हेचि माझी उपासना, लागे संतांच्या चरणा
तुका म्हणे देवा, करिन ते भोळी सेवा
वारीमध्ये चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या मनात विठ्ठलसेवेची भावना असते. विठ्ठलाच्या दर्शनासाठी प्रत्येक वारकरी आतुर असतो. आज या वारकऱ्यांनी या प्रवासाचा मोठ्ठा टप्पा पार केलाय तो दिवेघाटाचा.
त्यांची विठ्ठलभक्ती त्यांच्या त्याविषयीच्या भावना जाणून घेतल्यात संदीप पाठकनं माझा विठ्ठल माझी वारीमध्ये
7 сен 2024