धन्य ती विठू माऊली धन्य ते वारकरी 🙏🙏🙏🙏 आज पृथ्वी दादांचं देखील कौतुक करावे तेवढे थोडे आहे त्यांचा वडिलांनी चालवलेला वारसा आज ते समर्थ पणे पेलत आहेत खरच कमी वया मधे खुप मोठी अचीवमेंट आहे माऊली त्यांचा आयुष्यामधे खुप सारे रंग भरो आणि त्यांचा कुटुंबीयांना निरोगी असे दीर्घायष्य लाभो हीच प्रार्थना 🙏🙏🙏🌹🌹🌹💞💞💞💞
तुम्ही आज पर्यंत एवढ्या मुलाखती घेतल्या कितीतरी शर्यती कंवर केल्या.शर्यतीच्या बैलांच्या मुलाखती घेतल्या मी तुमचे बरेच व्हिडिओ पहातो पण आजचा व्हिडिओ अतिशय सुंदर खुप छान राम कृष्ण हरी अतिशय सुंदर सोहळा दाखवलेबद्दल मनापासून धन्यवाद.
Prithvi Dada nasheeb pahije fkt Devachi seva karayla. Baki lokani yevde prayatna kele pan tumhala devanich seva karychi sandhi dili ani Ghadge tumchya karyala pan salam