Тёмный

माझी मैत्रीण मुंबई पोलीसमध्ये, खूप दिवसानंतर झाली भेट/जाऊबाई ननंदबाई बरोबर केली महादेवाची पूजा. 

Chhaya's Creative Corner
Подписаться 69 тыс.
Просмотров 8 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 60   
@pradnyasalunkhe4375
@pradnyasalunkhe4375 2 месяца назад
Nice temple 😊
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
धन्यवाद ताई ☺️🙏
@vandanavhargar4234
@vandanavhargar4234 2 месяца назад
गाव तालुका सगळी माहिती सांगा
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
ताई चार दिवसांपूर्वी मी व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनेल वरती मी कुठे राहते माझं गाव कोणतं माहेर कोणतं सगळी माहिती सांगितलेली आहे मी त्यामध्ये नक्कीच चेक करा खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
@JyotipatilPatil-bz5qb
@JyotipatilPatil-bz5qb 2 месяца назад
Nice vlogs dear ❤️🤗
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
धन्यवाद ताई ☺️🙏
@ManishaAmbekar-i5e
@ManishaAmbekar-i5e Месяц назад
शैलीभटली. होती. का. ग. मी. मनिषा ❤❤❤🎉🎉
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Месяц назад
हो चुलत भाच्याच्या लग्नामध्ये भेटली होती , मनीषा मी ओळखलं नाही ग🤔
@meerakarale7160
@meerakarale7160 2 месяца назад
छाया माझी आत्या भोयर पठार मध्ये आहे अता ती नाही तीचे मुल सुना नातवंडे आहेत तेथे
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
गुड मॉर्निंग ताई ☺️ ताई भोयरे पठार मध्ये कुठे राहतात ताई ते आणि ताई माझं माहेरचं आडनाव पण कारलेच आहे ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तू माझा व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केली धन्यवाद ☺️🥰🙏
@asharaut782
@asharaut782 2 месяца назад
😊❤
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझे किती व्हिडिओ पाहता आणि कमेंट पण करता न चुकता तुमची प्रत्येक कमेंट मी पाहत असते ☺️
@VandanaSwamiSeva
@VandanaSwamiSeva 2 месяца назад
👌❤
@DipaliNaik-qt7uv
@DipaliNaik-qt7uv 2 месяца назад
Khup Chan 👌
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🙏
@suvarnaubale6461
@suvarnaubale6461 2 месяца назад
खुप छान ताई
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद ताई ☺️ comment cha रिप्लाय द्यायला उशीर झाला ताई थोडी busy होते त्यामुळे ☺️🥰
@somerandomguy0101
@somerandomguy0101 2 месяца назад
हो ताई तुमचे व्हीडिओ खूप छान असतात मी रोज च पाहते आता तुमच बोलण खूप च आवडत मला
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@dhupchhayarecipes8102
@dhupchhayarecipes8102 2 месяца назад
Khup chan video ahe Tai 👌
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@dipalishelke5192
@dipalishelke5192 2 месяца назад
Khup chan video astat tai tumche
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@sunitavishnu449
@sunitavishnu449 2 месяца назад
छाया तुझ्यामुळे आज सोमवारचे महादेवाचे छान दर्शन झाले थँक्यू तू सर्वांशी प्रेमाने मिळून मिसळून रहाते मला कवतुक वाटत मला पण सर्वांशी मिळून रहायला आवडत व्हिडियो छान नेहमी प्रमाणे भारी
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
हो ताई मला मिळून मिसळून राहायला आवडतं कारण यांच्यात मिळून मिसळून राहिलं ना आई-वडिलांची सासू-सासर्‍यांची कमी भासत नाही आणि ताई कसे ना जन्माला येताना आपण काहीच घेऊन येत नाही आणि जाताना पण काहीच बरोबर घेऊन जात नाही दोन शब्द गोड बोलतो आपण तेवढेच बरोबर येतात माझं तर हेच मत आहे त्यामुळे मी सगळ्यांशी गोड बोलून राहते ☺️ ☺️🥰 वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
@rajukadam2262
@rajukadam2262 2 месяца назад
RUPALI kadam Kup kup sunder video tai Shri swami Samarth 😊👍👍
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
☺️🥰धन्यवाद ताई 🥰☺️🙏
@meenapatil-wy8mu
@meenapatil-wy8mu 2 месяца назад
छाया ताई चष्मा घालून छान दिसतात लावलेला राहू द्यायचा मी आत्ताच पायाला लागली खूप छान मी मीना संजय पाटील शिरपूर धुळे जिल्हा❤❤❤❤
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
तुम्ही धुळ्यावरून व्हिडिओ पाहता खूप छान वाटले ताई, मी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे ताई ☺️🥰🙏
@Yuraj852
@Yuraj852 2 месяца назад
❤❤
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
