शुभ सकाळ सुवर्णा लाहान बहिन छान आहे मुल पण छान आहेत कांदा भजी मस्त झाली आज राहूलने मावशींना गुड मॉर्निग केले नाही विसरला वाटत कारण तो रोज करतो म्हणून तुमचे कार्यक्रम सगळे छान होतात व्हिडिओ छान झाला❤❤🎉
Good afternoon ताई जेवणाचा मेनू खूप छान आहे ताई तुमचा लहान मुलांनवरती खूप लळा आहे आणि लहान मुलेही खूप लळा लावतात म्हणून तर लहान मुले ही देवांचे दुसरे रुप असतात
काकू शिवलीलामृत पारायण करताना फूले दररोज बदलायची कि पहिल्या दिवशीची तशीच ठेवायची... लवकर सांगा कारण मी उद्या पासून करायचे म्हणतेय.. आणि समाप्ती कशी करावी हे पण सांगा
सुवर्णा तुझी बहिण खूप छान दिसते आणि तुझी तब्येत पण खूप तुमच्या सर्व बहिणी मध्ये खूप छान दिसत आहे ती कुठे राहते स्वयंपाक पण छान केला माझी पण बहिण मी गेल्यावर खूप काही पदार्थ करते आम्ही पण चौघी बहिणी आहोत मी सर्वात लहान आहे म्हणून माझे भावजयी बहिणी खूप लाड करतात