ये कामासाठी आलो आहेत गुजरात मध्ये बँक खाता चालेल
@amitahatkar8358
@amitahatkar8358 12 дней назад
With blouse would have been more ELEGANT
@fatimamulani8972
@fatimamulani8972 12 дней назад
Fome bhartana je account dil ahe te DBT naiye pan dusr account ahe Adhr seding ahe post bank mazch ahe ryavar yetil ka pese pl saga
@KomalRajankar
@KomalRajankar 3 дня назад
28augast la from bhrla aani 30augast la approved zala aani aadhar link ahe bank account la purn dakument ok ahe tri pan 1he hpta bhetla nahi
@DiyaRokade-g4j
@DiyaRokade-g4j 6 дней назад
सगळं बरोबर भरलं आहे तरीही पैसे नाही आले
@sanvithorat5041
@sanvithorat5041 7 дней назад
Sir mi 27 August la form bharla 9 septenber la approve zala tar kiti paise milnar 1500 ka 4500
@sunadapavaskar2937
@sunadapavaskar2937 7 дней назад
तुंम्हाला खरच द्यायचे तर द्या दर वेळी हे करा ते करा बॅंकवाले तर फुकटचा पगार घेतात कुठलीही गोष्ट समजुन सांगत नाही किती वेळा जायच सांगा बॅंकेत आणी तुंम्ही सांगता हे करा आणि ते करा किती वेळा जायच बॅंकेत
@HarishIngale-l4g
@HarishIngale-l4g 9 дней назад
Mazha Form Approved Zala aahe Aadhar Link aaheTri pan paise aale nahi aahe
@dattatraykalambe5498
@dattatraykalambe5498 11 дней назад
सिडींग नाही झाले आधार कार्ड बॅंक ला लिंक झाले आहे काय करावे लागेल
@NirmalachawhanNirmalachawhan
@NirmalachawhanNirmalachawhan День назад
ले आहे पोस्टाच्या खात्यात पैसे मिळतील का
@snehagondhalekar5650
@snehagondhalekar5650 11 дней назад
मी 29 जुलै रोजी अर्ज केला आहे अर्ज मंजूर झाला आहे seeding activ आहे msg pan aala aahe 26 August la tari pan paise nahi aale form aproov zala aahe
@AmolShinde-jh4ne
@AmolShinde-jh4ne 2 дня назад
मा़झी पैसेआले बँक खाते लिंक आहे तरीही आले नाही
@rakhikamble5535
@rakhikamble5535 11 дней назад
माझा आधार व मोबाईल लिंक आहे अपॉर्ड चा मॅसेज आला तरी पैसे आले नाहीं
@rupalisaudagar2407
@rupalisaudagar2407 7 дней назад
माज आधार कार्ड जमलक्षमी फायनान्स ला लिंक होत त्या अकाउंट ला पैसे जाऊ शकता का to अकाउंट 10 वर्षी पहिले बंद झालं मला येतील का पैसे
@VandanaGaware-lr2kl
@VandanaGaware-lr2kl 7 дней назад
16 ऑगस्ट ला फॉर्म भरला होता 21 ला मंजूर पण झाला तरी पण पैसे आले नाही आधार लिंक पण आहे बँकेला जिल्हा बुलढाणा तालुका चिखली रहिवासी
@user-mw9jb6nj5g
@user-mw9jb6nj5g 7 дней назад
Maza adhar la number link ahe approvel cha msg ala pn paise nhi aale
@catherinedabreo1662
@catherinedabreo1662 11 дней назад
माझा आधार आणि मोबाईल लिंक आहे २६ऑगस्ट अपरुवेल चा मेसेज आला अजून पैसे आले नाहीत
@anjanarecipe
@anjanarecipe 11 дней назад
माझा नवरा नोकरीला आहे पण मी काहीच व्हाईट राशन कार्ड
@VijayChaturvedi-cq6cx
@VijayChaturvedi-cq6cx 6 дней назад
बैंक मधिल आधार लिंक करनारे कर्मचारी काउंटर वरुन गायब आहे। त्यांचा वर एक्शन कोन घेणार।
Далее
😂😂
00:16
Просмотров 869 тыс.
This ETF Is All About Rejection | Trillions
29:51
Просмотров 4,8 тыс.