☺️🥰 खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला ☺️🙏
@maheshkale3073
@maheshkale3073 Месяц назад
एक नंबर आहे तुम्ही ताई नंबर दे मला तुम्ही लोक
@jayashreepatil2162
@jayashreepatil2162 2 месяца назад
Shri Swami Samarth tai.1st like and comment 😊❤
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏🙏
@RadhaTumma-so5wf
@RadhaTumma-so5wf 2 месяца назад
छाया ताई मी तूमचे विडीओ रोज बघते ऐक दोनदा कमेंट पण केली आज पहिल्यांदाच दादाला हाय हैलो म्हणताना दिसले शिव पार्वती ची जोडी आहे 🎉🎉🎉
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
☺️🥰🥰 हो ताई ते व्हिडिओमध्ये येतात पण कधीच बोलत नाहीत उगच क्वचित ते हाय हॅलो करतात 😄खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏 वेळात वेळ काढून कमेंट केली ☺️
@amrutapunde2813
@amrutapunde2813 2 месяца назад
५ पानांचे बेलपत्र खास असते.मिळाले तर फार चांगले असते.महादेवाला अर्पण करावे
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
हो का ताई मला माहितीच नव्हतं पाच पानांच बेलपत्र तर खूप वेळा पाहिला मी पण मला माहितीच नव्हतं त्यामुळे मी नाही व्हायल कधी आता नक्की वाहत जाईन ताई धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली आज तुम्ही मला ☺️🥰🙏
@amrutapunde2813
@amrutapunde2813 2 месяца назад
@@ChhayasCreativeCorner 🥰
@amrutapunde2813
@amrutapunde2813 2 месяца назад
छाया तुमच्या बोलण्यात इतका नम्रपणा आणि गोडपणा आहे ना.... खूप छान
@suhanakamble4346
@suhanakamble4346 2 месяца назад
Tai tujha Gav. Khup. chan aahe 😊
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@pornimakorde7216
@pornimakorde7216 2 месяца назад
ताई तू गावाचं नाव सांगितलं तुमच्या तोच गाव आहे त्या ताईंचा ज्यांचे मी व्हिडीओ बघतो सख्या बहिणी सख्या जावा तर तुम्ही ओडखता का एकमेकींना
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
हो ताई आम्ही एकाच गावच्या आहोत ☺️🥰 माझी ननंद बाई आहे ना व्हिडिओमध्ये त्यांच्या शेजारीच राहतात आणि माझ्या ननंद बाईच पण आडनाव मुठेच आहे आणि स्वाती भारती त्यांचं आडनाव पण मुठेच आहे ☺️🥰 धन्यवाद ताई तुम्ही माझ्या व्हिडिओ पाहता ☺️🥰🙏
@pornimakorde7216
@pornimakorde7216 2 месяца назад
@@ChhayasCreativeCorner अरे वा खूप छान असते त्यांचे पण विडिओ मी bghte
@varshapatil4948
@varshapatil4948 2 месяца назад
मी पण बघतेत्याचे व्हिडिओ
@pornimakorde7216
@pornimakorde7216 2 месяца назад
@@varshapatil4948 छान असते त्यांचे पण व्हिडीओ
@KaveriGhuge-kv2ul
@KaveriGhuge-kv2ul 2 месяца назад
Mi bagte tenche video
@laxmiyemul9738
@laxmiyemul9738 2 месяца назад
Namaskar tai aani dada khup chan najara dakhvali g tai saglyan sobt milun mislun rahate g mala tumche video pahayala khup awdto 🙏
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🙏
@DrDamale
@DrDamale 2 месяца назад
❤❤आगछाया कोणत्या समजलं नाही. माझ माहेर कामरगाव आहे.
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
कामरगाव तर खूप जवळ आहे मावशी माझ्या गावापासून माझ्या गावाचं नाव भोरे पठार आहे आणि काल मी शहाजा पुरला आले होते लग्नाला आणि मावशी कामरगाव मध्ये फौजी साहेबांचे मित्र पण राहतात महादेव ठोकळ म्हणून ☺️
@meenakshichavan8664
@meenakshichavan8664 2 месяца назад
माझी दोन नंनदबाई अशाच होतया आता तया नाही या जगात खुप चांगलया होतया सखया जावा सखया बहीणीना आोळखतच अशेल तु तुझे पण गाव तेच आहे ना
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
मावशी तुमच्या नंदा या जगात नाहीत ऐकून वाईट वाटलं 😔 आणि सख्ख्या बहिणी सख्या गावांना ओळखते मावशी मी आमच्याच गावच्या आहेत त्या व्हिडिओमध्ये माझी ननंद बाई आहे ना त्यांच्याच शेजारी राहते ☺️ खूप खूप धन्यवाद मावशी वेळात वेळ काढून तुम्ही न चुकता मला रोज कमेंट करता 😔☺️🥰🥰
@varshapatil4948
@varshapatil4948 2 месяца назад
जगल विला मग्ये जायचं ना
@PushpaKale-g4q
@PushpaKale-g4q 2 месяца назад
Tai maza Maher pimpalgaon Gowda
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
ताई मी पण भोयरे पाठाची आहे, पिंपळगाव कवडा जवळच आहे, खूप छान वाटले धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@mahersasarvlogs3163
@mahersasarvlogs3163 2 месяца назад
खूप छान vlogs ताई 👌👌
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🙏
Далее
Ребенок по калькуляции 😂
00:32
Просмотров 148 тыс.