तुझी काकी खरच खूप संस्कारी आहे साधी सिंपल तुझ्या आजी बरोबर राहते तिच्या मुली किती सुंदर दिसतात तिच्या मुली चांगल्या शिकल्या की तुझी काकी श्रीमंत आणि सुखी होईल घर तर खूपच सुंदर आहे मला खूप आवडल
तुज्या मम्मी ने पण यायला हावं होत मदतीला .तुझी काकी किती मदत करता आहे .त्या दिवशी पण खूप मदत केली काकी ने काकीला विसरजो नको .खूप गरीब आहे ग तुझी काकी .
ताई तू म्हणाली सर्व जण आपण हून मदत करतात,त्या मदतीबद्दल काही प्रश्न नाही पण जेव्हा अवजड कपाटे उचलली जातात तेव्हा पाठ दुखणे सळक भरणे असे होऊ शकते.आणि तेव्हा पुन्हा dr kade जण्या पेक्षा movers and packers कडून करून घ्यायचे एवढंच हेतू बाकी काही नाही.
Kitchen chhan sat up kele jevan mast banavale aata wind chimes lav manje havane khub mast aavaz yeil aaram pan karat ja tuji kaki bahini khub changle aahe sai la khub radu het hote