बिराजदार मामांच्या आठवणीने ज्यांच्या डोळ्यात अश्रू ओघळतात तोच खरा शिष्य. राहूल तुला बेळगावसह संपूर्ण सीमाभागातील मराठी जनतेतर्फे पुढील उत्तूंग यशासाठी खुप खुप शुभेच्छा.
India don't deserve Quality Sports Persons. He should easily get Dy.Sp. Position in police force or 3 Cr. Rupees minimum. Came from poor family, honestly did hard work, have quality and what treatment he got from government ?
राजीव तू जन्मापासून च उद्धट का ? Actually मी तुझ्या कामाची इज्जत करतो ....पण तू प्रत्येकासोबत असे बोलतोस कि जसा तुझा कुणी मित्र आहे किंवा तुझ्या कडे कामाला आहे ....तू राजकारणी लोकांसोबत असे बोलतोस का ? ....कि तुझ्या मते राजकारणी लोक खरेच खूप इज्जत करावे असे आहेत का ? ....मी जाणीवपूर्वक तुझ्या सोबत एकेरी बोलतोय ....अपेक्षा आहे तुला तुझी चूक समजेल
Really very nice interview! You are Rockstar... Rahul.!! U r true inspiration for youths in India, Maharashtra. God bless you. Best wishes for Tokyo Olympic 2020.
राहुल आवारे विजय चौधरी यांची पैलवानकीची सुरवात गंगावेश तालमीत झाली आहे विसरून गेला वाटत अनेक महान मल्ल घडले गांगवेश तालमीत सर्वात जास्त महाराष्ट्र केसरी किताब मिळवून देणारी मानाची राजर्षी शाहू महाराजांचा वारसा लाभलेली कुस्ती पंढरी कोल्हापूर मधील मानाची तालीम आहे