Konte shivsainik?jar kharach shivsainik dada barobar asti tar aaj hi ved aali nasti..sare sainik tar gele bai barobar..bakich tumhi aamhi he sharad sainik hote mhanun aamhi sath dili..vait vatl tar chalal pan mala khara rag hai..
जय श्रिकृष्णा...जुन्नरच्या राजाने आजपर्यंत विकास, कार्य कमी चालेल परन्तु अहंकार, गर्व थोडाही स्वीकार केलेला नाही.क्षमस्व वैयक्तीक मत..जय हिन्द..🇮🇳🇮🇳🙏🙏💥💥
2014 ला आशा ताई नेताजी दादा अतुल दादा पन होते. जनतेने दादा तुम्हाला निवडून दिले होते पन जुन्नर मढी फक्त & फक्त मनसे आहे मनसे तुन तुम्ही निवडून अले असते.पन तुम्ही पक्ष बदलून चुकी केली वाटत
शरद सोनवणेंना मंत्रीपद देणार अशी घोषणा आदरणीय उद्धवजींनी केली होती. आज पुणे जिल्हा शिवसेना मुक्त झाल्यासारखा आहे. महायुती सरकार मध्ये शरद दादा 100 % कॅबिनेट मंत्री कदाचित पालकमंत्री झाले असते. ...हा जुन्नर तालुक्याचा दैवदुर्विलास म्हणावा लागेल.
Asha Tai chya Hakalpatti mage Shivaji Dada ni tumhi cha hotat he Jantela patley.. mhanun tyachi shiksha diliy jantene... Tai la tumhi far mahatwa dile nahi.. tumhi Vikas kaame keli tashicha Vikas kaame Tai ne pan kelit tyachi cha pocha pavti mhanun Tai la 50000 vote milalet he lakshat ghya Dada...