माझं चाळीतील सुंदर घर. चाळीमध्ये 1BHK Home .
Hello guy's, हे चाळीमध्ये बांधलेले 1BHK घर आहे . हा video short मधे बनवला आहे . आज आमच्या घराला ३ वर्ष पूर्ण झाली आहेत या निमित्ताने मी हा video बनवला आहे . तसेच तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही comment मधे विचारू शकता . तुम्हाला जर detail मधे घर पहायचं असेल तर मला comment box मधे comment करून सांगा .
video आवडल्यास channel ला subscribe करा. Like👍 and comment करायला विसरू नका🙏.
Thanks for watching🤗🙏
माझं चाळीतील सुंदर घर😍 re-upload videos
• माझं चाळीतील सुंदर घर ...
#maitrigore
#maitrigoreHOMETOUR
#hometour
#1bhkhomeinchawl
माझं चाळीतील सुंदर घर
22 фев 2022